Ha bolalela BJP sobat janar nahi bond var lihun deu ka...Ani vel Ali ki gela bhau😂.... yachya var vishavas marathe thevat nahi baki jatina kay sangaych ata😂 Savdhan hya mansapasun 😂
@sajasaja49307 ай бұрын
2024 ला नीट बोलता येत नाहीये 1989 ला खासदार होऊन दिल्लीत काय दिवा लावला असता यांनी 🤣🤣🤣
@ibrahimshaikh66717 ай бұрын
स्वतःच चा मुलगा स्वतःचा असतो म्हणून लोक अशा उदाहरणामुळे लोक घराणेशाही करता
@SataraPlus7 ай бұрын
दादांच्या सभेत स्वतःच पोरगं नाही 😮 पार्थ पवार यांचा ही दादाला सपोर्ट नाही हे यावरून सिद्ध होतंय 😅
@pravinahire94867 ай бұрын
पवारांचा सत्य जनतेसमोर आणत आहे
@suhasjawalkar98687 ай бұрын
घरच्या पर्सनल चावडी माडू नका दादा
@bapu10357 ай бұрын
Ha bolalela BJP sobat janar nahi bond var lihun deu ka...Ani vel Ali ki gela bhau😂.... yachya var vishavas marathe thevat nahi baki jatina kay sangaych ata😂 Savdhan hya mansapasun 😂
@VK-pd8zz7 ай бұрын
@@bapu1035 BJP मध्ये गेला नाही, अजूनही राष्ट्रवादीतच आहे दादा.
@vaishalideore14587 ай бұрын
काम काय केलं ते बोल उगाच बायकान सारखे बोलू नको
@ShobhaPatil-o1w7 ай бұрын
घरातल्या बाबी सांगून दादा सहानुभुती मिळवण्याचा प्रयत्न करतायत
@suhaskalvankar15137 ай бұрын
बाळ ठाकरे व शरद पवार ह्यांचा राजकीय स्नेह खूप होता,तेव्हा सुप्रिया व बाठा ह्यांचा भाचा सदा. सु. ह्यांचे जमले असावे.
@tablacalture7 ай бұрын
तुझे ध्यान कधी कुणाचे डरमले यावरच जास्त दिसतय
@bomkarj7 ай бұрын
अरे बाबा..महाराष्ट्रातील रोजगार, कायदा सुव्यवस्था, व्यापार, उद्योग, व्यवसाय, शिक्षण, महागाई, शेती , विज , ( पाणी नको..नाहीतर मुतायचा ) हे विषय आहेत का नाहीत? ...ही भंकस स्वतःच्या आत्मचरित्रात कोणाला तरी लिहायला दे...
@Bmw-2567 ай бұрын
परखड विचार मांडणार नेता..❤
@gulfampathan12797 ай бұрын
Bjp cha agent jhalay
@rajendrapowar17907 ай бұрын
आरे बाबा तुझ्या घराचा विषय घरात च राहूदेत कधि शहाणा होनार..लोक साथी काय केले ते बोला
@dineshs79537 ай бұрын
हेच वांगिताई आणि त्यांच्या पप्पना पण विचारा कारण ते पण सध्या घरातील गोष्टी बाहेर काढत नाहीत
@Pucham617 ай бұрын
70000 हजार कोटी कुठल्या धंदापाण्यातले😂
@bapu10357 ай бұрын
Ha bolalela BJP sobat janar nahi bond var lihun deu ka...Ani vel Ali ki gela bhau😂.... yachya var vishavas marathe thevat nahi baki jatina kay sangaych ata😂 Savdhan hya mansapasun 😂
@yashbb39817 ай бұрын
Tujhi ai ne sangutla ka tula😂😂😂tila kasa mahti ladla jhoplu hoti ka
@sureshsawant94327 ай бұрын
दादा.... दादा आहे....दादा सारखा सच्चा स्पष्ट बोलणारा माणूस भेटणं कठीण
@nandkumarjagtap84097 ай бұрын
Lay bhikar
@BMKonde7 ай бұрын
आदरणीय दादा, घरातील गोष्टी चावडीवर आणू नका.
@pratikshabhor73597 ай бұрын
कोणी भावनिक करतील म्हणता म्हणता हेच लोकांना भावनिक करतात राव !😅😅😅 कसं बोलणं कसं चालणं आणि कसं वागाणं राव यांचं !! 😂😂😂 { सुचक : एक सामान्य व स्वाभिमानी नागरिक महाराष्ट्र राज्य }
@damodarpanchal88487 ай бұрын
लोका सांगे ब्रह्मज्ञान आणि स्वतः कोरडे पाषाण, दादा घरच्या गोष्टी घरातच ठेवायच्या असतात, आपण कुटुंबात एकमेकांना मदत करत असतो ते असे जाहीररित्या सांगायचे नसते. आपण केलेल्या कामाची पोचपावती जनता देते, घर सोडून पळतात त्यांची किंमत शून्य होते.
@jitendrajadhav92127 ай бұрын
अरे आल्या लोकांना सुप्रिया च्या लग्नात काय झालं त्यात इंट्रेस्ट नाही , ही लोकशाही आहे, लोकांसाठी काय करशील ते सांग
नमस्कार, दादा व ताई व महाराष्ट्रातले अनेक राजकीय कुटुंब जे सत्तेसाठी वेगवेगळी झाली कोण दीर भावजय, तर भाऊ, बहीण,, मुलगा -baap , अशे नाते असलेल्याला उमेदवारांना हात जोडून विनंती आहे की घरातले भांडण चव्हाट्यावर मांडू नका नाती धुभांगतील असे काही घरातली गुपित जनतेसमोर उघडी करू नका. कारण आम्ही सगळे मतदार जनता आहे तुम्ही काम केलें असेल तर निवडून देतील. मित्राला मित्र म्हणा. वेगळ्या पार्टीतला असला तर त्याच्याविषयी संयमाने भाषण करा. माझ्या महाराष्ट्राला ghadvyala अनेक लोक त्या वेळेस हुतात्मा झालेत हे डोक्यात पक्के करा. आपल्यात भांडणे लावून tisryachaa फायदा करू देवू नका सगळ्यांनी मिळून राज्यात आरोग्य, रोजगार, शिक्षण, कसे जनतेला चांगले मिळेल त्याकडे लक्ष द्यावे. राणेंची पोरं, संजय राऊत, अंधारे मॅडम, तो येडा बांगर, गायकवाड, शिरसाट, पाडळकर, मितकरी सदावर्ते ह्या सगळ्यांना जोड्याने मारावे वाटते(तुम्ही व तुमचे कार्य व बुद्धिमत्ता चांगली आहे अनुभव चांगले आहेत. ते सर्व maharashtaachya जनतेसाठी wapra.) कुत्र्यासारखे भुंकू नका. विट आलाय तुमचा. केसकर,थोरात, फडणवीस, शरद पवार गडकरी हे कशी संयमाने वागतात त्यांचा आम्हाला अभिमान आहे आमचे विचाराचे मतभेद असतील . पण महाराष्ट्राला पुढे नेतील ह्याची खात्री आहे. कृपया माझा महाराष्ट्र वाचवा. ही विनंती
@tukaramdevhade-ou1ii7 ай бұрын
संकटात . जो कामी येईन तोच खर भाऊ
@mahendrapaikrao87177 ай бұрын
70 हजार कोटी च काय केला ते पण सांगा राव😂😂😂
@DivyaRandive-cr2xm7 ай бұрын
दादा एकच वादा अजित दादा
@sachinbansode42487 ай бұрын
दादा बी जे पी च्या चक्रविव्यात अडकला तुम्ही --तुम्हाला कलेनं सद्य काय बोलताय ते कळेल थांबा रिसल्ट येऊ द्या
@Rameshwarjadhav117 ай бұрын
शरद पवारांना मुख्यमंत्री पण तुम्हीच केलतं म्हणे 😂
@jyotsnapantsachiv53467 ай бұрын
😁😁
@PBhosle237 ай бұрын
सुप्रिया बाईंनी सासरी राहून आतातरी सुखाने संसार करावा 😂😂😂
@MrRavan99997 ай бұрын
😂 एक काम करा आपण निवडणूक झाल्यावर एखादी सिरियल काढा या वर ..आता लोकांसाठी काय वेगळं करणार ते सांगा
@prakashpatil20527 ай бұрын
वास्तविक या ठिकाणी विकासावर बोलायला पाहिजे काय बोलणार यानी 70 हजार कोटीचा घोटाळा करून स्वतःचा विकास करून घेतला हर हर मोदी जय जय मोती बिचारा अजित दादा महाविकास आघाडी जिंदाबाद
@actively-passive71197 ай бұрын
हेच तर्क असेल तर अजितदादा भ्रष्ट गटातले होते...मग आता अधिक भ्रष्टाचार करू शकत नाही अशा चांगल्या गटात सामील होणे चांगले😐
@shivajinavale65497 ай бұрын
दादा स्पस्ट वक्ते आहेत शरद पवारा सारखे अंदाज घेऊन बोलणारे नाहीत शरद पवारांनी 1994 GR मुळे मराठ्यांची गोड बोलून ठोकून जिरवली 🤣🤣
@physicsi59747 ай бұрын
Ajit Pawar ❤
@balkrushnapore95857 ай бұрын
मा.दादा.खरं बोलनारा नेता आहे एकच वादा आजित दादा
@paryushdesarda2767 ай бұрын
Ajitdada tumche kaka Sharad Pawar naste tar tumhi kuthe rahile aaste Vichar kara
@kaustubh30847 ай бұрын
Ajit dada best
@SonaliJadhav-vs7bp7 ай бұрын
एकच वाद अजित दादा
@GaneshShewale-sg4xb7 ай бұрын
संसदेत घरातलेच विषय अधोरेखित होणार वाटते 😄😄😄
@pankajsasale48847 ай бұрын
सुनेत्रा वहिनी साहेब विजयीभव 🔥🔥
@GaneshShewale-sg4xb7 ай бұрын
लग्नात जेवण काय होते तेही सांगा 😄😄😄
@anjalishejwalkar34007 ай бұрын
सगळी मजा आहे!
@ajitjagadale15137 ай бұрын
एका बाजूला म्हणायचे ही निवडणूक देशाची आहे गावकी भावकी ची नाही आणि स्वतः सगळे भाषण पण स्वतः च्या घरातील लोकांच्या वर बोलून सहान भुती मिळवायची यांना ६ महिन्यात भाजपचा वान पण लागला आणि गुण पण लागला आहे असो
@santoshssssss02227 ай бұрын
सख्खा भाऊ पक्का वैरी
@Jotyiop7 ай бұрын
😂😂 आता फक्त झवाझवी कशी केली तेच राहीलं 😅😅
@namdevraskar45377 ай бұрын
मुर्ख माणसा लाज वाटत नाही का रे मुर्खा
@itsindianeraa89567 ай бұрын
Ayy Bhau Jra Sambalun bol
@Chandrakantkekane7 ай бұрын
भाषा जपुण वापरावी जन्माला येणारा प्रत्येक जण तेच करतोय
@GajananKakde-b7j7 ай бұрын
Only Sharad Pawar saheb❤
@amitpatil60217 ай бұрын
Ha घर फोडा आपल्याच घरातलेच किस्से सांगतो आहे..
@deepakshelar74377 ай бұрын
दादा एक नंबर
@SUBHASHSARNOBAT7 ай бұрын
पवारांना सत्य सांगायला, फडणवीस नितीन भाग पाडले
@Skyright-ey5mp7 ай бұрын
Dada tum aage badho hum tumhare sath hai
@sampatkurane37317 ай бұрын
बस आता दादा .पाठीमागील काढून काय करणार .
@gajananbadakh87487 ай бұрын
विकासवर बोलायला आधी विकास कामं केलेली पाहिजे... तर बोलता येईल... नाहीतर बेडरूम मधले किस्से पण सांगावे लागतील प्रचार सभेत...
@SamrthGalss7 ай бұрын
विकास नेमका कुणाला आणि कधी होणार हे सांगितलं तर बरं.... दादा तुमच्या वर विस्वास आहे.. पण मतदान नाही होणार नाही तुम्हला कारण आम्हला धरण नाही भरायचं..
@shaileshkore91887 ай бұрын
विकासाचे बोल ना कशाला घरच्या गोष्टी सांगत आहेस ....टोमॅटो च्या कॅरेट उचलणारा पसून तुला उपमुख्यमंत्री केला आता त्या पवार साहेबांना बोलत आहेस लाज नाही वाटत का रे दादा तुला
@pranaygadge99057 ай бұрын
सर....घरघुती matter सुरु द्या....😂😂😂😂😂 फालतु आम्ही आहोच....
@ppatil42657 ай бұрын
ते जाऊदे तुझी भावकी चांगली नाही
@dnyneshwarmankar48757 ай бұрын
दादा तुम्ही तुमची ,,,, दाखवत आहेत लोकांच्या मनात तुम्ही फार उतरून गेले
@jivanfulzade29047 ай бұрын
खरे आहे दादा हे mhatre आपला उपयोग करून घेतात पण आपल्या लआ cededit देत नाही
@vilasjoshi75777 ай бұрын
अजितदादा कामाचा माणूस आहे
@anilkamble-oc8gk7 ай бұрын
दादा जिभ सांभाळून बोला साहेबांनी मोठं केलंय
@atharvakulkarni55417 ай бұрын
तु फर ओळखतोस
@ajaymane10637 ай бұрын
कोणता साहेब? वसंत दादाच्या पाटीत सुरा खूपसणारा?
@satishayarekar95757 ай бұрын
स्पष्ट बोलणारा नेता,,,, अजित दादा,,,
@sagark10007 ай бұрын
दादा, दुष्काळ आहे या वर्षी, धरणं रिकामी झाली आहे, तेवढं बघा बुआ
@vikaskadam48207 ай бұрын
गद्दारी केल्यावर सर्व घरातले विरोधात आहेत हे सांगायला पण काही वाटत नाही. गद्दाराबरोबर सर्वांनी असंच वागलं पाहिजे
@dilipraogarje78957 ай бұрын
असं वाटतं की तिसऱ्या महायुद्धाची सुरुवात बारामती पासून होणार आहे
@namdevraskar45377 ай бұрын
आज्या तु राजकारण सोडून दे बारामती काय ओस पडणार आहे का रे !
@jivanfulzade29047 ай бұрын
Aply दुर्गुनाची चर्चा जास्त katrtat
@HanumantFartade7 ай бұрын
दादा आजुन घरात काय काय झाल सगळ्या दुनीयात सांगा काय फरक पडनार नाही शरद पवार झिंदाबाद
@Swarajya-q3qry7 ай бұрын
Uni dhuni kay kadtay avghad ahe
@rajendrajawali6397 ай бұрын
Ghar चे कौतक सोडा नितेश जुमडे आहेत कोण नाव पडले
@suhassawant26057 ай бұрын
गोंधळून गेलंय दादा 😂😂😂😂
@jivanfulzade29047 ай бұрын
Dada tumicha
@ganeshmadure88627 ай бұрын
आता विकास काय ठेंगा करणार का. बाकीचे सोडा महाराष्ट्र कुठे न्यायचा ते सांगा
@ravikhobragade71537 ай бұрын
रडीचा डाव असफल होईल
@rajeshdesai80657 ай бұрын
दादा आता साहेबांवर टीका आणि किस्से कमी करा 😢, आणि आपल्या कर्तृत्वावर बोला. त्यांचा अपमान करून फक्त बिजेपीचा फायदा होतोय. तुमचे नुकसान होतंय हे लक्षात घ्यावे
@bhauraoraut51497 ай бұрын
अजितराव हे काय बोलता?
@dadasochavan74507 ай бұрын
दूध अनुदान कोण खाते विखे पाटील
@sanjaypatil-wx2wx7 ай бұрын
इतके दिवस मलिदा खाल्ला त्याच काय
@SudhirDombe7 ай бұрын
आताच बोला
@RajaramPatil-jv7wp7 ай бұрын
वाट लगव
@atulkale91316 ай бұрын
अरे तुमची घराणेशाही बाजूला ठेवा... जनतेची कामे करा...फालतू टाईमपास करू नका...
@jivanfulzade29047 ай бұрын
Tase he mahatare सगलेत जास्त बोगस असतात
@pramilalatke86337 ай бұрын
इतकं खालचं बोलू नका
@sahil1120-r8k7 ай бұрын
Junya katha kadhun kai upyog
@mahadevshirsat29267 ай бұрын
घरच भांडण सांगू नका कामच बोला
@tanajihumbad15107 ай бұрын
Raja ravan bhava shivay gela la tumhi kon dada
@JanardhanBorate-s3k7 ай бұрын
Only Ajitdada ❤
@akashsalve65477 ай бұрын
धरनमूत्र ग्रस्ताने लाज सोडली आता हाच #माज उतरवायचा आता
@anjalichougule83207 ай бұрын
Itun pude ek ghrche rajkarnat anave akka family anunve to swatapurt asvav nahitr asbhandan kart basave lagte
@ssk41157 ай бұрын
तुमच्या घरच्या गप्पा राहू द्या.. शेतीमाल भाव, स्मार्ट सिटी, उद्दोग, बेकारी, दुष्काळ, सत्तेचा गैरवापर, म फुले यांचा अपमान यावर बोला.
@anjalichougule83207 ай бұрын
Ghartli ghoshsti bhar jaun rajkarn karta laj vatli paije parsnli ghost ghadun gelel bolt mhurkh pna ahe ekmekavr shnitode udvnare rajkarn rajkiy purte thevle paije ek family mule barch natyala tras hote
@abhaybothra64586 ай бұрын
Aho tyani madat tumchya virodhat kelitar tumala ka rag yeto