सरपंच संतोष देशमुख यांच्या माऊली.. महादेव मुंडे यांच्या माऊली.. सौरभ भोंडवे ची माऊली.. या सर्वांनी मिळून अजित दादांच्या घरासमोर बसून न्याय मागावा.. तेव्हाच अजित पवारांना समजेल हे किती भयानक आहे..😢😢😢
@Harshvardhan-o1e9 күн бұрын
Kahi karanar nahi ajit pawar god bolun sarwana ghari phatvanar.
@AshokNanaware-q6c9 күн бұрын
फडणवीस ग्रह मंत्री म्हणून नापास अजित पवार यांना किती पुरावे पाहिजे
@manojpawar60199 күн бұрын
आरे सरकार किती पुरावे पाहिजे तुम्हाला द्या की फाशी त्या वाल्याला
@SataraPlus9 күн бұрын
पुढील पिढीतील गुंडाना आदर्श निर्माण करून दिल्याबद्दल वाल्मिक दादाचे आभार. 😅
@BalasoMali-u7c9 күн бұрын
मुख्यमंत्री साहेब आता तरी त्याचा एन्काऊंटर करा...
@sanjayshinde73419 күн бұрын
या कामगीरी बद्दल बिड जिल्हा पोलीसांना राष्ट्रपती पदक द्यायला काहीच हरकत नाही
@anilgaikar38309 күн бұрын
💯% right ✅️
@BalasoMali-u7c9 күн бұрын
अजित पवार साहेब अजून किती पुरावे मागणार.... गृहमंत्री साहेब थोडी जातीने लक्ष घाला
@goligatdhoka009 күн бұрын
कीती भयंकर परिस्थिती आहे ह्या बीड ची
@vickytanpure3539 күн бұрын
फडणवीस गृहमंत्री पद स्वतःकडे यासाठी राखून ठेवत होते का.
@shankardudhagi1678 күн бұрын
सगळ्या बीड पोलिसांवर कारवाई व्हावी 🙏
@promodmestry11469 күн бұрын
सरकार हे फेल झालं आहे
@surajkhandjode62599 күн бұрын
देवाभाउ हे वागणं बरं न्हव.लवकर ॲक्शन घ्या
@raosahebavhad68799 күн бұрын
आंधळे हा गायब केला आहे
@mauntanadventure29619 күн бұрын
देश दशद वाद पेक्षा राजनीती दहशत जास्तीत जास्त आहे 1प्रकरण नाहीं असा अनेक प्रकरण आहेत न्या ववस्त्स फोल आहे...... न्या वेवतेवर न्या मागणी कठीण आहे समन्या माणूस पैसपुडे हात बल आहे.
@aryavhaulei56239 күн бұрын
😢😢😔😌
@Harmony9899 күн бұрын
वेळीच अटक करून पुरावे सादर केले असते तर काही झालं असतं आता केवळ संशय म्हणून कारवाई कठीण आहे..
@335zzf4n9 күн бұрын
निष्क्रीय गृहमंत्री, एक घरगडी सगळया महाराष्ट्राला मूर्ख बनवत आहे
@VilasSakat19688 күн бұрын
न्याय मागण्यासाठी आता प्रत्येकाला आंदोलन करावे लागणार का ? हे काय चाललंय ? राजकारण्यांना वाचवण्यासाठी तुम्हाला निवडून दिले आहे का ?
@bapugaikwad73459 күн бұрын
छान,आण्णांचे किती खुन समोर येतील काही कल्पना नाही सध्या..निशब्दच आहे सामान्य माणूस
@anantkumaragose82869 күн бұрын
वाल्मिकी कराड बिड जिल्ह्यातील बाॅस आहे
@BITS935989 күн бұрын
किती जनाला याने मारलं रे
@Puru_71719 күн бұрын
ह्याचा एन्काऊंटर करा हाच उपाय आहे
@dr.kirandixit74569 күн бұрын
रक्त पिपासू राक्षस .😡😡🤬 पण काही कुत्र्यांना तो देवमाणूस वाटतो😂😂😂😂
@akshaydipkhadse90809 күн бұрын
बीड म्हणजे गुंडाराज
@darshantavhare82468 күн бұрын
मुख्यमंत्री साहेबांना जनतेचा आवाज येत नाही का
@abhighode60058 күн бұрын
अरे हा माणूस आहे का...नवीन यमधूत😂
@deshmukhsayali80999 күн бұрын
Thuuuu sarkar var😡😡
@ashokkuchamwar36609 күн бұрын
Yaa madhey pan ballal asnarac🤐🤐🤐🤐
@darshantavhare82468 күн бұрын
पोलिस खातं पार बदनाम आहे
@trueinformation35269 күн бұрын
Bjp हटाव इन्सानियात बचाव
@AbhijeetHiwrale-k4d9 күн бұрын
Fadanvis pikshya munde Ani karad cha police zasta yekatat
@sagarpatil6109 күн бұрын
हे महायुती सरकार खरच नीच आहे एका आरोपी ला वाचवण्यासाठी एवढं सगळ प्रकरण दाबत आहे. वाल्याला जर सरकार ने पाठीशी घातलं तर सरकार ला येणाऱ्या निवडणुकीत योग्य ती जागा दाखवू
@ShreyaMane-j3u8 күн бұрын
Beed chya aakaa la. Baramati cha aakaa pathishi ghaltoy
@ShreyaMane-j3u8 күн бұрын
Beed cha aakaa..uchlaave narkoo karnyat yavi 20 year's chi history baher yel
@jayhind12809 күн бұрын
Asa mukhyamantri asel tar ajun khup lokanche bali jatil he matra pakk
@panditbhase90669 күн бұрын
सरकार झोपेचे सोंग घेत आहेत का ?
@gajananpawde31409 күн бұрын
अजित पवार चा राजीनामा घ्यावा पहीलं
@MallikarjunMelinmani9 күн бұрын
वाल्या असणारच ,, 😂😂😂😂
@ShreyaMane-j3u8 күн бұрын
Sarkaar aaropina Ghar javayei kele aahe ka
@rahulghorpade34508 күн бұрын
Walya ani Dhanya la atak kara
@onlyindian12229 күн бұрын
संतोष देशमुख हत्या प्रकरणात न्याय द्यावा, उगाचच मेलेले मुडदे उकरु नका काही होणार नाही
@VinayakGaikar9 күн бұрын
Koni kiti apta jhata kay hou shkt ny Devendra fadnvis Ajit pawar la tyaja chelyanna vachvel Karan devendr fadnvis ahe. Pathishi
@ShreyaMane-j3u8 күн бұрын
Ajit pawar ky kartoy.... Aaropina gharjaavyi kele ky
@Omkarjadhav10019 күн бұрын
किती गरीबाला मारला😂😂
@Dnyaneshwar-559 күн бұрын
चुकीची माहिती दिली news ला
@anilprakashwanipatil98908 күн бұрын
मुन्नी
@Dnyaneshwar-559 күн бұрын
कोणतरी जाती जातीत भांडण लावण्याचे काम चालू आहे
@PpmF7t9 күн бұрын
ह्या कुटुंबाला न्याय फक्त आणी फक्त हाके साहेब देऊ शकतात
@abhijitlahane5889 күн бұрын
अरे काय चालल काय 😂😂😂
@mayurrandive72889 күн бұрын
आईझवडे पोलीस आणि नेते
@Ramvani-rk9 күн бұрын
Ata je khabar detay jarangya chi pn chukashi ghya nhitr dindahade maru vanjari samajavr arop lau nka je aropi ahe tyana fashi dya itihas kadhla tr maratha kay saglech changle nhi sambhaji Maharaja la pakdun denara tyancha salach ho ganoji shirke
@Ramvani-rk9 күн бұрын
Kiti paise dile yana dhas na
@Moryaaudio-f6g9 күн бұрын
पैसे ghetlet नाही मारू shakat
@onlyindian12229 күн бұрын
बाई कोणावर पण आरोप करु नका पुरावा आहे का उगाचंच आरोप करु नका.