महाराष्ट्रासाठी ही केस खूप महत्त्वाची आहे .43 % समाजाच्या संतोष देशमुख ना न्याय नाही मिळाला व कराड ,मुंडे ना शिक्षा नाही झाली तर महाराष्ट्रात शांतता राहणे अशक्य आहे...भविष्यात महाराष्ट्रात साधा गुन्हेगार ही मोठयाचे,बड्या राजकीय चे खून करू शकतात... येनार्या काळात महाराष्ट्रात अराजकता नक्की येणार...गुन्हेगार कडून भयंकर गुन्हे घडूवून अनाने हा गुजराती राजकीय अध्याय महाराष्ट्रात रूढ होणार...नवा मंत्र ,नवा देश...भारताचे राजकारण मध्या आशियायी राजवट बनणार..
@sunilgawde621917 күн бұрын
राष्ट्रीय नेते श्री. प्रफुल पटेल, श्री. तटकरे हे कुठे गेले ? गंभीर प्रकरण आहे.
@Kkp777k17 күн бұрын
गेले , वाटतं, आता लाज मनाची राहिली नाही,,, आणा राष्ट्रवादी पवार गट चुई ताई निघाला
@user-y41017 күн бұрын
खुपच छान माहिती पुर्ण व्हिडिओ या चर्चेत सहभागी जोशी सर या ताईसाहेब धन्यवाद 🙏
@AbaPatil-ve9nm17 күн бұрын
धनंजय मुंडे यांचे मावस भाऊ अजित पवार
@deepakghadge72817 күн бұрын
अजित पवार यांनी उप मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला पाहिजे
@filmyduniya36617 күн бұрын
अजित पवाराचा जाहीर निषेध
@VijaySalaskar-fn1os17 күн бұрын
फार छान विश्लेषण
@balajikute759117 күн бұрын
मुंबई तक जरा जास्तच इंटरेस्ट दाखवताय बातमी
@arunpisore898417 күн бұрын
राज्यात काही न्याय राहीला नाही राष्ट्रपती राजवट लागू होऊ शकते काही दिवसांनी
@RustumMate17 күн бұрын
आक्काचे आक्का आणि त्यांचे आक्का लय,,,,,,,,,,,,,,,, गेलं आयो 😂😂😂😂😂😂
@bhanudasshinde-ie9qt16 күн бұрын
या प्रकरनात पार्दशी चौकशी होऊन न्याय न झाल्यास सर्वच गुंन्हेगारांना शिक्षा झाली नाही . तर ही पुढील येणाऱ्या काळातील बे रोजगार तरूनां ना नक्षली विचार मनात आणू शकेल . नक्षलवादाची पायाभरणी न ठरो .
@satishsawant540917 күн бұрын
जिम्मेदारी नको.. फक्त मलीदा खायला असतात....😂.
@murlidhargangane806417 күн бұрын
Sahil sir apan khari mahiti kunachi tama na balgta deta tebadal abhinandan
@User-cs8bu17 күн бұрын
दादा राजीनामा घ्या!!! कशासाठी एवढे लाचार झालाय??? अन्यथा तुमचा गुन्ह्याला अन गुन्हेगारांना पाठिंबा आहे असे स्पष्ट होईल. यात जातीचा काहीही सम्बन्ध नाही सर्वसामान्य वंजारी लोक त्यांच्या मागे नाही फक्त मलिदा गँग वाले आहे. जरा तरी धाडस दाखवा अन आयुष्यात 1da तरी न्यायाने वागा
@naraynmadke368617 күн бұрын
ऊपटत होते कदयाच रोप
@Vir.chavan17 күн бұрын
अजितदादा वातावरण तापले की not reachable होतात
@RakeshJogdand-f7c17 күн бұрын
तुमचं नाव माहिती नाही. पण ज्याचं ज्याच्याशीवाय पान पण हालत नाही. त्याची गंभीर गुन्ह्यामधे चौकशी सुरू असताना....तुम्ही कसं बघता याकडे. तुम्हाला काय वाटत?तपास प्रभावित होऊ शकतो?
@DattatreyGavali-g2r17 күн бұрын
ह्याळा अजित पवार जुमेदार आहे
@ramchandraparte719517 күн бұрын
दादा पादा... मराठा समाज सुज्ञ आहे....
@MahadevJadhav-e4e16 күн бұрын
अजित पवार पण अडकणार
@aniljadhav980916 күн бұрын
फक्त पवार नाही , भाजपा चे नंबर 1 चे नेते पण सामील आहेत , पण कुणाला च काही होणार नाही