Рет қаралды 2,403
या व्लॉग मधे मी मु.पो.काटेवाडी ता.बारामती जि.पुणे या गावात फेरफटका मारला,या गावानजदिकच एक मारुती मंदिर आहे जे या पूर्ण पंचक्रोशीत फेमस आहे.याच मंदिराशेजारी सुपे परगण्याचे शिवकालीन सुभेदार सुमंतराव देवकाते यांची समाधी आहे.
काटेवाडी हे गाव मा.श्री.शरदचंद्रजी पवार साहेबांचं मूळ गाव आहे.
गावात शेती हा प्रमुख व्यवसाय आहे,या vlog मधे शेतकऱ्यांनी त्यांचे प्रश्न आणि समस्या मांडल्या आहेत.त्याचबरोबर मा.अजितदादा पवार साहेबांच्या लहानपणीच्या मित्रांनी दादांचे किस्से सांगितले आहेत.अजित दादांच्या फार्म मधेही मी फेरफटका मारला आहे.
Dop :- Onkar Thengal
#Bulletvala #katewadi #baramati #ajitpawar #sharadpawar #villagevlog #villagelife #vlog #vlogger