अजित पवारांचा हा नवा डाव काय आहे? संजय आवटेंसोबत पाहा 'कारण राजकारण' | Ajit Pawar | Sharad Pawar

  Рет қаралды 42,154

Lokmat

Lokmat

Күн бұрын

Пікірлер: 89
@RamrajeJavlePatil
@RamrajeJavlePatil 3 ай бұрын
परफेक्ट विश्लेषण सर..👌👌👌👍
@sushmawakade1584
@sushmawakade1584 3 ай бұрын
ग्रेट speech सर
@vasantraomohite783
@vasantraomohite783 3 ай бұрын
आवटे साहेब अजित पवारांनी घोड चुका करून फार काळ लोटला नाही.तेव्हा लोकांना आरोराला उगाळून पाजला तरी एवढ्यात काही फरक पडणार नाही.
@babanraopawar-dw1sk
@babanraopawar-dw1sk 3 ай бұрын
बारामती मध्ये पडणार आहे फार मोठ्या फरकाने पराभव होणार आहे शुभेच्छा
@sanjaythorat5134
@sanjaythorat5134 3 ай бұрын
संजय सर अजित पवार कितीही स्वतःला बदलायचा प्रयत्न केले तरी त्यांच्या स्वभावा नुसार ते काहीतरी नकळत का होईना काही ना काही पवार साहेब यांच्या विषयी वाईट बोलणारच.
@preshitchavan8828
@preshitchavan8828 3 ай бұрын
किती ही अरोरा येऊ द्या.. अजित पवार भुई सपाट होणार
@Kingofheart1111
@Kingofheart1111 3 ай бұрын
दिसेल तुम्हाला हळूहळू
@vishaltharewal9609
@vishaltharewal9609 3 ай бұрын
भुईसपाट होतांना ना ​@@Kingofheart1111
@Mharattha96k
@Mharattha96k 3 ай бұрын
पवार साहेब❤❤
@arunthorat6760
@arunthorat6760 3 ай бұрын
चार वेळा बीजेपी जाणार नाही असा अजित पवार बोललेला होता अजित पवार खोटा बोलतोय हे जनतेचे लक्षात आलेलं आहे
@rkpatil5454
@rkpatil5454 3 ай бұрын
पवार साहेब
@rajendrapavitrakar4804
@rajendrapavitrakar4804 3 ай бұрын
मला असे वाटते बर झाल अजीत पवार भाजप बरोबर गेले पवार साहेबांनी पक्षात आणलेले नेते अजीत पवारामुळे पक्ष सोडून गेले आता साहेबांनी अजीत पवारला जवळ करू नये पब्लिक सब ज्याणती यांना कितीही नाटक करूदे अजीत पवार सहकार्य करनार नाही
@skadam124
@skadam124 3 ай бұрын
आवटे सर हा स्वताच्या पक्षाचे सर्वात जास्त आमदार निवडून आणून याला मुख्यमंत्री होण्याचे दिवास्वप्न च राहनार आहे
@milindvanjari4403
@milindvanjari4403 3 ай бұрын
कितीही मुखवटे घातले तरी खरा चेहरा झाकता येत नाही .....😂😂😂
@purushottamdhande9419
@purushottamdhande9419 3 ай бұрын
अजीत पवारांची अवस्था हिरोजी फर्जद पेक्षा ही बु-हाट झाली.
@manikraokhode7146
@manikraokhode7146 3 ай бұрын
सत्तर हजारी चेहरा म्हणून ओळख आहे
@hiralalkondubhairy523
@hiralalkondubhairy523 3 ай бұрын
खोटे मुखवटे घालून प्रतिमा सुधारत नसे . पवार साहेबाच्या विरुद्ध केले कृत्य कमी होणार ते पवार साहेब ना मत देऊनच .
@AshokChaudhari-mz1oh
@AshokChaudhari-mz1oh 3 ай бұрын
काय झाडी काय डोंगर... हे शिवसेनेचा रोष कमी करण्या मध्ये मांडलेली कल्पना, आवटे साहेबांच्या या विश्लेषणा मधील सर्वात महत्वाची आहे. अनेकांच्या नजरेतून सुटलेली ही गोष्ट आवटे नी सांगून भल्या भल्याना धक्का दिला आहे..
@devidasrathod517
@devidasrathod517 3 ай бұрын
जनतेनी बँड वाजवायचे ठरविले की कोणतेही ब्रँड चालणार नाही.याचा अनुभव अजित पवार यानी लोकसभेत घेतला आहे.
@Kingofheart1111
@Kingofheart1111 3 ай бұрын
दिसेल हळूहळू
@netajigharage1414
@netajigharage1414 3 ай бұрын
Clear disle baramatit loksabhela😂😂😂😂😂​@@Kingofheart1111
@satishbhosale
@satishbhosale 3 ай бұрын
विलासराव देशमुख शरद पवार बँरन्डीग करायची गरज पडली नाही असे जगायला हवे
@a.s.gaming5082
@a.s.gaming5082 3 ай бұрын
खोटे बोलून सुधारत नसते मराठा आरक्षण मुद्दा खूप गलिच्छ ठरला नेला आहे सरकारने फक्त मराठा शांत आहे म्हणून चालू सगळ
@charlievaraprabha7962
@charlievaraprabha7962 3 ай бұрын
THANKS
@rahuldtotre4871
@rahuldtotre4871 3 ай бұрын
व्यक्तिप्रेम असणारी माणसे आगोदरपासूनच दादांसोबत आहेत। राहिली गोष्ट विचारानंची त्यात दादा विरोधी विचारधारेचा जेवढा कित्ता गिरवतील तेवढेच ते मुळ मतदारापासून दूर जातील। कपडे,पोस्टरचे रंग बदलून तेवढा फरक होईल असे वाटत नाही।
@rajendrajadhav7992
@rajendrajadhav7992 3 ай бұрын
ज्येष्ठांना अरे तुरे करणं पवार साहेब यांच्याकडे संयम असल्याने पचत होते आता मतदारांकडून हद्दपारी अटळ आहे
@abhimanpawar6619
@abhimanpawar6619 3 ай бұрын
Excellent observation ❤
@babanraopawar-dw1sk
@babanraopawar-dw1sk 3 ай бұрын
ह्यांनी हाफ चंद्दी घातल्याशिवाय bjp चे मते मिळणार नाहीत
@rajendranikat951
@rajendranikat951 3 ай бұрын
नरेशने कितीही अजितची कितीही ईमेज मेकींग केली तरी काही होणार नाही..
@anandraosapkal2131
@anandraosapkal2131 3 ай бұрын
वापरा आणी फेकून द्या.. ..इति भाजप शत प्रतिशत भाजपा. सध्या अजित पवार आणी एकनाथ शिंदे यांच्या अंगणात लावलेल्या ब्रम्ह कमल उमलवलेले आहे पण हे फुल फक्त काही दिवसच दिसते बघा दोघेही वापरून झालेत,लवकरच दोघांनाफेकून स्वबळावर बीजेपी लढणार.
@vishaltharewal9609
@vishaltharewal9609 3 ай бұрын
सत्तर हजार कोटीचा सिंचन घोटाळेबाज हा ब्रॅण्ड पंत, मोदींनी जाहीरपणे मार्केटमध्ये आणले, नरेश अरोरा हे मोदींपेक्षा श्रेष्ठ आहेत का ते ब्रॅण्ड फेल करण्यासाठी?
@AshokChaudhari-mz1oh
@AshokChaudhari-mz1oh 3 ай бұрын
अजीत पवार यांचे खरे उलाढाल गुरू, प्रफुल्ल पटेल आहे.
@dadabhaukhilari746
@dadabhaukhilari746 3 ай бұрын
शरद पवार आजोबां नीच रोहित पवार,सुप्रिया Sule ,जयंत पाटील अशा सगळ्यांना एक एक पक्ष काढून द्यावा म्हणजे पक्ष पळ वा पल वी ची अडचण येणार नाही .
@arvindkotwal3022
@arvindkotwal3022 3 ай бұрын
Murkhachya Nandanvana madhe Vavarta ka Tumhi? Pawar Ajoba yanni ch Ek Paksh Sthapan kela ni tya Pakshat Jayant Patil,Rohit Dada ani Supriya Sule he Sarvjan Pawar Saheba ani tyancha Paksh NCP che Karyakarte mhanun kaam kartat.Tyana ka Paksh kadhun Dyaycha? Paksh tar Tumchya Ajit Dada ne kadhayla hava hota, jar tyachyat himmat hoti tar . To tar Swatachya Kaka cha ch Paksh Chorun to Swatacha samju lagla. Mhantat na ki , " Rani la Bhike che Dohale", tyache Udaharan mhanje tumcha Ajit Pawar. 🥱🤔😭😭
@Adi..Creation
@Adi..Creation 3 ай бұрын
शरद पवारांविषयी फारच प्रेम आहे बुआ तुम्हाला आवटे साहेब याचं रहस्य काय
@Adi..Creation
@Adi..Creation 3 ай бұрын
तुम्हाला काय म्हणायचे आहे सुनेत्रा ताईंना जर आपल्या ननंदेला भेटायला जायचं असेल तर त्यांनी पहिली चौकशी केली पाहिजे कि पवार साहेब सुप्रिया ताई मोदी बागेत आहेत की नाही याची चौकशी करूनच गेलं पाहिजे😂
@narendranerlekar9747
@narendranerlekar9747 3 ай бұрын
शिवाजी शहारांचे असे मँनेजर कोण होते??
@babanraopawar-dw1sk
@babanraopawar-dw1sk 3 ай бұрын
अजित पवार नी काहीही केले तरी हाथी भोपलाच येणार आहे नाटक जनता ओळखून आहे
@laxmanshinde8106
@laxmanshinde8106 3 ай бұрын
साहेब अरोरा ला श्री शरद पवार खुपच कळाले वाटते.
@Kingofheart1111
@Kingofheart1111 3 ай бұрын
अजित दादा कामाचा माणूस पण पुत्रीप्रेमामुळे काकाने वाटुळ केल, हेच त्रिवार सत्य आहे
@Dr.SubhashPatil
@Dr.SubhashPatil 3 ай бұрын
गेलेली अब्रू सजन सजी परत येत नाही
@skadam124
@skadam124 3 ай бұрын
बेडूक फुगला फुगला तर बैल व्होत नाही काहीही करा देशात पक्षाचा विस्तार करणे साठी बाहेर गेले ते राजकारणातून सुद्धा बाहेर पाठवनार जनता
@r.a.bankar4903
@r.a.bankar4903 3 ай бұрын
सो चुहे खाके बिल्ली हज चली. परंतु 70 हजार कोटी रुपये जनतेला वाटले तर थोडा फरक पडेल. किमान डिपाॅझीट वाचेल.
@ganapatipol4270
@ganapatipol4270 3 ай бұрын
बुंद से गई वो हौद से नहीं आती ! जनता एवढी मूर्ख नाही अजित पवार यांची राजकीय कारकीर्द संपलीच पाहिजे
@mp8217
@mp8217 3 ай бұрын
फायदा आणि बळ..... हे ब्रीद वाक्य आहे की आमिष? 😂
@sushilbole9079
@sushilbole9079 3 ай бұрын
काहीही केलं तरी काहीही फायदा होणार नाही
@chandrashekharkelkar4169
@chandrashekharkelkar4169 3 ай бұрын
झाल गेल विसरून जा आणी पुतण्याला पदरात घ्या अशी विनंती करुन पदर पसरण्यासाठी.
@arjunladkat6259
@arjunladkat6259 3 ай бұрын
As per loksabha election vidhansabha will be same
@babanraopawar-dw1sk
@babanraopawar-dw1sk 3 ай бұрын
सलोखा निर्माण झाला आहे असे वाटते का ह्याने वातावरण तयार केली आहे
@jawaharbhakkad7675
@jawaharbhakkad7675 3 ай бұрын
जनता मुर्ख नाही वेळेवर योग्य निर्णय घेतात
@dkj0911
@dkj0911 3 ай бұрын
कदाचित शरद पवार पुन्हा अजित पवार यांना माफ करून परिवाराची सत्ता कायम ठेवू इछित असतील. हे सगळे नाटक आता जनता ओळखायला लागली आहे.
@laxmanshinde8106
@laxmanshinde8106 3 ай бұрын
महाराष्ट्रातील जनतेला महीत आहे की 200 carore कसे कमऊन अरोरा दिले ते आणखी उलटा परीनाम नही झाला म्हणजे मिळवल
@dadabhaukhilari746
@dadabhaukhilari746 3 ай бұрын
शरद पवार असे आहेत तरी कोण की जे मना ला vatteel तेव्हा महाराष्ट्रातील मराठा समाजाला नुकसान कर् क ठरत त .
@yashwantpadule8297
@yashwantpadule8297 3 ай бұрын
अजित पवार यांचा पराभव अटळ आहे
@GaneshLokhandeLokhandeGane-p2e
@GaneshLokhandeLokhandeGane-p2e 3 ай бұрын
काही फायदा होणार नाही अजित पवारला ती स्वतः पडतील
@kashinathchile5705
@kashinathchile5705 3 ай бұрын
kahihi kara....karm changale astil tar votes miltil....paisa vatun pan kahihi honaar nahi.....
@premlataramaswamy6332
@premlataramaswamy6332 3 ай бұрын
Eknath shinde is the biggest beneficiary along with his party . They were in power for full 5 years. Even Fadanvis was not in power for 2.5 years and was downgraded in the second 2.5 years.. Ajit powar also is a opportunist. Fadanvis would have realaised his mistake.
@mosesasade1529
@mosesasade1529 3 ай бұрын
Arorane kitihi prayatna karu dhya,faill honar.
@mosesasade1529
@mosesasade1529 3 ай бұрын
Fakta sharad pawaranchya mulech ajit pawarala man pan, l
@rajanpawar6332
@rajanpawar6332 3 ай бұрын
Aarora aso kinwa barora mahauti dankun aspatnar.loksabhela 17 jaga jinklya.tyatil 4/ 5 tar n.aayogachya krupene.
@mosesasade1529
@mosesasade1529 3 ай бұрын
Ajit pawarala kitihi natava tyachyavar maharashtrachi janata vishwas thevat nahi.
@abuabdullah5348
@abuabdullah5348 3 ай бұрын
Ajit pawar sota chya bayko mulala niwdun aanta yet nahi to kay dhamki deto dusryan la koni value det nahit tyala ataa😂😂😂😂
@priyankashinde7216
@priyankashinde7216 3 ай бұрын
Kiti kai image keli tar lokanchya manatali image kashi change honar chalata bolata manus ahe lokani magachya kiti tari year ni baghitlela ...kutala nirma saban nai ki naya brand nai jyag nai safedi....its not possible to change any persons image completely...
@bharatpatil2052
@bharatpatil2052 3 ай бұрын
Sharada pawar sahebani namatanatar karuna sata ghalavali pan ti janatene pawar sahebal mat dili nahi pan Ata kattar maratha manoja jarage yana satha devun sata milavalatil pan tani arakashan dhave
@jagannathkadam5417
@jagannathkadam5417 3 ай бұрын
Matitarth Gadhawala Gopalarao mhananesarakhe hach bhawarth
@prakashraodeshmukh5096
@prakashraodeshmukh5096 3 ай бұрын
Ajit pawar ata budale
@mosesasade1529
@mosesasade1529 3 ай бұрын
Ajit pawar dokyat basalay, janatechya tyane kitihi khatatop karu dhya kahihi upyog honar nshi.
@AlienTitanic
@AlienTitanic 3 ай бұрын
Pawar sangale ek hoteel anee karykarta Kay karnar Guess kara ?😂
@Mharattha96k
@Mharattha96k 3 ай бұрын
होऊ दे एक.. पण टरबूज किंवा BJP ला व्होटिंग करणार नाही 😅😅
@vishnumundhe7832
@vishnumundhe7832 3 ай бұрын
Ajit Pawar la kutra vicharat nahi tyane swatachi aabru ghalavali to aahankar utararala
Friends make memories together part 2  | Trà Đặng #short #bestfriend #bff #tiktok
00:18
Panipat  1761 (with English subtitles) : Oration by Shri. Ninad Bedekar
3:44:16
Maratha History
Рет қаралды 4,5 МЛН