इंडी चॅट । शरद पवार: भासमान आणि वास्तव | Sharad Pawar's Legacy । Raju Parulekar । Indie Journal

  Рет қаралды 240,982

Indie Journal

Indie Journal

11 ай бұрын

#podcast #maharashtra #sharadpawar
महाराष्ट्राच्या राजकारणाची चर्चा करत असताना शरद पवार हे नाव वेगळं केलं जाऊच शकत नाही, असा शरद पवार यांचा राजकीय प्रवास आहे. पवारांचं व्यक्तिमत्व, त्यांचं राजकारण, त्यांचे निर्णय आणि या सगळ्याचा परिपाक, याबद्दल चर्चा करत आहेत 'इंडी चॅट'च्या आजच्या भागात ज्येष्ठ पत्रकार राजू परुळेकर आणि इंडी जर्नलचे संपादक प्रथमेश पाटील.
कॅमेरा:
एडिट: जयेश नंदाने
आम्हाला आमच्या पत्रकारितेसाठी पैसे देण्यासाठी क्लिक करा: bit.ly/Support...
इंडी रेडिओ आमचं ऍप डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा: bit.ly/GetIndi...
For more stories, visit our website www.indiejourn...
Follow Indie Journal on social media:
Facebook: / indiejournal
Instagram: / indiejournal.in
Twitter: / indiejmag

Пікірлер: 759
@dattatrayajadhav8358
@dattatrayajadhav8358 10 ай бұрын
परुळेकर सर तुम्ही पवार साहेबांवर पुस्तक लिहाव हा माझा आग्रह आहे व आपणास विनंती सुद्धा आहे कृपया आपल्या सारख्या अभ्यासू निष्पक्षपाती व्यक्ती कडून पवार साहेबांच्या व्यक्तिमत्वाची कामाची योग्य मांडणी होईल व त्या लिखाणाचा गोडवा आमच्यासारख्या असंख्य वाचकांना चाखता येईल
@Aparajito2000
@Aparajito2000 5 ай бұрын
Right
@winmahadik
@winmahadik 8 күн бұрын
खरच खूप चांगली कल्पना आहे, तस्टस्थपने साहेबांचं एक ही पुस्तकं उपलब्ध नाही, जे आहे ते स्तुती पाठक, आणी विरोधक एवढंच आहे, ह्या वयात सुद्धा साहेब जे काम करतात त्यामुळे खरच ग्रामीण तरुण प्रेरणा घेतोय, कुठेतरी पश्चिम महाराष्ट्रतील तरुण शेतकरी आत्महत्या पासून परावृत्ती होतोय
@_Gajanan_Borkar
@_Gajanan_Borkar 11 ай бұрын
#raju_parulekar काय समिक्षा आहे सर तुमची अप्रतिम तुमच्या आभ्यासपुर्ण व्यक्तीत्वाला सलाम आणि शरदचंद्र पवार साहेबांच्या कर्तुत्वा पुढे तर मी सदैव नतमस्तक
@santoshshete4223
@santoshshete4223 11 ай бұрын
शरद पवार यांचे महाराष्ट्रासाठी खुप मोठे योगदान आहे.म्हणजे शरद पवारांचा जन्म जर महाराष्ट्रात झाला नसता तर महाराष्ट्राचा उत्तर प्रदेश आणी बिहार झाला असता.
@sanjaygawade8079
@sanjaygawade8079 11 ай бұрын
साहेबांनी तुम्हाला भेटून सांगितले का आणि महाराष्ट्राचा बिहार आणि यु.पी तर व्यवसाय तर परप्रांतीय जास्त करत आहेत यात पण साहेबांच योगदान का साहेबांनी किती भूमी पत्रांना नोकर्या मिळवून दिल्या. बरेच प्रश्न आहेत.
@santoshshete4223
@santoshshete4223 11 ай бұрын
@@sanjaygawade8079 पवार साहेबांनी मुख्यमंत्री काळात पुणे, नवि मुंबई , चाकण, शिरवळ, पिंपरी चिंचवड, वाळुज ( औरंगाबाद ) , बोटीबोरी( नागपुर) , कागल( कोल्हापुर) , रांजणगांव , चाकण , या भागात m.I.d.c. उभ्या केल्या आहेत.तसेच हिंजवडी मध्ये आय .टी. पार्क उभा केला आहे.आजही लाखो भुमी पुत्र यात नोकरी करीत आहे.शरद पवारांनी बी.के.सी.जो प्रकल्प उभा केला आहे त्याचे सर्वांत जास्त महसुल उत्पन्न महाराष्ट्राला मिळते आहे.जरा अभ्यास करा. आजही सर्व राज्यांमध्ये महाराष्ट्र देशाला सर्वात जास्त महसुल देतो आहे त्याचे श्रेय शरद पवारांना जाते.म्हणून मी लिहले कि शरद पवार नसते तर महाराष्ट्राचा उ.प्रदेश किंवा बिहार ( सर्वात मागास राज्य) झाला असता.
@9762990491
@9762990491 10 ай бұрын
​@@sanjaygawade8079are yedya aata lakho student baher chya deshat shikshan ghetat , aata pan tikde job kartat tikdche lok pan hech boltat, mudda ha aahe ki jithe vikas hoto tithe khup lok yetat kam karayala, rahila prashna bhumiputracha tar tu konta udyog karun kiti lokana job diles
@vitthapx
@vitthapx 5 ай бұрын
हे जरा अती नव्हे का? 😂
@shashiachrekar1653
@shashiachrekar1653 2 ай бұрын
​छे छे छे छे छे छे ! वंदनीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे हेच खरे महाराष्ट्राचे नेते होते. आदरणीय बाळासाहेब ठाकरे नसते तर महाराष्ट्राचा अफगाणिस्तान इराक सिरीया सोमिलिया झाला असता. बाळासाहेब ठाकरे हे पाकिस्तानलाही खुल्लम खुल्ला आव्हान देत असत पण तुमचा नेता तर आबू आझमीला देखील आवाज देवू शकत नाही. विदर्भ मराठवाडा खानदेश कोकण आणि मुंबई येथे मुळीच जनाधार नाही. बाळासाहेब ठाकरे यांनी हजारो मराठी बांधवांना रोजगार दिला होता पण धनाजी वाकडे यांनी अडीच लाख कोकणी मराठी गिरणी कामगारांना देशोधडीला लावले, पवार हा लाचार पोटावळ्या पत्रकारांचेच फार्फार फार्फार फार्फार फार्फार लाडके णेते आहेत
@Jaywantrp
@Jaywantrp 10 ай бұрын
महाराष्ट्र सोडून परराज्यात नोकरी साठी गेलो नाही हे फक्त पवार साहेब यांच्या मुळे शक्य झाले आहे ❤❤
@Rocket_T2
@Rocket_T2 6 ай бұрын
शेतकरी मात्र देशोधडीला लागला
@user-fw7ch2lp9v
@user-fw7ch2lp9v 5 ай бұрын
​@@Rocket_T2 लई फेकू च्य नदी लागला
@JabardastClips
@JabardastClips 5 ай бұрын
@@Rocket_T2 kasa??
@tushardalvi17
@tushardalvi17 4 ай бұрын
Kharach sanga Kasa...?
@tushardalvi17
@tushardalvi17 4 ай бұрын
Ekdam barobar...me he gosht nehmi lokana sangat asto...aplyala kadhi bahwr jaav nahi lagal...te sharad pawar sahebanmule...ulat akha bharat mumbait maharashtrat anala sahebani...
@sampatpatil4376
@sampatpatil4376 7 ай бұрын
शरद पवार साहेब हे प्रचंड व उतुंग मोठ व्यक्तिमत्व आहे ❤ साहेब सोबत आम्ही सोवत आहोत ❤❤❤❤
@santoshjambhale632
@santoshjambhale632 11 ай бұрын
पुरोगामी विचार जपलेले पवार साहेब यांच्या कार्याला सलाम!!! पुरूळेकर साहेब आपली एक अभ्यासपूर्ण चर्चातून बरेस शिकाला मिळाले छान !!!!
@sureshchivate1622
@sureshchivate1622 6 ай бұрын
पवार साहेब म्हणजे एक अशी व्यक्तिमत्व आहे प्रचंड व्यासंगी प्रचंड ज्ञानी. आजच्या स्वार्थी राजकारणात त्यांच्यासारखा नेता होणार नाही.
@venkateshchamnar8366
@venkateshchamnar8366 10 ай бұрын
आदरणीय पत्रकार श्री. राजू परूळेकर यांनी मा. शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या सर्वांग उत्तुंग व्यक्तीमत्वाची या मुलाखतीतून समाज मनाला करून दिलेली ओळख ही अद्वितीय आहे. धन्यवाद परूळेकर सर ❤❤
@avinash8531
@avinash8531 10 ай бұрын
सध्याची राजकीय परिस्थिती पाहता खुप दिवसांनी एका राजकीय व्यक्ती बद्दल खूप चांगलं ऐकायला मिळाले...जो राजकीय असूनही समाज मनाशी इथल्या मातीशी एकरूप होऊन जगतो आहे.....आपल्या मूल्यांशी स्पर्धा करतो आहे......चुका असतीलही पण त्या दाखवण्या एवढा मी मोठा नाही......पण माझ्यासाठी हा अनुभव खुप मोठा आहे.....एखद्या माणसाचं आयुष्य फक्त शब्दामधून उभे करण हे फार थोड्या लोकांना जमतं.....त्यात परुळेकर सरांचा क्लास दिसून येतो....धन्यवाद त्यासाठी 😊
@sagarmandavkar6610
@sagarmandavkar6610 11 ай бұрын
राजु परुळेकर सरांना ऐकण्यात एक वेगळी च मज्जा असते ..खूप छान विश्लेषण केलंत सर
@user-yy1dh2ei9v
@user-yy1dh2ei9v 7 ай бұрын
आजचा महाराष्ट्र जो आहे तो फक्त शरदचंद्र पवार आणि यशवंतराव चव्हाण यांच्या मुळेच आहे हे भक्तताना कोन सांगणार
@winmahadik
@winmahadik 8 күн бұрын
@madansinhpatil7486
@madansinhpatil7486 5 ай бұрын
शरद पवार साहेबांना बद्दल बोलत असताना सगळ्या नात्याबद्दल सकारात्मक विचार राजु परुळेकर सर आपण मांडले असे पत्रकार लोप पावत आहेत !
@vikasdesai2198
@vikasdesai2198 11 ай бұрын
भारतीय लोक म्हणजे काय ? याची व्याख्या फारच आवडली. हॅट्स ऑफ टू यू राजू जी... जवळ जवळ 20-22 वर्षा पासून आपले मत ऐकतो आणि एकदम consistency पाहून आशा वाटते
@rewakadam5798
@rewakadam5798 11 ай бұрын
पवारांन बद्दल चांगले विश्लेषण केले आहे आपण 👍🏻
@arunmore3094
@arunmore3094 11 ай бұрын
खूप छान चर्चा केली आहे.शरद पवार साहेबांचे विचार समजून सांगितले आहे.
@shashankpethe6565
@shashankpethe6565 11 ай бұрын
एखाद्या नेत्याला मिडियाने मोठ करण आणि स्वकर्तृत्वावर मोठ होण यात फरक असतो.
@rajurastogi18
@rajurastogi18 6 ай бұрын
मीडियाच काय आहे विकलेली मीडिया ४ थी पास माणसालापण विश्वगुरू बनवते
@PandharinathSablepatil-vj7kt
@PandharinathSablepatil-vj7kt 11 ай бұрын
परूलेकरजी .छान विश्लेशन पवार साहेबांचे भाषन म्हणजे एक मेजवानीच असायची . मी पण दौंड चा आहे
@himmatraopatil7078
@himmatraopatil7078 11 ай бұрын
मा पवार साहेब हे कसे व्यक्तीमतव आहे यांचे सत्य व सुक्ष्म विश्लेषण केले त्याबद्दल मी या पत्रकार बंधुंचं मनापासुन अभिनंदन करतो पवार साहेब पंतप्रधान कां झाले नाहीत याचं खरे सत्य समोर आणले नरसिंहराव व पवार साहेब यांच्यापैकी नरसिंहराव यांना १००% ब्राम्हण महणुन समर्थन व पवार साहेबांना संकुचित केंद्रीय मराठी नेते यांचे ०% मिळालेलं समर्थन हेच मुख्य कारण आहे . नरसिंहराव पंतप्रधान झाल्यावर भारत हा समृध्द देश व विकसित देश महणुन जगासमोर आणु शकले नाहीत हे सत्य आहे आणि जर पवार साहेब पंतप्रधान झाले असते तर पवार साहेबांनी भारतात कृषी क्षेत्रात क्रांतीच घडवून आणली असती व भारताला जगातला कृषी प्रधान व कृषीसंपनन देश महणुन नावारुपाला आणले असते महणुन पवारांना पंतप्रधान न केल्यामुळे भारताची ८३% परगती थांबली हे निश्चित . कारण पवार साहेब हे सर्व जाती धर्मांत जुळवून कामं करणारं व्यक्तीमतव आहे महणुनच उद्योगपती टाटांनी पवार हे पंतप्रधान व्हावेत ही इच्छा होती व आहे परंतु पवार साहेबांना संकुचित मराठा समाज व त्या काळातील संकुचित केंद्रीय नेतृत्वच जबाबदार आहे हे नक्की .
@atmarampaul2520
@atmarampaul2520 9 күн бұрын
खूप चांगले निरीक्षण केले ते मनाला खूप खरे 👉
@kamleshmali007
@kamleshmali007 11 ай бұрын
सगळ्यात महत्वाचं म्हणजे भाजपची संघाची जी पिलावळ आहे ती ज्या प्रकारे पवार साहेबाना ट्रोल करते त्यांना लाज वाटायला हवी कि हे ट्रोलर किंवा त्यांची घरची म्हातारी मंडळी पवार साहेबांसारखी या वयात म्हणजे ८०-८१ वय असताना असे लढू शकतात का. खूप छान मुलाखत
@sbc6299
@sbc6299 10 ай бұрын
पवारसाहेबांवर लिहाच परुळेकर सर.... एवढ्या उत्तुंग व्यक्तिमत्वावर लिहायला सुद्धा लेखणक्षेत्रातला पवारच हवा....😊
@hansrajraut8182
@hansrajraut8182 7 ай бұрын
राज्यघटनेच्या चौथ्या स्तंभ असलेल्या पत्रकारिताल आपली मुलाखत येकून मनाला बर वाटल
@sumitrasalunke5116
@sumitrasalunke5116 11 ай бұрын
मोठया मनाचा माणूस, माणसं सांभाळणारे माणूस, भारतीयांना नेहमी विचार करायला लावणारे व्यक्ती, बिग बॉस आदरणीय साहेब 🙏
@The_Samurai009
@The_Samurai009 11 ай бұрын
पवार साहेबांच्या काही झालेल्या चुका सोडून पाहिले तर आजपर्यंत महाराष्ट्राचा सामाजिक, सांस्कृतिक , क्रीडा, औद्योगिक, कृषी विषयक जो काही विकास झाला आहे त्यात पवार साहेबांचा सिंहाचा वाटा आहे.... आज काही WhatsApp University वरून आलेले भक्त आणि काही जास्त शिकलेले लोक कीतीही टीका करत असतील तरी पवारांचं महाराष्ट्र आणि भारताच्या विकासात महत्त्व कमी होत नाही... आत्ताच्या बदला घेण्याच्या काळात पवार साहेबांचं राजकरण उमटून पडते... मागच्या 10 वर्षात जे मुंबई आणि महाराष्ट्र यांचं महत्व कमी करण्याचे प्रयत्न सुरू आहेत, त्यात हवं तेवढं यश न येण्याचं कारण पवार आहेत.... काही गोष्टी सोडून एक मराठी नेता म्हणून दिल्लीत महाराष्ट्राचा आवाज फक्त पवार आहेत ... आजकाल थोड्या फार पैशासाठी किंवा जेल पासून वाचावं म्हणून स्वतःचा स्वाभिमान विकणाऱ्या राजकीय काळात पवारांचं राजकरण वेगळं ठरतं.... खरंच ते महाराष्ट्राचा राजकीय सह्याद्री आहेत....महाराष्ट्राचा सामाजिक, राजकीय स्टार आणखी ढासळू नये म्हणून पवार हवे आहेत ... त्यांना उत्तम प्रकृती आणि आरोग्य लाभो.....
@namdevshinde5356
@namdevshinde5356 11 ай бұрын
आरे खास सांगितलं लय भारी मानतो तुम्हाला रस्त्याला माझा
@rajendradhavalikar1388
@rajendradhavalikar1388 10 ай бұрын
कोण मोठ्या मनाचा माणूस ?
@sushilkumarchikhalepatil3165
@sushilkumarchikhalepatil3165 10 ай бұрын
Only Saheb
@pradipp495
@pradipp495 8 ай бұрын
Aala ek chamcha 😅😅😅😅😅😅😅
@shivajimulay5004
@shivajimulay5004 11 ай бұрын
बेस्ट मुलाखत. दोघांनीही अतिशय योग्य माहिती दिली. दोघेही श्रेष्ठ आहेत. मा.श्री शरद पवार यांचे विषयी योग्य पद्धतीने व आदरपूर्वक माहिती दिली. धन्यवाद.
@user-gq1xp1qs1y
@user-gq1xp1qs1y 9 күн бұрын
शरद पवार जिंदाबाद तुतारी जिंदाबाद तुतारी जिंदाबाद
@bhanudassatras4927
@bhanudassatras4927 6 ай бұрын
शरद पवार साहेब यांनी शाहू,फुले,आंबेडकरांनंतर महाराष्ट्रातील मनुवाद थोपविण्याचे महान कार्य केलेले आहे.
@Gokul.739
@Gokul.739 11 ай бұрын
महाराष्ट्राचे उत्तुंग व्यक्तिमत्त्व शरद पवार साहेब
@sanjaygawade8079
@sanjaygawade8079 11 ай бұрын
नाही रे बाबा उत्तुंग नाही स्वार्थी नेते काका
@imBonzarrr
@imBonzarrr 10 ай бұрын
नालायक माणूस
@shatru12
@shatru12 10 ай бұрын
@@sanjaygawade8079 तुम्ही या महाराष्ट्रासाठी काय केले हे समजू शकेल का? दुसर्यांना बोल लावणं सोपं असतं
@user-eg6lq7vn6f
@user-eg6lq7vn6f 10 ай бұрын
​@@sanjaygawade8079 तू प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे शरद पवारांमुळे पोट भरत आहेस.
@shashiachrekar1653
@shashiachrekar1653 Ай бұрын
​ओठांत फुले आंबेडकर पण पोटात दाऊद तेलगी
@ashokkadam6272
@ashokkadam6272 11 ай бұрын
राजू परुळेकर साहेब आपले आभारी आहे कारण सत्य बाजू मांडता. पवार साहेब देशाचं नेते आहेत हे सत्य आहे.
@satishkadam3544
@satishkadam3544 11 ай бұрын
समाजासाठी आयुष्य वेचलेले गांधी आजही काहींच्या कूचेष्टेचे धनी आहेत तिथ पवार साहेबांच मोठेपण काहींना पचनी पडणार नाही. बाकी मुलाखत उत्तम झाली, दिवस रात्र फोटोसेशन आणी राजकीय इव्हेंट साजरी करणाऱ्या बेगडी राजकारण्यान पेक्षा समाजहिताच्या अनेक ठोस भूमिका घेणारे पवार साहेब उजवे ठरतात.
@sanjaygawade8079
@sanjaygawade8079 11 ай бұрын
बरोबर आहे कारण साहेब फक्त छापायचे मागे लागले आहेत त्यामुळे त्यांना ईतर गोष्टी मधे रस नाही
@yogeshkale8035
@yogeshkale8035 10 ай бұрын
​@@sanjaygawade8079अंडभक्त
@atuldeore4168
@atuldeore4168 6 ай бұрын
Modiji charity krtat ka mg​@@sanjaygawade8079
@ravibrid1368
@ravibrid1368 6 ай бұрын
सही .
@dilipbarate8373
@dilipbarate8373 10 ай бұрын
परुळेकर साहेब पवार साहेब यांच्या बद्दल खूप छान माहिती दिली.साहेबांचे विचार व कार्य घराघरात पोहचवणारी माणसं तयार करवी.
@raghuvirkadam4546
@raghuvirkadam4546 10 ай бұрын
साहेब तुम्ही लिहा. भावी जनते साठी आवश्यक आहे. महाराष्ट्राचे ,देशाचे भले होईल. प्रेरणा मिळत राहील
@The_Samurai009
@The_Samurai009 11 ай бұрын
पवार साहेबांच्या काही झालेल्या चुका सोडून पाहिले तर आजपर्यंत महाराष्ट्राचा सामाजिक, सांस्कृतिक , क्रीडा, औद्योगिक, कृषी विषयक जो काही विकास झाला आहे त्यात पवार साहेबांचा सिंहाचा वाटा आहे.... आज काही WhatsApp University वरून आलेले भक्त आणि काही जास्त शिकलेले लोक कीतीही टीका करत असतील तरी पवारांचं महाराष्ट्र आणि भारताच्या विकासात महत्त्व कमी होत नाही... आत्ताच्या बदला घेण्याच्या काळात पवार साहेबांचं राजकरण उमटून पडते... मागच्या 10 वर्षात जे मुंबई आणि महाराष्ट्र यांचं महत्व कमी करण्याचे प्रयत्न सुरू आहेत, त्यात हवं तेवढं यश न येण्याचं कारण पवार आहेत.... काही गोष्टी सोडून एक मराठी नेता म्हणून दिल्लीत महाराष्ट्राचा आवाज फक्त पवार आहेत ... आजकाल थोड्या फार पैशासाठी किंवा जेल पासून वाचावं म्हणून स्वतःचा स्वाभिमान विकणाऱ्या राजकीय काळात पवारांचं राजकरण वेगळं ठरतं.... खरंच ते महाराष्ट्राचा राजकीय सह्याद्री आहेत....महाराष्ट्राचा सामाजिक, राजकीय स्तर आणखी ढासळू नये म्हणून पवार हवे आहेत ... त्यांना उत्तम प्रकृती आणि आरोग्य लाभो.....
@ojjysworld5186
@ojjysworld5186 11 ай бұрын
So well written
@The_Samurai009
@The_Samurai009 11 ай бұрын
@@ojjysworld5186 🙏
@rutujashinde564
@rutujashinde564 11 ай бұрын
✅🙏
@The_Samurai009
@The_Samurai009 11 ай бұрын
@@rutujashinde564 🙏🙏
@tulshiramambhore7206
@tulshiramambhore7206 11 ай бұрын
Chuka tar झालेल्या आहेत pan aj kay?
@sureshnagre4563
@sureshnagre4563 10 ай бұрын
माझं रिडींग ज्यांनी पवार साहेबांना सोडलं ते राजकारणातून संपले.
@samluis3940
@samluis3940 11 ай бұрын
सर सर्व बाजुला ठेउन पवारांवर नक्की पुस्तक लिहा....
@ashoksamant6250
@ashoksamant6250 11 ай бұрын
पवारांनी नेहमीच बेरजेचे राजकारण केले.माणस जोडण हे शरद पवारांची कडून शिकावे. शून्य किमतीच्या माणसाला प्रतिष्ठा प्राप्त करून देणारा एकच नेता तो म्हणजे शरद पवार. अत्यंत साधी वागणूक हा त्यांचा स्वभाव विषेश आहे.
@nandakumarmungashe8300
@nandakumarmungashe8300 11 ай бұрын
धन्यवाद परूळेकर साहेब . पवार साहेबांविषयी समजुतीने बोलल्या बाबत मनःपूर्वक धन्यवाद . आपण जेव्हा अदाणी किंवा अन्य किरकोळ कारणांसाठी पवार साहेबांवर टीका करता तेव्हा तुम्हीच तुमचे विचार कमकुवत करत असता. कारण आज किमान महाराष्ट्रात तरी संघाचे विचाराचा सर्वात मोठा विरोधक हे पवार साहेब हेच आहेत . पवार साहेबां वरील टीका महाराष्ट्रातील सेक्युलर विचाराला कमकुवत करते. कृपया पवार साहेबांवर टीका करताना जपून करणेस नम्र विनंती आहे .
@sanjaygawade8079
@sanjaygawade8079 11 ай бұрын
राजकारणी सगळेच सेक्युलर चा अर्थ स्वतः चया राजकीय फायद्यासाठी आपल्या सोयीनुसार वापरतात अरे पण हे काळानुसार आरक्षण आणि जाती व्यवस्था बंद करून समान नागरी कायदा लोकशाही नियंत्रण कायदा लागू झालाच पाहिजे. हा प्रश्नच ऊरणार नाही.
@dnyaneshwarmerje7509
@dnyaneshwarmerje7509 11 ай бұрын
पवार साहेब कळायला तुम्हाला खूप परीक्षा उत्तीर्ण व्हावं लागेल असे माझं वैयक्तिक मत आहे,पी, एच डी करायला लावणारी महान व्यक्ती म्हणजे शरद पवार,
@PandharinathSablepatil-vj7kt
@PandharinathSablepatil-vj7kt 11 ай бұрын
वा छान .विश्लेशन
@umeshnikam6285
@umeshnikam6285 10 ай бұрын
पवार साहेबांच्या बद्दल चांगले विश्लेषण केले आहे आपण सर 🙏🏻
@pramodtambe2675
@pramodtambe2675 10 ай бұрын
राजाभाऊ छान विश्लेषण आजच्या पिढीत "पवार साहेब" घेऊन येणे येवढे सोपे राहिले नाही. आपल्या सारख्या पत्रकारांनी हे पुढच्या पिढीत त्यांना घेऊन येणे खरंच गरजेचे आहे...
@neelampalwe3865
@neelampalwe3865 11 ай бұрын
Old Man and the Sea...! ह्या कादंबरी सारखे पवार साहेब आहेत
@bhaskarkapse193
@bhaskarkapse193 11 ай бұрын
महाराष्ट्रातील अत्यंत महत्त्वाचे सडेतोड भाष्य करणारा पत्रकार म्हणून परुळेकर यांनी खुप योगदान दिले आहे
@softpro1177
@softpro1177 8 ай бұрын
Nice Parulekar Sir तुमच्यामुळे Libral Person ची व्याख्या खर्या अर्थाने कळाली व माणूस म्हणुन जगावं की संघाने सांगितलेल्या किंवा सावरकरांनी दाखवलेल्या ( शत्रूच्या आई-बहिणीवर अतिप्रसंग करावे) रस्त्यावर चालायचे. यातील फरक जाणवून दिल्याबद्दल धन्यवाद ❤❤❤
@nimbajilakhade8880
@nimbajilakhade8880 11 ай бұрын
#छान मुलाखत झाली निदान 😎😎 मंडळी ऐकतील तर कळतील द ग्रेट शरद पवार साहेब ⌚🙏⌚
@sanjaypawar2703
@sanjaypawar2703 5 күн бұрын
धन्यवाद राजू परुळेकर सर अतिशय अचूक विश्लेषण केले आहे आदरणीय पवार साहेब यांच्या वर योग्य पुस्तक तुम्हीच लिहू शकता ते लिहिले पाहिजे या पुस्तकात महाराष्ट्रातील जातीपाती, स्वातंत्र्यपूर्व काळातील महाराष्ट्र , स्वातंत्र्य मिळाल्यानंतर चा देश, महाराष्ट्र, 1960 नंतर चा महाराष्ट्र यशवंतराव चव्हाण साहेब यांचे राजकारण, सहकार क्षेत्र, शैक्षणिक संस्था, औद्योगिक विकास, कृषी औद्योगिक समाजरचना, युवक, महिला धोरण इत्यादी अनेक बाबी विचारात घेऊन लिहिले पाहिजे नवीन पिढीला योग्य मार्गदर्शन करणे आवश्यक आहे रेशीम बाग - गोविंद बाग, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ या सर्व गोष्टी आहेत काॅंग्रेस, भाजप, राष्ट्रवादी, शिवसेना, बाळासाहेब ठाकरे असे सर्व समावेशक विषय असावेत इंदिरा गांधींच्या वर पुपुल जयकर यांनी एक वाचनीय पुस्तक लिहिले आहे तसेच शरद पवार यांच्या वर तुम्हीच लिहू शकता अगदी त्यांच्या चुकीच्या निर्णयांचे परिणाम, धोरण महाराष्ट्रात असे पुस्तक प्रचंड मोठ्या प्रमाणात प्रसिद्ध होईल
@dnyaneshwarmerje7509
@dnyaneshwarmerje7509 11 ай бұрын
परूळेकर साहेब तुमचं मनापासून खूप अभिनंदन, खूप चांगले पवार समजून सांगितल्या बद्दल,
@sanjaygawade8079
@sanjaygawade8079 11 ай бұрын
पवार कधी च कुणालाही समजणार नाहीत
@krishnapachegonker777
@krishnapachegonker777 11 ай бұрын
Pawar is an architect of IT hub of, Pune : Kharadi,. Hinjewadi, Baner
@pravinbhutoliya4658
@pravinbhutoliya4658 11 ай бұрын
Sharad pawar ne architecture chi digree ghetli ?
@gajanangavhane2845
@gajanangavhane2845 2 күн бұрын
​@@pravinbhutoliya4658dokyacha pattta ahe ka tula
@govindlokhande1710
@govindlokhande1710 10 ай бұрын
एखादं सुंदर पुस्तक आरामात बसून वाचताना येणारी अनुभूती संपुर्ण कार्यक्रम पाहताना आली...... खुप खुप धन्यवाद
@rakeshjadhav4327
@rakeshjadhav4327 10 ай бұрын
परुळकर साहेब तुमी खरोखरं पवार साहेबाबद्दल खरं आहे तेचं सागितलं त्यामुळे मन तर भरावलं डोळ्यात पाणी आणलासा
@mahendrac.mormare6035
@mahendrac.mormare6035 11 ай бұрын
श्री.राजू परुळेकर सर 🙏🙏🙏. मोजक्या शब्दात अतिशय महत्वपूर्ण बोलण 👌👌👌.
@hemantghavale4677
@hemantghavale4677 11 ай бұрын
पवार हे पवार आहेत हे त्रिकाल सत्य आहे
@user-hm7bo1pl9c
@user-hm7bo1pl9c 10 ай бұрын
या दैवतांची उपासना करावी तेवढी कमीच आहे सलाम आदरणीय साहेबांना
@winmahadik
@winmahadik 9 күн бұрын
राहुलजी खूप परफेक्ट साहेबांचं विश्लेषण केलं आहे, मि स्वतः अनुभवलं रोहित पवार निवडणूक निमित्त पंढरपूर येथे आले होते तेव्हा ते पहाटे 6 वाजता तयार असतं कार्यकर्ते, मित्र,जनता 7:30 नन्तर हळू हळू भेटायला येत, मि अखंड काम करणार परिवार पैकी पवार परिवारकडे कटुंबाकडे पाहतो
@user-yy1dh2ei9v
@user-yy1dh2ei9v 7 ай бұрын
आजचा महाराष्ट्र जो आहे तो फक्त शरदचंद्र पवार आणि यशवंतराव चव्हाण यांच्या मुळेच आहे हे भक्तताना कोन सांगणार ❤
@user-yy1dh2ei9v
@user-yy1dh2ei9v 7 ай бұрын
शरदचंद्र पवार हे शरदचंद्र पवारच पुन्हा परत कधी कोणीही त्याची जागा घेऊनच शकत नाही
@jaywantpatil3653
@jaywantpatil3653 6 ай бұрын
खुप छान विश्लेषण राजीव सर ! मा.पवार साहेबांन बाबत !!
@AwsmTany5822
@AwsmTany5822 19 күн бұрын
पवार साहेबांमुळे महाराष्ट्र हा भारत देशामध्ये एक नंबरचं प्रगतशील राष्ट्र आहे येथील सर्वसामान्य जनता सुखी आहे यांना परराज्यात कुठं नोकरी धंद्यासाठी जावं लागलं नाही याचं एकमेव कारण म्हणजे शरद पवार
@eknathmanjrekar1001
@eknathmanjrekar1001 Ай бұрын
परुळेकर सर खरोखर तुम्ही पवार साहेब यांच्या साठी लिहिले पाहिजे पवार साहेब जनतेलाही समजले पाहिजे तुम्ही योग्य न्याय मिळवून देवू शकाल.
@surekhagangurdesalve5626
@surekhagangurdesalve5626 10 ай бұрын
एका राष्ट्रीय नेत्याच्या चारित्र्यावरील अत्यंत (त्वरित आपले मत देऊन ) चिकट धूळ अत्यंत निपक्षपाती पद्धतीने आणि आपले विचार ज्यांच्याशी जुळत नाहीत अशा नेत्यांबद्दल योग्य आदरभाव राखून , वीना अडथळा स्वच्छ केली. आभार
@ujwalapalande2695
@ujwalapalande2695 11 ай бұрын
जय महाराष्ट्र भाऊ पवार साहेब हे महाराष्ट्रातील भुषण आहेत जाणता राजा आहेत
@saagargokhale
@saagargokhale 10 ай бұрын
गप्पा मस्त रंगल्या आहेत. अनेक पैलूंना स्पर्श झाला. प्रश्नांची निवड आणि त्यावरची प्रतिक्रिया रंजक आणि माहितीपूर्ण..शेवटपर्यंतच एपिसोड पाहिला. पावसाची पार्श्वभूमीही छान. शुभेच्छा!
@rangraopatil6000
@rangraopatil6000 11 күн бұрын
खूपच छान विश्लेषण!!आदरणीय पवार साहेबांवर पुस्तक लिहा किंवा त्यांची सखोल मुलाखत घेऊन आपल्या अनुत्तरित प्रश्नांची उत्तरं मिळवा,हे भारतासाठी खूपच उपयुक्त होईल.👍👌
@SanjeevBorse-vw1kj
@SanjeevBorse-vw1kj 11 ай бұрын
राजू परूळेकरजी आपण असे पत्रकार आहात एकतर खुप संवेदनशील विचारी आणि प्रत्येक माणसाच्या अंतर मनाचा वेध घेणारे व बारा राशिंच्या स्वभावाचं गमक जणणारं आणि प्रत्येक व्यक्ती बरोबर कसा हे कुणालाही न दुखवता परिस्थिती प्रमाणे जो माणूस वर्तन करतो कधी तो सुप्रसिद्ध होतो तर तो कधी कुप्रसिध्द ही होतो ही नैसर्गिक निती कुठे कुणाला नेईल ज्याच्या त्याच्या कर्मावर अवलंबून आहे कालाय तस्मै नमः खुप सुंदर विचार.मांडले पवार साहेबां बद्दल धन्यवाद व सस्नेह नमस्कार
@bhagwatkadbhane7073
@bhagwatkadbhane7073 6 ай бұрын
परुळेकर साहेब पवार साहेब समजून सांगा महाराष्ट्राला संकटात कसे लढतात ते .
@rajashreehate8552
@rajashreehate8552 11 ай бұрын
पवारसाहेब हे आदरणीय व्यक्तिमत्त्व 🙏
@yashwantchavan805
@yashwantchavan805 11 ай бұрын
छान.. असाच एक भाग राहुल गांधींवर करा
@ekobcobc7187
@ekobcobc7187 10 ай бұрын
पवार साहेबांनी पुण्यात IT आणून आमच्या engineer वर उपकार केले आहेत
@Kpkph
@Kpkph Ай бұрын
आणि अंधभक्त फक्त टीका करतात.
@PSIAnwarMulani
@PSIAnwarMulani 10 ай бұрын
पत्रकार: तुमच्या पक्षातील आश्वासक चेहरा कोण?? साहेब: शरद पवार..❤❤
@anilmalunjkar4488
@anilmalunjkar4488 11 ай бұрын
❤ अतिशय सुंदर विश्लेषण ,आम्हाला याचे अनेक भाग ऐकायला आवडतील.
@sunitapawar4554
@sunitapawar4554 10 ай бұрын
पवार साहेब द ग्रेट व्यक्ती महत्त्व धन्यवाद सर तुम्ही इतके महिती दिली बदल महाराष्ट्र मध्ये असे नेते होणी नाही सलाम
@rupalipawar7185
@rupalipawar7185 11 ай бұрын
पवार साहेबांचे विचार खुप मोठे आहेत आताचे नेते फक्त नाटकी आहेत पवार साहेबासारखे नेते नंतर होने नाही
@Satish-xi5gp
@Satish-xi5gp 4 ай бұрын
खूप छान मुलाखत ऐकायला मिळाली सामान्य नागरिक म्हणून पवारांच्या विषयीचे मत परीवर्तन झाले त्याच्या पुढील आयुष्याला व कारकीर्द स शुभेच्छा🌹💯 🙏
@vijayjaware6331
@vijayjaware6331 10 ай бұрын
राजु सर पवारसाहेबांबद्दल जरूर लिहावे..
@ajinathzinjade8304
@ajinathzinjade8304 19 күн бұрын
परिणामाची तमा न बाळगता सामाजिक निर्णय घेणारे एकमेव व्यक्तिमत्त्व..... true analysis!!! चालते बोलते विद्यापीठ म्हणजे शरद पवार साहेब❤
@nivasnaik7555
@nivasnaik7555 4 ай бұрын
महाराष्ट्र राज्य फक्त शरद पवार साहेब.. न....1... आमचे शेतकरी वर्गाला न्याय्य हक्कांसाठी लढणारे नेते शान आहे
@preetitodkar
@preetitodkar 6 ай бұрын
परुळेकर सर, तुमचे विचार महान आहेत, तुम्ही जे बोलता ते नुसत बोलत नाही तर पहिले त्याचा अभ्यास करून बोलता, मी तुमच्या विचारांना सलाम करते 👍👍🙏🙏,तुमच्यातला सर्वांत जास्त चांगली गोष्ट जर मला आवडली असेल तर ती, तुम्ही ब्राम्हणी विचारांना मानत नाही, त्यानां विरोध करता, कारण ते मुळातच द्वेश पसरवण्याचे काम करतात शरद पवार यांच्या बद्दल एवढया चांगल्या गोष्टी ऐकल्या आहेत पण, आज जे काही तुमच्या संभाषणातुन ऐकले, त्यांचे राजकारण आणि लोकांबरोबर असलेले नाते,हे ऐकुन त्यांच्या बद्दलचा आदर अजुन वाढला आहे 🙏🙏
@bhupyavmankar
@bhupyavmankar 11 ай бұрын
Salute to Raju Parulekar for so honest opinions.
@satishjadhav5553
@satishjadhav5553 10 ай бұрын
Why r u lying to yourself. He is left leaning journo, obviously speak against BJP.
@bhupyavmankar
@bhupyavmankar 10 ай бұрын
@@satishjadhav5553 BJP is nonsense party and it is against Maharashtra. You don't know it brother.
@abhijeetkate645
@abhijeetkate645 9 күн бұрын
खरच पवार साहेब खूपच ग्रेट आहेत पृथ्वीराज चव्हाण सारख्या माजी. मुख्यमंत्री ना महाविकास आघाडीत साधं एक मंत्रिपद नाही.. चांगल्या माणसाला दाबून टाकला राजकारणात..
@abhaykhatmode-patil7837
@abhaykhatmode-patil7837 10 ай бұрын
अप्रतिम पवार साहेबांवरच अतिशय सुंदर विश्लेषण .
@shivajimahanvar8346
@shivajimahanvar8346 10 ай бұрын
राजू परुळेकर आणि प्रथमेश पाटील व जयेश नंदाने यांनी शरद पवारसाहेबांचे संपूर्ण राजकीय , सामाजिक जीवनाचा माहितीपूर्ण व वास्तव दाखवल्याबाबद्दल या चॅनेलचे आभार.
@rajendrasalunke4862
@rajendrasalunke4862 11 ай бұрын
साहेबांची गोष्टच वेगळी आहे असा आधुनिक देव होणे नाही
@mandakinikedari5841
@mandakinikedari5841 11 ай бұрын
खुप छान चर्चा परुळेकर साहेब , शरद पवार खुप मोठे आहेत
@sudhirjadhav4705
@sudhirjadhav4705 11 ай бұрын
खरच आहे आपण म्हणता ते
@ashishkanvinde7967
@ashishkanvinde7967 3 ай бұрын
फार चांगली चर्चा. राजू, तुम्ही वेळ काढून पवारांच्या कारकीर्दीवर पुस्तक जरूर लिहावं, आगामी काळासाठी स्वातंत्र्योत्तर महाराष्ट्राबद्दल एक महत्त्वाचा दस्तऐवज ठरेल.
@pratapambre8976
@pratapambre8976 10 ай бұрын
आदणीय पवार साहेबा बध्द सखोल माहिती आम्हा सर्वांना दिली त्याबध्दल खूपखूप अभिनंदन
@village_people.
@village_people. 2 күн бұрын
विश्लेषक ... पिस्तकाची वाट पहात आहोत ! धन्यवाद
@kadavikhore
@kadavikhore 11 ай бұрын
आज ही आमच्या गावात जिल्हाच्या राज्याचा राजकारणाची चर्चा ही पवार साहेब काय करतील इथूनच बाकीची आपली मत मांडू लागतात.
@ajitdabhade353
@ajitdabhade353 10 ай бұрын
साहेबा वरती अधिक वाचायला आणि ऐकायला नक्की आवडेल
@amarborkar2329
@amarborkar2329 Ай бұрын
अतीशय सुंदर विचार ❤
@pandurangmore5255
@pandurangmore5255 24 күн бұрын
राजु साहेब! आपण खरच शरद पवारांवर पुस्तक लिहावे, आम्ही आपले खरच ऋणी होऊ.
@satishpise6462
@satishpise6462 10 ай бұрын
पवासाहेब समजणे कठीण तरीपण छान अनुभव आला ❤
@micro1108
@micro1108 10 ай бұрын
जयातु हिंदु राष्ट्रम् 🚩🚩 पवार साहेब आणि राजूजी खूपच उत्तुंग व्यक्तिमत्त्व आणि हुशार माणसं या महाराष्ट्राला लाभलेयत.... या दोघांनी पण 100 वर्ष जगावं.. आणि BJP ने चालवलेल्या संपूर्ण काँग्रेस मुक्त आणि सेक्युलर मुक्त भारताच चित्र आपल्या स्वतःच्या डोळ्यांनी पाहूनच मरावं अशी मी ईश्वरकडे प्रार्थना करतो. 😅😅
@user-iy7sg4yh1e
@user-iy7sg4yh1e 10 ай бұрын
Excellent interview with narration, must reach Pawar Sir
@eknathmanjrekar1001
@eknathmanjrekar1001 11 ай бұрын
परुळेकर साहेब बरेच दिवसानी तुम्हाला ऐकायला मिळाले. छान मुलाखत घेतली आहे.
@pranjalgujrathi6659
@pranjalgujrathi6659 10 ай бұрын
राजुभाऊ पवार साहेबांवर पुस्तक लिहा. आम्ही आतुरतेने वाट पाहतोय.
@sachinjagtap9572
@sachinjagtap9572 10 ай бұрын
राजीवजी आपण पवारांनावर पुस्तकं लिहायला हवे 🙏
@user-pj4im2gj9o
@user-pj4im2gj9o 4 күн бұрын
अतीशय उत्तम विश्लेषण Salute to U
@shekharshivudkar9888
@shekharshivudkar9888 11 ай бұрын
Man can be defeated but never surrender. Nice analysis by Parulekar Sir
@tukarammore3925
@tukarammore3925 10 ай бұрын
राजू सर अतिशय सुंदर विश्लेषण केले आहे.साहेबावर पुस्तक लिहा, धन्यवाद.
@ekobcobc7187
@ekobcobc7187 10 ай бұрын
राजू सर स्पष्ट बोलतात ...खूप खूप महान माणूस आहे... आम्ही तुम्हाला कधीही विसरणार नाहीत
@nandukhadke5858
@nandukhadke5858 10 ай бұрын
महाराष्ट्राला न कळलेले पवार साहेब ..
@eknathmanjrekar1001
@eknathmanjrekar1001 23 күн бұрын
राजू परुळेकर साहेब मी तुमचा चाहता आहे. E tv वर तुमचा संवाद हा कार्यक्रम चालू असताना मी ते पाहून नंतर कामाला जायचो. तुमचे विचार ऐकताना स्फूर्ती येती. आपणा कडून पवार साहेब यांच्या कार्याचे पैलू उलगडून दाखवले तर आम्हाला आवडेल.
@mayurjaidpatil8732
@mayurjaidpatil8732 11 ай бұрын
खूप चांगली मुलाखत !! ग्रेट प्रथमेश दादा
Идеально повторил? Хотите вторую часть?
00:13
⚡️КАН АНДРЕЙ⚡️
Рет қаралды 16 МЛН
Doing This Instead Of Studying.. 😳
00:12
Jojo Sim
Рет қаралды 30 МЛН
Little brothers couldn't stay calm when they noticed a bin lorry #shorts
00:32
Fabiosa Best Lifehacks
Рет қаралды 17 МЛН
Magic trick 🪄😁
00:13
Andrey Grechka
Рет қаралды 32 МЛН
Sharad Pawar - Part - I -  Ep.01
55:09
Doordarshan Sahyadri
Рет қаралды 939 М.
Идеально повторил? Хотите вторую часть?
00:13
⚡️КАН АНДРЕЙ⚡️
Рет қаралды 16 МЛН