फक्त नी फक्त शरद पवार साहेब आणि त्यांची इंडिया आघाडी जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद
@kupatepavi1755Ай бұрын
काकाच तुम्हाला वाचवतील फक्त तुम्ही काका मला वाचवा असे म्हणायचं बाकी आहे !
@jaywantkale6290Ай бұрын
दादांनी स्वाभिमान ईडि ग्रस्त झाल्या मुळे बिजेपी कडे गहाण ठेवला आहे. याचे वाईट वाटते.
@sypawar4892Ай бұрын
विजय ताई आपले विश्लेषण गोष्ट सांगितल्या सारखे आहे
@AmolSuryawanshi-zs5bbАй бұрын
😮😮
@purushottamrede7378Ай бұрын
अजीत पवार ची भुमिका सध्या, दोन हाणा पण पुढारी म्हणा... अशी झाली आहे...😂
@shreepatil25197Ай бұрын
अहो नियतीचा दैवाचा खेळ कोणाला कळलायं का??अति अहंकार आणि चूकीच जे केलं त्याची फळ नियती देणार.चचचच
@bhagwanpatil2468Ай бұрын
ताई तुमचे विवेचन एकदम सत्य व जनतेच्या मनातील बरोबर बोलत आहे.
@chetanvasave9622Ай бұрын
Best analysis mam
@pramilathombare6659Ай бұрын
Uddhav ji❤❤❤❤
@arundeshmukh2927Ай бұрын
विजया ताई दुसरा व्हिडीओ बनवा, कारण लोकांना आता म वि आ चं सरकार पाहिजे ते सुद्धा उद्धव बाळासाहेब ठाकरे ह्यांच्याच नेतृत्वाखालील. कारण मराठी अस्तित्व, अस्मिता आणि राज्याचे सध्याचं स्थान बळकट करण्यासाठी.
@bhimraorandhir1060Ай бұрын
व्यवस्थित आणि अभ्यासपूर्ण विश्लेषन
@subhashnapte2650Ай бұрын
आता फक्त mva
@AnandNimbalkar-jd2eyАй бұрын
दादांना अवदसा आठवली आणि शून्य होऊन बसले.
@kiranbhawari8462Ай бұрын
अजित दादांना देवेंद्र फडणवीस कधीच मोठं होऊ देणार नाही हे आम्हाला कळतंय दादांना कधी कळणार
@ishannandapurkar6082Ай бұрын
ना घर का ना घाट का! अशी अवस्था अजित पवार गटाची झाली आहे 😂😂
@santoshpatil-wz1hcАй бұрын
विजया ताई तुम्ही केलेलं विश्लेशन १००% खरं आहे . मी ही भाजप चा छोटासा तालुका पदाधिकारी आहे . मला ही तेच वाटंतं .दादाची हकालपट्टी हाच एकमेव उपाय आहे . नाहितर लोकसभेची पुनरावृत्ती होईल
@diptisem123patilАй бұрын
Good discretion
@MaheshGhadge-yw8lfАй бұрын
काहीच गरज नव्हती अजित. दादांना लाचारी पताकारून बहुमत असताना सत्तेत जाऊन बसायचं आपली पथ कमी. करायची असो दादा पुढच्या वाटचालीस शुभेच्छा
विजयाताई एकनाथ शिंदे गुवाहतीला जाऊन बसले आणि इकडे अजित पवारांची सत्तेत जाण्यासाठीचा प्लॅन चालू होता है जरा अती वाटत नाही का?
@KasbeVijayАй бұрын
काका मला वाचवा
@DhananjayKorade-ny6gxАй бұрын
दादा पवारा सोबत जातील ही पवारांची खेळी आहे
@bhaskarpawar8930Ай бұрын
स्क्रिप्ट छान आहे जस दिलंय तसं सांगितलंय ?
@KashinthaGhodeАй бұрын
पुढे २०२४चेमुख्यमंत्री कोण
@sameer6356Ай бұрын
धक्कांवर धक्के .. हे माहीतच होतं. शरद पवार साहेब ह्यात मुरलेले नेते आहेत. तेव्हा घर वापसी लवकर केली तरच बरे नाहीतर तेलही गेले आणि तुपही गेले हाती आले धुपाटणे अशी अवस्था
@vasudevraomahalle7441Ай бұрын
Hoy tumhi mhNta te agadi barobar ahe
@kamlakarlande2743Ай бұрын
अजित पवाराचा किंवा शिंदे चा तोटा नाही भा ज प महाराष्ट्रातील जनतेला नको आहे गुजरात साठी काम करणारी
@vishwanathpawar1361Ай бұрын
Dadana bjp...sampavnar ahe.. 24..la...
@devidasrathod4063Ай бұрын
Ajit dada Ani uddhav thakre uti karavi doghanchi avastha sarkhi ahe
@SachinlalchandjiParakhАй бұрын
Awaj Bad kela gela
@parthpande6306Ай бұрын
Vijaya Tai tula accal kiti
@BalaMarade-z6pАй бұрын
Guhati kiva ha sarv plan konacha
@kiranpawer2148Ай бұрын
Nikam saheb
@ganpatpatil6622Ай бұрын
Ajit paear lachar
@AnilsghonseGhonse-py2glАй бұрын
दादा तुम्ही खुप चांगले काम करत आहात तुम्ही आता शरद पवारांच्या पक्षात कधीच जाऊ नये तूम्ही एकटे नाही
@MohanGhadge-tm7feАй бұрын
😂😅😂😅 हो ना...जय... पार्थ सुद्धा आहेतच तुमच्या बरोबर....😅😂😅😂😅
@EarnmoneyA2ZАй бұрын
काहीच नव्हत अस शरद पवार कधीच bjp ja support jarat nahi