साहेब.. या मंत्र्यांचया मुला बाबत असे घडले पाहिजेत. तेव्हाच स्वर्गीय सरपंच संतोष देशमुख यांच्या आत्म्यास शांती मिळेल..
@appakadam1176Сағат бұрын
बरोबर बोलात
@vijaymorey29021 сағат бұрын
अजित पवार यांच्या जवळच्या नातेवाईकावर असा प्रसंग यायला पाहिजे म्हणजे त्यांना हे दुःख काय आहे हे त्यांना कळेल
@bajiraodeshmukh20666 сағат бұрын
Pardukkh he swadukkhapeksha shital aasate hech mhanave lagel !
@appakadam1176Сағат бұрын
पोरा सोबत जाल पाहिजे
@GameOver-gi8kf22 сағат бұрын
गुन्हे गाराचे Cdr का तपासत नाहीत तर मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांचे देखील काही क ॉल संशयास्पद आसतील.
@aabasahebgambhire912214 сағат бұрын
प्रयत्न चालु आहेत त्यासाठि अमेरीका रसीया जपान जर्मनी चि परवानगी लवकरच मिळेल आणि तेथील शास्त्रज्ञांना चि टीम लवकरच येईल😂😂😂
@prasadjadhav16305 сағат бұрын
अभ्यास चालु आहे.....अध्यक्ष महोदय......😂😂😂
@PrPadol-fp3lj20 сағат бұрын
धन्यवाद सर आपण सत्य बोललात.
@shaileshlahane755720 сағат бұрын
मुख्यमंत्री पण लाभार्थी असतील ओबेरॉय हॉटेल मध्ये.
@vitthalkondiba659319 сағат бұрын
त्या वाटेने प्रकरण जाईल म्हणूनच दिरंगाई केली जात असावी
@rajupatil14917 сағат бұрын
I doubt
@ssbhorss47332 сағат бұрын
अतिशय परखड बोल! सर्व राजकारणी जनतेला फसवत आहेत. कोठेही जनतेला न्याय मिळवून देण्याची भावना कोणत्याही राजकारण्यांची दिसत नाही.फकत जनतेला पिळुन पिळून खाणे.एवढ एकच काम या लोकशाहीत जोरात चालू आहे.
@pundlikgawas713120 сағат бұрын
अजित पावरांची राष्ट्रवादी ऑटोमॅटिक संपल्यात जमा,
@VijaykumarPirangute22 сағат бұрын
मुळातच चूकीच्या पध्दतीने आलेले हे सरकार आहे. एकमेकांची नाडी एकमेकाच्या हतात असल्यामुळे कोण निर्णय घेणार. आळीमिळी गुपचिळी चालू आहे
@sunitasonawane777119 сағат бұрын
True
@Archanbcd9 сағат бұрын
True
@appakadam117659 минут бұрын
बरोबर
@bhaitawade629720 сағат бұрын
हे प्रकरण थोडे दिवस तपास गतीमान चालल्याचे दाखवून नंतर सर्व आरोपींना सोडून दिले जाईल कारण ही दहशत निर्माण करणे ही भाजपची भूमिका आहे त्यामुळे वाल्मिक कराड सारख्या गुंडांना आणि पाठीशी घालणाऱ्या धनुभाऊ सारख्या नेत्यांना कोणत्याही परिस्थितीत कारवाईत अडकवणार नाहीत
@balkrishnakekane134419 сағат бұрын
आपले विश्लेषण अतिशय अचूक आणि सत्यवादी आहे, मुख्यमंत्री हा बोलघेवडा मुख्यमंत्री आहे, सत्तेसाठी लाचार झालेले हे लोक आहेत
@sanjaykhalkar852013 сағат бұрын
पाटील साहेब याचा अर्थ हॉटेल ओबेराय बुक असते, म्हणजे यामध्ये सर्वच प्रमुख मंत्री लाभार्थी असावे हे सिद्ध होते ,dm चा राजीनाम्याने हे सर्व मंत्रिमंडळ उघडे पडेल
@ashokkolhe511419 сағат бұрын
कोणालाही सोडणार नाही असे नाही तर कोणालाही पकडणार नाही असे वाचावे
@RahulPatil-k6t20 сағат бұрын
मुळात कुठे ना कुठे, हे सरकार चुकीच्या मार्गाने सत्तेवर आला आहे, धनंजय मुंडे म्हणले असतील, मी जर गेलो, तुम्हाला सुध्दा सोबत घेऊन जाईन, दाल में काला नहीं, पुरी दाल ही काली हें,
@bajiraodeshmukh20666 сағат бұрын
Puri dal hi Kali hai ,yeh sach bat hai!
@civilpractical884521 сағат бұрын
सर्वस्वी जबाबदार मुख्यमंत्री ची असते की मंत्री मंडलात कोण राहणार.
@siddhalinggujar181522 сағат бұрын
दाखवायचे दात आणि खायचे दात वेगळे असतात...
@Sairam4477819 сағат бұрын
गृहमंत्री पदासाठी आटापिटा का होतो आज जनतेला समजले
@AN_00120 сағат бұрын
सगळ्याच प्रक्रियेला वेग येत नाही संशयास्पद आहे सर्व
@pdc21920 сағат бұрын
अजित पवार हा कट्टर मराठा व्देशी आहेत हेच दाखवण्यासाठी मुंदेला राजकीय ताकद आणि राजकीय संरक्षण दिले आहे.
@krishnadalvi430822 сағат бұрын
याप्रकरणात देवेंद्र फडणवीस यांचे मोठे नुकसान होईल .
@kabhay98937 сағат бұрын
हया वेली अजीबात नाही होनार नुकसान
@Chavan_amol20 сағат бұрын
प्राजक्ता माळी- धनु-अजित्-देवा ❤❤ हेच ते गौडबंगाल आहे 😂😂😂
@kisanshinde958322 сағат бұрын
अगदी बरोबर आहे सर
@anilpatil324520 сағат бұрын
अजित पवारांनी मस्साजोग ला भेट डीएम ला वाचवण्यासाठी होती हे लक्षात घेणं आवश्यक
@trimbakbolegave645221 сағат бұрын
आपण सडेतोड विचार मांडलात त्या बद्दल धन्यवाद भाऊ धन्यवाद
@Gsk358715 сағат бұрын
अजित पवारला भावपूर्ण श्रद्धांजली
@vilasbiradar972721 сағат бұрын
फडणीस यांनी अजीत पवारांच्या आहारी जाऊ नये.कारण नुकसान भाजपच आहे
@PrPadol-fp3lj20 сағат бұрын
गृहमंत्री फडणवीस यांनी धनंजय मुंडे यांना बडतर्फ करावयास पाहिजे
@da275218 сағат бұрын
राज्याचे मुख्यमंत्री , उपुख्यमंत्री,किंवा मंत्री असे असतील तर जनतेच काय हो..हे भगवंता
@vishwanathchavan391221 сағат бұрын
धनंजय मुंडे ला अजित पवार वाचू शकतो परंतु खऱ्या गुन्हेगाराला डांबून ठेवणे योग्य नाही तो पुढे यायलाच पाहिजे
@RushiJadhav-uy6zg20 сағат бұрын
देवेंद्र फडणवीस पेक्षा एखादी बाई बरी
@dilipgaonkar596518 сағат бұрын
मुख्यमंत्री आरोपीला वाचविण्याचा प्रयत्न करत आहेत असे वाटते
@mumbaiindians891821 сағат бұрын
भाऊ दादा पहिल्यासारखे राहिले नाही आता दादा म्हणजे दादा राहिले नावाचे दादा
@dipakchavan257820 сағат бұрын
बरोबर बोललात सर
@balajikakade851721 сағат бұрын
निर्लज्ज राजकारणी
@Bakalbandelu20 сағат бұрын
अगदी खरं आहे
@jalindarkarpe312719 сағат бұрын
फडणवीस, अजितदादा हेच आरोपीला वाचवतात,उगच मलमपट्टी चालू आहे,शिंदे साहेब असते तर न्याय मिळाला असता
@balashebadatrao284220 сағат бұрын
खरा गद्यार आजीत पवारच आहे
@BalajiJadhav-j7x19 сағат бұрын
खरंच,सर तुम्ही अगदी,बरोबर आणि खरोखरच,हेच चालयं यांच,खुप अभिनंदन,तुमचं, खरं काय चालयं ते,या महाराष्ट्राच्या जणते समोर मांडलात
@RamchandraGore-o1d18 сағат бұрын
धनजय मुंडे मुळे महायुती अडचणीत येऊ शकतात
@lallatibhandar10 сағат бұрын
नाही येणार अडचण
@radhakisanubale992020 сағат бұрын
दादाच्या काही गोष्टी.. धनुला माहित आसेल मणुन दादा गप्पत का?.
@Soham-c4f20 сағат бұрын
अजित पवार यांना टक्केवारी मिळत आसेल
@NitinWalavalkar-u5q20 сағат бұрын
कदाचित गेम झाला असेल.. वाल्मिक कराडचा. तो जिवंत पकडला की आपले काय होणार. म्हणून शोध घेन्यापेक्षा त्याला ठोका असे आदेश दिला असेल. आता काहीही करू शकत नाही. वाल्मिक कराड गेला. असंच वाटतय.
@pritisawant355320 сағат бұрын
पुढच्या निवडणुकीत हे भुईसपाट होणार नक्की.
@subhashpawar126221 сағат бұрын
अयोग्य पद्धतीने सत्तेत आलेलं निगरगट्ट सरकार व भ्रष्टाचारी मंत्री महाराष्ट्राची अतोनात हानी करित आहेत
@MayaramPawar-l1v12 сағат бұрын
Great think sir👍🙏
@govindthakar240820 сағат бұрын
लोकांना आलेलं सरकार आवडलं नाही.
@sampatraochavan877520 сағат бұрын
साहेब चोर सरकार काय करू शकत नाही
@agre123318 сағат бұрын
Ya praknat Fadnis sahebachi emej kharab hot ahe
@arvindgirgaonkar301712 сағат бұрын
असे राजीनामे मागायचे ठरले तर राज्यात किमान एक डझन आमदार, खासदार मंत्री खुर्ची सोडावी लागेल.
@uttamakhade390819 сағат бұрын
साहेब आपल्या सारख्या निर्भिडपणे बोलण्याची व पत्रकारितेची गरज आज राज्याला व देशाला आहे
@GaneshMekale-dl3rc19 сағат бұрын
बाकी काही असो प्राजू प्रकरण आवडल आपल्याला 😂❤❤😂😂😂 नाद केला पण वाया नाही गेला..
@sujanshirodkar157819 сағат бұрын
योग्य विश्लेषण
@shantaramshinde769020 сағат бұрын
मुख्यमंत्री जाणुन बुजुन वाल्मिक कराडला अटक करत नाही .कारण अजित पवार दुखावतील
@sunilsalunkhe976821 сағат бұрын
फडनविस हा बायलया गृहमंत्री कुच कामी त्याला बिन्खत्यचा मंत्री करा
@sunilbodakhe53319 сағат бұрын
कायदा फक्त गोर गरीब जनते साठी आहे साहेब
@v.j199022 сағат бұрын
निगरगट्ट सरकार....
@subhashkawade985020 сағат бұрын
गुन्हेगारांवर कडक कारवाई करून सर्व आरोपींचे सीडी आर तपासले पाहीजे हीच वेळ फडणवीस आणि अजित पवार यांच्या जवळील नातेवाईकावर आली असती तर यांनी काय केले असते पण मुख्यमंत्री दोन उपमुख्यमंत्री हे पण संशयास्पद दिसत आहेत.
@prakashchile728913 сағат бұрын
एवढ सहन करुन मिळविलेले मुख्यमंत्रीपद पद आणि पत या प्रकरणात जाणार आहे एवढ नक्कीच यांच्यात आणि उध्दव सरकारमध्ये काय फरक आहे. नबाब मलिक प्रकरण आठवा शिंदे साहेबांनी अपार कष्टाने मिळविलेले येश यांना पचणार नाही
@pradippote57515 сағат бұрын
सत्य विश्लेषण
@bhausahebjavele886319 сағат бұрын
पकडनारच नाही मग सोडण्याचा प्रश्न येतोच कुठे !😂
@MadhukarThorat-s7c19 сағат бұрын
सत्तेचे लोमटे सर्व सामान्यांची यांना काय घेणे
@babajimankar997620 сағат бұрын
ह्या evm सरकारनी बीहयार केला आहे महाराष्ट्र cha ह्या तीन vrsha पासुन महाराष्ट्र ch वाटोळं केल आहे
@ashokshah756519 сағат бұрын
काही दिवसांनी धनंजय मुंडे नाॅट रिचेबल होतील
@sureshpatil864219 сағат бұрын
खूप छान विश्लेषण खूप खूप धन्यवाद 🙏👍👍👍🙏
@sumitpatil848119 сағат бұрын
अगदी बरोबर बोललात
@rameshwargayki71856 сағат бұрын
खास विश्लेषण.खरोखरच आजितदादा पवार हे स्पष्टवक्ते व दक्ष आहेत.मग का ते पाठीशी घालतात.खरा प्रश्न निर्माण.त्यांनी व विशेषतः मुख्यमंत्री ह्यांनीही दखल घेणं आवश्यक आहे.अस सामान्य जनतेच मत आहे.
@sanjayzalkikar5 сағат бұрын
बीड च्या जनमताचा विचार व आदर केला तर मुख्यमंत्री कारवाई करत नसल्याने त्यांनीच राजीनामा दिला पाहिजे व जनतेनी मागितला पाहिजे
@rameshwarpawar641913 сағат бұрын
गुन्हेगार सापडत नाही हे गृहखात्याचे अपयश आहे अटक करण्याची इच्छाशक्ती लागते
@AmarnathMore-e5y20 сағат бұрын
सत्ते साठी लाचार निर्णय कसा घेणार
@dnyaneshwarvikhe-z8i6 сағат бұрын
Tu khup chana
@jalindarkarpe312719 сағат бұрын
जर वाल्किम कराड दोषी नाही तर तो पळून का गेला? वाल्कीमला पडकल तर घबाड बाहेर येईल
@vireshkambli636619 сағат бұрын
मस्त
@ashokkolhe511420 сағат бұрын
सरकारी बंदोबस्तात सुरक्षित आहे
@mumbaiindians891821 сағат бұрын
मुख्यमंत्र्याची खेळी कशी भारी आहे बघा ना आरोपी आहे आरोपीला कसा त्यांनी मंत्रिमंडळात सामील करून घेतला आहे महाराष्ट्र मध्ये अशांतता पसरवण्याचे काम मुख्यमंत्र्याच्या हातून होत आहे
@praaveendream19 сағат бұрын
लवकरच न्यायाची अपेक्षा
@vitthaldeshmukh613219 сағат бұрын
हे सर्व पक्ष जनतेचे नाहीत. जेवढा जनतेचा छळ होईल. त्रास, खुन, दहशत, करु तेव्हा जनता दबुन राहिल यासाठी जनतेने लक्षात ठेवा माणूस बघा आणि मतदान करा तरच जनतेला सुख भेटेल.
@rajendrakapadani58620 сағат бұрын
सगळे एकाच माळेचे मनी सगळ्याचे पाय मातीचेच महाराष्ट्रात काय काय होईल ते जनतेने आता नुसतं पहायचे
@AN_00120 сағат бұрын
निर्भीड पत्रकारितेचा सन्मान करतो 🙏
@sunilmane80483 сағат бұрын
सलाम तुमच्या निर्भीड पत्रकारितेला 👍एक जबरदस्त विश्लेषण केले आहे, ह्या राजकारण्यांचा बुरखा असेच फाडत रहा.
@maulikalbhor440717 сағат бұрын
खुप खुप छान साहेब 👍👍
@RamchandraGore-o1d18 сағат бұрын
देवेंद्र जी तुम्ही धनंजय मुंडे ला मंत्रिमंडळातून काढून टाकण्यात येईल
@deeppatil39020 сағат бұрын
पाटील साहेब यांना माहिती आहे आता आपलं लोकांकडे काही एक अडकत नाही. त्यांचं मतदारशिवाय सरकार सुरळीत चालू आहे.
@murlidhargangane806420 сағат бұрын
Deshmukh prakarnath khra nay zala nahi ter dadache ani fadnvicache rajkaranala utrti kla lglich samja he satya ahe
@kiranparkar952220 сағат бұрын
साहेब अजित पवार मोठे गेमर आहेत, तुमाला कळणा साठि अनेक जन्म घेते लागतील.
@sandeepdongar853211 сағат бұрын
मुंडे साहेबांचे स्टाईल चे कौतुक केल्याबद्दल पत्रकार साहेब धन्यवाद
विनाकारण भुजबळ साहेबाना मंत्री मांडला मध्ये घेतलं नाही दादा ने शोकांतिका
@sudhirbhave132419 сағат бұрын
फरार आरोपी कधीच सापडणार नाहीत
@udaypawar113418 сағат бұрын
फडणवीस व धनंजय मुंडे हे भाजय युवा मोर्चात एकत्र काम करत होते,धनंजय मुंडे थ्रु अजित दादा फडणवीसांपर्यंत पोहोचले व फडणवीस अजित दादांपर्यंत पोहोचलै शिंदे फुटले तेव्हा लगेच रात्री धनंजय मूंडे फडणवीसांना भेटले .असे दोनदि घडले❤
@UttamShedge-bc7kp19 сағат бұрын
एकदम दम बरोबर
@vilaswahule762820 сағат бұрын
अगदी बरोबर सर
@ashokshah756519 сағат бұрын
धनंजय मुंडे ना हात लावल्यास सत्तरकोटी चा पर्दाफाश होईल,
@KarbhariDhokane10 сағат бұрын
हे कायद्याचं राज्य नाही येथे पोलीस कायदेशीर काम करीत नाहीत इथे कोर्टात न्याय मिळत नाही मुख्यमंत्री स्वच्छ नाहीत मोदी शहा साहेबांनी लक्ष घालावे
@harishchandrapawar617518 сағат бұрын
अहो साहेब दादाच चोर आहे. दादाचेच हत खोलात आहेत असे वाटतेय. दादाच अजित पवारचं चोर वाटतेय.
@BapuraoLate20 сағат бұрын
याचा अर्थ ते दुसऱ्याच कोणाला तरी या प्रकरणात गुंतवणार अस समजायच का ?
@shantaramshinde769020 сағат бұрын
धनंजय मुंडे यांनी नैतिकता पाहुनमंत्री पदाचा राजीनामा दिला पाहिजे
@pritisawant355320 сағат бұрын
तो कश्याला देईल? एक नंबरचा निगरगट्ट आणि एईयशी आहे..
@ssbhorss4733Сағат бұрын
धनंजय मुंडेला नितीमत्ता होती कधी?
@maruthijagdale679620 сағат бұрын
अजित पवारांचेही आणि काळे धंदे असतील
@BalasoKhalate-g6z21 сағат бұрын
Patilsaheb,, मला तुमचा खूप गर्व, अभिमान, स्वाभिमान वाटतो... साहेब बसलेलं सरकार तुम्हाला अजिबात मान्य नाही.. हे मला माहित आहे.. सगळ्या पत्रकारितेत एवढाच एक पत्रकार असा आहे की, इलेकशन झाल्यापासून एकदम सुन्न झाला आहे.. आणि ते त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसते आहे.. व्वा! कारण त्यांनाच माहित आहे की... खूप मोठा evm फ्रॉड झाला आहे.. सलाम सलाम सलाम 🙏