*अजित दादा आणि ताईच्या रक्षाबंधनावर* *एक कमेंट नक्की करा !!*
@sunildesai26634 жыл бұрын
Wish both dada and tai happy and healthy life and progress Long live all Pawar family
@vishwasbhave56304 жыл бұрын
@@sunildesai2663 In. My kids uv
@akankshanavghane77704 жыл бұрын
Asha lokancha comments ani video karnypeksha tya rastyvar rahnarya lokancha rakshabandhan cha kara 🙏🙏🙏khara bahin bhavacha prem teva saglya jagala samjel
@ra82084 жыл бұрын
Nice
@nileshjamdade12034 жыл бұрын
माझे आवडती बहिण-भाऊ जोडी
@shaileshbhagat51024 жыл бұрын
तुमचं काय आमचं काय सेम टु सेम असतं, बहिण भावाचं प्रेम प्रेम असतं 🙏❤
@supriyadurgam83324 жыл бұрын
Thsnk u...
@cricketgameplayvideos49234 жыл бұрын
kzbin.info/www/bejne/aZ64h2qdrrh0a7M
@sanikakubade81973 жыл бұрын
You are absolutely right 👍👍👍
@vinayakphadatare37144 жыл бұрын
खूप खूप छान महाराष्ट्राला या नात्याची खूप खूप गरज आहे दादा आणि ताई
@ashokgondane24124 жыл бұрын
सुप्रीयाताई किती सिम्पल राहतात , विचार आणि व्यक्तिमत्व पण दर्जेदार , खरच येक आदर्शच आहे
@prachipatil22754 жыл бұрын
हे खरे आहे
@dnyaneshwarpatil32623 ай бұрын
@@ashokgondane2412 बहिण-भावाच्या प्रेमात पवित्र बंधनात कोणी टीका करू नये यांच्या पासून शिका राजकारण घराच्या बाहेर नाते संबंध घरात आपण जे घ्याचे ते घेत नाही दुसच काही घेतो महाराष्ट्रत आदर्श घरान
@bhagwanraoalegaonkar41654 жыл бұрын
छान खूपच आवडले भावा बहिणीचे प्रेम असेच रहावे ईश्वरचरणी प्रार्थना
@dhanajimadane14984 жыл бұрын
पवार साहेबांच्या उपस्थित रक्षाबंदनाचा कार्यक्रम पार पडला पाहुन बर वाटल
@dattasuryawanshi69663 ай бұрын
भाऊ बहिण यांना शुभेच्छा कार्यकर्ते मेले सतरंजा ऊचलुन कोनी कुनिकडे गेले कुठ गेले सता घरातरहाली पाहिजे आपण दोघे बहिन भाऊ कार्यकर्ते मौतीला पण जाईनात एकमेकांच्या जय महाराष्ट्र ,,,
@dr.satishkasatnurotherphy20534 жыл бұрын
रक्षाबंधन हा हिंदू संस्कृती चा मान नाऱ्यांसाठी खूप पवित्र पवार बंधू भगिनी यांनी हा सण साजरा केला खूप खूप शुभेच्छा त्यांना, कारण पुरोगामी विचारांच्या परिवारात भगवान श्रीकृष्ण व द्रौपदी (शेवटी हे हिदू देवी देवता ) या बहीण भावांच्या पवित्र बंधू प्रेम तेही हिंदू संस्कृती चे ,तरीही त्यांनी पुरोगामी विचार पायदळी तुडवून हा पवित्र सण मोठ्या उत्साहात साजरा केला म्हणून त्यांना खूप खूप शुभेच्छा ,जय हिंदू संस्कृती
@ramchandramorvekar50344 жыл бұрын
खूप छान दृश पाहून डोळ्यांचे पारणे फिटले.
@sangitabhosale23334 жыл бұрын
सर्वांना असे एकत्र पाहून खूप आनंद आणि समाधान वाटले
@vasntchavan4714 жыл бұрын
सगळ्यां जगात पवित्र नातं भाऊ बहीणीचं❤️❤️❤️❤️❤️❤️❤️
@shnkB4464 жыл бұрын
हिंदुंच्या राम मंदिराविरोधात असहे तरी हिंदुचा रक्षाबंधन सण घरात उत्साहाने साजरा करीत आहेत ही अभिनास्पद बाब आहे. शरद पवार आगे बदो.
@jayashreesonawane94094 жыл бұрын
बहीण-भावाचं हे नातं असंच घट्ट राहू दे... आणि कोणाची नजरही न लागो यांना.... रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा..💝
@shreyakambleshreyakamble28974 жыл бұрын
Khupach cheyan shundar video watla 🙏🙏🌹🌹🌹🌹
@kishorparihar4014 жыл бұрын
बहीण भावाच नातं काय असते हे आज बघावयास मिळाल. शेवटी परिवार एक आहे, रक्त हे रक्ताकडेच धाव घेणार, रक्ताचे नातं अतुट असते हे या शुभ प्रसंगात दिसून आलं.हे बहीनभावांचे नातं यावतचंद्र चिरकाल टिकून राहों अशी ईश्वरचरणी प्रार्थना.
Ha Shan Khoop Chan Aahe. Bahin Aani Bhavacha Natha Kadhi Na Tutanar Aahe..Happy Raksha Bandhan..❤
@nitinbhawari96624 жыл бұрын
दादा खुप छान .... खरच अभिमान आहात
@popatraut67104 жыл бұрын
अतिशय छान दादा व ताई साहेब
@sanjaybharati97534 жыл бұрын
ऐक नंबर 👌👌👌👌
@ashokmarkad76374 жыл бұрын
खुप छान रक्षाबंधन साजरे केले.
@vinayakkarande61924 жыл бұрын
असंच आयुष्यभर बहिण-भावाचा प्रेम राहो हीच ईश्वरचरणी प्रार्थना आमची ताई आमचे दादा आमचा अभिमान
@vilaspatankar41864 жыл бұрын
Khup chan gharghuti sohla 🙏🙏🙏
@nitindoiphode90954 жыл бұрын
हे सर्व सामान्य शेतकऱ्यांच्या घरी होईल त्यावेळी आनंद होईल
@arvindgandhe17724 жыл бұрын
Mast khupach Chan ghari basun Aple prem pahayla milale dhanyvad
@prakashgawari16014 жыл бұрын
खुप छान. आपणा दोघांना सर्व जण नेहमीच राजकीय मंत्री या नात्याने मिडीयावर पाहत असतात. या व्हिडिओ च्या माध्यमातून आपणा बहिण भावास सर्व साधारण नागरिकांसारखे रक्षाबंधन साजरे करताना पाहून आपणा बद्दल जिव्हाळा तसेच आपुलकी वाटली. आपणा बहिण भावाचे प्रेम असेच कायम रहावे हीच शुभेच्छा. सुप्रिया ताईचे व्यक्तिमत्व खुप खुप राॅयल आणि तरीही simple. खुप छान. God bless both of you with healthy life.
@jayshreekamble80334 жыл бұрын
Khup chan tai and dada mastch
@jyotisalunke38964 жыл бұрын
Chan
@rohidasgujar28464 жыл бұрын
रक्षाबंधन मुबारक हो ओके
@mangaljagtap....13043 жыл бұрын
Ek dhaga premacha ❤️❤️👌👌 masttttt 👍
@r.bgaikwad15534 жыл бұрын
हे... झालं साहेबांच्या घरचं " रक्षाबंधन ....!" ..आता सामान्य लोकांच्या घरच रक्षाबंधन कोण दाखवणार..........?
@bigguru4 жыл бұрын
भावा सामान्य माणसाचं कर्तृत्व काय mnoon त्यांना दाखवावं असं वाटत तुला?
@kingmaker-jw4op4 жыл бұрын
Status bagha mobile madhe tumchya
@bharatjadhav20214 жыл бұрын
खर आहे दादा तुमचं मोठ्याच कोणी दाखवते
@humanbeing58714 жыл бұрын
😃
@anirudhdhawale7964 жыл бұрын
आप की बात उचित है। पर, सरकार भी तो, अमीरों की है।
@dipalidure26104 жыл бұрын
Ekch no 😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍😊😊😊😊
@shrikantdeshpande68424 жыл бұрын
Excellent watla.Bhau Behani chi Raksha bhandan
@anantvishnusonawane81384 жыл бұрын
खुप छान 👌👌👌👌👌
@dineshshelke40364 жыл бұрын
खूपच छान रक्षाबंधन आहे .
@mayagedam38543 ай бұрын
बहीण भाऊ कधी दूर नाही कितीही झाला तरी रक्ताच नात असत 🎉❤
@rudraatuldeshmukhdeshmukh10274 жыл бұрын
Khup chaan 👌👌
@abhisalve84184 жыл бұрын
असेस बहीन भावाचे प्रेम राहो हीच ईश्वरचरणी प्रार्थना
@MohammadaliSayed12343 ай бұрын
🎉🎉🎉😢😢
@sakharambankar89944 жыл бұрын
वाह वाह दादा आणि ताई रक्षाबंधनाच्याआपणास शुभेच्छा।
@yuvrajkare58444 жыл бұрын
बहिण भावाच्य पवित्र नात्याच घडलेल दर्शन , खरोखरच अप्रतिम.👌👌👌👌
@prasadkhandare6944 жыл бұрын
मा. अजितदादा साहेब खुपच छान आहे. ताईसाहेबां चा रक्षाबंधनाचा व्हिडीओ. जय राष्ट्रवादी पाटी. मी आपला एक कार्यकर्ता आहे. मा. आमदार इंद्रनिल नाईक साहेब, ता .पुसद जि. यवतमाळ मधुन. रक्षाबंधनाच्या हार्दीक शुभेच्छा ताई साहेबांना.
@mahendrapatil59524 жыл бұрын
भाऊ बहिणीला नमस्कार (पाया पडतात) बहीण लहान जरी असली तरी पण दादा बहीण मोठी असली तर प्रश्नच नाही.
@aadeshnathji60774 жыл бұрын
Tai khup khup chan
@sunitagaikwad66133 ай бұрын
काहीही झालं तरी नातं ते नातं असतं त्याला तोड नाही 👍🙏
@radheshambarai12344 жыл бұрын
भाऊ आणि बहीण असे असावे प्रेमळ,आणि मनाने निर्मळ, धन्य सुप्रियाताई, महाराष्ट्राची ताई नं 1
@pushpagohategohate51263 жыл бұрын
Mst
@mvkmilind4 жыл бұрын
छान विडिओ आवडला
@sureshdudhal27124 жыл бұрын
आमचं काम करू नाही तर नको करू दे दादा आमचं दैवत आहे..........love dada Ani Tai.....
@hagavane4 жыл бұрын
Video एकदम मस्त ... सुप्रिया ताईंचे अभिनंदन या सणाचा प्रत्येक रीतिरिवाज अगदी नीट पद्धतीने आम्हास दाखविला.... भारतात असे सण हिंदू धर्मीय खूप जिव्हाळ्याने आपुलकीने साजरे करतात... सर्वांना रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा