बीड जिल्हात सत्तेचा गैर वापर अन सत्तेचा माज जास्त झालाय दुसरं काय भावपूर्ण श्रद्धांजली 😢
@tusharlandge1785Ай бұрын
mhanje bajrang bappa gair wapar karat aahet ka ?
@maheshzute9876Ай бұрын
@tusharlandge1785 बप्पा राज्यात अन् देशात सत्तेत आहे का ? बीड जिल्हात सरपंच चा खुन कोण केला हे उघड आहे
@tusharlandge1785Ай бұрын
@@maheshzute9876 mg kashala MP zala aahe
@GorakhSangle-qs2yhАй бұрын
बरोबर बजरंग बपा खाजदार आहे
@laxmannagargoje7156Ай бұрын
बजरंग बाप्पा नी राजीनामा द्यायला पाहिजे
@Pratikt722Ай бұрын
बीड चा बिहार होत चालला आहे .😢काय होईल बीड च काय माहित खंत वाटते 😢
@Usernz9Ай бұрын
Ho na khup wait watt ahe beed baddl mi pan beed cha ch
@daddy7295Ай бұрын
बीड चा बिहार झालंय मित्रा केव्हा चा.
@SurakhaBhujbal-d3zАй бұрын
प्रतीक,,,, बिहार,,,, बावळट आहे का तु,,,, बिहारमध्ये लोक म्हणतात की बिहारचा महाराष्ट्र केलाय या भाजपने,,,, काय चाललंय या महाराष्ट्र राज्यात,,,,,
@aaplashivpatilАй бұрын
Maratha ani obc vaad laun dila sahebani
@Adityakingdrl2yАй бұрын
ताईला खासदार केला अस्त तर गुंडगिरी नसती झाली
@Devil_x4Ай бұрын
लवकरात लवकर न्याय मिळावा अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल 😡#मराठा💪🏻
@SomaammmmmАй бұрын
😮😮😮😮
@Cimedy24tassАй бұрын
यात पण जात आणली वां रे वा धन्य
@Madhur12815Ай бұрын
आमच्या गावातील घटना आहे वैयक्तिक वादातून पुर्व दूश्मनी तून खून झाला आहे पण जरांगे यात पण जातीवाद करत आहे आणि बीडचा सामजिक सलोखा जरांगे मुळे ढासळला आहे 😢😢😢
@walke607Ай бұрын
@@Madhur12815हो का... मारणारे वंजारी होते हेपन सांगा..... त्यामूळे त्यांच्यावर fir पण होत नाही dm chya कृपेने
@sumitpatil5056Ай бұрын
@@Madhur12815तू मासाजोगाचा आहे काय कुट राहतो भावा
@skillupwithsandeepАй бұрын
संतोष देशमुख हे मसाजोग चे वर्तमान सरपंच होते। ते माझी सरपंच नाहीत। संतोष ( आण्णा ) भावपूर्ण श्रधांजली।।
@@komalandhale1954 Mhanje yat tumhala kahi mahiti ahe ka.
@Sameerbro536Ай бұрын
@@komalandhale1954nemka Kay zalay samjel ka, Kay prakaran ahe.
@AjaySirsat-nw2piАй бұрын
विषय मांडल्यामुळे धन्यवाद भाऊ
@abhijitnagargoje3634Ай бұрын
संतोष देशमुख यांना भावपूर्ण श्रद्धांजली आणि त्यांना सुद्धा भावपूर्ण श्रध्दांजली जे या प्रकरणाला जातीय रंग देत आहेत
@KiranGargi-y9tАй бұрын
Mag kay karayach......ata tumala kashachi bhiti.....
@sopanpawar4443Ай бұрын
Tumhi तर समाज सेवक च जातिवाद फक्त मराठे करता त तुम्ही समाज सेवा नागरगोजे
@yogknowledge1784Ай бұрын
Are zavan bas kara na aata...
@FF_LOVER_7777Ай бұрын
माणुस मेला त्याच जराही काय वाटत नाही मरणाला जातीचा काय संबंध
@rafan87910Ай бұрын
He hindu ek vha mhannare ikde yet nahi ka madat karayla. Ata kuthe gela ekatra ya mhanya sathi
@VijayShindePatilАй бұрын
बीड जिल्ह्यात मराठा समाजावर खूप अन्याय होत आहे..खूपच दुःखद घटना आहे ही बीडचा बिहार झालाय या घटनेचा तीव्र निषेध 😡😡😡
@anantbargaje2011Ай бұрын
बर तुम्ही हॉटेल जाळले पंकजा ताई चे रस्ते आदवले ठेवा नव्हता काय अन्याय
@Yadushree123Ай бұрын
@@anantbargaje2011 .कोण गेली ती ....नेत्यचे रास्ते अडवणे काई वेगला आहे
@VijayShindePatilАй бұрын
@ कोणाचा जीव नाही घेतला आम्ही एवढ लक्ष्यात ठेवा
@Akshay888JadhavАй бұрын
@@anantbargaje2011शेमण्या बीडचा बिहार झाला ते पहा, त्या पंकजाला सोड... आणि जर जातीवाद करायचंय तर समोर येऊन करा युद्धात माघार घेणार नाही मराठे🎉
@avinashgarje9912Ай бұрын
@@VijayShindePatilअरे चू कशाला दुष्मनी घेता आधी ?? कशाला किरकोळ गोष्टी वरून वाद करता ?? सरकार काय तुम्ही काय करता त्याला पण राखण करणार का ? मराठा समाजावर अन्याय... बुद्धी ला कीड लागली आहे तुमच्या. असले खून रोज हातात ह्या देशात तर बोलणार का मराठा समज्यावर अन्याय 😂😂
@Addd444Ай бұрын
Maharashtra ची वाट लावल्या बद्दल लाडक्या बहिणी च अभिनंदन
@हरहरमहादेव8916Ай бұрын
तूझ्या घरचे पण असन चेक कर.,💯🙏
@tusharlandge1785Ай бұрын
murkha ha matter personal hota tyat gov ky karnar 🤡🤡
@SomaammmmmАй бұрын
@tusharlandge1785 me beed cha aahe ekdam kar aahe tyach Paisa cha vad hota
@deelippatil2226Ай бұрын
ही पहिली वेळ नाही राजनितिक हत्येची, कृपया बहिनी ला दोष देने न्याय संगत होणार नाही. गोवारी हत्या कांड मावल गोलिबर पुणे पटर्न रमेश किन्ही हत्या पालघर संत दिशा सालियान
@SomaammmmmАй бұрын
@@Addd444 shard cha kalat tar dayrek aatnkavadi kahi navte kart
@swapeditzАй бұрын
आम्हाला फक्त गृहमंत्रीपद पाहीजे...बाकी महाराष्ट्राचा बिहार झाला तरी चालेल.😢
@CHAiparCHARCHa-wh8oeАй бұрын
एकनाथ शिंदे कडे गृहमंत्री पद दिले पाहिजे
@tusharlandge1785Ай бұрын
are ha matter personal hota tyat gov ky karnar
@RohitSharma-m2y3qАй бұрын
Mnje eknath shinde obc vr anyay karayala mokala
@yogeshkadam24Ай бұрын
Personal navta ha mudda ... Khandni ha prakar netyanchya support ne ch chalto. Konachi himmat tenvach vadhte jenva tyala backup aste. Vad personal hota pan backup dusre det ahet.. beed chyanna saglyanna mahit ahe kay ahe ha prakar
@Ranag3590Ай бұрын
😂😂😂 kiti jalta re gruhmantri deva bhauch pahije❤
@onlybigbull1212Ай бұрын
बीड ❌ छोटा बिहार ✅
@santoshvarbade2867Ай бұрын
बीडचा बिहार झाला आहे पण मणिपूर होऊ नये
@VandanaLavhate-e8uАй бұрын
एका घरात दोन मंत्री आता मनीपूर पण होणार @@santoshvarbade2867
@user-fqie4jn9Ай бұрын
बीड जिल्ह्यात मराठा समाज टार्गेट केला जातोय हे वास्तव आहे. आरोपींची नार्को टेस्ट करावी
@adsatishsatpute1239Ай бұрын
जर असे असेल तर एक व्हा,
@vivtuber9098Ай бұрын
Aale ka paid media che pilla
@tusharlandge1785Ай бұрын
narko test mhanje mahot aahe 🤡🤡
@earnedtech4842Ай бұрын
Are bhai tyala pn deshmukh nech marl to pn maratha ahe
@Kaithy12Ай бұрын
@@earnedtech4842 ch..tiya ahes ka tu . Mazya gavajawal takali gavatale vanjari samjache porani maral ahe .
@truthseekermaАй бұрын
बीड जिल्हा एका मुंडे कुटुंबामुळे किती मागे गेलाय राव😢😢😮😮
@KrushnaJaybhaye-ns4iyАй бұрын
आता झाला तुमचा खासदार..अना पुढे😂
@jagandarade2156Ай бұрын
मुंडे कुटुंबांमध्ये नाही तुमचा 90 किंग मुळे मागें गेलाय
@Charnist747Ай бұрын
@@KrushnaJaybhaye-ns4iyevdha mage neu thevkay ki pudh anayla लई mehnat karaw lagnare an ata kadya karayla chaluyet
बीड मध्ये काही लोकं वर्चस्व माजवत आहेत आणि गरीब जनता त्यांची शिकार होते
@Maratha.empero.rАй бұрын
Naav ghena bhava tya dhanu bhadvyacha bindast..
@shengdaneАй бұрын
@@Maratha.empero.rdm an Tai ch pn ghari maay bahin bhau ahet tyanch sobat asa zala pahije mag tyana jaag yeyil
@Pratiks2424Ай бұрын
@ndbysand Bhava kay सांगावं मला पण मारतील comment मुळे...हीच आहे ground परिस्थिती 🥲
@sureshshitole-hm3etАй бұрын
राज्याच्या मुख्यमंत्र्याला भावपूर्ण श्रद्धांजली
@SpeechRightАй бұрын
खूप वाईट घटना. भावपूर्ण श्रधांजली 😔😔🙏💐
@mradventureplanate3657Ай бұрын
टाकळी गावाचा इतिहास च वेगळा आहे मी लहानपणापासून ऐकतोय हा विभाग खूप निर्दयी आहे
@डोलांडटंपАй бұрын
आपला मराठा समाज किती कृतज्ञ आहे, जरांगे साहेबामुळे च १०% आरक्षण भेटलं आणि मुलींचं शिक्षण मोफत झालं आणि त्यांचाच विरोध करत आहे 😢😢
@vishal---1308Ай бұрын
खरच, पण त्या चाटयांना काय समजणार 1000च पाकिट आल कि बाास. जरांंगेन मुळे 60% मराठा लाभार्थी झालाय.
@tusharlandge1785Ай бұрын
are pn manoj jaranga sharad khan cha kutra aahe na 🤡🤡🤡
@Shantanu-h6eАй бұрын
🍌 ghe
@ManishaTithe-v9dАй бұрын
@@tusharlandge1785 ani jarange khan maratha ahe mhnun ka😂
@Yadushree123Ай бұрын
उपकार नाही केला....महाराष्ट्र मराठ्यांचा पण आहे,सरकार मराठ्यांची पण आहे.....उगा उपकार घाटल्या सारख वाटायची गरज नाही,महाराष्ट्र वर पण अधिकार आपला आहे......
@jayrajsolanke2615Ай бұрын
आता संयम बास झाला आता मराठा एक झाला पाहीजे मनोज दादा वर विश्वास ठेवला पाहिजे कायम पाटला सोबत 🔥
@Cimedy24tassАй бұрын
जातीवाद करा परत चालू द्या .....भावा भावपूर्ण श्रद्धांजली 🎉 अशे विचार mhnlyvr avghd आहे
@Hemantg97Ай бұрын
Tujha patla n ith mansat manus thevl nhi re virus adhi navta jatibhed tujha patil karnibhuty sglyala
@maheshtidke9Ай бұрын
वैयक्तिक वादातून झालीय रे हत्या यात जातीवादाचा विषय नाही
@vivtuber9098Ай бұрын
Kay sambandh ita patlacha Are sudhra manus melay tri jat jatch kartay Kuni marla tri to jail madhe janarch ita patilacha kay sambandha
@anantbargaje2011Ай бұрын
इथे पण जात आली काय तुमचा दादा 100 कोटीचा गुळाचा कारखाना टाकतोय कामात वेस्ट आहे दादा
@sopanpawar4443Ай бұрын
बिहार पेक्षा वाईट परिस्थिति आहे बीड ची
@jayrajsolanke2615Ай бұрын
मनोज दादा तुम आगे बडे हाम तुम्हारे साथ है 🔥
@छत्रपती0018Ай бұрын
जरांगे कोपर्डी ला लग्नाला गेला नाही हित जातीवाद करायाला हजर झाला 😢 मराठा पन पाटला सोबत नाही गुणेगार जाती चा नाही तर कायद्याचा गुणेगार आसतो
@RameshGaikwad-z2hАй бұрын
Gruhmantri kra jarange aata
@KrushnaJaybhaye-ns4iyАй бұрын
प्रत्येक गोष्टीत जातीय वळणं देणं चुकीचं आहे..आरोपी वर कारवाई होईलाच पाहिजे.... भावपूर्ण श्रद्धांजली 😢😢😢
@Tarbuj01Ай бұрын
पण मग आणखीन सुद्धा बीड चे पालकमंत्री आणि पराभूत लोकसभा नेत्या येऊ शब्द बोलत नाहीत, नक्कीच काहीतरी आहे 💯💯💯
@akshaychate1391Ай бұрын
@@Tarbuj01asa kahi nahiye bhai... Thoda dam dhir ghya... Jyana hya babtit kahi mahiti nahiye te ky bolnar ahet?
@nitingaikwad7418Ай бұрын
वर्चस्वाचा वाद आहे, दोघांना हि कमिशन पाहिजे @@Tarbuj01
@ShivajiJadhav-zp1sgАй бұрын
@@Tarbuj01 kar kar jatiywad kar .. best of luck .. udya vel kunavarhi yeil .. tevha hech kar
@KrushnaJaybhaye-ns4iyАй бұрын
तुझा बाप शरद पवारच तर पक्ष संपला😂
@tukarampawar7726Ай бұрын
भावपूर्ण श्रद्धांजली अत्यंत वाईट आणि दुःखद घटना घडली आहे याचा जाहीर निषेध
@shridharlahane8484Ай бұрын
आरोपींची एवढी कशी काय हिम्मत होते तेंव्हा नक्की त्यांच्या पाठीमागे राजकीय वरदहस्त असला पाहिजे. जे कोणी या हत्याकांड मध्यें प्रत्यक्ष अप्रत्यक्ष सामील असतील त्यांच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे आणि त्या कुटुंबाला न्याय द्यावा.
@daddy7295Ай бұрын
बीड म्हणजे महाराष्ट्र च बिहार.
@user-bt7hk4nx1oАй бұрын
तुकाराम मुंढे साहेबांची बीड ला किमान तीन वर्ष जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती करा.( मुढोळ मॅडम ला ग्रहजिल्हा ज्या नियमाधारे नियुक्त केले होते त्याप्रमाणे) . 100 टक्के जिल्ह्याला न्याय मिळेल .
@avinashdeshmukh7285Ай бұрын
मुंडे नावं म्हणजे मराठा द्वेष
@smurtichannel3001Ай бұрын
अतिशय हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली आहे..त्यांना भावपूर्ण श्रध्दांजली.. आरोपींना मोठीच शिक्षा झालीच पाहिजे..
@Nilesh_WanjaleАй бұрын
बोल भिडू हा खूप चांगला स्टोरी चॅनल आहे. बीडमध्ये झालेले हे हत्याकांड मधील मुख्य आरोपी कोण आहे. कोणाच्या इशाऱ्यावरून ही हत्या झाली ते यांना पूर्णपणे माहीत आहे पण हे त्यांचं नाव घेणार नाही. कारण त्यांना पण त्यांची चैनल चालवायचे आहे.
@bhagvatpathak1853Ай бұрын
Ho he 100% khar he
@Iamscott49Ай бұрын
Kon aahe
@mpscmainexam2077Ай бұрын
केवळ पवन चक्की, चंदनचोरी, खाणकाम, वाळू सर्व चालत तिथे तर या गोष्टी होणारच
@alwaystrue01Ай бұрын
महाराष्ट्र हा यूपी बिहार च्या मार्गावर आहे 😔 जय up बिहार
@SumitJadhav45963Ай бұрын
भाई Up सुधारत आहे... आणि बीड बिहार झाला आहे
@ravishep768Ай бұрын
@@SumitJadhav45963पूर्ण महाराष्ट्र भर घटना घडतात पण फक्त बीड मध्ये कसा जातीय तेढ वाढवता येईल हे तुतारी एजंट करत आहे. तो एक माणूस आहे हे न पाहता जात जात करणे कितपत योग्य आहे.
@indian62353Ай бұрын
@@SumitJadhav45963UP कुठं सुधारत आहे 🤦♂️ भारतात सगळ्यात जास्त गुन्हें UP मध्ये होतात
@indian62353Ай бұрын
@@SumitJadhav45963युपी जर सुधरलं असतं तर तिथले भैय्या लोकं वैतागून आपल्या महाराष्ट्रात नसते आले
@SomaammmmmАй бұрын
@@indian62353 tula kahi mahit nahi up aata sudrat challay
@M_S_KAMBLE1707Ай бұрын
बीड चा बिहार केल्या बद्दल सर्व बीडकरांचे हार्दिक अभिनंदन...
@DnyaneshwarFunneАй бұрын
भावपूर्ण श्रद्धांजली
@akshaymule4277Ай бұрын
माजी सरपंच नाहीत ते runnig सरपंच आहेत गेल्या २ टर्म पासून
@@saharesaharen7581 सत्ता बाप्पा ची आहेका शेमण्या, त्या dm ची आज न
@khanderaosangle7829Ай бұрын
काय तुज्या आईचा फोदा केला का त्याने 😂
@RohitSharma-m2y3qАй бұрын
बीड मंजे मिर्झापूर झालं आणि लातूर मंजे जौनपूर झालं संभाजी नगर मंजे प्रयागराज आणि परभणी चा बनारस झालं मराठवाडा मंजे दुसरा पूर्वांचल झालं
@Dharmik459Ай бұрын
बंगळुरू मध्ये एका अतुल सुभाष नावाच्या व्यक्तिने पत्नीच्या खोट्या आरोपाला कंटाळून आत्महत्या केली आहे. कृपया बोलभिडू ने ते दाखवावे ही विनंती. 😔🙏
@vishalnagare3081Ай бұрын
ज्यांनी कोणी गुन्हा केलाय त्याना कडक शिक्ष करा पन याला जातीयवादी रंग देऊ नका...
@beastmayurpp2855Ай бұрын
Vanjari majle
@ravishep768Ай бұрын
@@beastmayurpp2855jetvedya तुला काय माहित कशा मुळे झाले ते. कुठे पण जात जात करून शेन खाणे बंद करा. सुपडा साफ एजंट ने कसा जातीवाद पेटविला जाईल तो प्रयत्न करत आहे. तुतारी निवडून नाही आली म्हणून हे चाले चाललेत
@भारत-म8झАй бұрын
वंजारी नालायक पणा करत आहेत तरीही जातीवाद मराठा समाज करतो का
@ashokchoudhari5114Ай бұрын
इथः जातीयवादाचा रःग देवु नका म्हणणारे फक्त वःजारी आहेत आणि तेच खरे जातियवादी आहेत हे सगळ्या बीडला माहीत आहे,मराठा समाज कायमच शांत आणि संय्यमी आहे...एक ओबीसी
@jaihind8335Ай бұрын
@@beastmayurpp2855upatt mg kyaa uptaychi ti😂
@ganeshpadavale04Ай бұрын
भावपूर्ण श्रद्धांजली💐
@P13419Ай бұрын
हे वैयक्तिक वादातुन घडले आहे पण मराठा समाज आणि जरांगे याला जातीय रंग देण्याचा प्रयत्न करत आहेत. काहीही झालं तरी भाजप आणि मुंडे जबाबदार धरणं हे चूकीचच 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@Onkar-v1nАй бұрын
Vanajari hote te pan sang re ka laj wat te tula ek cha jiv gela
@Sk1626-w6Ай бұрын
अरं बुल्या तुला काय ष्ठ माहिती आहे का वंजारी समाज चे आहेत सगळे आरोपी
@prathmeshsonvanepatil6069Ай бұрын
सगळ्यांना माहिती आहे, आरोपींना कोन पाठीशी घालत आहेत. तू गप
@Swapnil-d9bАй бұрын
अरे तु तुझ्या ओरिजनल अकाऊंट वरुन बोल रे, मग तुला आम्ही सांगु कोण जातीयवाद करतो आहे ते...😡
@sopanpawar4443Ай бұрын
तुम्ही तर समाज सेवक आहेत
@manojmisal237822 күн бұрын
चिन्मय भाऊ.. नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा
@supriyaautade151Ай бұрын
मागील दसरा मेळावा मध्ये एका बाईने कोयता ची भाषा केली होती त्या सातारा परिणाम नाही ना
@Sunsi624Ай бұрын
कुठल्याही संबंध कुठे जोडू नये तुम्हीच हिनवता ना वंजारी समाजाला ते ऊस तोड करतात आणि ऊस तोड करण्यासाठी कोयता लागतो.. काही संबंध जोडायचा नाही वैयक्तिक वादातून काय झालं आणि त्याचा संबंध जातीशी लावता लाजा वाटल्या पाहिजे
@shubhu9834Ай бұрын
आणि मग एका माणसाने अशीच जीभ उचलली होती त्या नंतर काय झालं माहिती आहे ना 😅😅😅😅
@pritampawar-xz8glАй бұрын
@@shubhu9834hoy ajj murder zala , nirlajja Varun Boltoy laja jara , mhane shri ram ke bhaqt adhi nyayane vagay shika
@sanketbadepatilАй бұрын
एक उपोषणकर्ता सरकारला आव्हान देत होता आता गार झाला..
@dineshthombre2389Ай бұрын
भावपूर्ण श्रद्धांजली 😢😢😢
@bhagwatkale8269Ай бұрын
भावपूर्ण श्रद्धांजली लवकरात लवकर न्याय मिळावा
@bgmiclutchs3968Ай бұрын
संतोष देशमुख भावपूर्ण श्रद्धांजली
@yogitashinde-m1z23 күн бұрын
😢😢😢😢
@AVT6598Ай бұрын
बीड इतका मागास झालाय अन तिथली गुन्हेगारी प्रवृत्ती प्रमाणा बाहेर वाढलीय, बीड चा बिहार करण्यात मोठं योगदान म्हणजे मुंढे घराणं...
गुन्हेगाराला कोणतीही जात नसते. गुन्हेगाराला शिक्षा झालीच पाहिजे. जातीयवादी तेढ निर्माण करू नका 🙏
@mukundkarande1622Ай бұрын
पण जातीवादमुळेच खून झालंय.
@pritampawar-xz8glАй бұрын
Pan sarv gunhegar ekach jatiche kase mag ?
@abhijeetingawale7439Ай бұрын
बहुतांश खालच्या जातीचेच आसतात
@jshealАй бұрын
बहीण भाऊ मिळून बीडचा बिहार करू लागलेत
@Gujuit34Ай бұрын
Doghana thecha
@suraj0019-nw7qsАй бұрын
चिनू भाऊ फॅन्स क्लब महाराष्ट्र राज्य तर्फे सर्वांचे हार्दिक स्वागत 🎉🎉🎉 एकच वादा चिनू दादा
@अनिलkaleАй бұрын
मराठा समाज ला संपावण्यासाठी प्रयत्न चालू आहेत मुंडे कडून
@adinathmunde18Ай бұрын
@@अनिलkale असे कोणी कोणाला संपवत नसतो. कोणी माईकालाल संपवू शकतं नाही कोणाला.
@sachindole5192Ай бұрын
काय बोलायाला अक्कल आहे काय इथे त्यांचा काय संबंध रे... जुन्या वादातून झाले ल असताना सुद्धा राजकारण करायलेत जरांगे आणि तो सोनवणे बिन अक्कलीचे
@Abhiak15235Ай бұрын
कोणत्याही विषयावर जात आणि नको रे जाती वादी....
@satishmohod5456Ай бұрын
मराठा समाज हात बांधुन बसलेला आहे काय
@Busy_099Ай бұрын
आमच्या गावातल्या एका पोराचं स्टेटस बघितल आज सकाळी आणि इकडे आलो माहिती घ्यायला 😔
@sunilshindepatil1996Ай бұрын
बिडचा बिहार झालाच, भावपूर्ण श्रद्धांजली सरपंच साहेब...!🙏😭
@Krushi_GyanАй бұрын
एक च गोष्ट महत्वाची ती म्हणजे सामान्य माणसाने ह्या भानगडीत पडूच नये😢
@SagarPatil-8787Ай бұрын
चिन्मय आला आणि बातमी द्वारे सत्यता देऊन गेला 💯✔️
@Alwaysinheart123Ай бұрын
😂 आरोपी कोण नाव घ्यायची हिम्मत नाय
@rameshdhire1479Ай бұрын
बहुला भावपूर्ण आदरांजली
@अनिलkaleАй бұрын
सगळे आरोपी 1च जातीचे कसे होते
@Sachin-kh3geАй бұрын
Kontya jati che?
@SohamKarahleАй бұрын
Vanjari @@Sachin-kh3ge
@king-xt8rdАй бұрын
@@Sachin-kh3geवंजारी आहे पण आरोपीना जात नसते
@dnyaneshnakade86Ай бұрын
जातीचा रंग नका देऊ, जे कोणी आरोपी असतील त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी .
@vivtuber9098Ай бұрын
Sudhra jara atatri Band kara jat jat karaycha Karan bagha ka zalay an mg ya ikda akkal pajlayla
@संघर्ष-ङ2बАй бұрын
आरोपीना भयंकर शिक्षा झाली पाहिजे एका निष्पाप माणसाचा जीव घेतला आहे त्यांनी, जसे मयत व्यक्तीचे घरचे रडत आहे त्या पेक्षा भयानक परिस्तिथी पोलिसानी करावी 🙏🏻🙏🏻
@अनिलkaleАй бұрын
पोलिसाचा ह्या खुणात सहभाग आहे...
@vishal---1308Ай бұрын
रक्षकच भक्षक आहे. त्यांना फक्त हप्ता पाहिजे. भिकाारचोद असतात काही मोजके सोडले तर
@tusharlandge1785Ай бұрын
tu tr khup hushar ahe re bhau 🤡🤡
@Leopards_mhАй бұрын
पैशांच्या वादातून झालेल्याच खुनाला जातीय रंग देणार्यांना महाराष्ट्र पेटवायचा आहे. भावपूर्ण श्रद्धांजली
@jahirmhaldar3449Ай бұрын
एक है तो सेफ है 😔😔
@SurakhaBhujbal-d3zАй бұрын
हे सगळे जरागे यांना सांगा तो म्हणतो की माझा समाज माझा समाज मी मराठा मी छत्रपती मी खानदानी मी हैदराबाद दी मराठा मी छतरीय मराठा,,,, आर भाऊ मग आम्ही कोण? आम्ही फक्त भारतीय च का
@VishalKarmareАй бұрын
@@SurakhaBhujbal-d3zमराठ्यांना आरक्षण द्यायला मराठे हिंदु नाही का. कायमच दुसऱ्याच्या तुकड्यावर जगायची सवय झालीय. एव्हडी वर्षे फुकटच खाऊन पण सुधारणा नाही बंद करा ते आरक्षण. आम्ही टॅक्स देशासाठी देतो फुकट्यांसाठी नाही
@infinite.dreamzАй бұрын
@@SurakhaBhujbal-d3zतुला माहित नाही तू कोण आहे? 😂
संतोष दादा आपनास न्याय मिलावा ही खरी श्रद्धांजली 🌹🌹🌹
@sandeepj6833Ай бұрын
आख्ख्या महाराष्ट्रात दलित समाजावर अशीच वेळ येते दादा..... तेंव्हा कुणीच बोलत नाही आणि अत्याचार करणारे कोण असतात हे जगजाहीर असतं
@Gawali1234Ай бұрын
हे खर बोलले तुम्ही 100%
@jaihind8335Ай бұрын
Maratha astat
@Gawali1234Ай бұрын
@@jaihind8335 कोणी असूद्या जातीय रंग देणे चुकीचे आहे आरोपी ला शिक्षा झाली पाहिजे आपण आपल्याच जिवाभावाच्या समजासोबत वैर पत्करून दंगली घडवून काय इतिहास करून ठेवणार की आमचे पूर्वज जातीवाद करून दंगली करून मारामाऱ्या करत होते येणारा काळ वाईट दिसायला लागलाय 👏👏👏👏👏
@Gawali1234Ай бұрын
@@jaihind8335 कोणी का असेना जतीयवादाचा भडका झाला तर परिणाम वाईट होतील
@CHAiparCHARCHa-wh8oeАй бұрын
दलितांच्या बाजूने कायदे आहेत त्यांना कोण काही करू शकत नाही आजच्या काळात
@ankleshpathare7559Ай бұрын
आरोपींना अटक होईल, पण शिक्षा किती होईल माहित नाही...?
@krushna8723Ай бұрын
बीड च्या हिमेश रेशमी ने बीड चा बिहार केला
@avinashgarje9912Ай бұрын
चपटी योद्धा चा हात आहे आणि केळ्या तू ज्याच्या बद्दल बोलतोय तो काय बाप आहे का तुमचा ??
@rameshpadekar7594Ай бұрын
आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी अशी मागणी धनू भाऊ ने करावी
@hammer573Ай бұрын
तोच दिसतो सुत्रधार
@abhijeetingawale7439Ай бұрын
गंगाधर ही शक्तिमान हे
@chaitanyachavhan3451Ай бұрын
भावपूर्ण श्रद्धांजली दादा वाल्मीकि कराड ला अटक झाली पाहिजे ही संपूर्ण महाराष्ट्र ची मागणी आहे आता विद्यमान गृहमंत्री मा.मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस अटक करावी ही विनंती... जर खरच जनता सुरक्षित आहे का हा प्रश्न महाराष्ट्र ला पडला आहे...
@sanjaypawar5114Ай бұрын
अरे हे चाललंय काय? वारे लोकशाही आणि लोकशाहीतलं ते सरकार. इथे काही कायदा, न्यायव्यवस्था आहे का नाही? सामान्य माणसाचं जगणं अवघड झालं आहे. नावाला पोलीस राहिले आहेत. आरोपीना माहित आहे की इथं काहीच होत नाही.
@tusharlandge1785Ай бұрын
हे वैयक्तिक वादातुन घडले आहे
@PranavdevkaofficialАй бұрын
Only Manoj jarange patil....🚩🚩🔥🔥🔥
@rushikeshwelgude9889Ай бұрын
भाव पूर्ण श्रध्दांजली
@PradghjvvggghhjjgggfddАй бұрын
Dhanya cha support ahe
@ANANDMUNDHE-ih2bbАй бұрын
आरे भावांनो इथे जातीवादाचा विषयच नाही जे दोषी असतील त्यांना शिक्षा झालीच पाहिजे
@vitthaldeshmukh3967Ай бұрын
बिहार मैं आपका स्वागत है. हमारी महाराष्ट्र राज्य भाषा हिंदी है. 😢😢
@SahebraoShinde-n2yАй бұрын
Miss you Santosh deshmukh
@karankadam7134Ай бұрын
मराठा आरक्षण चळवळीतील सक्रिय समाज बांधवाना भावपूर्ण श्रद्धांजली 😢
@marotishinde-rw6klАй бұрын
शिक्षा ताबडतोब आणि कडक झाली पाहिजे. कुणाची हिम्मत झाली नाही पाहिजे परत गुन्हा करतांना
@Gujuit34Ай бұрын
Tena maratha samjachua havali kara
@krishnabhilare5370Ай бұрын
महाराष्ट्रात फक्त योगी पॅटर्न पाहिजे त्याशिवाय गुन्हेगार सुधारणार नाहीत.
@indian62353Ай бұрын
योगी फक्त जाहिरात करतात. पण भारतात सगळ्यात जास्त गुन्हें युपी मध्ये होतात.
@aratighodke8720Ай бұрын
National Crime Records Bureau chya latest report nusar UP crimes madhe ek number war aahe 😂😂
@vedantbachhav01Ай бұрын
😂😂😂😂
@tusharlandge1785Ай бұрын
@@indian62353 tu adhi jaun up crime rate check kr kiti kami zalay te ugach nako bhokat basu 😅
@NIRBHAY-nm3kxАй бұрын
मीडिया ने मांडलेले योगी चे चित्र हे फसवे आहेत.... युपी मध्ये अपहरण खंडणी खून स्त्रियांवर अत्याचार बाल गुन्हेगारी ही सगळ्यात जास्त युपी मध्ये आहे....बनवेगिरी ला कोणीही बळी पडू नका....देशात सगळ्यात जास्त स्थलांतर हे युपी बिहार सारख्या राज्यातून होतय....एव्हढ जर ती राज्य सुजलाम सुफलाम असतील तर ती लोक इकडं उलथली नसती....🙏
@sachinhinge7163Ай бұрын
कोणी तरी म्हणा राव वंजारी असो किंवा मराठा दोन्ही आपलेच आहे...मला मराठा आणि वंजारी यात काही फरक नाही दिसत, जात पात काही नसते भावांनो आपण सगळे एकच आहोत ,जे झालं ते खूप दुर्दैवी आहे ,आरोपी आपल्या जातीचा म्हणून त्याचा समर्थन बिलकुल नको , बीड मधील तरुण सुशिक्षित मराठा/ वंजारी समाजातील पोरांनी एकत्र येऊन संघटित होऊन यावर काहीतरी मार्ग काढायला हवा , भावांनो, तुझा नेता असा माझा तसा हे करण्यापेक्षा सगळे गुण्या गोविंदाने वागुयात ना. बऱ्याच दिवसापासून खूप घाणेरडा प्रकार सुरुये बीड मधे ,झालं ते खूप झालं म्हणून आता पुन्हा काही होणार नाही अशी काळजी घेतली पाहिजे.🙏🙏🙏 🚩जय शिवराय🚩
@sangeetarite-fl1tqАй бұрын
बीड ❎ बिहार ✅ 😔
@shantanus.latpate754Ай бұрын
Happy Married Life Chinya 🎊🥂
@prakashsarkate798Ай бұрын
किती भयानक वाईट घटना आहे ्1947 साला पासुन भारतात राज़कारन आहे ्परंतु 2013 पर्यंत अशा घटना कधीच घडल्या नाही ्सर्व धर्माचे लोक आंनंदाने राहत होते
@genghiskhan1128Ай бұрын
मी obc असून सांगतो बीड पा जरांगे मूळ खूप चांगले दिवस दिसतील माफिया च्या विळख्यातून सुटेल बीड
@saurabhchemate8921Ай бұрын
धनंजय मुंडे सुत्रधार आहे या प्रकरणा मध्ये
@BaluShete-vb3keАй бұрын
भावपूर्ण श्रद्धांजलि सरपंच बिड खरच बिहार होत आहे खरयामासाना आज काल जगु देत नाही कुठ चालय राजकारन आवघडच आहे
@amolborade4851Ай бұрын
Atul subhas video banvayla pahijet hota😢 Bangalore case
@ashishawchar242527 күн бұрын
महाराष्ट्राच बिहार केल्या बद्धल सर्व राजकीय नेत्याना खूप खुप शुभेच्छा
@vishal---1308Ай бұрын
गृहमंत्री ची कृपा
@PrasaadBarvekarАй бұрын
Personal matter aslyavr te kay krnr..... Avghad ahe baba tuz
@DhondiramRodeАй бұрын
घटना घडायच्या एक दिवस आधी काय झालं हे कोणीच सांगत नाही. पवनचक्की वाल्यांकडुन हप्ता कोणी घ्यायचा यासाठी घटना घडली
@jaypatil6055Ай бұрын
धन्याला 140000 मतांनी निवडून दिले त्यात 50000 मते मराठा समाजाची आहेत वाईट वाटत😢
@Sk1626-w6Ай бұрын
Evm चे आहेत
@ravishep768Ай бұрын
अरे काही पण झाले की मुंडे यांनी केले बोलून मोकळे व्हायचे. अरे वयक्तिक वाद होत नाहीत का लोकात का सर्व राजकारणी करतात. कुठे पण जातीवाद करायला लाज वाटत नाही का तुम्हाला
@Madhav_sanapАй бұрын
Evm hack karto aamhi ❤ 😂
@rahulrk4477Ай бұрын
@@Madhav_sanap chutiyano kadhi pasim tond var karun dakhva dam asel tr
@prabhu472Ай бұрын
@@Madhav_sanapहो का मग ते झाल् असेल तर ऊस तोड ची तयारी चालू करा
@anjanasawant9020Ай бұрын
हे तर महाराष्ट्रात बिहार स्टाईल सुरू झाल्यासारखा आहे.😢😢😢
@DurgaDhawneАй бұрын
बिड बंदची हाकं द्या आठदिवसाची मुदत द्या आरोपी नाही सापड्ले तर चक्का जाम करा जनतेने रस्तावर उतरल्या शिवाय पर्याय नाही
@dayanandmahajan7063Ай бұрын
Nice information
@mane__1436Ай бұрын
बजरंग बाप्पा खासदार झाल्या पासून बीड मध्ये काही पण होतोय😢 या घटनेला तर जास्त च जातीवाद च वळण मिळालं आहे😢 झालेली घटना खूप वाईट आहे..😢
@nextleveljАй бұрын
Bajrang bappa nahi....tyancha kahi samdhan nahi
@walke607Ай бұрын
Dm जबाबदार आहे
@Mahesh...11-q9iАй бұрын
@@walke607बज्या च जीमेदार आहे
@sanket_96k_patilАй бұрын
त्यांचे नाव खराब व्हावे म्हणून बाकीची कुत्री आहे ना करायला
@akashrite6169Ай бұрын
नमस्कार चिन्मय दादा. एक व्हिडिओ पोलिसांवर पण बनवा. त्यांच्या मुळे महारष्ट्र गुन्हेगारी वाढली आहे. एकाला एक न्याय पध्टिमुळे. त्यांना पण उजेडात अनाव तुमच्या माध्यमातून.
@beedkar-ambajogaiАй бұрын
आले सगळे आता जमिनीचा वादात पण मराठा वंजारी भाडन पेठवायला पण आम्ही बीडचे मराठे आता सुदरलाव 😂👍🏻
@rahulrk4477Ай бұрын
Tu jhattu nko shikauuu
@hitendrapawar2621Ай бұрын
सत्तेचा गैर वापर करणारे आमदार निवडून देत नका जाऊ विरोधक पण टिकला पाहिजे
@nitinghumbre2177Ай бұрын
साहेब तुमच म्हणन बरोबर आहे पण परळी तालुक्यातील सामान्य माणूस मतंदान स्वता करु शकत नाही
@hitendrapawar2621Ай бұрын
@@nitinghumbre2177 प्रत्येक घरात डाॅन आहे आता
@छत्रपती0018Ай бұрын
जरांगे कोपर्डी ला लग्नाला गेला नाही हित जातीवाद करायाला हजर झाला 😢 मराठा पन पाटला सोबत नाही गुणेगार जाती चा नाही तर कायद्याचा गुणेगार आसतो😢🙏