No video

अजितदादा महायुतीतून बाहेर पडतील? Will Ajit Pawar leave Mahayuti? Karan-Rajkaran with Sunjay Awate

  Рет қаралды 130,397

Lokmat

Lokmat

2 ай бұрын

Ajit Pawar | Loksabha Election 2024 | Karan-Rajkaran with Sunjay Awate कारण राजकारण अजित पवारांना निकालापूर्वीच ब्रह्मदेव का आठवले? अजितदादा महायुतीतून बाहेर पडतील? संजय आवटेंसोबत पाहा 'कारण राजकारण'
#ajitpawar #sunjayawate #karanrajkaran
#LokSabhaElections2024 #election2024 #2024elections #maharashtrapolitics #maharashtranews #lokmat
Subscribe to Our Channel 👉🏻
www.youtube.co...
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
Click Here For Latest News & Updates►www.lokmat.com
To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: bit.ly/LokmatApp
Like Us On Facebook ► / lokmat
Follow Us on Twitter ► / lokmat
Instagram ► / lokmat
Lokmat | epaper lokmat com | google lokmat | lokmat com | lokmat company | lokmat epaper app | lokmat online | lokmat live | lokmat marathi live | lokmat marathi live video | marathi batmya | marathi batmya live | batmya marathi live today | marathi news live | marathi news video | lokmat marathi batmya live | lokmat marathi breaking news | lokmat marathi batmya lava | lokmat marathi batmya channel | lokmat marathi batmya live youtube | marathi batmya video | lokmat marathi video live | lokmat marathi batmya live video | lokmat marathi live dakhava | lokmat marathi batmya live today | lokmat marathi batmya latest

Пікірлер: 204
@Sachinsirkavlog
@Sachinsirkavlog 2 ай бұрын
मी फक्त तुमचे विश्लेषणात्मक व्हिडीओ बघतो खूप छान विश्लेषण करता तुम्ही... आणी निष्पक्ष बोलता...❤
@queensonali5734
@queensonali5734 2 ай бұрын
अस का म्हणून तर पर वा चा video private केला खूफ शिव्या comment मधे खाल्या वर 😂😂😂😂
@user-nu7tn6ue8x
@user-nu7tn6ue8x 2 ай бұрын
शरदचंद्र पवार साहेबांचा नादच खुळा कुणीही नाद करायचा नाय आम्ही साहेबांच्या बरोबर आहोत तेपण खंबीर
@nikhildhongade5528
@nikhildhongade5528 2 ай бұрын
अहो राष्वादी हा पुरोगामी विचार असलेला पक्ष होता..त्यामुळे जे पुरोगामी विचार आहेत ते साहेबा सोबत गेले..दादा सोबत कुणी गेल नाही..
@r.a.bankar4903
@r.a.bankar4903 2 ай бұрын
अगदी बरोबर, राष्ट्रवादी पक्ष म्हनजे पवार साहेब जनता पवार साहेबामुळे मतदान करतात.
@SanjivaniMane-hr8ix
@SanjivaniMane-hr8ix 2 ай бұрын
​@@r.a.bankar4903झ
@vijayshirke4285
@vijayshirke4285 2 ай бұрын
फारच सुंदर विश्लेषण अजित पवारांनी फार मोठी किंमत मोजावी लागेल
@vasantsalape6518
@vasantsalape6518 2 ай бұрын
काकांच्या कार्यकाळात अजितदादाची शान होती परंतु भाजपाच्या जाळ्यात अडकले आणि दादापण हरवून बसले आज त्यांची एव्हडी दमछाक होत असेल ते ब्रम्हदेव सुध्दा सांगू शकणार नाही किंवा कोणाला डोळा सुध्दा मारू शकणार नाही अशी परिस्थिती दादांची झाली असावी असे वाटते. जय महाराष्ट्र.
@kishorsonawane6594
@kishorsonawane6594 2 ай бұрын
दादा दोन वर्षे थांबले असते तर किमान 2 टर्म मुख्यमंत्री झाले असते। शरद पवारांची सायंकाळ जवळ आली आहे।झाल्या घटनांमुळे आता अजित पवारांना त्यांचा वारसा सांगता येणार नाही।त्यांची राजकीय पत उरलेली नाही। हे धुळ्या सारख्या लांबवरचा प्रेमी सांगू शकतो।तर पश्चिम महाराष्ट्रात काय भावना असेल?
@sagaranand6724
@sagaranand6724 2 ай бұрын
Ek dum khara 😊
@PrashantPatil-sr7zb
@PrashantPatil-sr7zb 2 ай бұрын
जे होत ते चांगल्यासाठीच होत.. आता राष्ट्रवादीची space काँग्रेस भरून काढेल संपूर्ण MH मध्ये..
@devidasrathod517
@devidasrathod517 2 ай бұрын
महाविकास आघाडी जिंकणार आहे
@annasahebohol340
@annasahebohol340 2 ай бұрын
एकदम परफेक्ट विश्लेषण
@sunilauti2078
@sunilauti2078 2 ай бұрын
अजित पवारचं व्यवस्थित खच्चीकरण केलंय बाजपाने... ठीक आहे जेल पेक्षा मानहानी बरी असा विचार केलेला दिसतोय... तर मग भोगतील आता... 😭🤣
@vishnuhinge1016
@vishnuhinge1016 2 ай бұрын
अजित आणी एकनाथ यांचे राजकीय अस्तित्व संपले यांचा कलमाडी झाला
@user-nu7tn6ue8x
@user-nu7tn6ue8x 2 ай бұрын
आपलं सर व्हिडिओ मी बारकाईने बघत असतो अभिनंदन करतो तुमचं
@laxmanshinde8106
@laxmanshinde8106 2 ай бұрын
ग्रामीण भागा मधे एक म्हण आहे,बेल गाडी खाली जो प्राणी चालतो तर त्याला वाटते मीच गाडी चालवतो,आता कळाले आता पर्यंत कोण गाडी कोण चालवत होत..
@narendrathakur7754
@narendrathakur7754 2 ай бұрын
बैलगाडी खाली कुत्रं हातभर जीभ काढून धापा टाकत चालतो. मग अजिबात पवार त्याच अविर्भावात वावरत होते नाही का❓
@sajjanraodalavi3612
@sajjanraodalavi3612 2 ай бұрын
अतिशय निपक्षपाती पणे विश्लेषण ग्रेट पत्रकार आवटे सर
@shobhakadam6706
@shobhakadam6706 2 ай бұрын
पराभूत नक्की अजित पवार ला नाही ओळखत , शरद पवाराच्या नावाने मत मिळतात.
@satishb7007
@satishb7007 2 ай бұрын
Only शरद पवार मी तर तुतारी vote dile ❤❤❤
@jitendrasavale7828
@jitendrasavale7828 2 ай бұрын
राजकारणात बुद्धिमत्ता लागते. ती साहेबांकडे आहे.
@prakashjadhav7756
@prakashjadhav7756 2 ай бұрын
अजित पवार दादाची उपाधी घालवून बसले भले भाजपने त्यांना यदाकदाचित महाराष्ट्राचे मुख्यमंत्री केले तरी त्यांचा सर्वसामान्य महाराष्ट्र दादा न म्हणता कायम अजित पवार म्हणत आहे व यापुढेही असेच म्हणतील हे नक्की ...
@nishaaswale4584
@nishaaswale4584 2 ай бұрын
शरदपवारसाहेब यांना आम्ही पहिल्या पासूनच *मती गुंग करणारे* असे म्हणत आलोय.... आज तर त्यांना *फिनिक्स पक्षाचे उपमा* योग्य ठरते.
@shiddu8135
@shiddu8135 2 ай бұрын
आवटे साहेब जर महाराष्ट्राचा यापेक्षाही विकास करायचा असेल तर फक्त आणि फक्त फडणीस तेवढा एकच संपला पाहिजे
@s6460
@s6460 2 ай бұрын
संजय साहेब तुमची अजीत दादा ची वर्तमान राजनैतिक कोंडी समीक्षा अत्यन्त सामयिक होती । महाराष्ट्राचा प्रत्येक राजनैतिक जागरूक व्यक्ति तुमच्या समीक्षा ला सहमति व्यक्त करतो
@user-nu7tn6ue8x
@user-nu7tn6ue8x 2 ай бұрын
दादांना इथून पुढे कळेल साहेबांच्या काळात कसे होते आणि आज भाजपमध्ये कसे आहे
@manoharbomble284
@manoharbomble284 2 ай бұрын
निरीक्षण खूप छान सर्वच पत्रकारांना हे जमत नाही आवटी सर .एक पुणेकर
@kumarjadhav17
@kumarjadhav17 2 ай бұрын
Ekdam perfect vishleshan ahe
@hemantupadhye8159
@hemantupadhye8159 2 ай бұрын
प्रफुल पटेल न सत्यानाश केला
@Jansabhatv
@Jansabhatv 2 ай бұрын
तुम्ही तर अजितची खोलली सगळी.
@poojatawde4335
@poojatawde4335 2 ай бұрын
अजित पवार = नितिश कुमार 😂😂😂
@sampatraopawar5670
@sampatraopawar5670 2 ай бұрын
नितीश कुमार यांचे कडे स्वत ची मतदार आहेत.
@user-nu7tn6ue8x
@user-nu7tn6ue8x 2 ай бұрын
अभ्यासपूर्ण असे विश्लेषण आहे
@sarangshete4460
@sarangshete4460 2 ай бұрын
खूपच खरे विश्लेषण
@pgindia1
@pgindia1 2 ай бұрын
Ajit दादा आधी माहेरी होतें आता सासरी आहेत अन् नवीन घरात जुळवून घेत आहे मुख्य लक्ष CM होणें पण वाट बिकट आहे
@avinashambre6830
@avinashambre6830 2 ай бұрын
अजित पवार वाघाची शेळी झालीय
@user-po2qe9tw2z
@user-po2qe9tw2z 2 ай бұрын
शिवाजी जन्मावा तर शेजारच्या घरात ...... अशा अवस्थेत आहेत अजित पवार......😊
@nitinbherad294
@nitinbherad294 2 ай бұрын
संजय साहेब महाविकास आघाडी ४५ +
@vasantsalunke1691
@vasantsalunke1691 2 ай бұрын
एका मुलाखतीमध्ये बारामतीचा मतदार म्हणाला की अजितदादा दादा पूर्वी गंगाजल पीत होता, आता तो गटारातले पाणी पीत आहे. ही लोक भावना समजून घेतली पाहिजे.
@nandkishorwalke
@nandkishorwalke 2 ай бұрын
१२ मतीच्या दादांना ब्रम्हदेव का आठवले? ४ जुनला फैसला होणार अन दादा!!!!???????
@vijaymule5595
@vijaymule5595 2 ай бұрын
अचूक विश्लेषण केले साहेब.
@shaileshkate
@shaileshkate 2 ай бұрын
नेते अचानक आजारी पडण्याच्या अवस्थेला 'छानपणे' म्हणणे छान वाटले...
@babanraopawar-dw1sk
@babanraopawar-dw1sk 2 ай бұрын
😂😂जैसे करम कारेगा वैसे फल देगा जनता
@smb4459
@smb4459 2 ай бұрын
ही तर सुरुवात आहे, विधान सभेला खरी गंमत येणार आहे.
@Maxganesh802
@Maxganesh802 2 ай бұрын
अजित पवार महायुतीत गेले आहेत,ते स्वतः आणि त्यांचे साथीदार, त्यामुळे त्यांना युती मध्ये जास्त किंमत नाहीये, मग ते मोदी भाषण करताना स्टेज च्या मागे बॅनर वर घड्याळ चिन्ह नसलेले अध्यक्ष कसे काय असे असू शकतात.
@sanjaybembde-xw6px
@sanjaybembde-xw6px 2 ай бұрын
अचूक विश्लेषण संजयजी
@ravirajdeshmukh2087
@ravirajdeshmukh2087 2 ай бұрын
अजितराव ला ब्रम्हदेव नाहीतर तर ब्रम्हदत्त अग्रवाल आठवत असतील... 😂😂
@shivamgamerz974
@shivamgamerz974 2 ай бұрын
आपल विश्लेषेन 100 & बरोबर आहे
@user-qc7pd5eq6k
@user-qc7pd5eq6k 2 ай бұрын
आवटे साहेब, दादाची जास्त री ओढू नका... दादाला मू... ची सवय आहे.
@user-po2qe9tw2z
@user-po2qe9tw2z 2 ай бұрын
😂😂😂😂😂😂😂😂
@avinashambre6830
@avinashambre6830 2 ай бұрын
😂😂
@ambannaunnad5848
@ambannaunnad5848 2 ай бұрын
हे सर्व मान्य आहे पण महाराष्ट्रात फक्त उद्धव ठाकरे पाहिजे आणि केंद्रात मोदी आणि पश्चीम महाराष्ट्रात शरद पवार,
@narendrawalunje2320
@narendrawalunje2320 2 ай бұрын
आपणास वाटत असलेले विचार मांडलेत तेच सत्य आहे .धन्यवाद
@balwantborse4030
@balwantborse4030 2 ай бұрын
सर अजित पवारांचे विश्लेषण 100 टक्के बरोबर केले आहे,, Abhinandan,, nashik मध्ये तर मतदार बोललेच पण आमदार आता वेगळे होण्याची तयारी करत आहेत, दिलीप बनकर,kalwanche पवार आणि कोकाटे तर आधीच वेगळी चूल मांडली आहे,,
@bharatpatil1911
@bharatpatil1911 2 ай бұрын
भाजपने अजित पवार व एकनाथ शिंदे यांना बकरा बनविला आहे. आता बो बो, म्या म्या करत फिरा दोघेजण...
@vasantsalunke1691
@vasantsalunke1691 2 ай бұрын
अजितदादा पवार परत शरद पवारांकडे जाण्याचा प्रयत्न नक्की करतील, पण शरद पवार हे मुरलेले राजकारणी आहेत, ते अजित पवारला परत पक्षात घेतील असे वाटत नाही..
@kailasdhikale9301
@kailasdhikale9301 2 ай бұрын
खर आहे
@mithun9226
@mithun9226 2 ай бұрын
Sanjay aavte he khup practically bolatat.....khup chan❤
@mahipatikashid2886
@mahipatikashid2886 2 ай бұрын
अजित पवाराचे भविष्य ब्रम्हदेव सुध्दा सांगू शकणार नाही
@DilipBhambire
@DilipBhambire 2 ай бұрын
उत्तम विश्लेषण सर 👍🏻 मागे फोटो संत कोंडाजी बाबा डेरे यांचा आहे का 🙏
@saintsandesh5463
@saintsandesh5463 2 ай бұрын
काही नाही सर.... अजित पवार यांना ह्या सगळ्या गोष्टी माहित होत्या.... सगळ्या गोष्टींचा हिशोब लावून शेवटी स्वतःच्या गळ्यातला फास दूर करण्या साठी ते bjp सोबत गेले....
@sharadraghunathshejwal8715
@sharadraghunathshejwal8715 2 ай бұрын
Absuletly Right Sir
@shaileshrode6910
@shaileshrode6910 2 ай бұрын
संपलय दरारा 😅😅😅
@user-us3xo2ji9v
@user-us3xo2ji9v 2 ай бұрын
छान विश्लेशन
@ramdeshpande6189
@ramdeshpande6189 2 ай бұрын
*बांडगुलाची शान, तो वटवृक्ष वर असे तो पर्यन्तच*
@arjundhiwar3497
@arjundhiwar3497 2 ай бұрын
छान विश्लेषण
@suhaspandit9047
@suhaspandit9047 2 ай бұрын
You r absolutely right.
@jitendrasavale7828
@jitendrasavale7828 2 ай бұрын
राजकारणात कोचा होणे. हे कधीतरी होतेच.
@amitrane131
@amitrane131 2 ай бұрын
13.16 मिनिटाला दिलीप वळसे पाटील छानपैकी आजारी पडले म्हणजे काय? छानपैकी म्हणजे काय?
@ranjanamhase346
@ranjanamhase346 2 ай бұрын
अजितदादांना चागलच बीजेपी अथकवले ...अजित दादा नी शरद पवारांन मध्ये भाळंन लावले
@tukaramshinde7792
@tukaramshinde7792 2 ай бұрын
शरद पवार साहेबा मुळे अजित पवार तिनवेळा उपमुख्य मंत्री पद मिळाले
@annaborade8954
@annaborade8954 2 ай бұрын
उत्तम विश्लेशन👌
@chetanjaju
@chetanjaju 2 ай бұрын
ब्रम्हदेव तर अजेंडा चाय बिस्किट पत्रकाराना आठवतील ४ तारखेला …. सहानभूती सम्राट 😂
@0216mia
@0216mia 2 ай бұрын
Very true reality 👍
@madhukarmahatre1712
@madhukarmahatre1712 2 ай бұрын
बरोबर आहे .
@meenakshipatil5388
@meenakshipatil5388 2 ай бұрын
सभांमध्ये ,सार्वजनिक वावरण्यामध्ये अजित पवारांची बॉडी लँग्वेज पहावी ...पहिला सारखी नाहीये! स्वतःला लपवतायेत ...तोंड लपवतात... किंवा नजर सुद्धा लपवतात... असं वाटते . खूपदा एकाच्या मनात येतं की दुसरा आजारी आहे... म्हातारा झालाय ...कधी जाणार? पण कावळ्याच्या शापाने ढोर मरत नाही ... *दुसरा कधी पहिल्याच दिवस कार्य जेवून जाईल सांगता येत नाही* धन्यवाद
@2095kj
@2095kj 2 ай бұрын
उत्तम विश्लेषण
@girijadevikudale7650
@girijadevikudale7650 2 ай бұрын
भाजपमध्ये त्यांच्याच लोकांना सन्मान मिळत नाही.... बाहेरच्यांना सन्मान कसे मिळेल??
@juniorbuffet3602
@juniorbuffet3602 2 ай бұрын
Mast channel ahe dada tuz Like share subscribe kel bagh ❤
@ajaykshirsagar7934
@ajaykshirsagar7934 2 ай бұрын
20 min अजित दादा चा video पहायला, khup अवघड जात, दादा आता तेवढे मजबूत नाहीत, भ्रष्टाचार ने दादा चा khra राजकीय गेम झाला
@planckhouse4418
@planckhouse4418 2 ай бұрын
Good sir
@preetarathod6427
@preetarathod6427 2 ай бұрын
ONLY UDDHAVE BALASSAHEB THACKRE
@nilesharadle9960
@nilesharadle9960 2 ай бұрын
बेडूक कितीही फुगला तरी बैल होत नाही. आमच्या लहानपणीचा इंग्रजी पाठ्यपुस्तकातील धडा आठवला.......!🤭🤣
@suryakantshere2373
@suryakantshere2373 2 ай бұрын
सुंदर विश्लेषण घाईगडबडीत घेतलेल्या निर्णयाचे मानसिक परिणाम. सध्या स्थिती दोलायमान दिसते.
@moreshwarratnoji1614
@moreshwarratnoji1614 2 ай бұрын
4 LA sandyakali tumi video Nakki kara. Pratiksa. Ahe.
@vilasrikame1992
@vilasrikame1992 2 ай бұрын
शिंदे आणि अजित पवार यांना जर ह्या लोकसभा निवडणुकीत अपेक्षित यश मिळाले नाही तर भाजप ह्या दोघांना देखील विधानसभा निवडणुकीत बरोबर घेणार नाही. ना घर का ना घाट का अशी अवस्था होणार आहे.
@ravikantmane3337
@ravikantmane3337 2 ай бұрын
तुमचे निरीक्षण अगदी बरोबर वाटत आहे.दादा आणि शिंदे ना पक्ष्फोडी ही त्याच्याच अंगलट आली आहे. निवडणूक पूर्णपणे वेगळी भासत आहे.
@GoldenHolidays-cb3xv
@GoldenHolidays-cb3xv 2 ай бұрын
मी तुम्हाला प्रत्येक वेळी भाजपा आणि त्यांच्या सहकाऱ्यांना टोचून बोलणं करतांना ऐकलं आहे,. केवळ पक्षपात
@surajpoul748
@surajpoul748 2 ай бұрын
विभागून उपमुख्यमंत्रीपद 😅
@madandhamal428
@madandhamal428 2 ай бұрын
अजित दादांना ब्राम्हणी कावा काय कळला नाही.
@user-by3kz8kj2e
@user-by3kz8kj2e 2 ай бұрын
Very true.
@SwaminiMauli
@SwaminiMauli 2 ай бұрын
राष्ट्रवादी कार्यकर्ते महायुतीचा प्रचार करताना दिसले नाही जेवढे सेना भाजप चे एकमेकांच्या उमेदवाराचा आणि राष्ट्रवादीच्या उमेदवाराचा करत होते दादांचा मोठ्या साहेबांनी किती अपमान आणि खाच्चीकरण केले ते स्पष्ट दिसत होते. दादांनी जर राष्ट्रवादी वाढवली आणि उमेदवार निवडून आणले होते. तर सुप्रिया ला अध्यक्ष का केले?
@Marathibloger5111
@Marathibloger5111 2 ай бұрын
राजकरणी कायम आपल्या भूमिका बदलत असतात.ही गोष्ट कार्यकर्ता कधी कळणार काय महिती..😅
@balajisarwade8612
@balajisarwade8612 2 ай бұрын
अजीत पवार यांचं राजकारण संपल्यात जमा आहे का ?
@sachinyadav-wr7yz
@sachinyadav-wr7yz 2 ай бұрын
Yes ... khara ahe ...
@gxjidada1979
@gxjidada1979 2 ай бұрын
जिथे टाकली तिथेच चुकली कर्तव्याची उडी, पाय ठेवण्या आधी निसटली पाया खालची शिडी, वाहतो ही दुर्वांची जुडी.
@bharatnagargoje7301
@bharatnagargoje7301 2 ай бұрын
अजित दादाच मन एका जागेवर स्थिर राहत नाही
@surendrakulkarni8242
@surendrakulkarni8242 2 ай бұрын
आवटे आपण जर तर ची भाषा करत आहात लवकरच आपल्याला पत्रकारिता सण्यास घ्यावा लागेल
@sharadsawant7641
@sharadsawant7641 2 ай бұрын
ह्यांची बिकट अवस्था पाहून आठवले काही महिन्यापूर्वी एका गृहस्थांनी आपल्या घरच्यना कसे अडचणीतून सोडवले आणि कशी विरोधी नेत्याने भूमिका घेतली होती हे विसरू नये
@user-sp2ne7be8i
@user-sp2ne7be8i 2 ай бұрын
पक्ष बदलला म्हणून किंवा विरोध विचारांच्या पक्षाला पाठींबा दिला म्हणून राजकारण्यांची कधी कोंडी किवा अडचण होत नसती तुमच्या मनातल भलतच काहीतरी सांगताय राव
@user-prakash3
@user-prakash3 2 ай бұрын
❤ लागले
@user-tm8hd7hv3u
@user-tm8hd7hv3u 2 ай бұрын
जय माहाराष्ट्र दादा
@nageshwadekar6067
@nageshwadekar6067 2 ай бұрын
सुप्रिया सुळे व सोनिया दुहान यांच्या वर एक भाग बनवा
@shabbirkhan4897
@shabbirkhan4897 2 ай бұрын
Nitish Kumar of Maharashtra.😊
@sagar_S918
@sagar_S918 2 ай бұрын
राष्ट्रवादी मध्ये आजित दादा चा जो रुबाब धाक होता तो आता राहिला नाही ..स्वतः चे उमेदवार देण्या आधी दिल्ली ला जावं लागतं हे दुर्दैव आहे ...
@manoharlimaye2582
@manoharlimaye2582 2 ай бұрын
तुम्हा पत्रकारांचे एक बरे असते की तुम्ही काही प्रेडीक्षन करु शकता तुमच काही चुकल तरी तुम्हाला सगळ माफ आहे.
@jazzvoyager8128
@jazzvoyager8128 2 ай бұрын
His job is to analyse, not predict.
@sandeeppatil4840
@sandeeppatil4840 2 ай бұрын
तुम्ही फक्त दोन दिवसापूर्वीच व्हिडिओ delete का केला ते सांगा. तुम्हाला लोकमत ने कामावरून काढून टाकणार असे सांगितले होते. ज्याला स्वतःच्या चॅनेल वर मत व्यक्त करण्याचा अधिकार नाही तो कसला निष्पक्ष पत्रकार . तो तर पाकीट घेवून व्हिडिओ बनवणारा पत्रकार
@siddharthawakude4346
@siddharthawakude4346 2 ай бұрын
👌🏻☑️👌🏻☑️👌🏻☑️☑️☑️
@hemantphadnis8778
@hemantphadnis8778 2 ай бұрын
म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं का की अजीत पवार आतल्यागाठीचे नाहीत?
Jumping off balcony pulls her tooth! 🫣🦷
01:00
Justin Flom
Рет қаралды 34 МЛН
Fortunately, Ultraman protects me  #shorts #ultraman #ultramantiga #liveaction
00:10
IQ Level: 10000
00:10
Younes Zarou
Рет қаралды 13 МЛН