देशात BJP नकोच असं वातावरण नाही पण महाराष्ट्राचं चित्र बदलू शकतं I बोल भिडू चर्चा विथ सम्राट फडणीस

  Рет қаралды 124,551

BolBhidu

BolBhidu

Күн бұрын

Пікірлер: 347
@MLTR-1995
@MLTR-1995 4 ай бұрын
उद्धव ठाकरेंना राष्ट्रीय राजकारणात Launch केल्याबद्दल अखिल भारतीय भाजपा आणि पंत प्रधानांचे आभार 👏🏻👏🏻
@mandark8545
@mandark8545 4 ай бұрын
Uddhav Thakere ekte 48 seat var ladhle pahije hote...congress ncp barobar na jata .....masterstroke zala Asta....lokanchya confusion sampla asta
@Prathmesh361
@Prathmesh361 4 ай бұрын
4 june paryant thamb bala 😂😂
@vasanttrmbakkanwate2671
@vasanttrmbakkanwate2671 4 ай бұрын
एक मात्र नक्की की महाराष्ट्रामध्ये मोदीच्या नावाने मते मिळत नाहीत तर ते हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्याच नावाने मिळतात हे 100% खरं आहे हे भाजपच्या नेत्यांना समजले
@ajeetdaskhedkar9366
@ajeetdaskhedkar9366 3 ай бұрын
बर म्हणजे आता महाराष्ट्रात बी जे पी चे एकही सीट नसनार
@Progress0067
@Progress0067 4 ай бұрын
अप्रतिम विश्लेषण!! पण फक्त भाजपच नाही तर भाजपबरोबर मिंधे, अजितदादा आणि सुपारीबाज हया सर्वांना उद्धव ठाकरे एकटे लोळवणार.
@Kilvish-h8b
@Kilvish-h8b 4 ай бұрын
04th june
@ShekharKorgaonkar-r7j
@ShekharKorgaonkar-r7j 4 ай бұрын
बर मग आता UT PM
@MayurRKale
@MayurRKale 4 ай бұрын
😂😂😂
@must604
@must604 4 ай бұрын
मर्द आहेत.नक्कीच लोळवणार.
@mmk2044
@mmk2044 4 ай бұрын
​@@ShekharKorgaonkar-r7j टरबूज pm झाला तर मामी डायरेक्ट ऑस्कर ला nominate
@Tukaramjadhav4768
@Tukaramjadhav4768 4 ай бұрын
उध्दव बाळासाहेब ठाकरे 🎉🎉
@nitinkalel2242
@nitinkalel2242 4 ай бұрын
मोदी किंवा bjp केंद्र सरकार ल विरोध नाही परंतु सत्तेचा लालची , अहंकारी, मग्रूर फडणवीस चा माज मोडणार Only one way उध्दव बाळासाहेब ठाकरे ❤❤❤. 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@SatishKatkar-n8e
@SatishKatkar-n8e 4 ай бұрын
महाराष्ट्र चा कॅप्टन उदय ठाकरे साहेब ❤❤
@kjhgfdsertyuiombvcxsdfgh
@kjhgfdsertyuiombvcxsdfgh 4 ай бұрын
चिन्मय भाऊ आज खूप सभ्य बनण्याचा प्रयत्न करतोय या व्हिडिओ मध्ये. 😂😂
@satishsail9535
@satishsail9535 4 ай бұрын
Great उध्दव
@shubhammapralkar3841
@shubhammapralkar3841 4 ай бұрын
एकनाथ शिंदे नी त्यांच्या उमेदवाराचं तिकीट प्रोटेक्ट केलं म्हणता,ते प्रोटेक्ट त्यांनी केलं नाहीये,मुळात भाजपची तेवढी ताकत नाहीये त्या त्या मतदार संघात,त्यामुळे शिंदेना 15 जागा देण्यात आल्या, महाराष्ट्रामध्ये शिवसेना म्हणजेच उद्धव ठाकरे यांचा केडर हा खूप मोठ्या प्रमाणात आहे.
@MLTR-1995
@MLTR-1995 4 ай бұрын
असे वाटतंय की शिंदेंची पोची ओळखून आहेत भाजपेयी. शिंदेंना बहुतेक पडणाऱ्या जागा दिल्यात. लोकसभेत त्यांच्या जागा कमी झाल्या की आपसूक विधानसभा निवडणुकीत त्यांना कोणी भाव देणार नाही
@sureshmane631
@sureshmane631 4 ай бұрын
उध्दव ठाकरे ग्रेट मॅन❤
@AabaBhil-bx3cv
@AabaBhil-bx3cv 4 ай бұрын
महाराष्ट्र चा कप्तान उध्दव ठाकरे
@GodFather0990
@GodFather0990 4 ай бұрын
Under 19 team cha 🤣
@Ba...9090
@Ba...9090 4 ай бұрын
Are chataychi tari kiti
@sandeeppatil7928
@sandeeppatil7928 4 ай бұрын
HA SAGLAT MOTHA JOK KELAS
@N01-p2n
@N01-p2n 4 ай бұрын
तूझ्या वर चढला आहे वाटते
@administrativeofficervogce6699
@administrativeofficervogce6699 4 ай бұрын
अरे बोल भिडू चा हा भिडू पूर्वी पासूनच BJP चा आहे.पण पाहुण्यांनी खूप छान विश्लेषण केलं आहे.👌🏻
@sureshmane631
@sureshmane631 4 ай бұрын
खूप छान विश्लेषण ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
@mayurmenge3300
@mayurmenge3300 4 ай бұрын
मस्त रे चीन्या 🖤 अश्याच चर्चा/Interview होत राहुदेत तुझ्याकडुन...✌🏽🤩
@must604
@must604 4 ай бұрын
उद्धव ठाकरे हे व्यक्तिमत्वच वेगळे आहे.वर्ल्ड हेल्थ orgnisation ला करोना रोखण्यासाठी त्यांची मदत घ्यावी लागली. मुखमंत्री no.1 भारतात पण त्यांच्या नावाची चर्चा आहे.बाहेरच्या राज्यातून जनता विचारत आहे कि उद्धव साहेब, सर्व देशात का येत नाहीत.
@unpat
@unpat 4 ай бұрын
😂😂😂😂
@ramshelke7418
@ramshelke7418 4 ай бұрын
​@@unpat🍌
@saurabh6129
@saurabh6129 4 ай бұрын
😂😂😂
@bharatdalvi10
@bharatdalvi10 4 ай бұрын
Best joke of the DAY 😂😂😂
@bharatdalvi10
@bharatdalvi10 4 ай бұрын
Kahi lok chandra varun pan aalet 😂😂😂
@Ssk-j1b
@Ssk-j1b 4 ай бұрын
ठाकरे 🎉🎉🎉🎉🎉
@tvkamble6138
@tvkamble6138 4 ай бұрын
विश्लेषण करणारे विश्लेषक हे पूर्ण अभ्यासक आहेत,छान विश्लेषण केले 💐
@vijaykulkarni5549
@vijaykulkarni5549 4 ай бұрын
सर एक लक्षात येते की भाजपा सरकार नकोच आहे मोदी पंतप्रधान नकोच आहेत अशी जनभावना असेल तर नक्कीच सत्तापालट होईल.
@MahaRajkarani
@MahaRajkarani 4 ай бұрын
खुप छान चर्चा, अशी चर्चा नियमित घ्या आणि असेच हुशार ज्यांना खरंच त्याविषयात कळत असेच वक्ते घेउन या. १००%योग्य विश्लेषण .
@RahoulPaatray
@RahoulPaatray 4 ай бұрын
सर एकदम भारी बोललात... खूप लोक्कांना कोणत्या निवडणूकी साठी काय परखून मतदान करावं हेच समजत नाही. उदा. लोकसभेला निवडून जाणारा खासदारा कढून ड्रेनेज, ट्रॅफिक ह्या निकाशावर मतदान दिले जातं. खरं तर खासदाराचं काम नवीन कायदे बनवणं आणि तो इम्पलमेंट करणं आहे.
@legaltechnicalinfo156
@legaltechnicalinfo156 4 ай бұрын
गावातील अमुक पुढारी त्याच काम करतोय मग आपण त्यांना मतदान नको करायचा असे पण खूप ठिकाणी आहे
@AshokDake-t5b
@AshokDake-t5b 4 ай бұрын
सकाळ चे हे संपादक नी नानिवडेकर mam हे दोघेही उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची सुरुवाती पासून ताकद नाही असे म्हणत होते आता त्यांची ताकद कळली
@SB-fj2oz
@SB-fj2oz 3 ай бұрын
गोदी पत्रकार नानिवडेकर
@sagarsase2439
@sagarsase2439 4 ай бұрын
चिन्मय आणि interview 😍
@gahininthjaybhay937
@gahininthjaybhay937 4 ай бұрын
Only thakre
@santoshsabale1384
@santoshsabale1384 4 ай бұрын
खूप छान विश्लेषण
@vinayakkhedekar9293
@vinayakkhedekar9293 4 ай бұрын
परफेक्ट सर....
@ajendrajoshi4557
@ajendrajoshi4557 4 ай бұрын
भाजपच्या मतदाराने विचारले नाही की विचार केला नाही की पक्षाने कुणाशी युती केली / कुणाबरोबर पक्ष चालला आहे.पक्षनेतृत्वाने प्राप्त परिस्थितीत योग्य भूमिका घेतली आहे हे त्याला माहीत आहे.त्यामुळे भाजप नेतृत्वाने आवाहन केल्यावर तो कमळ चिन्हाचेच बटन प्रेस करतो.
@rajeshmr5798
@rajeshmr5798 4 ай бұрын
गंगाधर ही शक्तिमान है
@saivishvaentertainment1282
@saivishvaentertainment1282 4 ай бұрын
Khup chan interview Thank You 🙏
@vivekpavale7706
@vivekpavale7706 4 ай бұрын
महाराष्ट्राचा प्रशांत किशोर
@nikhildeshmukh6221
@nikhildeshmukh6221 4 ай бұрын
काहीही असो.... मोदी शहा ने वाटोळे केले महाराष्ट्र राजकारणाचे कायमचे......आता पहिल्यासारखे काहीच असणार नाही.... आमदारकीला तर सर्कस होणार आहे परत....... 1) भाजप वाढवण्यासाठी सगळे स्थानिक पक्ष संपवले 2) भैय्या बिहारी हिंदुत्व आणले राणे आणि राणा दाम्पत्य घेऊन 3) मोदीला त्याचे टट्टू फडणवीस वर आणायचे होते z म्हणून भाजपचे सिनियर मंडळी बाजूला केली......आता या झट्ट्यांना काही देणं घेणं नाही पुरोगामी विचारांचा वारसा असलेल्या महाराष्ट्राचे.......येत्या 10 वर्षात महाराष्ट्राचा उत्तर प्रदेश नाही झाला तर नाव नाही सांगणार
@mandark8545
@mandark8545 4 ай бұрын
Modi shivay bjp kade kon dusra face nahi....modi kiti vel tiknar...kahi tari...janarch...loka kantalit...Ata fadafodicha politics ani main projects gujratla...nantar modi change zalyvar project yetilch...modi shah bjp la lagleli kid ahe...change nete Bajula karun hyani bjp la damage kelay...
@virajsahasrabuddhe3851
@virajsahasrabuddhe3851 4 ай бұрын
नाव सांगू पण नको... एवढे विझोटे विचार ऐकायचे नाहीयेत कोणाला 😂😂
@MahavirDoshi-b8l
@MahavirDoshi-b8l 4 ай бұрын
Faltu Mansa dole bankarun basala ahe ka uttar Pradesh Aaj Bharatat sarv babtit no 1 var ahe ya faltu chay bisut chanelche kay khare yenar tar BJP ani Shinde gat
@AabaBhil-bx3cv
@AabaBhil-bx3cv 4 ай бұрын
महाराष्ट्र चा कप्तान उध्दव ठाकरे टिम प्रशिक्षक शरद पवार
@slim11shock
@slim11shock 4 ай бұрын
Wow! Chinmay, very impressive.
@dinzakas
@dinzakas 4 ай бұрын
अप्रतिम विश्लेषण.
@shivrajnawadkar3540
@shivrajnawadkar3540 3 ай бұрын
अप्रतिम विश्लेषण 👌👌
@virenchavan778
@virenchavan778 4 ай бұрын
Uddhavji balasaheb Thakre 🐅 ♥
@VijayPatil-vt6lh
@VijayPatil-vt6lh 4 ай бұрын
अप्रतिम आणि अभ्यासपूर्ण वास्तवपूर्ण चर्चा
@vivekbhakare8979
@vivekbhakare8979 4 ай бұрын
Chinmay bhau congratulations... Hatke vishleshan karta karta interview pan ghyayala laglat khup khup abhinandan
@VirajPatil-u9e
@VirajPatil-u9e 4 ай бұрын
बोल भिडू हातकणंगले मधील पण व्हिडिओ टाका कोण जिंकेल कोण नाही त्याबद्दल😊
@HINDU_SQUAD_OF_INDIA
@HINDU_SQUAD_OF_INDIA 4 ай бұрын
आबा... 💯🔥🥳🚩
@rajannadkarni3937
@rajannadkarni3937 4 ай бұрын
Aaba. SATYAJIT PATIL
@mohandesai7086
@mohandesai7086 4 ай бұрын
ओन्ली सत्यजित आबा.🚩🚩🚩🚩🚩🚩
@rajendraghugare5658
@rajendraghugare5658 4 ай бұрын
Khup chan vishleshan
@pavanchayal4917
@pavanchayal4917 4 ай бұрын
मस्त चिन्मय भाऊ आज इंटरव्ह्यू आज क्या बात हैं मस्त 🔥👌
@shubhamvedpathak8163
@shubhamvedpathak8163 4 ай бұрын
Ek no Chinmay sir
@Rockbaba007
@Rockbaba007 4 ай бұрын
राजकारण विडीओ पेक्षा MPSC,UPSC,12th मध्ये टॉप आलेलं यशस्वी चे मुलखात घ्या ,दुष्काळ वर विडीओ बनवा त्याचा काही फायदा तरी होईल किंवा मदत होईल लोकांना 🙏
@omkarghugare7382
@omkarghugare7382 3 ай бұрын
सम्राट फडणीस अतिशय बारीक विश्लेषण आवडलं आपल्याला
@narayanjadhav3309
@narayanjadhav3309 4 ай бұрын
जनता हया भाजपचा कपटी ,दोन गद्दार ,व एक सुपारी बहाद्दारचे राजकारणाला कटांलली आहे तेमुले जनता ठाकरे महाविकास आघाडीचे उभी आहे आणि भाजप गद्दाराचा पराभव करणार
@gkulkarni8976
@gkulkarni8976 4 ай бұрын
Mukhyatvekarun gujjuna dokyavar ghetale ahe fadanvis ani tyanche bagalbacchyani kemcho majama jithe tithe gujarathi kay chalalay he hakala hyana marathi manasane marathi manasala vachava BJP nako bhat ani gujarathi bhagav hatav marathi mansanchi eki havi tarbujyane vat lavali maharashtrachi delhila jhuktat javun te giltahet mumbai ,hyani lutali mumbai mumbaicha gujrat jhalay andhbhaktanchi doki thikanavar ahet ka udya he gujju amhal mumbai baher hakalnar,projects jatahet nokarya nahit 🖕🤔mumbai vachava jage vha marathi manasa
@vasanttrmbakkanwate2671
@vasanttrmbakkanwate2671 4 ай бұрын
एकनाथ शिंदे साहेबांना धनुष्यबाण पेलणार नाही ते धनुष्य बाण त्याच्या छाताडावर पडेल रामायणातल्या रावणासारख्या केविलवाणी अवस्था होईल
@sohandindia3689
@sohandindia3689 4 ай бұрын
Very good Explanation Sir
@digamberpokharkar7082
@digamberpokharkar7082 4 ай бұрын
Very nice sir 👌
@sonfire1
@sonfire1 4 ай бұрын
काय फेकतोय, कोणी त्याला vote करायला intrested नाही जो फक्त टोमणे मारतो आहे 😊
@sudinsawant649
@sudinsawant649 4 ай бұрын
महाराष्ट्रात भाजपाने सत्तेसाठी केलेल्या नको त्या उचापती केल्या नसत्या तर भाजपा सहज 20-25 जागा सहज निवडून आल्या असत्या.
@swapnilkuwar1243
@swapnilkuwar1243 3 ай бұрын
Khar ahe .... bjp ya time la 10 seat and ajitpawar 1 and shinde 3 jaga ....
@akshayk95
@akshayk95 3 ай бұрын
चिन्मय भाऊंना प्रमोशन आणि बोनस मिळाला पाहिजे..😅 मस्त काम केलंय इलेक्शन काळात..
@sangeetajagtap7222
@sangeetajagtap7222 3 ай бұрын
शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे 🔥🐅🔥
@chandrakantsaitawdekar1507
@chandrakantsaitawdekar1507 4 ай бұрын
खूप छान माहिती दिली आहे..
@ganeshzore8065
@ganeshzore8065 3 ай бұрын
फक्त उद्धवजी ठाकरे सरकार जय हो ❤
@sudinsawant649
@sudinsawant649 4 ай бұрын
चिन्मय लय भारी 👌👌👌नवोदित मुलाखतकार. छान प्रयत्न अशीच तुझी प्रगती व्हावी
@sangeetajagtap7222
@sangeetajagtap7222 3 ай бұрын
ठाकरे आणि ठाकरे ब्रँडच 💪🐅💪🧿
@hmvchai_biscuit1677
@hmvchai_biscuit1677 4 ай бұрын
हा 4 जून ला कोणत्या भोकात लपून बसेल .. MVA ला 42+ येतात ..राहुल किंवा खरगे हे पी एम होणार ..देशप्रेमी राऊत साहेब रक्षा मंत्री होणार ..फिक्स 🎉🎉
@bapuraob
@bapuraob 4 ай бұрын
नटरंग मधल्या गुणा ने आपली नेहमीची भूमिका सोडून एकदा वेगळी आणि प्रम्यख भूमिका केली. ती प्रेक्षकाना आवडलं नाही म्गानून तमाशा चा मंडप तोडून टाकला. चिन्मय तू घाबरू नको.. तुझ्या बाबतीत अस काय होणार नाही😂. यू आर allrounder👍🫡
@viveknalawade1983
@viveknalawade1983 4 ай бұрын
महागाई बेरोजगारी जीएसटीने जनता हैराण झाली आहे भाजपला हाकलण्यासाठी जनतेनं मतदान केले आहे
@dr.chandrakantchaudhari8978
@dr.chandrakantchaudhari8978 4 ай бұрын
महविकास आघाडी 37-41 महाराष्ट्रात देशात इंडिया गठबंधन 327-347 जागा निवडून येणार.❤❤❤
@SHUBHAMPAWAR-gy1js
@SHUBHAMPAWAR-gy1js 4 ай бұрын
4June NTR तुम्हाला analysis साठी सर्व चॅनेल वर बोलवनार 😂😂
@NareshR-dc5zz
@NareshR-dc5zz 4 ай бұрын
भांग प्याला आहेस वाटते
@ramchandrabiradar707
@ramchandrabiradar707 4 ай бұрын
मुंगेरीलाल के सपने
@funnyfrank2366
@funnyfrank2366 4 ай бұрын
Ho congress sarkar yenar.south mhade lead betnar
@SHUBHAMPAWAR-gy1js
@SHUBHAMPAWAR-gy1js 4 ай бұрын
दोघांना 4 June la Channel वर बोलवणार आहे यांना इलेक्शन रिझल्ट cha अदाज आधीच कळतो, निखिल वागले ची deuty खत्रे में
@winmahadik
@winmahadik 3 ай бұрын
खूप छान विश्लेषण ❤
@sangeetajagtap7222
@sangeetajagtap7222 3 ай бұрын
ठाकरे सरकार जिंदाबाद 🚩🐯🚩
@VijayPatil-vt6lh
@VijayPatil-vt6lh 4 ай бұрын
Excellent and true facts translation
@sangeetajagtap7222
@sangeetajagtap7222 3 ай бұрын
ठाकरे ब्रँड 💪🔥💪
@amarbhujbal
@amarbhujbal 4 ай бұрын
2 min chya trailer chi garaj nahi
@indian62353
@indian62353 4 ай бұрын
Pahije bhava Trailer, tyashivay majja yet nahi
@prajakapowar3936
@prajakapowar3936 4 ай бұрын
Ek number ... Kuthe hi eka pakshachi baju n gheta sagalya muddyanvar savistar charcha ...
@sudhirlad979
@sudhirlad979 3 ай бұрын
महाराष्ट्रात ठाकरेच ब्रॅण्ड आहेत
@mankavdapratik22
@mankavdapratik22 4 ай бұрын
राजू परुळेकर यांचे पण विश्लेषण ऐकायला आवडेल...!!
@ashutoshkulkarni551
@ashutoshkulkarni551 4 ай бұрын
सकाळचे संपादक
@kunalv
@kunalv 3 ай бұрын
Khoop chan vishleshan
@govindadahake4364
@govindadahake4364 4 ай бұрын
👍👍👍👍
@shahamosin6945
@shahamosin6945 4 ай бұрын
सगले कन्फ्यूज आहेत मतदार पत्रकार आनी विश्लेषणकार 😂😂
@vedantkure423
@vedantkure423 4 ай бұрын
खूपच सुंदर अप्रतीम विश्लेषण
@FreshLights
@FreshLights 4 ай бұрын
chan video but volume low aahe.
@Hindu.12345
@Hindu.12345 3 ай бұрын
😂 काय येडे लोक स्वतः ला तज्ञ समजतात हे बघून किळस वाटते.😂😂😂
@shahajikhot959
@shahajikhot959 4 ай бұрын
Hatkangle:! Satyajeet patil(abba) Kolhapur:! :Shahu Maharaj
@sangeetajagtap7222
@sangeetajagtap7222 3 ай бұрын
बी जी पी हटाव महाराष्ट्र बचाव 🇮🇳👏
@vishalkasnale6042
@vishalkasnale6042 4 ай бұрын
जवळपास ह्यावेळी सर्वच मतदार संघात जातींवर इलेकशन झाले
@RajaSuler
@RajaSuler 4 ай бұрын
उद्दव ठाकरेंनी सुद्धा राज ठाकरेन सारखे मी फक्त मोदींना पाठिंबा देतोय असा लाळघोटेपणा करून मोदींशी जवळीक वाढवू शकले असते
@yogeshfalke8663
@yogeshfalke8663 4 ай бұрын
Nice Sir
@pramodpandey7235
@pramodpandey7235 3 ай бұрын
उद्धव ठाकरे और अखलेश को बहुत धक्का लगेगा.
@SANDIPSALVE-n8u
@SANDIPSALVE-n8u 4 ай бұрын
Ti
@rushikeshsagane364
@rushikeshsagane364 4 ай бұрын
उद्धव बाळासाहेब ठाकरे💪
@SulaWaradkar
@SulaWaradkar 3 ай бұрын
सम्राट सरांना नियमित बोलवत जा . इतक्या संयतपणे आणि प्रभावी पद्धतीने विश्लेषण करताहेत.
@prayagdeshmukh5863
@prayagdeshmukh5863 4 ай бұрын
काल प्रवरा पत्रात थरारक घटना घडली पहिल्या दिवशी दोन आणि दुसऱ्या दिवशी 4 त्यात एक स्थानिक आणि काही जवान rescue ऑपरेशन मध्ये शहीद झाले तुम्ही या घटनेवर अजून का video बनवला नाही तिकडे दोन पर प्रांतीय उडवले तर लगेच विडिओ आला पण आपले जवान शहीद झाले त्याचा अजून विडिओ का नाही ,त्या जवानांचे बलिदान kaludya सगळ्या महाराष्ट्राला😢
@sangeetajagtap7222
@sangeetajagtap7222 3 ай бұрын
मशाल आणि फक्त मशाल 🚩🔥🚩
@sangeetajagtap7222
@sangeetajagtap7222 3 ай бұрын
आप की बार भाजपा तडीपार 🚩💪🔥💪🚩
@Arvindkatwe
@Arvindkatwe 4 ай бұрын
Mst interview🎉🎉
@knowledge_bharat_47
@knowledge_bharat_47 4 ай бұрын
वाकड्याच्या पेपरचा एडिटर अजून काय सांगणार.... ह्याच्यातच खुशी माना तुम्ही😂😂😂😂
@Silent-kq2cz
@Silent-kq2cz 4 ай бұрын
Chup be zatu..number de tuza. Tuzi aai gheun ja mazya room madhun
@Satish-u5g
@Satish-u5g 3 ай бұрын
उद्धव ठाकरे फक्त मशाल
@sagarphugate1353
@sagarphugate1353 4 ай бұрын
Only ubt
@ToxicGaming-ct4zi
@ToxicGaming-ct4zi 4 ай бұрын
Thumbnail jara changla taka😂😂, kon click pn karnar nahi vedio
@xxxxxxx15656
@xxxxxxx15656 4 ай бұрын
Nice विश्लेषण...
@DipakWable-tm7uc
@DipakWable-tm7uc 3 ай бұрын
पवार साहेब उद्धव साहेब only 🌹🌹
@MahadevIngale-bw9wb
@MahadevIngale-bw9wb 3 ай бұрын
बाळा फक्त 4 जूनला कोणत्या बिळात लपुन बसू नकोस
@Noobmaster-069
@Noobmaster-069 3 ай бұрын
😂😂😂😂
@yogeshvideo1187
@yogeshvideo1187 4 ай бұрын
उद्धव ठाकरे साहेबांना हलक्यात घेणे बीजेपी ला जड़ गेले म्हणून बीजेपी, शिंदे गट, अजित पवार गट या तीन पक्षाना उद्धव ठाकरे हे पाणी पाजणार 👍🏻🔥
@prathameshkumatagi495
@prathameshkumatagi495 4 ай бұрын
Apratim Charcha , ata 48 Seats cha poll release kara with each MP prediction
@VenkyRedij-yk5go
@VenkyRedij-yk5go 4 ай бұрын
शेतकरयांचा प्रश्न हा केवळ मराठवाड्यापुरता मर्यादित नव्हता तर तो पुर्ण महाराष्ट्रात होता. शैतकर्यांची नाराजी युतीला महाग पडणार आहे. ह्याला फक्त भाजपची धोरणे कारणीभूत आहेत. ह्यात अजित पवार किंवा एकनाथ शिंदे जबाबदार नाहीत
@bharatdalvi10
@bharatdalvi10 4 ай бұрын
Hya sagalyanche daat 4 June la ghashat janar. Mag he expert sanyas ghenar ka 😢😢😢
@TrueIndian-zb6to
@TrueIndian-zb6to 4 ай бұрын
400 nahi alya tr modi sanyas ghenar ka ?.
@MLTR-1995
@MLTR-1995 4 ай бұрын
हो रे बाबा ईव्हीएम आहे तुमच्याकडे
@ruturajkanade
@ruturajkanade 4 ай бұрын
पत्रकार महोदय आम्ही हिंदुत्ववादी रामभक्त श्रीराम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेनंतर मोदिजींना आम्ही महाराष्ट्रातून भाजपाला कमळाच्या चिन्हावर लढलेल्या 26 सीट निवडून दिल्यात महायुतीच्या नेत्यांनी महागोंधळ राडा रायता लोक अंगावर चढवून घेवूनही या वादळातही मोदिजीसाठी हिंदुत्ववादी + महिला+ लाभार्थी+ रामभक्त+ मोदिभक्त+ OBC= विजयश्री यासाठी RSS व हिंदुत्ववादी संघटनांनी या भयानक चक्रीवादळात राममंदिरामुळे भाजपा मोदिजीसाठी सर्वशक्तीने काम केले आहे. हे 4 जून ला स्पष्ट दिसेल! जय श्रीराम! जय मोदिजी🔱🚩🔱🚩🔱🚩🔱🚩🔱🚩🔥🔥🔥🔥🔥💪💪💪💪💪💪
@siddheshbirje6050
@siddheshbirje6050 4 ай бұрын
typical gujrati dalal comment
@indian62353
@indian62353 4 ай бұрын
अजूनही मंदिर-मश्जिदच्या नावावरच राजकारण करणार का 🤦‍♂️🤦‍♂️🤦‍♂️ विकास खड्ड्यात गेला तरी चालेल 🤦‍♂️🤦‍♂️
@indian62353
@indian62353 4 ай бұрын
महागाई मुळे परेशान झालेले लोकं हिंदू नाहीत का? 🤦‍♂️ बेरोजगारी मुळे व्यतीत युवक हिंदू नाही का?? 🤦‍♂️🤦‍♂️ दिल्लीत देशाच्या ऑलिंपिकपटू महिला खेळाडूंवर ब्रिजभूषणकडू अत्याचार होऊनही त्याच्यावर कारवाई झाली नाही, तेव्हा ते खेळाडू हिंदू नव्हते का?? 🤦‍♂️ सोनम वांगचूक इतक्या दिवसही उपोषण होऊनही त्यांचा आवाज दाबला जातो, तेव्हा ते हिंदू नाहीत का??🤦‍♂️
@anilgore7641
@anilgore7641 4 ай бұрын
😂😂😂😂😂😂😂😂😂😂
@discostation4539
@discostation4539 4 ай бұрын
Vikas chalu ahe Abdul ​@@indian62353
@vilaschavan7465
@vilaschavan7465 4 ай бұрын
Vote Maharashtra che vikas Gujarat cha ?
SHAPALAQ 6 серия / 3 часть #aminkavitaminka #aminak #aminokka #расулшоу
00:59
Аминка Витаминка
Рет қаралды 895 М.
отомстил?
00:56
История одного вокалиста
Рет қаралды 6 МЛН
小丑妹妹插队被妈妈教训!#小丑#路飞#家庭#搞笑
00:12
家庭搞笑日记
Рет қаралды 36 МЛН
SHAPALAQ 6 серия / 3 часть #aminkavitaminka #aminak #aminokka #расулшоу
00:59
Аминка Витаминка
Рет қаралды 895 М.