Рет қаралды 23,787
अक्षय तृतीया विशेष मराठमोळी सात्विक थाळी | No Onion Garlic Veg Thali | महाराष्ट्रीयन थाळी
अक्षय तृतीया विशेष मराठमोळी सात्विक नैवेद्याची थाळी | No Onion Garlic Veg Thali | महाराष्ट्रीयन थाळी
Today we are making Akshay Tritiya special thali. It looks nice and colourful. All the dishes served in the thali are really tempting and are really different. Akshay Tritiya is one of the holi and auspicious day in Hindu culture. It is believed that anything that is started on this day remains forever that is “Akshay” and always victorious. It is celebrated all over the country. You can try this recipe at home and drop a comment for me. Do not forget to like, share and subscribe.
गुढीपाडवा स्पेशल मराठमोळी थाळी|बिना कांदा-लसूण पटकन होणारी थाळी|महाराष्ट्रियन रेसिपी|Gudipadva Thali
स्पेशल महाराष्ट्रीयन थाली | Maharashtrian Thali Recipe | महाराष्ट्रीयन थाळी | Maharashtrian Thali
स्पेशल महाराष्ट्रीयन थाळी ll Special Maharashtrian Thali ll Recipe in Marathi...
अक्षय्य तृतीया निमित्त अस्सल मराठमोळी थाळी | Akshyya trutiya special vegthali #vegthaliinmarathi
साहित्य :
1) आमरस:
दोन पिकलेले हापूस आंबे
अर्धा वाटी साखर
अर्धा वाटी पाणी
2) साधं वरण
अर्धा वाटी तुरीची डाळ
दोन चमचे ओले खोबरे
पाव टी स्पून हळद
चिमुटभर हिंग
पाव टी स्पून जिरे
चवीपुरते मीठ
एक चमचा साजूक तूप
3) साधा भात
अर्धा वाटी तांदूळ
पाणी
4) मसाले भात
एक कप तांदूळ
अडीच कप पाणी
दोन चमचे तेल
जिरे
दोन तमालपत्र
दोन लवंग
दोन काळीमिरी
सात-आठ कढीपत्त्याची पानं
दोन हिरव्या मिरच्या
पाव इंच आल
पाव टी स्पून हळद
एक टोमॅटो
अर्धी वाटी मटार
अर्धी वाटी गाजर
अर्धी वाटी फ्लॉवर
अर्धी वाटी तोंडली
एक बटाटा
एक चमचा लाल तिखट
एक चमचा गोडा मसाला
चवीपुरते मीठ
गूळ
कोथिंबीर
ओले खोबरे
एक चमचा साजूक तूप
5) बटाटा रस्सा भाजी:
दोन मोठे उकडलेले बटाटे
दोन टोमॅटोची प्युरी
एक चमचा तेल
पाव टी स्पून जिरे
पाव टीस्पून मोहरी
हिंग
पाव इंच आलं
पाव टी स्पून हळद
एक चमचा लाल तिखट
एक चमचा पावभाजी मसाला
दोन वाट्या गरम पाणी
चवीपुरते मीठ
कोथंबीर
6) पुरी :
दोन वाट्या गव्हाचे पीठ
दोन चमचे बारीक रवा
पाव टी स्पून साखर
चवीपुरते मीठ
दोन चमचे तेलाचे मोहन
पाणी
तळण्यासाठी तेल
7) ओव्याच्या पानांची भजी
ओव्याची पानं
एक वाटी बेसन
एक चमचा तांदळाचे पीठ
हळद
लाल तिखट
जिरे
चवीपुरते मीठ
पाणी
तळण्यासाठी तेल
8) काकडीची कोशिंबीर
दोन काकडी
अर्धा वाटी दही
दोन हिरव्या मिरच्या.
कोथंबीर
दोन टेबलस्पून दाण्याचा कूट
चवीपुरते मीठ
अर्धा चमचा तेल
हिंग मोहरी
9) कच्चा कैरीचं लोणचं
एक कैरी
लाल तिखट
हळद
गुळ
चवीपुरते मीठ
अर्धा चमचा तेल
हिंग मोहरी
10) सोलकढी
दोन टेबलस्पून ओले खोबरे
पाव टी स्पून जिरे
पाव इंच आलं
गरजेनुसार पाणी
चवीपुरते मीठ
एक हिरवी मिरची
कोथिंबीर
एक चमचा कोकम आगळ
#अक्षयतृतीयास्पेशलथाळी
#महाराष्ट्रीयनथाळी
#बिनाकांदालसूणथाळी
#व्हेजथाळी
#महाराष्ट्रीयनव्हेजथाळी
#Gudhipadwaspecialthali
#Mharashtrianthali
#Withoutoniongarlicthali
#Vegthali
#Maharashtrianvegthali
#सात्विकभोजन
अक्षय तृतीया स्पेशल थाळी, महाराष्ट्रीयन थाळी, महाराष्ट्रीयन व्हेज थाळी, बिना कांदा लसूण थाळी,थाळी रेसिपी मराठी व्हिडिओ,व्हेज थाळी,गुढीपाडवा स्पेशल रेसिपी,थाळी रेसिपी,gudhi padwa special thali, Akshay tritiya special thali, maharashtrian thali,maharashtrian thali recipe, maharashtrian veg thali, without onion garlic thali, thali recipe marathi video, veg thali, gudhi padwa special recipe, thali recipe
अक्षय तृतीया विशेष झटपट बनणारं संपूर्ण जेवण | Veg Thali Recipe | MadhurasRecipe
महाराष्ट्रीयन थाळी,बिना कांदा लसूण थाळी,Maharashtrian thali,Maharashtrian Thali recipe in Marathi,without onion garlic thali,no onion garlic veg thali,veg Thali recipe without onion and garlic,no onion garlic recipes,no onion no garlic Indian recipes,महाराष्ट्रीयन थाळी रेसिपी,अक्षय तृतीया स्पेशल थाळी,नैवेद्य थाळी,सात्विक भोजन,satvik bhojan,veg thali,शाकाहारी थाळी,कांदा-लसूण विरहीत भाज्या,बिना कांदा लसूण भाजी,बिना कांदा लसूण रेसिपी