Рет қаралды 115,587
अक्षय तृतीया स्पेशल संपूर्ण वैदर्भीय महाथाळी | Akshay Tritiya Special Maharashtrian Veg Thali Recipe @dhirajkitchenmarathi
#dhirajkitchenmarathi #akshaytritiya #vidarbha #vegthali #maharashtrianrecipes
कैरीचा शिजवलेला आमरस -- • कैरीचा शिजवलेला आमरस |...
गुळाच्या पापड्या -- • गुळाच्या पापड्या | विद...
साटोरी रेसीपी -- • साटोरी रेसीपी | Satori
कुरडई व वॉफेवरच्या सांडोळ्या -- • कुरडई / कुरवडी / पारंप...
शेवळ्या -- • हातावरच्या शेवया | आई ...
सरगुंडे -- • सरगुंडे रेसीपी | विदर्...
साहित्य :
-- वरण भात --
१ वाटी तांदूळ , दीड पट पाणी व चवीनुसार मीठ
१/२ वाटी तुरीची व थोडी मसूर डाळ , दुप्पट पाणी , किंचित हळद , हिंग व चवीनुसार मीठ
-- गोल भजी --
१ मोठी वाटी बेसन , हिरव्या मिरच्या , कढीपत्ता , कोथिंबीर , जीरे , ओवा, हळद , हिंग , धणेजीरे पूड ,चवीनुसार मीठ , पाणी , खायचा सोडा व तळण्याकरीत तेल.
-- मुगाचे वडे --
५ ते ६ तास भिजवलेली मुगाची डाळ, आलं , धणे , बडीशेप , जीर , हिरव्या मिरच्या , कोथिंबीर ,हिंग , धणेजीरे पूड , चवीनुसार मीठ , जीरे ,हळद , गरम मसाला , बारीक चिरलेला पालक , बेसन व तळण्याकरीत तेल.
-- गोळा आमटी --
गोळे -- ५ ते ६ तास भिजवलेली चणा व तुरीची डाळ, कोथिंबीर , आलं , हिरव्या मिरच्या , हिंग , जीरे , धणे पूड , हळद , तेल व चवीनुसार मीठ .
रस्सा -- आलं , कोथिंबीरीच्या काड्या , सुख खोबरं , हिंग , धणेपूड , जीरे पूड , तिखट , काश्मिरी लाल मिरची पूड , गरम मसाला , काळा मसाला , तेल , चवीनुसार मीठ , कोथिंबीर , मोहरी , जीर , कढीपत्ता व पाणी.
-- आमरस --
हापूस आंबे , साखर , किंचित मीठ व तूप .
-- सरगुंडे --
गव्हाचे सरगुंडे, पाणी , मीठ व तूप
-- शेवया --
गव्हाच्या शेवया , पाणी , साखर , दूध व तूप
-- पंचामृत --
तेल, मोहरी , जीरे , मेथी दाणे , हिरव्या मिरच्या , कढी पत्ता , धणे , तीळ , आलं , शेंगदाण्याची भरड , सुख खोबरं , हिंग , हळद , तिखट , धणे जीरे पूड , गरम मसाला . चिंचेचा कोळ , पाणी व गूळ .
-- कैरी डाळ --
५ ते ६ तास भिजवलेली चणा डाळ, कैरी , साखर , कोथिंबीर , हिरवी मिरची , आलं , धणे पूड , मीठ , तेल , मोहरी , जीरे , कढी पत्ता व हिंग.
-- कढी --
आंबट दही , बेसन , धणे जीरे पूड , हळद , तेल , मोहरी , जीरे , कढी पत्ता ,मेथी दाणे , हिंग , हिरव्या मिरच्या , कोथिंबीर , चवीनुसार मीठ व पाणी .
-- पुरी --
गव्हाच पीठ , मीठ व तेल .
-- बटाट्याची भाजी --
बटाटे , तेल , जीरे , कढी पत्ता , हिरवी मिरची , कोथिंबीर , हिंग , हळद , तिखट , चाट मसाला , मीठ , धणे जीरे पूड व गरम मसाला.
-- कैरीचा आमरस --
कैरी , वाळा , पानाचा विडा , गहुला कचूला , वेलची , लवंग , तांदूळ , गूळ , साखर , चारोळी , सुख खोबरं , मीठ व तूप .
-- साटोरी --
आवरण -- रवा , मैदा , मीठ , साखर , तूप , दूध व पाणी
सारण -- तूप , काजू पूड , दाण्याचा कूट , चारोळी , सुख खोबरं , लवंग , वेलची , खसखस , जायफळ , पिठीसाखर व तळण्याकरीत तेल .
-- गूळ पापडी --
गहू तांदूळ व चणा डाळ वापरुन तैयार केलेले पापड्यांच पीठ , गूळ व साखरेच पाणी , मीठ , वेलची पूड , तूप व तळण्याकरीत तेल.
सांडोळी , कुरडई व पापड तळण्याकरीत तेल.
Follow Dhiraj Kitchen for more amazing recipes at different social media handles:
Subscribe Dhiraj Kitchen मराठी - / dhirajkitchenmarathi
Subscribe Dhiraj Kitchen - / dhirajkitchen
Follow and Like Facebook - / dhirajkitchen
Join Facebook group - / 637596873387318
Follow Instagram - / dhirajkitchen
Namaskar! Today I am sharing akshay tritiya special Maharashtrian Veg Thali recipe. In this thali I have shown all the traditional dishes which we used to prepare for akshay tritiya in vidarbha region of maharashtra. Do try this thali recipe and let me know in a comment, also do not forget to like, share and subscribe. Thank You!
Checkout other summer special recipes by Dhiraj Kitchen:
आमरस | महाराष्ट्रीयन हापूस आंब्याचा रस | Authentic Aamras Recipe - • आमरस | महाराष्ट्रीयन ह...
चटपटीत आंबट गोड चवीचा कैरीचा मेथांबा | चटकदार कैरीची लुंजी - • चटपटीत आंबट गोड चवीचा ...
चटकदार चटपटीत कैरीची कढी | उन्हाळा स्पेशल पारंपारिक रेसीपी - • चटकदार चटपटीत कैरीची क...
हे पापड खाल्यावर बाकीचे सर्व पापड विसरणार | एकदा करा व वर्षभर खा - • हे पापड खाल्यावर बाकीच...
साबूदाणा बटाटा चकली - • साबूदाणा बटाटा चकली | ...
चिवई भाजीचे फुनके/मुटके | घोळ/चिघळ भाजीचा खमंग झुणका - • चिवई भाजीचे फुनके/मुटक...
श्रीखंड पुरी - • श्रीखंड पुरी | टंम फुग...