जगातील सर्व संपत्ती या नाशिवंत असून ईश्वर ही एकच नित्य अशी संपत्ती आहे. हे जाणून अशा सत्य नित्य जीवोद्धारक परमेश्वराला जीवाने अनन्यभावे शरण जायला हवे. या ईश्वरविहीत ज्ञानोक्त आचरणानेच आपण ही ईश्वरीय संपत्ती प्राप्त करु शकतो.
Пікірлер: 71
@dewanandgkakade1337 Жыл бұрын
दंडवत प्रणाम बाबा 🙏🌹🙏आपली भाषा अतिशय व्याकरण शुद्ध आहे आपले निरुपणाचे प्रभूत्व चांगले आहेच यात शंका नाही सर्व निरोप छान आहे दंडवत प्रणाम🌹🙏🌹 तो अक्षय परमेश्वर मला व सर्व भक्तांना भेटो हिच ईश्वर चरणी प्रार्थना करतो दंडवत प्रणाम🙏🌹🙏 जय श्री चक्रधर 🌹🙏🌹