सावंत सर माझी अशी एक इच्छा आहे की महाराष्ट्रात अशी एक विचारी संघटना स्थापन कराय हवी,की जी अश्या कोणत्याही कृत्याला करण्याअगोदर हजार वेळा विचार करतील, मग तो कोणीही असो सर्वसामान्य ते देशाचा पंतप्रधान..... एवढी शक्तिशाली की कोणीही विचार केला नसेल....
@aum00057 ай бұрын
True
@ShyamPatil-by4bo7 ай бұрын
आग दी बरोबर भुमीगत सैनिकी प्रक्षीकशीत संघठन जे आशा कृतीबद्दल शास्रशुध्ध पणे शीक्षेची आंमलबजावनी करू शकेल समाजाच्या हीताच रक्षण करू शकेल
@HarshDPatil1237 ай бұрын
आपले पंतप्रधान स्वतःला देवांच्या अवतारापेक्षा कमी समजत नाहीत .तरीही आपल्यासाठी खूप प्रेरणादायी आणि आदरणीय आणि कोणत्याही देवापेक्षा श्रेष्ठ असलेल्या आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणे आपल्यासाठी अस्वीकार्य आणि निषेधार्ह आहे.
@DyanadevoNavghane7 ай бұрын
आसा माणसावर काईदेसीर कारवाई जाली पाहिजे
@aum00057 ай бұрын
I m ashamed of our Maratha BJP leaders and Praful Patel they have sold their soul for power and money