पंचगंगेच्या पात्रात उडी मारलेला कोल्हापूरातला तरूण मगरींच्या वेढ्यात अडकला, ४ दिवसांनी सुटका कशी ?

  Рет қаралды 1,699,318

BolBhidu

BolBhidu

Күн бұрын

#BolBhidu #Kolhapur #PanchgangaRiver
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
bit.ly/Subscrib...
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / ​bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu.com
➡️Website: bolbhidu.com/

Пікірлер: 953
@kharibatami9016
@kharibatami9016 9 ай бұрын
शुक्रवार म्हणजे आई लक्ष्मीचा वार त्यामुळे आईचा आशीर्वाद
@mayurjogdand7378
@mayurjogdand7378 8 ай бұрын
😂
@nikitanikita5926
@nikitanikita5926 7 ай бұрын
😂😂😂😂
@Pankaj-wn9ks
@Pankaj-wn9ks 7 ай бұрын
वार कोणताही असला तरी तू कोणता तरी देवाचं नाव सांगितलं असतं 😂😂😂
@Diamond_Creations
@Diamond_Creations 5 ай бұрын
😂😂😂😅
@RAM_V_JADHAV
@RAM_V_JADHAV 9 ай бұрын
आई महालक्ष्मीच्या कृपेने लाइन गेली आणि आदित्यचा जिव वाचला ...🙏🏻🙏🏻⛳ व्हाइट आर्मीला प्रणाम....🙏🏻
@ऐतिहासिक-व2ह
@ऐतिहासिक-व2ह 9 ай бұрын
आई पाठीशी राहा सदैव माझा कुटुंबाला सांभाळसर्वाना सांभाळ मित्रांना नातेवाईक gbu🕉️
@nileshkharat211
@nileshkharat211 9 ай бұрын
पहिल्यांदा MSEB वाल्यांनी आपली लाज राखली...... सलाम
@imppatil1848
@imppatil1848 9 ай бұрын
Ye badhiya tha guru...!
@surajghorapade7623
@surajghorapade7623 9 ай бұрын
😂😂
@the-Perfumervlogs
@the-Perfumervlogs 9 ай бұрын
खरं हाय भावा
@kunaldeshmukh-gd7ve
@kunaldeshmukh-gd7ve 6 ай бұрын
Lay haslo bagh bhawa🤣
@aditijoshi1604
@aditijoshi1604 5 ай бұрын
@nileshkharat 😂😂
@PrathameshJathar-u8k
@PrathameshJathar-u8k 9 ай бұрын
White Army ला आणि आदित्यच्या धाडसाला सलाम🫡💯
@SUSHANT_BHAGAT
@SUSHANT_BHAGAT 9 ай бұрын
🎉 💯
@ni3awachar
@ni3awachar 9 ай бұрын
Really Hats Of To All Of U ❤
@santoshbhasmare8267
@santoshbhasmare8267 9 ай бұрын
White army's ❤
@ashapatil2873
@ashapatil2873 9 ай бұрын
@@SUSHANT_BHAGAT gvvggv
@indian62353
@indian62353 9 ай бұрын
व्हाईट आर्मीच्या रूपात देव धावून आला... ❤
@kamblesandeep86
@kamblesandeep86 9 ай бұрын
Good Work White Army 💐💐 कोल्हापूर ला लाभलेलं वरदान म्हणजे White Army 💐
@parshvnargude4619
@parshvnargude4619 9 ай бұрын
आम्ही याच गावचे आहोत . आम्हाला कळल्यानंतर आम्हाला धक्का बसला . आदित्य माझ्या भावाचा classmate च आहे पण आदित्य च्या धाडसाला आणि गावकर्यांना व व्हाईट आर्मीला सलाम
@patilrohan3840
@patilrohan3840 9 ай бұрын
Kont gav bhava
@gajananwante5716
@gajananwante5716 9 ай бұрын
शिराढोण कुरुंदवाड
@vaibhavnigade1370
@vaibhavnigade1370 9 ай бұрын
तो वाचला यात आम्हाला आनंदच आहे.... पण चिखल कसाकाय पचला.... ?
@vishvajeetpatil7379
@vishvajeetpatil7379 9 ай бұрын
आम्ही टाकवडे
@PremLakhe
@PremLakhe 9 ай бұрын
त्यांचा संपर्क नंबर मिळेल का
@amoldhukate1005
@amoldhukate1005 9 ай бұрын
मगरी सारख्या एका दिशेला का जात होत्या हे निरीक्षण खूप महत्त्वाचे ठरले .
@shreyabhoir1671
@shreyabhoir1671 6 ай бұрын
Thank u too Magar
@vidyakaldate7359
@vidyakaldate7359 9 ай бұрын
फकत एकच वाक्य इथे परफेक्ट बसतंय."देव तारी त्याला कोण मारी."👏😴🧡🚩🙏🙏👏👏💯
@ऐतिहासिक-व2ह
@ऐतिहासिक-व2ह 9 ай бұрын
जगदंबशिवराय🚩🕉️
@HINDU_SQUAD_OF_INDIA
@HINDU_SQUAD_OF_INDIA 9 ай бұрын
कोल्हापूरची माती लढायला शिकवते... रडायला नाही... कोल्हापूर... ❤✌👑🥳🔥 It's heaven for us.... ❤
@krish9802
@krish9802 9 ай бұрын
Kolhapur Visahy Hard 💯💪💪💪
@parag_Parag
@parag_Parag 9 ай бұрын
जय कोल्हापूर
@ajitmisal1908
@ajitmisal1908 9 ай бұрын
शेवटी देवच आला वाचवायला महालक्ष्मी आबाबाई, आणि white 🤍 Army la ही सलाम, ह्या लोकांना मुळे तर भारत सुरक्षित आहे ❤❤❤
@ravindragavali261
@ravindragavali261 9 ай бұрын
शेवटी देव नाही माणूस कामी आला व्हाईट आर्मी चे लोक कामी आले ते जर आले नसते तर देवाने काय केले असते
@countdown5286
@countdown5286 9 ай бұрын
Dev nahi lok kach madad kartat ❤️white army
@sunitanimbalkar1634
@sunitanimbalkar1634 9 ай бұрын
जीवाची पर्वा न करता व्हाइट आर्मी काम करते. खूच च कौतुकास्पद आहे हे👌🙏 🙏
@AtishGavand-e8y
@AtishGavand-e8y 9 ай бұрын
आई महालक्ष्मी चा आशीर्वाद होता म्हणून तो वाचला वाईट आर्मीलाा सलाम
@ऐतिहासिक-व2ह
@ऐतिहासिक-व2ह 9 ай бұрын
श्री महालक्ष्मी प्रसन्नजगदंबशिवराय🕉️
@sumitraingale63
@sumitraingale63 9 ай бұрын
आदित्य आणि व्हाईट टीम चे खूप कौतुक!व्हाईट टीम देवदूत ठरली आदित्यसाठी🙏
@yashwantghumre7130
@yashwantghumre7130 9 ай бұрын
White army ने शुक्रवारचा चान्स घेण , नेमकं खड्ड्याजवळ आल्यावर लाइट जाणं या गोष्टीमुळे देवावरचा विश्वास पक्का होतो
@rushiraul4084
@rushiraul4084 9 ай бұрын
Yogaayog naavaachaa ek prakaar asto.devaavar Vishwas thevnaare murkh astaat.
@mayurjogdand7378
@mayurjogdand7378 8 ай бұрын
😂😂😂😂😂😂😂
@mayurjogdand7378
@mayurjogdand7378 8 ай бұрын
Are dararoj loka martat tevha kaa nahi dev yet😂
@dipikapawar4948
@dipikapawar4948 8 ай бұрын
Devacha ichche shivay ithe kahich hot nasta ,dev tari tyala kon Mari🙏 ani jyachi ghatika bharli tyala janya pasun koni Roku shakat nhi ,he devache ch nemlele chakra ahet🙏
@Adeshgaming302
@Adeshgaming302 7 ай бұрын
🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣😆😆🤣🤣🤣
@pratikbakane3583
@pratikbakane3583 9 ай бұрын
White Army ला आणि आदित्यच्या धाडसाला सलाम
@kuldiprasal9668
@kuldiprasal9668 9 ай бұрын
कोल्हापूरच्या महालक्ष्मीचा आशिर्वाद आणि व्हाईट आर्मीचं धाडस यामुळे आदित्यचा जीव वाचवला. व्हाईट आर्मी ❤🙏
@vijayadsul2060
@vijayadsul2060 9 ай бұрын
आम्ही हा प्रसंग रोज ऐकत होतो, वेगवेगळे प्रश्न मनात येत होते , पण सर्व प्रयत्न केलेल्या सर्वांना धनयवाद, व बोल भिडू ने मांडणी चांगली केली
@AakashSanjayKharat
@AakashSanjayKharat 9 ай бұрын
चिन्मय भावा शिरोळ आमच्या गावाशेजारीच आहे..... आणि आदित्य बंडगर हा लांबून आमचा पाहुणा चं लागतो...... देव कोणाला कसा आशीर्वाद देईल कोणीच नाही सांगू शकत.......
@SinghmP24
@SinghmP24 9 ай бұрын
झाला का पावणा 😂😂 लगेच
@gauttammanwar9306
@gauttammanwar9306 9 ай бұрын
कसा म्हणजे असा तथास्तु पुत्र😊😊😊😊
@seular-द्वेष्टा
@seular-द्वेष्टा 9 ай бұрын
पाहुणा म्हणजे 😂😂😂😂
@sushantchougule4546
@sushantchougule4546 9 ай бұрын
@@seular-द्वेष्टाrelative
@jenishshah3882
@jenishshah3882 9 ай бұрын
अतिशय सुंदर दादा ... आपण सर्वानी मिळून फडणवीस साहेबांच्या पाठीशी उभे राहिले पाहिजे .... त्यातच सर्वांचा फायदा आहे .... मागच्या १० वर्षात गरीब मजूर व्यापारी शेतकरी सर्व सुखी झाले आहेत ... अजून १० वर्ष चान्स द्यायला हरकत नाही .... बाकी फडणवीस साहेब ज्याच्या पाठीशी तो किती इथं बनतो हे सगळ्यांना माहितीय ....
@ganeshjadhav-fe6de
@ganeshjadhav-fe6de 9 ай бұрын
देव तारी त्याला कोण मारी... पण देवदूत बनून आलेल्या white आर्मी आणि आदित्यच्या धाडसाला सलाम. ❤
@Mi_baalbharati-24
@Mi_baalbharati-24 9 ай бұрын
Waaa...... व्हाइट आर्मी च्या टीम मधील सर्वांना माझा मानाचा त्रिवार सलाम 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏 आई महालक्ष्मी च्या कृपेने सर्व झाले, Thank u white army
@satishaucharmal2694
@satishaucharmal2694 9 ай бұрын
काही वेळासाठी मी स्वतः ल आदित्यच्या जागी ठेवून सगळं ऐकत होतो😮 अंगावर काटे आले.. कसे काढले असतील त्याने चार दिवस आणि रात्र? खोल खड्डा, बाजूला पाणी आणि कर्णकर्कश मोटारीचा आवाज आणि अधून मधून मगरीचे दर्शन😢 बापरे..
@prachigawari6868
@prachigawari6868 9 ай бұрын
Same 😢
@vaibhavgaikwad1132
@vaibhavgaikwad1132 9 ай бұрын
बरोबर ना...चक्क स्वर्ग काय असतो तोच आदित्य नी पाहिला असे
@sach-2001
@sach-2001 9 ай бұрын
White army तुमचं मनापासून आभार तुम्ही एका‌ मुलाला नवीन जीवन दिल्याबद्दल... तुमच्या कार्याला सलाम 🫡🙏🏻
@charudattachandrasheel3852
@charudattachandrasheel3852 9 ай бұрын
सगळ्यात महत्वाचे ...मित्रानो एका ...रेस्क्यू टीम मधील नावे .....आणि भानावर येऊन विचार करा ....हॅट्स ऑफ ऑल ....त्रिवार सत्य ....प्रथम आणि अंतिम फक्त आणि फक्त भारतीय
@somethingnew7258
@somethingnew7258 9 ай бұрын
अगदीच योग्य कॉमेंट साहेब 👆🏻... आताच्या राजकीय गढूळ ता बाजूला करायचं झाल्यास ही मनोवृत्ती ठेवायला हवी 👆🏻🙏🏻
@Neck8967
@Neck8967 9 ай бұрын
जेव्हा घरात येऊन गळा कापतील तेव्हा भारतीय करत बसा , सर्वधर्म समभाव
@npb5258
@npb5258 9 ай бұрын
मुजावर converted आहेत. आमचेही घरगुती संबंध आहेत. ते स्वतःला हिंदूंचे वंशज आहे याची जाणीव ठेवतात. पुण्यात isis चे संबंध असणारा एक डॉक्टर आणि एक इंजिनिअर होता. आपल्याला फरक करता आला पाहिजे. सगळे वाईट नसले तरी सगळे चांगले पण नाहीत. गावात वाढलेले आणि शहरात मुस्लिम मोहल्ल्यात वाढलेल्यांमंध्रे खूप फरक असतो. देशापेक्षा धर्म वर ठेवणारे नकोत.
@anonymous1-h4r
@anonymous1-h4r 9 ай бұрын
@@Neck8967 कोण कोणाला नाही कापत उगाच... खाज केली की भांडणे होतात...टाळी दोन्ही हातांनी वाजत असते हा common sense आहे
@Neck8967
@Neck8967 9 ай бұрын
@@anonymous1-h4r हो बरोबर आहे भाई पर्वा चीच गोष्ट आहे 13 आणि 8 वरश्याच्या मुलांनी चुकी केली नसती तर आज दोघेही जीवन्त असते, टाळी 2 नहीं हातानी वाजते
@anilpatil7070
@anilpatil7070 9 ай бұрын
माझा सॅल्युट जीवापाड काम करणा-या व्हाईट आर्मीला...आणि सलाम त्या अदित्यच्या धाडसाला....
@suryaprakash6783
@suryaprakash6783 9 ай бұрын
नशीब दुसरं काय..सगळे योग जुळून आले 👍
@vitthalamalkar9870
@vitthalamalkar9870 9 ай бұрын
आदित्य चा ...नविन जन्म झाला...काहीतरी.. भविष्यात चांगले महान सत्कार्य तो...करेल...Hats of Rescue team white army...Salam Aditya chya jiddila....🎉
@wills167
@wills167 9 ай бұрын
सैल्यूट White Army, आदित्य ची हिम्मत आणि लोकांच्या प्रार्थना ह्यांनी चक्क चमत्कार झाला
@pearlraj7003
@pearlraj7003 9 ай бұрын
Ok baby
@adv.rahuladagale6622
@adv.rahuladagale6622 9 ай бұрын
अरे.... चिन्मय आदित्यचा जीव वाचला हेच आपले भाग्य.... मस्तच
@bahubali9799
@bahubali9799 9 ай бұрын
रोकडे सर आणि White Army hats off to them.. These are real Heroes of Kolhapur. बाकी मगरिंचे पण आभार मानायला हवेत.. त्या खड्याच्या आजुबाजुला फिरत होत्या म्हणुन वाचला आदित्य..!!
@Dharmik459
@Dharmik459 9 ай бұрын
ज्याला देव तारी, त्याला कोण मारी.👍
@Hindu_2003.
@Hindu_2003. 9 ай бұрын
​@@सत्यशोधकयुवापरिषद झाडाखाली ज्ञानप्राप्ती करण्यासाठी गेलते 😅
@बाबाआठवले
@बाबाआठवले 9 ай бұрын
​@@सत्यशोधकयुवापरिषदनाय त्यांचा बुद्ध किंवा अल्लाह हलवत बसले होते सोबत..! 🌚
@akashkartule7780
@akashkartule7780 9 ай бұрын
@@बाबाआठवले 😂🤣
@JayHind46
@JayHind46 9 ай бұрын
​​@@सत्यशोधकयुवापरिषदतू बुद्ध, आंबेडकर कडून काही शिकला नाहीस मित्रा एवढा द्वेष बर नव्हे कोणत्या धर्माचा...तुझा प्रोफाइल पाहून समजलं तू पेरियार ने त्याच्या पोरीसोबत लग्न केलं त्यातून झालेला दिसत आहेस तू😅?
@rajantate7383
@rajantate7383 9 ай бұрын
​@@सत्यशोधकयुवापरिषददेव तुझ्या बाब्या ला आणि बुद्धाला झवत होता म्हणून तस झाल 😂😅😅
@sudhirthite2755
@sudhirthite2755 9 ай бұрын
Bhai tuza❤ आवाज.... class
@sachinpatil9318
@sachinpatil9318 9 ай бұрын
श्री गुरुदेव दत्त.... व्हाइट आर्मी वाल्यांना सलाम.....
@yogeshgaikwad2676
@yogeshgaikwad2676 9 ай бұрын
सलाम त्या व्हाईट आर्मीला आणि आदित्यच्या हिमतीला सुद्धा ❤️🙏
@ashwinichougule477
@ashwinichougule477 9 ай бұрын
देवी महालक्ष्मीची कृपा....आणि बहादुर व्हाइट आर्मी चं साहस... शतशः प्रणाम🙏🙏 सुखी राहा आदित्य💐
@marutimole5402
@marutimole5402 9 ай бұрын
कोल्हापूर ची नवी ओळख --- white Army ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
@aishwaryadhale564
@aishwaryadhale564 9 ай бұрын
देव तारी त्याला कोण मारी खरचं नशीबवान आहे हा त्याला वाचवण्यासाठी धडपड केली टीम याना सलाम माणूसकी धर्मापेक्षा मोठे काहीच नाही 🙏🙏👏👏
@Ab-pc2bj
@Ab-pc2bj 9 ай бұрын
व्हाईट आर्मी चे मनापासून आभार 🙏🙏.
@Mahidada992
@Mahidada992 5 ай бұрын
आदित्य यांचा धाडसला सलाम आणि या विषयावर एक चित्रपट बनवू शकतो लोकांना पण कळणं कि संयम लय महत्वाच आहे म्हणून काही गोष्टीना वेळ लागतो पण माणूस यशस्वी होतो.... सलाम आदित्य.........
@Animalplanet0711
@Animalplanet0711 9 ай бұрын
मोटारींची लाईट गेली ... म्हणजे इथे अस म्हणावं लागेल ' देव तारी त्याला कोण मारी ' कदाचित ती वेळ त्याची नव्हतीच .. अस देवाला पण वाटले असेल , म्हणून देवाने च मोटार बंद केली असेल कारण त्याचा आवाज व्हाईट आर्मी ला ऐकू जाण्यासाठी ... 💯👍
@dhananjaypimpalnerkar691
@dhananjaypimpalnerkar691 5 ай бұрын
सत्य आहे
@mamta7614
@mamta7614 9 ай бұрын
व्हाईट आर्मी मनापासून आपल आभार. आदित्यच्या धाडसाचं कौतुक आहे. आईचा आशीर्वाद सदैव आपल्या पाठीशी राहो🙏🙏
@aartipatil4855
@aartipatil4855 9 ай бұрын
जगात भारी आम्ही कोल्हापूरी , व्हाईट आर्मीला सलाम, आपल्या कामात सदैव त्तपर , व्हाईट आर्मी.
@laxmannavle598
@laxmannavle598 9 ай бұрын
बोल भिडू तुमचे विषय खूप जबरदस्त असतात. ग्रेट ❤
@arungurav7227
@arungurav7227 9 ай бұрын
देव तारी त्याला कोण मारी खरच कोल्हापूर च्या मातीत किती ताकत आहे हा तर प्रत्येक्ष आलेला अनुभव सलाम सर्व ठिमला जय जोतिबा चांग भल
@sunilshinde8232
@sunilshinde8232 9 ай бұрын
शब्द अपुरे आहेत!! ग्रेट रेस्क्यु
@best_movis
@best_movis 9 ай бұрын
कोल्हापूरचा रांगडा गडी म्हणतात तो हाच ❤
@Darshan_18.
@Darshan_18. 9 ай бұрын
Man vs crocodile 🐊
@vaibhavlad919
@vaibhavlad919 9 ай бұрын
अंगावर काटा येणारा डोळ्यात पाणी आणणारा खरा प्रसंग म्हणजे लाईट जाणे आणि त्याचा आवाज ऐकू येणे🥺🥺🥺 खरचं आई अंबाबाई तुझाच आशीर्वाद🙏🙏🙏 शेवटी देव तारी त्याला कोण मारी
@प्रशांत-ब4श
@प्रशांत-ब4श 9 ай бұрын
फक्त आणि फक्त सॅल्यूट त्या व्हाईट आर्मी टीम ला...
@abhijeetjadhav2565
@abhijeetjadhav2565 9 ай бұрын
Salute to Aditya & white Army 🎉
@dattajiraohariramdesai.
@dattajiraohariramdesai. 9 ай бұрын
'देव तारी त्याला कोण मारी ' भगवंताची कृपा अशेल तर त्याचे कोणीच वाईट करू शकत नाहीं . त्याच्या धाडसाला सलाम ज्यानी त्याचा शोध घेतला त्यांचे मनापासुन अभिनंदन आणि त्या सर्वाना धन्यवाद .
@pearlraj7003
@pearlraj7003 9 ай бұрын
Darling
@shridharpatwardhan2834
@shridharpatwardhan2834 9 ай бұрын
व्हाईट आर्मी च्या कार्याला शतशः नमस्कार . यांच्या कार्याचे कौतुक करताना शब्द अपुरे आहेत. धन्य धन्य
@ssritapure3303
@ssritapure3303 9 ай бұрын
लाईट गेली म्हणजे प्रत्यक्ष देवच अवतरले
@sharadbhaipohankar7865
@sharadbhaipohankar7865 9 ай бұрын
Nehmi light geli tar dewachi jyastch Krupa hnar
@indian62353
@indian62353 9 ай бұрын
होय. वायरमेनच्या रूपात आणि व्हाईट आर्मीच्या रूपात
@AZ-vl3xw
@AZ-vl3xw 9 ай бұрын
सलाम कोल्यापुराच्या व्हाईटआर्मी ला 👏👏👏
@marutidmali862
@marutidmali862 9 ай бұрын
अभिनंदन सर्व टीमच 👏👏 आम्ही सांगली 🙏 श्री गणेश बेकरी कवठेएकंद 🎉कवलापूर 🙏
@surajnalwade8995
@surajnalwade8995 9 ай бұрын
Hi majya mamach gaon islampur ahee
@Aarukhamkar
@Aarukhamkar 9 ай бұрын
खरच दादा खुप मोठा विशलेहक आहेस आर्मी ला पण खुप धन्यवाद दादा
@jyotibabadave5707
@jyotibabadave5707 9 ай бұрын
ज्योतिबाच्या नावानं चांगभलं...
@AmitTemkar-u6q
@AmitTemkar-u6q 9 ай бұрын
Salute To Pradip Sir And All White Army Team. Aditya Brave Boy
@surendramunde5680
@surendramunde5680 9 ай бұрын
आदित्य हा खूप धैर्यवान आहे .. खुप छान मीत्रा.... लाईट गेली नसती तर वाचत नव्हता
@amrishgamote2906
@amrishgamote2906 9 ай бұрын
शेवटी मगरीनींच आदित्य च्या शोधाची दिशा बरोबर दाखवली...
@rudranshdixit6063
@rudranshdixit6063 6 ай бұрын
अभिमान वाटतो व्हाईट आर्मीचा... सलाम तुमच्या कार्याला... जगदंब 🌺🙏🏻🌺
@mukeshjadhav9627
@mukeshjadhav9627 9 ай бұрын
व्हाइट आर्मी ला सलाम . आणि आदित्य तुला सुद्धा positivity creats everything good. 🎉
@tohidhalagale7483
@tohidhalagale7483 9 ай бұрын
म्हणून म्हणतो उघड्यावर हागायला जाऊ नका, एक कदम स्वच्छता की ओर 😂😂😂
@navnathtengale6943
@navnathtengale6943 9 ай бұрын
माणसाच्या नशिबी कधी काय येईल हे सांगता येत नाही असले भिकार विचार ठेवून कधी मोठा होता येत नाही
@sanjaygalande2900
@sanjaygalande2900 9 ай бұрын
Arey kontya veles konti comment karaychi he kalta ka??to bichara vachla hech khup motha bhagya....
@AyyoGamer
@AyyoGamer 9 ай бұрын
😂😂😂
@gouravkhatavkar15
@gouravkhatavkar15 9 ай бұрын
अरे तुझ्या आईच भोकं त्या पोरग्यावर काय वेळी आली होती आणि तुला चेष्टा सुचत आहे आईझवाड्या 😡
@ganeshjadhav4393
@ganeshjadhav4393 9 ай бұрын
Tuzya navat tech ahe ani tuzya tondat pan tech ahe
@nitnpatil
@nitnpatil 9 ай бұрын
White आर्मी आणि आदित्य यांच्या जिद्दीला कडक सलाम
@anantdhumak3983
@anantdhumak3983 9 ай бұрын
काही गोष्टींचा किती योगायोग असतो बघा रैस्कुटिम ने चार दिवस शोधण्याचे काम करूनसुध्दा हिंमत न हारणे ,मोटर पंप ची विज खंडीत होणे व कठीन प्रसंगीचिखल खाउन जीव जगवणे या सर्वाला भाग्य व कर्म ही म्हणता येईल.
@dineshshet1366
@dineshshet1366 9 ай бұрын
तुम्ही खूपच छान बोलता.
@neelamsukale2644
@neelamsukale2644 6 ай бұрын
व्हाईट आर्मी आणि आदित्य दोघांच्या धाडसला सलाम. आई महालक्ष्मी ची कृपा 🙏🏻💐
@Vishal-kadam24x7
@Vishal-kadam24x7 9 ай бұрын
हा व्हिडिओ फक्त माहितीसाठी आहे. हा टाईटल फक्त आपल्या चिन्मय भावा साठीच लागू शकतो. आदित्यचा विषय पण देवाचाच आहे.
@Jitendra-ri5yx
@Jitendra-ri5yx 9 ай бұрын
आदित्य च्या डेरींगला सलाम शेवटी भंगवतांची कृपा 🙏🙏🙏🙏🙏
@theoptimist3218
@theoptimist3218 9 ай бұрын
मुद्दई लाख बुरा चाहे तो क्या होता है, वही होता है जो मंज़ूरे ख़ुदा होता है। त्याचा काळ आला होता पण वेळ काय आली नव्हती, बोट तिथे जाणे आणि लाईट पण त्याच वेळी जाणे ही देवाचीच करणी आहे...काय म्हणता! आणि व्हाइट आर्मीच्या रुपात खर्च देवाचे गण आले होते.
@khanchankhandare727
@khanchankhandare727 5 ай бұрын
आदित्यच्या धाडसाला सलाम देव तारी त्याला कोण मारी
@sumitraingale63
@sumitraingale63 9 ай бұрын
आई महालक्ष्मी च आशीर्वाद🙏🙏🙏
@pearlraj7003
@pearlraj7003 9 ай бұрын
True buddy
@pravindpatil9555
@pravindpatil9555 5 ай бұрын
आई अंबाबाईच्या आशीर्वादाने त्या मुलाचा जीव वाचला
@nayankatmande2577
@nayankatmande2577 9 ай бұрын
Khoop blessings Ani khoop ashirwad..❤..Tula sagal kahi Milo ayushayt,.👍🥰
@ankushnirmale5506
@ankushnirmale5506 9 ай бұрын
Salute white Army❤....# Nilesh vankore & Team.
@vijaypote3
@vijaypote3 9 ай бұрын
व्हाइट आर्मी ला आणि त्यांच्या कार्याला सलाम 👑🙏🙏 Real heroes
@f23mandarprabhune89
@f23mandarprabhune89 9 ай бұрын
पक्क भागल त्याच जीवनाची किंमत कळाली आहे त्याला आता आता परत जीव द्यायचा विचार करणार नाही जीवनाची किंमत कळाली त्याला
@RashmiKarekar-z7k
@RashmiKarekar-z7k 9 ай бұрын
मी पण कोल्हापूर ची आहे. लग्न करून दुसरीकडे आले. पण कोल्हापूर सुटलं नाही मनातून
@clasherrohan3729
@clasherrohan3729 9 ай бұрын
Sarkari nwara hay ka private
@Avis1404
@Avis1404 9 ай бұрын
देव करो अन् तुमच्या भावाला पण तुमच्या सारखी माहेर प्रेमी मुलगी भेटो 🙏
@PrakashPatil-lx6qp
@PrakashPatil-lx6qp 9 ай бұрын
😂😂
@sachindandge764
@sachindandge764 9 ай бұрын
याच्याशी काय संबंध? उगाच काहीही बकायच..अच्छा तुमच्या माहेरची माणसं आहेत होय ही
@shivnathshinde1395
@shivnathshinde1395 9 ай бұрын
USER HI VYAKTI MAHILA AHE KI PURUSH ?
@shekhartaware7400
@shekhartaware7400 9 ай бұрын
पोलिस, आर्मी व व्हाइट आर्मीला सलाम✨
@umeshkhandeparkar699
@umeshkhandeparkar699 9 ай бұрын
Great , आदित्य आणि त्याला वाचवणाऱ्या सर्वाना सलाम 👍👏👏
@sachininamdarsir
@sachininamdarsir 9 ай бұрын
व्हाइट आर्मीच्या कार्याला सलाम....
@pearlraj7003
@pearlraj7003 9 ай бұрын
Ok darling
@RameshSadawarte
@RameshSadawarte 9 ай бұрын
दादा देवाचा आशीर्वाद कोणत्या रूपात येईल ते सांगतायेनार नाही देवा सर्वाना सुखात ठेवा
@atulthegamechanger9779
@atulthegamechanger9779 9 ай бұрын
Salute to White Army ,Ambabai blessed Brave Aditya.
@RutujaGavade-l7c
@RutujaGavade-l7c 9 ай бұрын
देव तारे त्याला कोण मारे आदित्य सलामी 😊 आई वडिलांचा आशीर्वाद ❤❤ White army रूपात देव अवतार ले महणउन Aditya वाचले
@alok592
@alok592 9 ай бұрын
मी शेजारी राहतो त्यांच्या, त्यांच्या घरा मध्ये खूप मोठा वाद झाला होता आणि तो जीव द्यायलाच गेला होता, त्यांच्या घरच्यांना पण हे माहीत होत, परंतु तो कुठे जीव द्यायला गेला याची त्यांना कल्पना नव्हती
@meetkumarsore4820
@meetkumarsore4820 9 ай бұрын
भाऊ तुझी statement त्याला आणि घरच्यांना jai मध्ये पोचवेल. तुझी काय ईच्या आहे.
@ajaypawar404
@ajaypawar404 9 ай бұрын
ज्याला पोहायला येतं तो नदीला जिव देयला कशाला जाईल?
@indian62353
@indian62353 9 ай бұрын
​​@@meetkumarsore4820त्याने खरं बोललं तर डायरेक्ट कोर्टाचा विषय काढला का तुम्ही 🤦‍♂️🤦‍♂️🤦‍♂️
@alok592
@alok592 9 ай бұрын
@@meetkumarsore4820 माफ करा भाऊ, मी जे खर हाय तेच बोललोया
@ArchanaChavan-hg6rd
@ArchanaChavan-hg6rd 8 ай бұрын
Thanks for informing 🙏
@swamisamrath6555
@swamisamrath6555 8 ай бұрын
बंडगर नावातच दम आहे ज्या ज्या गावात बंडगर आहेत त्या त्या ठिकाणी ते राज्य करतात🔥🔥🔥🔥
@sandeepbhavar1400
@sandeepbhavar1400 9 ай бұрын
Well done team👍
@the-Perfumervlogs
@the-Perfumervlogs 9 ай бұрын
सलाम त्या व्हाइट आर्मी ला आणि🎉 आदित्य ल
@RMDDESAI
@RMDDESAI 9 ай бұрын
सुदैवाने आदित्य वाचला ही खूप चांगली गोष्ट झाली, विचार करा आपण फक्त चार दिवस उपाशी राहू शकत नाहीत, जरांगे पाटील आठरा दिवस उपाशी होते तेंव्हा त्यांच्या शरीरावर काय परिणाम झाले असतील....😌
@श्री-भ4स
@श्री-भ4स 9 ай бұрын
यालाच म्हणतात देव तारी त्याला कोण मारी ।कुणीही वेळेच्या आधी जाऊ शकत नाही आणि वेळ आल्यावर थांबू शकत नाही प्रत्येकाला पृथ्वीवरचा मुक्काम हलवावाच लागतो असो ।असच घडलं आदित्यच्या बाबतीत चार दिवस चिखलात राहून पण अन्न पाणी नसताना पण वाचला खूप खूप शुभेच्छा आदित्य🎉🎉🎉
@SuryaIsSurya
@SuryaIsSurya 9 ай бұрын
Shree Swami Samarth 🙏
@surajlahare4297
@surajlahare4297 9 ай бұрын
आशीर्वाद.... फक्त आणि नशीब ❤
@_raya_1442
@_raya_1442 9 ай бұрын
आई अंबाबाई तारी त्याला कोण मारी 🙏🏻🚩🚩🚩
@KRK256
@KRK256 9 ай бұрын
Wow nice work white army 9:37
@vijaykoli7153
@vijaykoli7153 9 ай бұрын
रेस्क्यू team ला विनंती आहे कि शोध सुरु असताना motar बंद करावी. साधी गोष्ट तुम्हला समजयला हवी होती. Light geli नसती तर to सापडला nsta
@rajeshhande8560
@rajeshhande8560 9 ай бұрын
शेती आणि गाव माहितेय का दादा?
@SwwapnilsirKamble
@SwwapnilsirKamble 6 ай бұрын
कोल्हापूरच्या white army साठी एक लाईक तर बनतोच
@vijaybramhadande189
@vijaybramhadande189 9 ай бұрын
व्हाईट आर्मी ऑफिसर याना सलाम 🙏🙏👍👍
@MadhuriJoshi23
@MadhuriJoshi23 9 ай бұрын
देव तारी त्याला कोण मारी 🙏🏻🙏🏻 व्हाईट आर्मी खरंच तुमच्या धडसाचे कौतुक. सलाम 👍🏻👍🏻👌🏻👌🏻🙏🏻🙏🏻
@ravindrajadhav6353
@ravindrajadhav6353 9 ай бұрын
काळ आला होता पण वेळ आली नव्हती म्हणतात ते हेच.....White Army च्या जिद्दी ला आणी आदित्य च्या चिकाटी ला सलाम 🎉
@ऐतिहासिक-व2ह
@ऐतिहासिक-व2ह 9 ай бұрын
श्री महालक्ष्मी आईने वाचवलं आदित्य gbu🕉️आई आभारी आहे gbu🕉️
@tejasborkar5805
@tejasborkar5805 9 ай бұрын
Thanks MSEB
@shrikanthotkar6889
@shrikanthotkar6889 8 ай бұрын
व्हाईट आर्मी सारख्या संघटनांना खूप प्रतिसाद दिले पाहिजे ,ग्रेट व्हाईट आर्मी ❤❤❤❤❤❤
@ranjitchavan1733
@ranjitchavan1733 9 ай бұрын
Many many thanks 🎉 white army team .aplya sarkhi lok aaj ahet aaj sache deshbhakht thanks tumhala he government ne purskar dila pahije 🎉 tumhe kaam aflatun ahe .no one ignore it. Thanks lot white army ❤ from akluj
Арыстанның айқасы, Тәуіржанның шайқасы!
25:51
QosLike / ҚосЛайк / Косылайық
Рет қаралды 700 М.