अखेरचे बलिदान। बलिदान दौड । दिवस आठवा - क्षेत्र वढू - तुळापूर। ०८ - भाग ०२

  Рет қаралды 2,131

STT History

STT History

2 ай бұрын

सेवेचे ठाई तत्पर
II आयोजित II
🚩बलिदान दौड 🚩
अखंड हिंदुस्थानाच्या स्वराज्यासाठी आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या छत्रपती शंभू राजेंना अगदी जवळून समजून घेण्यासाठी. त्यांचा पराक्रम धैर्य मुद्सद्देगिरी त्याग हे सर्व समजून घेण्यासाठी आम्ही करत आहोत १८०० किलोमीटर ची बलिदान दौड यात्रा.
ज्या मध्ये शम्भू राजांनी आपल्या आयुष्यात ज्या ज्या ठिकाणी आपल्या पद्स्पर्शानी या भूमीला प्रेरणेचे एक तीर्थस्थान बनवले त्या त्या निवडक काही महत्वाच्या जागी प्रत्यक्ष जाऊन त्या ठिकाणी त्यांचे चरित्र वाचून त्यातून प्रेरणा घेण्याच्या उद्देशाने ही ८ दिवस ८ प्रेरणास्थाने अशी बुलेट दौड आयोजित केलेली आहे.
🚩दौडीचा मार्ग-
जन्मस्थान पुरंदर
पालीचा किल्ला सुधागड
पद्मदुर्ग
रत्नागिरी
जुवेचा किल्ला गोवा ( सेंट इस्टेवान )
किल्ले पन्हाळा
शृंगारपूर
संगमेश्वर
धर्मवीर गड ( बहादूर गड )
क्षेत्र तुळापूर संगम
या प्रत्येक जागा शंभू राजेंच्या स्वभावाचे , गुण वैशिष्ट्यांचे , कला गुणांचे वेगवेगळे दर्शन घडवून देतात. तेच वेचण्यासाठी, त्या जागांवर जाऊन त्या ठिकाणचे विशेष असे शंभू चरित्र वाचन करून कायमचे त्यांना आपल्या मनात ठासून भरण्यासाठी ही बलिदान दौड आयोजित केलेली आहे.
१७ फेब्रुवारी पासून सुरु होणारी ही दौड सलग ८ दिवस दौडून २४ फेब्रुवारी रोजी तुळापूर येथे पूर्ण होईल
🚩सहभागी सदस्य राईडर 🚩
सत्यजीत भोसले
किरण शेळके
प्रशांत काळाने
सुयोग शिंदे
🚩सहाय्य्क व्यवस्थापक🚩
पार्थ चव्हाण
साई दळवी
------------------------------------------------------------------------------------------------------------------------

Пікірлер: 19
@ajitdabhade353
@ajitdabhade353 2 ай бұрын
आजपासून विचारांची नवी दौड आणि त्याला कार्याची जोड यासाठी यातून खरंच खूप प्रेरणा मिळते.. उपलब्ध साधनानिशी शक्य होईल तसे सर्व सहकार्य करू
@ajitdabhade353
@ajitdabhade353 2 ай бұрын
मातीत पडलेला आणि आरोपात मलिन झालेला माझा राजा आज तू तुझ्या ज्ञानानी आणि कर्तृत्वाने त्याला पुन्हा मुक्त करून त्याला न्याय मिळवून दिला इतकंच व्यक्त होतो...
@sayalisuryawanshi1428
@sayalisuryawanshi1428 2 ай бұрын
आजपर्यंत पाहिलेली सर्वात सुंदर कल्पना....... म्हणजे, बलिदान दौड 🚩🚩🚩🚩🚩 जेव्हा पहिल्यांदा पाहायला सुरुवात केली होती तेव्हा असं वाटलं नव्हत की या मोहिमेतून एवढ्या गोष्टी ( पुराव्यानिशी ) सिद्ध होतील......
@TheVivekgdesai
@TheVivekgdesai 2 ай бұрын
खुप अप्रतिम उपक्रम होता..... छ्त्रपती संभाजी महाराजांचा संपूर्ण इतिहास अनुभवायला मिळाला. तुझे मनापासून धन्यवाद. जय शिवराय जय शंभुराजे
@santoshpatil4688
@santoshpatil4688 2 ай бұрын
I love this series. Love from Belgaum. Jai Shambhuraje great work all ❤ . Shambhuraje mhanje mahadevacha dusara avatar ❤
@manjilimahadeshwar4177
@manjilimahadeshwar4177 2 ай бұрын
खरच तुमच्या कार्याला मनापासून सलाम.सर्वप्रथम तुम्ही ही बलिदान दौड यशस्विरीत्या पार पाडली याबद्दल तुमचं खूप खूप कौतुक. तुमच्या या कार्यामुळे बऱ्याच जणांनमध्ये चांगला बदल होईल विचारात चांगली भर पडेल योग्य इतिहास लोकांपर्यंत पोचेल हे नक्की.शंभूराजांचे मलिन केलेलं चारित्र या लेखिकेच्या पुस्तकातून तुमच्या माध्यमाने जणू दुधाचा अभिषेक करून स्वच्छ धुवून काढलं अस मला वाटतं.तुमचं हे कार्य आताच्या व पुढच्या अनेक पिडींना प्रेरणादायी ठरेल हे नक्की.खूप विडिओ बघते खूप माहितीही मिळते त्याने पण अशी मोलाची माहिती तुमच्यामुळे मिळाली.तुमचे खूप खूप आभार.तुमच्या हातून असच चांगलं कार्य घडत राहो.तुमच्या कार्याला पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा.बलिदान दौड ची ही वाटचाल तुमच्या सोबत आम्ही ही पूर्ण केली अस भासत होत.आज शेवटच्या दिवशी जे तुम्हाला जाणवत होत फिल होत होतं ते आम्हालाही वाटत होत.खूप विडिओ बघते पण एवढ्या कॉमेंट्स कधीच नाही केल्या.तुमच्याशी या फिलिंगस शेअर कराव्या अस वाटलं कारण नेहमी वाटायचं की महाराजांबद्दल चुकीच्या गोष्टी बोलल्या जातात पसरवल्या जातात.याला तुम्ही कुठेतरी आळा घालण्याच काम केलं.खूप बरं वाटलं.🙏 आणि शेवटी तुम्ही तुमचे जे विचार मांडले मत मांडल ना ते खरच पटलं आमचही असच म्हणणं आहे. जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभुराजे 🚩🚩🚩🙏🙏🙏
@shirinpatil6824
@shirinpatil6824 2 ай бұрын
Hats off to your Work 🙏🙏 And we are really Thankful to you for sharing this with Us 🙏 जय जिजाऊ 🙏 जय शिवराय 🙏जय शंभूराजे 🙏
@madhurighule9834
@madhurighule9834 2 ай бұрын
जय शंभू राजा
@ganeshthorat1074
@ganeshthorat1074 2 ай бұрын
Jay shambhu
@user-zv8be3xr2f
@user-zv8be3xr2f 2 ай бұрын
संभाजी महाराज्यांचं चरित्र खराब दाखवण्याच्या कटात ह्या ललित लेखकांनी हे का सांगितलं नाही की जर संभाजी महाराज इतके व्यसनाधीन होते तर मग ह्या लेखकांच्या अब्बाला त्यानां इतक्या क्रूर पणे आणि कपटाने ठार करण्याची गरज का पडली असेल...??? 🚩 जय शिवराय, जय शंभूराजे, जय जिजाऊ 🚩
@panduranglabade2751
@panduranglabade2751 2 ай бұрын
🙏🙏🚩🚩
@madhurighule9834
@madhurighule9834 2 ай бұрын
😭😭🙏🙏
@nikhil4805
@nikhil4805 2 ай бұрын
Dharmadh naka banu🙏
@panduranglabade2751
@panduranglabade2751 2 ай бұрын
😭😭😭😭🚩🚩🚩🚩
@noobsboysgaming7579
@noobsboysgaming7579 2 ай бұрын
चरित्र बूक व लेखक कोणते आहे सांगा..
@Suvarna9488
@Suvarna9488 2 ай бұрын
Shivputra sambhaji , Dr Kamal gokhale
@TruthHistory616
@TruthHistory616 2 ай бұрын
Bhau book cha nav kay ahe
@kunalhande4928
@kunalhande4928 2 ай бұрын
Shivputra Sambhaji - Dr Kamal Gokhale
1 or 2?🐄
00:12
Kan Andrey
Рет қаралды 30 МЛН
I CAN’T BELIEVE I LOST 😱
00:46
Topper Guild
Рет қаралды 75 МЛН
यास्मिन शेख भाग पहिला
15:06
Yashwant Pratisthan-Ananway, Pune
Рет қаралды 5 М.
1 or 2?🐄
00:12
Kan Andrey
Рет қаралды 30 МЛН