नितीन करीर हे महाराष्ट्रातील अतिशय उत्कृष्ट अधिकारी राहिलेले आहेत नेहमी शासन हे जनते करताच काम करत असतं याचे भान त्यांनी स्वतःही ठेवले व वेळोवेळी शासना सही त्याची जाणीव करून देत धोरण आखण्यास लावली, आपल्या संस्थेतील त्यांची भेट ही अनेकांना प्रेरणा देणारी आहे
@geetashreeguha66284 ай бұрын
खुपच छान, भारताला आपल्या सारखे गुणी लोक अनेक लाभावे हीच देवा कडे प्रार्थना.❤ दोघांना नमस्कार आणि शुभेच्छा.
@raghunathvispute94793 ай бұрын
खूपच सोपं ,आश्वासक मनोगत.प्रत्येक त्याचा भावार्थ ,लौकिकार्थ व त्याचा जीवनाशी संदर्भ कसा असतो ,जोडता येतो हे सहज पटवून देण्यात यशस्वी झालेत.सुंदर जीवन दिव्यांगाबरोबर तसेच सामान्यांनाही कसं घडवता येतं ,जगता येतं ह्याचा वस्तुपाठच दिला.डाॕ.नितीनजी व आपले हार्दिक अभिनंदन 🎉🎉.🎉🎉🎉🎉
@dr.udaybodhankar59532 ай бұрын
Honoured by your kind gesture and personal dedication 🙏 for the welfare of Suffering community community
@prabhakarjoshi71624 ай бұрын
श्रीयूत यजुवेंद्र , आपण चांगला कार्यक्रम नियोजित केला ! योग्य मार्गदर्शन पाहुण्यां कडून मिळाले ! " माझा कट्टा वर मी.आपली मुलाखत 15 दिवसा पूर्वी ऐकली ! आजींना माझा नमस्कार सांगणे ! आजचे कार्यक्रमात दीपस्तंभ मधील विद्यार्थी वर्गातील शिस्त , त्यांचा युनिफाँर्म फार आवडला ! आता वयोमाना नुसार एरंडोल ला पण येणे शक्य नाही ! दीपस्तंभ ला माझ्या न शुभेच्छा ! 💐💐
@SD-ov7wq4 ай бұрын
दीपस्तंभ+करीर मास्तर अधाशासारखे बघितले. खूप साधी आणि सोपी भाषा मूलभूत विचार प्रसारण 🙏🙏
@navnathbodkhe67724 ай бұрын
आदरणीय श्री यजुर्वेद महाजन सर आपल्या सारखे कार्य जगात कुणीही करीत नाही असे महान कार्य तुम्ही करत आहात भावि वाटचालीस हार्दिक शुभेच्छा
@prashantkhadake11294 ай бұрын
खूप छान सर हा मनोगता मुळे जीवाला थोड धीर आला सर नंदिनी पाटील चा तुम्हाला कोटी कोटी प्रणाम
@vasudeopanshikar42153 ай бұрын
डॉ करीर यांचं अतिशय साध्या आणि सोप्या भाषेत मार्गदर्शन ऐकून फारच आवडलं. यजुवेंद्रजी तुमचे आभार आणि तुमच्या कार्याला खूप खूप शुभेच्छा
@kishorshelake95794 ай бұрын
आदरणीय यजुर्वेदजी आपल्या कार्याला कोटी कोटी प्रणाम
@adityaborse52404 ай бұрын
आदरणीय महाजन सर खरे दीपस्तंभ ❤
@bhaginathbadesir45594 ай бұрын
दीपस्तंभ, धन्यवाद.....
@dattatryasakat54023 ай бұрын
अतिशय अभ्यासू व्यक्तीमत्व, खूप छान अभिनंदन मोठे मास्तर 🌹🌹🌹🙏🏻🙏🏻👌🏻👍🏻w
@ushapatil81632 ай бұрын
अभिनंदन अमोल खूप छान आणि बोधप्रद😊
@santoshbhosale9184 ай бұрын
Respected Yajurvendra Sir, You are Nobel Person under the sky.
@manojdherange86074 ай бұрын
सर नमस्ते स्वातंत्र्यदिनी साधलेला अतिशय चांगला सुसंवाद, उत्तम मार्गदर्शन, आणि दीपस्तंभचे कार्य सर्वच प्रेरणादायी
Excellent , motivational and lively speech.Quite rate these days.Thank you Sir.
@ashoksonawane41034 ай бұрын
खूपच छान!
@nileshgopatwar6794 ай бұрын
अतिशय प्रेरणादायी व्याख्यान साहेब
@ajaykumarbahety58254 ай бұрын
बहुत ही सुंदर और प्रेरणादायक 🎉 14:00
@prashikpawar88524 ай бұрын
खूप छान साहेब आपले कार्य खूप महान आहे 🌹🙏
@shobhabhuyar50094 ай бұрын
खुप महत्वपूर्ण विषयांवर मार्गदर्शन केले आहे.🌹👏🪷
@profdrrajeshshukla25403 ай бұрын
Excellent Keep the Hope Alive 🎉
@Dattatraysuryavanshi-fe8ef4 ай бұрын
प्रेरणादायी व्याख्यान 🎉
@yogeshparjane32894 ай бұрын
अतिशय छान 👌👌👌
@Bamboomaha4 ай бұрын
खुप सुंदर
@dollyohri50834 ай бұрын
very inspiring
@surekhagadre54843 ай бұрын
अमोघ वक्तृत्व.
@hotelbhagyalaxmivakod26504 ай бұрын
Good 👌👌 🙏🙏
@allinformationbydilipchaud83464 ай бұрын
दीपस्तंभ आणि मनोबल संबंधी नितीन करीर सरांना ऐकण्याची पहिलीच संधी मिळाली. खुपच छान बोलले. यजुर्वेंद्र मास्तरांचा प्रश्न अगदी सयुक्तिक होता. आणि त्यावर उत्तरही तितकेच समर्पक दिले गेले. एक उत्तम पर्वणी अनुभवायला मिळाली! लवकरच "मनोबल" ला भेट द्यायची आहे! यजुर्वेंद्र मास्तरांना खुप खुप शुभेच्छा! ❤
@DeepstambhFoundation4 ай бұрын
@@allinformationbydilipchaud8346 धन्यवाद सर... आपले स्वागत आहे नक्की भेट द्या.