वैभव महाराज खूप छान गायली चाल खिल्लारी महाराज पण खुश झाले महाराज पण खुश झाले खरंच रत्न आहेत मुरबाड तालुक्यातील आता त्यांना पण समजलं खूप छान वैभव मंडलिक तरी आपले पाखवज वादक पण पाहिजे होते सुधीर भाऊ जोडीला खरंच खूप छान झाली असती चाल
@PandhariSutar-q4n26 күн бұрын
Hya Maharajanch Kirtn nahi Dekhava krtat Yevdh Bhakkm Shir Asun Bsun Kirtn Krtat Aapla Varkri Sapraday Kay Aahe Hech Mahit Nahi he Fkt Dekhavyach Kirtn Krtat Khup Vait Vatty As maharaj Lok vagale Tr 😢
@SadashivNirmal-c8p4 күн бұрын
टाईम पास जास्त खिलारे महाराज
@prakashdhanke3413Ай бұрын
खिल्लारी महाराजांचे अती होतंय जरा सोबतच्या गायकाला पण संधी द्या
@vijaykasar5760Ай бұрын
कीर्तनासाठी चाल की चालीसाठी कीर्तन आती होतय
@madhukarkeni7575Ай бұрын
या महाराजाना दुसरा अभंग नाही काय हा अभंग पण अर्धवट म्हणतात
@dnyanesh645Ай бұрын
Tippani nh krav lagt dada kirtan aso Kiva adhyatmik goshtivr...
@maheshbaikarАй бұрын
Tu dakhv na krun mgg evdh vatt trrr ekch abhang mhane
@sangramtiwar70221 күн бұрын
१००० वेळा घेउदे हा अभंग..श्रवण करण्याला काही फरक पडत नाही..आणि हो समजत असेल तरच बोलाव कोणाविषयी बोलतोय आपण उगाच बोलायचं म्हणून नाही बोलायचं.
@SiddheshTandale-d3uАй бұрын
अहो माऊली आलापच घ्या ना पूर्ण चाल, थोडा स्वरा लावा रागाचा आणि चाल सुरु करावी 👏👏रामकृष्ण हरी
@pakhawajlovermohiteomkar5668Ай бұрын
सर्व खूप छान झालंय कोणाच्याही टीका टिपणी वर लक्ष देऊ नये जाना गायन वादनात ला अभ्यास नाही तो इथे येऊन टीकाच करणार
@Yogeshjadhav97officialАй бұрын
चाल खूप छान गायली पण नारायण बुवा च जरा जास्ती होतंय सोबतच्या गायकाला पण म्हणू देत जा म्हणावं
@satishmote3077Ай бұрын
Ati kartet he kadhi kadhi
@PandhariSutar-q4n26 күн бұрын
Tharlel Aabhang Aahet Mi Sangitlel Mandirchya Vasthu Shantila Tevha Pn Hach Aabhang Ghetlela Kdhi Konta Aabhag Ghyaycha Mahit Nahi 😂
@MadhavSonner-ds7nbАй бұрын
Rag marva
@SadashivNirmal-c8pАй бұрын
जास्त टाईम पास करता राव
@PradipGadage-lg4svАй бұрын
9 च कीर्तन 8.30 ला चालु झाल होत महाराज 🙏🙏हाच खरा आनंद असतो
@pakhawajlovermohiteomkar5668Ай бұрын
उत्तम गायन आणि त्याला साजेस पखवाज सात खूप गोड वाटला ऐकून नाही तर काही वेळा काय होतं पखवाज नुसता बडवला जातो चालीच वाटोळं केलं जातं
@yogeshsahane4159Ай бұрын
राग कशाला म्हणतात माहीत आहे का तुला राग बास करा म्हने 😂
@Every1takeАй бұрын
मस्त गायली पण लयच बोर केलं... 😂😂😂😂
@sarthakbaroleАй бұрын
येवढा वेळ नसतो
@ankushdhamale3697Ай бұрын
कुठ जायचं असत आ. ......
@PradipGadage-lg4svАй бұрын
9 च कीर्तन 8.30 ला चालु झाल होत महाराज 🙏🙏हाच खरा आनंद असतो