छान झाले कीर्तन विषय उत्तम श्री राम जय राम जय जय राम!
@manjudravid599814 сағат бұрын
नमस्कार बुआ वा वा ईतकं सुंदर बोधप्रद निरुपण, गायन खुपचं सुंदर, आख्यान दर्जे दार कीर्तन, पूर्ण टीम ला सैल्यूट जय हो धन्यवाद सर
@यशवंतदेशपांडे11 сағат бұрын
खुप छान किर्तन झाले।नवीन विषय छान वाटला।बुवांना नमस्कार
@nehadeshpande961411 сағат бұрын
नमस्कार बुवा अतिशय सुंदर किर्तन वेगळा विषय निवडला किर्तनविष्व चे खूप खूप अभार
@vandanaphadke220515 сағат бұрын
व्वा! बुवा, कीर्तन खूपच छान झाले. अगदी नवीन विषय असूनही मनाला खूपच भावले.कीर्तनविश्वमुळे आम्हाला घरबसल्या छान माहिती मिळाली. तेव्हा सर्वांचेच मनःपूर्वक अभिनंदन. सर्वांना शतशः नमन व धन्यवाद. धन्यवाद.
@mayakale95999 сағат бұрын
श्रीराम समर्थ 🙏 आरोग्या संबंधित किर्तन अप्रतिम जय जय रघुवीर समर्थ 🙏🙏
@geetakale8258Күн бұрын
🙏अप्रतिम कीर्तन. आयुर्वेद व मनस्वास्थ्य उत्तम राखण्यासाठी प्रबोधन करणारे कीर्तन. अशीच कीर्तने वारंवार होवोत. ही सदिच्छा. 🙏
बुवा, सर्व प्रथम आपणास नमस्कार. एक वेगळ्याच घाटणीच कीर्तन आपण सादर केलत. पूर्वरंगात जगद्गुरू संतशिरोमणी तुकाराम महाराजांचा अभंग घेऊन, त्याला वैद्य शास्त्राचा आधार देऊन अतिशय सुरेख आख्यान सादर केलत. आपण स्वतःच एक आयुर्वेदिक वैद्य असल्यामुळे अत्यंत सुरेख पद्धतीने उत्तररंग सादर केला. आपला आवाजही उत्तम आहे.संगीत साथही उत्तमच. कीर्तनात एक नवीन प्रयोग आज ऐकावयास मिळाला. खूपच छान. कीर्तन विष्व परिवारास खूप खूप धन्यवाद. 👌👌🙏🙏
@pradeepbende5675Күн бұрын
आजपर्यंत बरीचशी आध्यात्मिक किर्तन च ऐकली.परंतु आज एका अतिमहत्त्वाच्या विषयावर आख्यान ऐकले.खुपच सुंदर प्रस्तुती 🌹🙏🏼
@balirammhatre730Күн бұрын
Khup chan
@bharatijoshi4367Күн бұрын
छान कीर्तन, नविन विषय, उत्तम सादरीकरण ,धन्यवाद व शुभेच्छा.
@chabutaijagdale9526Күн бұрын
Sunset kirtan
@narsinhayogi5432Күн бұрын
उत्तम कीर्तन झाले. मांडणी छान. विषय चांगला. आवाज चांगला. असेच कार्यक्रम करावेत.
@vinayapradhan2369Күн бұрын
उत्तम गायन
@vinayapradhan2369Күн бұрын
अप्रतिम किर्तन
@alkasawant5474Күн бұрын
फारच सुंदर
@भास्करजावडेकरКүн бұрын
सुंदर
@sumedhabidwai4463Күн бұрын
खुपच सुंदर किर्तन झाले नवीन आख्यान ऐकायला मिळाली खुप खुप धन्यवाद व स नमस्कार
@RanjanaDharangaonkarКүн бұрын
अतिशय सुंदर किर्तन विषय अ आरोग्याविषयी
@advaitoak5935Күн бұрын
व्वा बुवा तुम्हाला मनःपूर्वक नमस्कार कीर्तन खूपच छान झाले नवीनच विषय घेऊन खूपच छान प्रकारे समजावून सांगितले आपला आवाजही छान असल्यामुळे अजून श्रवणीय झाले तुमची अशीच छान छान कीर्तने ऐकायला मिळू दे कीर्तन विश्वला द्यावे तितके धन्यवाद कमीच होतील सर्व साथीदारांची साथ उत्तम , एक सूचना साथीदारांना करावी असे वाटते राग मानू नये कीर्तन parmpre प्रमाणे जेव्हा मधे गजर किवा भजन होते तेव्हा समोर म्हणायला श्रोते नसतात त्यामुळे साथीदारांनीमधे म्हणून साथ द्यावी ( सौ प्राजक्ता ओक डोंबिवली)
@veenalavate138311 сағат бұрын
वा बुवा तुम्हाला मनापासून नमस्कार आणि खूप खूप धन्यवाद आज आपण वेगळा विषय सहज सुंदर पद्धतीनी समजून सांगितला.