छान प्रथा आहे ह्या मुळे सामाजिक एकोपा, एकत्र कुटुंब पद्धती, व निसर्गाच्या सानिध्यात एकत्र येणे मस्त
@RajuSuryavanshi-sm1gh Жыл бұрын
Chanpratha aahe
@vikramdeshmukh61713 жыл бұрын
प्रथेमुळेच एकोपा राहतो ,, great आहेत अशी गावी जे अजुन परंपरेनुसार राहतात
@sandipvartha46293 жыл бұрын
सगळ्यात सुखी लोकं.... आणि पवित्र मनाने कुठलीही अपेक्षा न ठेवता आपले सुरळीत आयुष्य कफहणारी लोक
@AnnoyedFlamingoBirds-mc7gq6 ай бұрын
😊
@rajeshzunjare55336 ай бұрын
❤❤
@RatnamalaRawool-dc4wj2 ай бұрын
CR
@shikandarpathan34953 жыл бұрын
साथी च्या रोगावर नियंत्रण ठेवण्यासाठी पूर्वजांनी केलेली उत्तम उपाय योजना व रोजच्या चाकोरीबध्द जीवनात एक बदल व पुन्हा नवीन आत्मविश्वासाने कामास सुरुवात
@shailajabangar13743 жыл бұрын
Exact
@prakashvichare42443 жыл бұрын
याला आमच्या रोहे तालुक्यातील टेमघर गावात अशी प्रथा प्रचलित आहे .त्याला तिकडे " गाव टाकणी " म्हणतात.चांगली पद्धत आहे .
@yuvrajjadhav58193 жыл бұрын
देव मानणारे लोक भरपूर आहेत जय रासाई देवी च्या नावाने चांगभल
@tajuddinsanadi25603 жыл бұрын
जगावेगळी रीत आणि ही बातमी. धन्यवाद
@pushpashedge20143 жыл бұрын
वेगवेगळ्या ठिकाणच्या प्रथा.माहिती करून घ्यायला फारच छान वाटले
@chandrakantgurav8189 Жыл бұрын
जे लोक कायदा मानत नाही. पण गावातील लोक देव म्हणतात. अती सुंदर.
@dnyaneshwarpawar71033 жыл бұрын
यात अंधश्रद्धा नसून देवावर विश्वास आहे तो असंन देखील गरजेचा आहे या गावाचे सर्व लोक भाग्यवान आहेत कारण ते पाच दिवस देवाच्या कुशीत राहता
@sureshmahadik84663 жыл бұрын
बरोबर.👌👌
@bhagyashreepawar60093 жыл бұрын
निसर्गाच्या स्धानीत रहाव म्हणुन पुर्वीच्या लोकांनी हि पध्दत केली घर सोडुन चार दिवस नैर्सगी वातावरणात .राहव चांगल असत .बाकी या मागे काहीही .कारण नाहीच .देव आणी भुत हे काहीच नसत.अंदविश्वास ठेवु नको त .
@saveabhijeet21282 жыл бұрын
हे एक प्रकारचे बॅटरी चार्जिंग सारखे वाटते, दर ३ वर्षा नी, फारच छान
@balasahebd.kanade95363 жыл бұрын
महेंद्र जी...आवाजात दम आहे....छान माहिती दिली..
@shridharpatwardhan28343 жыл бұрын
खूप चांगली प्रथा आहे . कौणीही काही म्हणू दे आपली प्रथा सोडू नये. यामुळ गावात एकोपा वाढतोय. मस्त
@sangamsawant54883 жыл бұрын
@Benito Daudier b nk
@poutryfriend43213 жыл бұрын
Right
@SunFlute3 жыл бұрын
सतीची चाल सुध्दा प्रथाच होती ना...... मग ती पण सुरुच ठेवायला सांगा. ............ ऐड्यांचा बाजार
@sign.status3 жыл бұрын
@@SunFlute सगळ्याच प्रथा वाईट नसतात
@sugandhabait3751 Жыл бұрын
❤❤❤ मानसीक इच्छा देवावरील श्रध्दा नमस्कार
@ashokjadhav53463 жыл бұрын
निसर्गात राहावे हा पुर्वजाचा हेतु आहे हि श्रद्धा आहे गावपण आहे Very good
@komalnalavade65514 ай бұрын
😊😊MBPPNPPB😊😊
@madd8763 жыл бұрын
संक्रमीत साथीचे रोगां पासुन संरक्षण करण्यासाठी या प्रथा सुरु झाल्या
@krishnanarsale71383 жыл бұрын
निश्चितच! हे त्यावेळचे उपाय होते असं वाटतं, मात्र आज ती परंपरा म्हणुन जतन केली जातेय , यात काही वावगं नाही, परंतु याला अंधश्रध्देचं रुप यायला नको.
@madd8763 жыл бұрын
@@krishnanarsale7138 पुर्वी च्या बर्याच परंपरा जिवनासाठी उपयोगी आहेत .... काही लोक शास्त्रीय कारण सांगीतले कि दूर्लक्ष करतात म्हणून देवाचे नाव पुढे केले जाते . . . . राज साहेब म्हणतात मास्क लावणार नाही इतर पण म्हणू लागले मास्क लावणार नाही . . . . मास्क लावला नाही तर देवाचा कोप होतो सांगीतले तर ९० टक्के लोक ऐकतील
@ravindrakadam44723 жыл бұрын
आपन जुनी प्रथा चालू ठेवलीत त्या बधल धन्यवाद नाहीतर जुन्या पधती सरवानी डोक्याला गुंडालून ठेवलेल्या आहेत
@sureshmahadik84663 жыл бұрын
बरोबर बोललात.
@kotankars2 жыл бұрын
इतर धर्मिय टार्गेट करत्याती
@pradipbhosale99502 жыл бұрын
सती प्रथा, विधवा केशवपन ह्या जुन्या प्रथा पण चालू ठेवा तुमच्या कुटुंबात ..... अज्ञानी मुरखांची दुनिया
@radhikaalashi15203 жыл бұрын
या सर्वांचा देवीच्या कौलदेण्यावर खुप विश्वास आहे खुप श्रद्धाळू आहेत इतलेलोक आन्याधारक आहेत असेखुपकमी लोक पहायला मीळतात.
@santoshpandharmise56473 жыл бұрын
वा छान परंपरा आहे आवडली
@shivajipadaval12673 жыл бұрын
खुप छान. आपली जुनी प्रथा व परंपरेचे पालन हे सर्व गावकरी मीळुन करतात व एकोप्याने रहातात. मी ह्या वर्षी पहील्यांदा माझ्या मित्रा बरोबर जाऊन आलो तिथे.
@ajitchavan23163 ай бұрын
खरं खूर निसर्गा सोबत जगणं.... नां लोभ हव्यास.... या राजकारणी लोकांना वर्षातून पंधरा दिवस पाठवायला पाहिजे
@ajitmohite27623 жыл бұрын
वा मला ही पण पळायचय ह्या संसारातून, डोंगरावर जायचयं.
@sonaliwagh80893 жыл бұрын
😂🤣
@howdareu1353 жыл бұрын
🤣🤣🤣🤣.खरे आहे. पण आता डोंगरात जाऊ शकत नाही. कधी jcb येईल आणि कधी डोंगर फोडतील ,काही सांगता येत नाही
@mrakshaygamer98673 жыл бұрын
Mi pn aito
@vinayakdevkatte75493 жыл бұрын
😂😂🤣🤣
@irfanshaikh30143 жыл бұрын
मला पण भावा
@yuvrajmulye6365 Жыл бұрын
आजच्या धकाधकीच्या व आधुनिक युगात ही परंपरा अशीच चालत रहावी म्हणजे निसर्गाच्या सान्निध्यात राहणे पसंत केले जाईल.
@rkakade3 жыл бұрын
खूप छान पंरपरा आहे 🙏
@vinodahadi69353 жыл бұрын
मला हे खुप आवडल कारण डोगर रागाच्या खुशीत रहाच एक वेगली मजा कारण पकश्याचा आवाज चिव चिव वाट
@kp8113 жыл бұрын
खुप छान सुंदर प्रथा परंपरा आहे 🙏रासाई देवी प्रसन्न चांगभलं 🌹🌹🌹🌼🌼🌼🙏
@shashikantfunde72403 жыл бұрын
आजही परंपरा जपली जाते कुठे कुलूप नाही चोरी ची भीती नाही एकवीसव्या शतकात पण असं चालू आहे
@akshatashete85883 жыл бұрын
Very nice
@vaibhavgothankar39193 жыл бұрын
आमच्याईथे कोकणात लांजा , राजापुर तालुक्यात वाघण गावात अशी प्रथा आहे .
@sugrakhatib88583 жыл бұрын
Ho
@danavalednyaneshwar12563 жыл бұрын
छान प्रथा आहे. निसर्गाच्या सान्निध्यात राहिला मिळते. यामुळे निसर्गाचे महत्त्व समजते.
@beinghumans793 жыл бұрын
गावकरी ऑलरेडी गावात निसर्गाच्या सानिध्यातच राहतात
@danavalednyaneshwar12563 жыл бұрын
@@beinghumans79 आपली गाव पण शहरासारखी झाली आहेत
@kumarkambare12963 жыл бұрын
खुप छान परंपरा आहे आणि तो मला फार आवडला आहे आणि ती म्हणजे एक रिफ्रेश पिकनिक आहे
@jayab14083 жыл бұрын
खूप छान गाव सोडून5 दिवस बाहेर राहून मजेशीर दिवस घालने आपल्याला पण असे हवे होते उत्तम ँँँँँँ
@singerravindraabhyankar54663 жыл бұрын
नविनच माहिती कळाली. खूपच छान. व्हिडिओ पण खूप छान घेतला आहे
@dattashivaji57423 жыл бұрын
Mahendra ji khup chan mahiti dili mi tumcha abhar kase manu kalat nahi mai nav javan hu mere dada ji bol te the purani bate is liye main yad karta hu purana jamana bahot acha hai 🙏🙏🙏I'm Maharashtra ok 🙏🙏🙏
@saiprasadmahendrakar3 жыл бұрын
Thank you 🙏
@vilassangle82283 жыл бұрын
खूपच सुंदर परंपरा आहे अशी ही प्रत्येक गावात झाली तर खूप खूप कुटुंब एकत्र येतील
@eshwarkadam60463 жыл бұрын
है तर मी पहिल्यांदा बागत आहे खुप छान वाटले आजून अशी ही काही परमपर आहै
@Govind-iv9hf3 жыл бұрын
हे अंधश्रद्धा किंवा दुसरं काही ते मला माहित नाही पण पहिला लोकांची परंपरा आता पण कुठं तरी जपली जाते हे चांगल आहे
@jivatmakolamkar31923 жыл бұрын
Korona kalat hi paramara faydeshir nahi ka...
@komalkesarkar82653 жыл бұрын
Thnk uhh so much.. आमच्या गावची प्रथा चाली रिती तुम्ही जगा समोर आणलीत.. आणि सगळी माहिती दिलात 👍😊
@khabarnamanetworkyuvrajbhi93213 жыл бұрын
धन्यवाद..!
@MS-gv4gn3 жыл бұрын
अश्या काहीतरी बातम्या दाखवत जा कि राव। खूपच चांगली गोष्ट आहे।
@Niteshbunde9932 Жыл бұрын
hi प्रथा सगळी कड आहे भाऊ .पण कमी दिवस बाहेर राहतात
@balkrishnachavan46813 жыл бұрын
अशी गावपळण कोकणामध्ये आचरा मालवणला पण आहे.
@itsaboutlife37173 жыл бұрын
Ho khara ahe pan jast lokana ajun nahit nahi
@sonal4443 жыл бұрын
Ho
@Mi_Dodamargkar_Vlogs3 жыл бұрын
हो अगदी बरोबर . हल्लीच मी गेलेलो आचरा गावी श्री देव रामेश्वर देवाच्या डाळपस्वारी बघायला . तेव्हा तेथील रहिवासी KZbinr पराग कुबल यांनी सांगीतल की जशी या गावात डाळपस्वारी बरोबर '' गावपाळण '' देखील होते . जमल तर नक्की भेट देईन .
@harddikindya42453 жыл бұрын
@@Mi_Dodamargkar_Vlogs होय गाव ऊठलो म्हणत आपल्या कोकणात..गावात दोन तीन दिवस बाहेर रवत...
@smitaacharekar76273 жыл бұрын
Ho
@vinitakulkarni68403 жыл бұрын
खूप खूप छान वाटला खरे तर आम्हला सुध्दा जावे असे वाटते आहे 👌👌👍🙏
@psureshjagtap86913 жыл бұрын
अशा जुन्या आठवणी जाग्या झाल्या तर खूप. आनंद वाटतो
@Bharatkamble94933 жыл бұрын
आमच्या गावात होती ही प्रथा पण 30 वर्षयापासून बंद आहे. गाव बाहेर जाऊन जेवण करायचे सर्व गावकरी नदीच्या पात्रात खूप भारी वाटायचं
@krishnanarsale71383 жыл бұрын
परंपरेनुसार असलेला विश्वास असल्यामुळे सर्व सुरळीत आहे. पण एक वेगळेपणाचा आनंद घेता येत असेल यात.
@HV-ng1ei Жыл бұрын
चांगली प्रथा आहे त्यानिमीत्तान एकोपा तर राहातो पन मळ्यात जाऊन राहाण्यामुळे एक वनभोजनाचा आंनद घेतायेतों छान बातमी दाखवली
हे बरोबर आहे प्लेग च्या साथी मदे पण लोक गाव सोडून गावाबाहेरच्या मोकळ्या जागेत लोक राहण्यासाठी गेले होते
@shrirangpate48003 жыл бұрын
या मागे शास्रीय कारण१००%आहे. ऐक प्रकारे क्वारंटान आहे हे अस समजायला हरकत नाही.
@kishorkathe43703 жыл бұрын
5 दिवसांनी किंवा जास्त दिवसांनी गाव भरनी कशी करतात त्याचा ही विडीयो बनवा व दाखवा
@devgonbare3 жыл бұрын
लाँकडाऊन ! या गावात होतेय दर ४ वर्षांनी 🏡💥
@avinashmahale46393 жыл бұрын
Kahipan nako upashavani bolu re
@jadhavnr10163 жыл бұрын
लय भारी
@gorakshanathbhalekar14023 жыл бұрын
Nice ashich devichi krupa asudya
@sunetranaik8203 жыл бұрын
Khoop chhan upakram change in life,open pure air for healthy life
@laxmangorde6498 Жыл бұрын
Khup chan, yamule gavat ekopa nakkich rahat asel.
@sambhajipatil40343 жыл бұрын
खूप छान मला फार आवडली ही प्रथा छान आहे आणि
@kirankhose90153 жыл бұрын
Khup chhan
@PrakashBait-y9m4 ай бұрын
सुंदर माहिती दिली धन्यवाद
@मराठायोद्धा3 жыл бұрын
कोल्हापूर जिल्ह्यामध्ये घरकुल योजना बंद झाली आहे की काय या गावांमध्ये एकही घरकुल योजना राबवलेली दिसत नाही त्या आमदाराला आणि तेथील पक्षाला जाब विचारला पाहिजे
@shobhakamble91133 жыл бұрын
Pan paramparik ghare pahili ki gavch ahe ase vatte chhan
@deepakkamble84463 жыл бұрын
Apki parkinajar😀😁🤣🤣
@khabarnamanetworkyuvrajbhi93213 жыл бұрын
येथे मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो तसेच घाट माथ्यावर ही गावे असल्याने येथे छप्परांची घरे आहेत. शासकीय योजना येथे पोहचल्या आहेत. तसेच येथे शिवसेना आमदार प्रकाश आबिटकर असून येथे त्यांनी साठ वर्षा जो झाला नाही तो विकास केला आहे. येथे जाण्यास रस्ता नव्हता तो आमदार यांनी केला असून राधानगरी मतदार संघाचे कार्यसम्राट अशी त्यांची ओळख आहे.
@MARUTI4553 жыл бұрын
अप्रतिम news दाखवली
@shivesh_mhatre3 жыл бұрын
Mumbait pn khup negativity zhali ahe vichar krte ek divasasathi Mumbai khali keli tr kay hoil ani kashi disnar amchi Mumbai 😅😅🤣💕
@manojgahule45123 жыл бұрын
Kalpana chan aahe....
@vinodthul11123 жыл бұрын
Khup Chan disel Mumbai
@pnk52303 жыл бұрын
बाहेरची लोकं येऊन राहातील तुमच्या मुंबईतल्या घरात😀
@Happy-life203 жыл бұрын
ही श्रद्धा आहे की अंधश्रद्धा. माहित नाही. परंतु हीच ७०-८० कुटुंब ३-४ वर्षानी एकत्र येऊन रहातात. ते सुद्धा आपले हेवे दावे - भांडण तंटा विसरून. हेच गाव पातळीवर मोठं आहे. या गावातील ८-१५ दिवस climate शांतच असेल. एक वेगळी ऊर्जा निर्माण होत असेल.
@tukaramjadhav81397 ай бұрын
धन्यवाद खुपच छान माहिती दिल्याबद्दल
@tanajibhosale43873 жыл бұрын
Jabardast niyojan
@tatobagaikwad56013 жыл бұрын
छानच
@राष्ट्रसर्वोपरीराष्ट्रभक्त3 жыл бұрын
खुपच सुंदर परंपरा आहे ही जपलीच पाहीजे
@kalamkibaatein19953 жыл бұрын
खुप छान माहिती सांगितली👌🙏
@suvarnadubal76103 жыл бұрын
Khupch sundar
@rekhamaratkar30553 жыл бұрын
खुपच छान माहिती दिलयाबदल धनयवाद
@rajeshbait61693 жыл бұрын
खूप छान 🙏
@somnathpanmalkar13893 жыл бұрын
वा खूपच छान
@bipinchandramule1093 Жыл бұрын
Atidhsy sundar mahiti
@dhb7023 жыл бұрын
Amazing Bharat ! अदभुत भारत !
@chitrakshichitrakshi5153 жыл бұрын
Khuup changali prathaa
@atishpawar74133 жыл бұрын
Khup chhan mahiti nice
@vaishali59563 жыл бұрын
Naisrgik watawaran aahe khup Sunder👌👌👌👌
@kirannargunde2323 Жыл бұрын
Mast aahe
@asheerkamble32373 жыл бұрын
Khup chahan watale hi prathaa purwichi athwan sarwni balgali pahije namskar 🙏🙏🙏🙏🙏 video dwaraa mahiti Dilya baddhal dhanyawad 👌👌
@pradnyaghadi48813 жыл бұрын
खूप छान प्रथा आहे
@kamalakarborole34553 жыл бұрын
फारच छान माहिती दिलीत
@ajitgangarde62093 жыл бұрын
छान माहीती
@Triggered-12303 жыл бұрын
Khup chan vatal 🙏🙏🙏🙏🙏
@pratishthawalkar76043 жыл бұрын
Sundar 👌👌🙏
@StatusNandedMh268 ай бұрын
खुप छान व्हिडिओ
@premkavisagarofficial70463 жыл бұрын
छान माहिती दिलीत सर्व गावाविषयी
@khabarnamanetworkyuvrajbhi93213 жыл бұрын
कवी तुमची कविता यात घ्यायची होती. त्यासाठी तुम्ही येथे हवे होता.
@premkavisagarofficial70463 жыл бұрын
हो मी न्हवतो गावी
@जयश्रीराम-श4ष3 жыл бұрын
खुप छान माहिती दिली आहे . धन्यवाद .
@psm47273 жыл бұрын
गाव रोग मुक्त हो ते यांनी
@sudhirkokate88853 жыл бұрын
Great
@sameerbamane3 жыл бұрын
गावपलन कोकणा मध्ये पन काही गावा मध्ये होते... ती एक प्रथा आहे...
@imindian38953 жыл бұрын
Karan hey kolhapur che gaav kokan border var ch asel mhanun...Karan hey gav kokan sarkhya gava sarkha distay...ghare vegaire pan
@sunandadate57593 жыл бұрын
धन्यवाद 👍🙏🙏
@shaileshthorave10553 жыл бұрын
मानसे पळून नाही गेली ही त्यांच्या गावची परंपरा आहे... न्युज काय देताय याचे तरी भान आसावे