Рет қаралды 11,316
@ShreeSwamirajMaulee21
मागील एपिसोड मध्ये आपण श्रीरुद्रस्वामींच्या मठातील श्रीस्वामी लीलेचे स्मरण केले. इथे श्रीस्वामी महाराजांनी श्रीरूद्र स्वामींच्या समाधी वरील शिवलिंगावर गौऱ्या रचून होम केला. त्या नंतर अवघ्या पंधरा दिवसात श्रीस्वामी महाराजांनी देह ठेवला तेव्हा या लिंगायत लोकांनी हे शिवलिंग इथून हलवले. ते नंतर कुठे गेले,..आज ते कुठे आहे ?
श्रीस्वामीराज माऊली परिवारासह
आपला,
मिलिंद नंदकुमार पिळगांवकर
भाद्रपद कृष्ण १३ (त्रायोदशी) शके १९४५
गुरुवार, १२ ऑक्टोबर २०२३
WhatsApp / व्हॉट्सॲप : wa.me/919372060196
Email ID / ईमेल पत्ता : ytswamiraj21@gmail.com
KZbin / यूट्यूब : bit.ly/shreeswamirajmaulee
Facebook / फेसबुक : / swamiraj21
blogger / ब्लॉगर : swamiraj21.blogspot.com
Instagram / इंस्टाग्राम : swamiraj21
twitter / ट्विटर : swamiraj21
Post Box / पोस्ट बॉक्स : 8226, Mumbai 400068. INDIA
#shreeswamisamarthma
#shreeswamisamarth
#Shreeswamiraj