नगर पंचायत मधील सफाई कामगार सगळ्या जास्त त्रास देतात त्या मध्ये श्रीया जास्त त्रास देतात भाजी पाला फेकून देणे पाट्यांन लाथेने उडविने एवढा मोठा माजुरे पणा चालू आहे शेतकऱ्यांना दम देने नगर पंचायत मधील लोक राहीली बाजूला सफाई कामगार जास्त त्रास देतात
@rohidasholgir26268 күн бұрын
शेतकरी तुला माल देतो म्हणून तू तिथं बसतो हे लक्षात घे
@machindrashelke895819 күн бұрын
गरिबाला बोलण्याची भाषा समाजाची वेगळी असते आणि श्रीमंताला बोलण्याची भाषा वेगळी असते.
@shahanawazshaikh69218 күн бұрын
गरीब व्यापारी आणि शेतकरी याच्या वर अन्याय अत्याचार कव पर्यंत चालेल ते बिचारे बाजार तलात बसतात त्याच्याकडून कुणाला काहीही तकलीफ नाही मग गरीब शेतकरी आणि व्यापारी यांच्यावर अन्याय करून काय फायदा भेटणार यांना 😔😔
@RamdasPichad-m4q19 күн бұрын
न्यूज आले पण त्यांनी खरेदी केलेले त्याच्यामुळे आपण तुम्ही व्यापारी लोक आणि शेतकरी लोक किती काही बोला तरी काही फरक पडणार नाही
@amolbhujbal168718 күн бұрын
चलो संगमनेर
@anilmore211918 күн бұрын
शेतकरी उपाशी, व्यापारी तुपाशी हे व्यापारी लोक आहे यांची प्रॉपर्टी पहा व शेतकऱ्यांची प्रॉपर्टी पहा हे शेतकऱ्यांचा माल कमी किंमतीत मागतात
@shivajisadgir729419 күн бұрын
10रुप.घेताय.ऐक. कॅरेटचे यावर बोला
@RamdasPichad-m4q19 күн бұрын
नगरपंचायत वाली सुतळी किरण लांबट विकत घेतलेत ते आपल्या गोरगरीबांना जगू देणार नाही शेतकऱ्याला जगू देणार नाही याची जरा काळजी घ्या तुम्ही सगळी पब्लिक
@father_of_19 күн бұрын
यांच्याकडून फुकट भाजीपाला नऊ नको म्हणजे पावलं
@rohidhashlahamage812018 күн бұрын
Wadaje ha karmchari khup arthik bhrashtachar karato bajarkruna tras deto yacha bandobast kara c o saheb
@RamdasPichad-m4q19 күн бұрын
तुम्हाला मार्केटच्या लोकांना सांगतो किरण लावतो मी जेव्हापासून निवडून देताय ना तेव्हापासून आपल्या अकोला तालुका मोठे मोठे संकट यायला लागल्यात काय
@RamdasPichad-m4q19 күн бұрын
तुम्ही आमदार ला सांगा खासदार ला सांगा काही फायदा नाही आपला अकोला तालुका हा गरीबच राहणार आमदाराचे पोट भरू द्या पहिली आणि न्यूज वाल्यांची पण पोट भरू द्या तेव्हा ही गरीब राहतील मोठे श्रीमंत होतील
@Dholakpurse18 күн бұрын
Niyam palayche nashel tar niyamanche kay upyog sushikshit asun ase vichar chukiche ahet
@surajwakchaure968516 күн бұрын
काय सुशोबिकरण zhaly रे
@Miya-c7i13 күн бұрын
Ek nagarpachyaticha karmchari hota tyani lokanchi tokri fekli tyala pyarles cha atayak aala aahe aai shapat he khr aahe. Lokancha taltalat gheu naka .lokanche lhan lhan por aahet tyanche pan pot aahe.datta nawale apan jara vichar kara
@BalasahebDhumal-ob2uc19 күн бұрын
Bajartal tumchya malkicha nahi kar bhara don tas basa