Akshay Shinde Encounter Case | एन्काऊंटर प्रकरणात मोठी अपडेट,हायकोर्टाचे ताशेरे

  Рет қаралды 7,567

News18 Lokmat

News18 Lokmat

Күн бұрын

Akshay Shinde Encounter Case | एन्काऊंटर प्रकरणात मोठी अपडेट,हायकोर्टाचे ताशेरे
If wrong mehiti is given, it will not be done.Misleading the court will not be tolerated.Prima facie it is not an encounter - High Court.There is no suspicion on the police but the investigation should be proper.Need all CCTV footage from Taloja to hospital.Forensic fingerprints of the accused are required.Was it a revolver or a pistol? - High Court.How far the shot was fired - High Court
चुकीची मीहीती दिली तर गय केली जाणार नाही.न्यायालयाची दिशाभूल सहन केली जाणार नाही.प्रथमदर्शनी हे काही एंकाऊंटर नाही - हायकोर्ट,पोलिसांवर संशय नाही पण चौकशी योग्य व्हायला हवी.तळोजा ते रुग्णालयातील सगळे सीसीटीव्ही फुटेज हवे.आरोपीचे फाॅरेंसिक ठसे हवेत.रिव्हाॅल्वर होता की पिस्तूल ? - हायकोर्ट.किती डिस्टेंसने गोळी झाडली - हायकोर्ट
#akshayshindeencounter #devendrafadnavis #badlapurschoolcase #badlapur #news18lokmatlive #marathinews18 #maharashtranews18 #marathibatmyanews18
SIKA
News18 Lokmat is one of the leading KZbin News channels which delivers news from across Maharashtra, India and the world 24x7 in Marathi. Stay updated on all the current events shaping Maharashtra's political landscape, with a special focus on key figures such as PM Narendra Modi, Amit Shah, Devendra Fadnavis, Ajit Pawar, Sharad Pawar, Eknath Shinde, Uddhav Thackeray, CMO Maharashtra, Aaditya Thackeray, Raj Thackeray, Manoj Jarange Patil, Prakash Ambedkar, and more.
We cover interesting stories from across the world as well.
Join us as we delve into the heart of Maharashtra Politics, providing comprehensive coverage and unbiased reporting on News18 Lokmat's platform. Don't miss out on the action, subscribe now for all the latest news, debates, and more.
Download our News18 Mobile App - onelink.to/des...

Пікірлер: 70
@shekharkadam4055
@shekharkadam4055 2 сағат бұрын
राज्याचे गृहमंत्री , मुख्यमंत्री याच्या आदेशानुसार फेक एन्कांटर करण्यात आला
@nivruttibhagyawant
@nivruttibhagyawant Сағат бұрын
हा संपूर्ण पोलीस खात्याचा निष्काळजीपणा व राजकर्त्यांचा भ्रष्टाचार उघड होत आहे.
@dasharathvahale7553
@dasharathvahale7553 Сағат бұрын
ही हुकूमशाही चालू आहे. मोठया राजकीय व्यक्तीला वाचवण्याचा प्रयन्त चालू आहे. तो दोषी असेल तर शिक्षा झालीच पाहिजे पण पैस्यावाल्याला वाचवण्यासाठी असयापद्धतीने वागणे चूकच आहे.
@manojmanjrekar3137
@manojmanjrekar3137 2 сағат бұрын
देशाचा गृहमंत्री तडीपार राज्याचा गृहमंत्री टरबूज
@anandraosapkal2131
@anandraosapkal2131 19 минут бұрын
या प्रकरणात मानवाधिकार तट्टू कुठे झोपलेत. अक्षय शिंदेला शिक्षा होने प्राप्त होते,पण मोठे मासे वाचवण्यासाठी,त्याला ठार मारणे योग्य नव्हे.
@balugophane8898
@balugophane8898 2 сағат бұрын
चला नाय नायवसथा तरी चांगली आहे न्यायालय चांगल वाटलं 😂
@vaishali699
@vaishali699 Сағат бұрын
माझा न्याय व्यवस्था वर विश्वास आहे...खरा प्रकार लोकांसमोर यायला पाहिजे .
@sanjayyedme934
@sanjayyedme934 Сағат бұрын
कमजोर न्यायव्यवस्था.
@Pradreamschasers
@Pradreamschasers 9 минут бұрын
Ho ❤dya
@deepaksarawade1062
@deepaksarawade1062 Сағат бұрын
यावर कितीही युक्तिवाद केला तरी,हे सरकार काहीच कारवाई करणार नाहीत, कारण, सत्तेसाठी काही ही करतील, हा कोण आरोपी होता,तो काय सद्गुणी नव्हता त्याच्या वर नियमा नुसार कायद्याने कठोरपणे शिक्षा करणे गरजेचेच होते , परंतु गैर मार्गाने शिक्षा म्हणजे कायद्याला तिलांजली देण्यात आली आहे, न्यायालयात यावर खटला होऊन फाशीची शिक्षा देखील झाली असती , परंतु येणाऱ्या निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन केलेली बेकायदेशीर पुणे शिक्षा दिली आहे, म्हणजे सरळच खून केला आहे.
@tcmaster21
@tcmaster21 Сағат бұрын
एकाउंटर करायचा हा हेतू पक्का होता असे दिसून येत आहे मग कायदा हातात घ्यायचा अधिकार पोलिसांना आहे का
@balasahebkamble111
@balasahebkamble111 Сағат бұрын
शेतकऱ्यांची पूर्ण कर्जमाफी करून शेतकऱ्यांना खुश करा ना ते करायला सरकारला लाज वाटते का आज सरकारने लाजाळू सोडून दिली
@vikas.247
@vikas.247 Сағат бұрын
आत्ता एन्काऊंटर करणाऱ्या अधिकाऱ्याला विशेष स्वरक्षण द्यावे लागणार.नाहीतर त्याचं काही खरं नाही
@harishchandrakate9000
@harishchandrakate9000 21 минут бұрын
Jar kaydhyat rahun kam kele asel tar tya Adhikari la ka havi surkasha Karan kay Mhanun kam nit kele pahije. Fek nahi
@ganeshasrondkar3769
@ganeshasrondkar3769 Сағат бұрын
सर्व सामान्य जनतेच्या मनात अक्षय शिंदे चा बळी सरकार ने घेतला
@chandrakantpriyadarshi8127
@chandrakantpriyadarshi8127 Сағат бұрын
२०/२२ वर्षचा सामन्य आरोपी ४/५ महाराष्ट्र पोलिसना हूल देतो पोलिस घबरुन रिवॉल्वर ने त्याचि एनकाउंटर करतात रिवॉल्वर नसती तर ते पोलिस शेपूट घालुन पालुन गेले असते वाह काय पोलिस आहेत महाराष्ट्र राजयात
@ashokraut4423
@ashokraut4423 37 минут бұрын
कोर्टाचे ताशेरे दुपारपर्यंत चं 🤗 लोकांना वाटणार कोर्ट प्रामाणिक आहे .. आणि दुपारनंतर गोळी घातली योग्य केलं..हे एन्काऊंटर योग्य म्हणून निर्णय देणार 😮
@ShailendraBadgude
@ShailendraBadgude Сағат бұрын
ईतकि तत्परता गुन्हा घडल्यानंतर दाखवून द्यावी कोर्टात
@sureshgogaekar1502
@sureshgogaekar1502 38 минут бұрын
अक्षय शिंदे बॉंब घेऊन बसला असावा म्हणून घाबरून अक्षय चा एन्काऊंटर केला असावा आमच्या बहादुर पोलीसांनी..
@balasahebkamble111
@balasahebkamble111 Сағат бұрын
बीजेपी सरकारने सर्व पायऱ्या ओलांडल्या
@nivruttibhagyawant
@nivruttibhagyawant Сағат бұрын
ही सर्व ग्रह खात्याची बनवाबनवी आहे. ग्रह खाते व पोलीस अधिकारी भ्रष्ट आहे.
@sureshnerurkar2221
@sureshnerurkar2221 9 минут бұрын
फेक सरकार, फेक एनकाउन्टर !
@shubhamjondhale6401
@shubhamjondhale6401 Сағат бұрын
गुन्हेगाराने गुन्हा केला तेव्हा इतका युक्तिवाद नाही झाला आणि त्याच पोलिसांकडून एन्काऊंटर झाल तर इतका वाद पेटला ,
@ganeshshevde6094
@ganeshshevde6094 Сағат бұрын
Hech tar aapla durdiva.
@shubhamjondhale6401
@shubhamjondhale6401 38 минут бұрын
गुन्हेगाराने जे कृत्य केल आणि पोलिसांनी जे केल त्या त्यावरून जो युक्तिवाद केला आहे त्याकडे बघून आस वाटत आहे की तुला एन्काऊंटर नाही , अखादा पुरस्कार देण्यात योग्य होता तो 🙏
@parthmagicklmposibal7153
@parthmagicklmposibal7153 Сағат бұрын
शाळेत काम करणारे मुला चे वडील high कोर्ट मध्ये जाता आणि लगेच सुनावनी होते कोर्ट इतके गरीब करता कधी पासून काम करायला लागले
@DhanrajPaikrao-de5px
@DhanrajPaikrao-de5px Сағат бұрын
आरोपी अक्षय शिंदे ला मारून दुसरे आरोपी निर्दोष करण्याचे काम महाराष्ट्र सरकारने केला आहे
@bhagwankorgaonkar6039
@bhagwankorgaonkar6039 51 минут бұрын
ह्या चारही पोलीस अधिकाऱ्यांना तात्काळ सेवेतून बडतर्फ करुन त्यांच्यावर पोलीस केस चालवावी
@krishnakedar687
@krishnakedar687 9 минут бұрын
Gp re bhau
@madhokarbansode548
@madhokarbansode548 Сағат бұрын
कोरडे संविधानाचा आदर करीत आहे त्याबद्दल कोर्टाची हार्दिक अभिनंदन
@balasahebkamble111
@balasahebkamble111 Сағат бұрын
गुन्हेगार हा गुन्हेगार असतो कोर्टात जेस साहेब ठरवतात गुन्हेगार कोण असतो आता इथून पुढे महाराष्ट्रात कोर्टाची गरज लागणार नाही
@balasahebkamble111
@balasahebkamble111 Сағат бұрын
लोकांना खुश करण्यासाठी हे सरकार काही करू शकते आपल्या महाराष्ट्रात न्यायप्रणाली संपुष्टात आली आहे का
@integrity2679
@integrity2679 15 минут бұрын
अक्षय शिंदेच्या एन्काऊंटर मूळे कोन कोन जेल मधे जायचं वाचलं??
@sureshpawar6691
@sureshpawar6691 21 минут бұрын
चिमुकलीस न्याय अर्धा मिळाला अक्षय शिन्दें बरोबर तुषार आपटे व उशिरा केस नोंदविणारे पोलिस अधिकारी व कर्मचारी यांना समान दिला पाहिजे होता म्हणजे चिकुलीला खरा न्याय मिळून एक सरकारचा न्याय करणेचा दरारा झाला असता तो सरकारने आठ दिवसा पुर्ण करावा म्हणजे अभिनंदन होईल
@rahulborse8207
@rahulborse8207 38 минут бұрын
चोरांनी चोरी केली हे सर्वांना माहीत आहे पण ह्यावेळेस तरी चोर सोडून संन्याशाला फाशी देऊ नये ही न्यायव्यवस्थेला विनंती
@anisashaikh1496
@anisashaikh1496 Сағат бұрын
Where is culprit APTE..do not send your innocent children in that school...no justice
@annasahebpatil8615
@annasahebpatil8615 Сағат бұрын
खरोखर हुकुमशाही चालु अहे
@shubhamjondhale6401
@shubhamjondhale6401 32 минут бұрын
या ठिकाणी पोलिस सोडून द्या त्या मुलींचा भाऊ किंवा बाप उभा केला आसता आणि त्याला विचारलं असतं की तु काय करशील तर मला वाटतं त्याने ही हेच केल असत तेव्हा यावर जास्त वाद विवाद कारण मला तरी वाटत बरोबर नाही
@gameplays5536
@gameplays5536 10 минут бұрын
आरोपीला फाशीची शिक्षा व्हायला हवी होती का‌रण त्याने चुकीचे काम केले आहे दोन लहान मुलींवर अत्याचार केला होता पण हा न्याय चुकीचा आहे कोणा दुसर्याला वाचवण्यासाठी त्याचा गेम केला तो नराधम गेला ते खूप चांगले झाले पण बाकीचे मोकाट सुटले आहेत
@vinayakkalkutki1913
@vinayakkalkutki1913 16 минут бұрын
लोकशाही चा एनकाउंटर
@DipakNikam-lm5nl
@DipakNikam-lm5nl 59 минут бұрын
जर गोळी डोळ्याच्या खाली लागून मेंदूतून बाहेर पडले, म्हणजे गोळी बसून तो उभा असताना रीतसर मारली आहे. मारणारा नीट बसून गोळी घातली आहे.
@dattabagal3402
@dattabagal3402 52 минут бұрын
याचावर राजकारण करु नका.झाल हे चांगल झाल आहे. विरोधी पक्षाल विचारा आक्षय शिंदेला शिक्षा करायला नकोहोतीका.तुमच्या घरातील कोनावर ही वेळ आलीआसतीतर काय केल आसत.याच उतर द्यावं
@DipakNikam-lm5nl
@DipakNikam-lm5nl 56 минут бұрын
आपटे का समोर येत नाही.?
@anilmathure8676
@anilmathure8676 Сағат бұрын
काहिही होणार नाही.
@anisashaikh1496
@anisashaikh1496 Сағат бұрын
Nothing wl be effective....
@aniljadhav9809
@aniljadhav9809 Сағат бұрын
कुठे आहे संविधान , कायदा असे संशयावरून माणस मारता ,
@ravindraghaduse3542
@ravindraghaduse3542 Сағат бұрын
Only comments but not hard decisions by court from coming days
@vitthalpawar5234
@vitthalpawar5234 23 минут бұрын
JUDGE. SALUAT❤❤
@sureshkattikar4735
@sureshkattikar4735 21 минут бұрын
झालं हे चांगलं आहे की नाही.. बाकी सगळं बकवास बंद करा..
@harishchandrakate9000
@harishchandrakate9000 23 минут бұрын
Fadavnis hatav.
@dr.sandeep7718
@dr.sandeep7718 Сағат бұрын
फेक इनकाऊंटर
@NilimaGogawale-gc1bo
@NilimaGogawale-gc1bo 40 минут бұрын
Avadha motha gunha kela tyani atyachar kela chimuklinvar tewhach marle aste tar atta keti brr zhale aste he prakaran avdha ka vadhvtat to ky koni Santa Muni hotaka mela te brr zhale
@aniljadhav9809
@aniljadhav9809 Сағат бұрын
हायकोर्टात न्याय मिळाला नाही तर सुप्रीम कोर्टात जावा , दलिताला न्याय मिळणार नाही का
@sunilkumbhar6364
@sunilkumbhar6364 Сағат бұрын
अक्षय शिंदे ची केस वीस वर्षे चालण्यापेक्षा, ही वीस वर्षे चालली तर हरकत नाही. आमचा न्यायालयावर पुर्ण विश्वास आहे की केस लांबवत अनेक दशके चालवत ठेवणार. 😂
@pvpatil-wk3fl
@pvpatil-wk3fl 29 минут бұрын
Devendra fadan20 la Vachavinya sathi Akshay Shinde cha Encounter kela gela.
The CUTEST flower girl on YouTube (2019-2024)
00:10
Hungry FAM
Рет қаралды 56 МЛН
小丑妹妹插队被妈妈教训!#小丑#路飞#家庭#搞笑
00:12
家庭搞笑日记
Рет қаралды 36 МЛН
大家都拉出了什么#小丑 #shorts
00:35
好人小丑
Рет қаралды 100 МЛН
The CUTEST flower girl on YouTube (2019-2024)
00:10
Hungry FAM
Рет қаралды 56 МЛН