मग हाच न्याय पुण्यात पोर्श कार अपघात प्रकरणातील आरोपीला का लागू नये? त्यात दोन हातातोंडाशी आलेले निष्पाप मारले गेले . तो आरोपी सत्ताधारी आमदाराचा मित्र असल्यामुळे रक्ताचे नमुने बदलून वाचवला जाणार. न्यायव्यवस्थेचे पद्धतशीर धिंडवडे काढले जाताहेत.
@dhiraj1857Ай бұрын
Arey baba sodun de nako tyaachi baju kheu
@kamlakarnavgireАй бұрын
मी आपल्या विचारांवर सहमत आहे
@mkadam9769Ай бұрын
बरोबर त्या कार चालवणऱ्या मुलाचा सामना करा, पण तो आति श्रीमंत आला ना. गोल्या फक्ता गरीबनवर चालवता येतात.
@Entertainment-hf5lfАй бұрын
Khup chan prashan mandla tumhi
@NitinTaware-ou3iuАй бұрын
Porsa car advate Tula jara tu news bg jevha sharad pawarcha ek parshat cha mulga car ne udvto to hi vachla na
@NIKHILDESHMUKH-p3kАй бұрын
या मध्ये नक्की च शाळे मध्ये मोठ कारस्थान चालू होते ती माहिती अक्षय ने पुढे आणू नये म्हणून हे एन्काऊंटर घडवून आणलं आहे मी पण पोलिस मध्ये च आहे पण बंदूक सहजा सहजी अनलॉक करता येत नाही सामान्य माणसाचं बंदूक चालवणं हे शक्य च नाही ज्याला पूर्ण प्रशिक्षण देण्यात आले आहे तो च ही बंदूक व्यवस्थित चालवू शकतो..
@Aman_jadhavАй бұрын
अगदी बरोबर..आणि हातात बेड्या असलेल्या अक्षय ने बंदूक घेईपर्यंत पोलीस काय करत होते?
@popprince8353Ай бұрын
Wakadtondyane he Sarva suru kele aahe... Kopardi prakran pan aashech aahe
@ashwinichaudhari3162Ай бұрын
12 diwas Zale hote join houn, Kay samajle tyala sansthebaddal. Ati shahana tyacha bail rikama sarkhi gat ahe tumchya lokanchi
@thealphaNАй бұрын
@@alanx9777 कुठली दिशा?
@mihirjoshi8934Ай бұрын
@@alanx9777Kon Disha
@yoloyolo1968Ай бұрын
स्कुल जॉइन करून याला १२ दिवस झाले होते- यात त्याला काय संस्था चालकांचे कारनामे समजनार ?? democracy!
@shantgurav1200Ай бұрын
त्याचे आई-वडील सुद्धा तेवढेच दोषी आहेत
@suryavanshiabhyuday8584Ай бұрын
Narco test che result Kay aale?
@Mumbai491Ай бұрын
जे खरे गुन्हेगार आहेत ते त्या दोन्ही मुलींना गायब करू शकतात.... सर्वप्रथम त्या दोन्ही मुलींना पोलीस प्रोटेक्शन देणे गरजेचे..
@vijaykolekar1982Ай бұрын
खूप छान विश्लेषण 👌🏻👍🏻💐
@HardRock-e8rАй бұрын
तुमचा वर ह्या प्रकरणावर चर्चा बंद करा असा दबाव आला तर त्यावर पण विडिओ बनवा! कारण ह्या आठवड्यात कोणत्याच news चॅनेल ला ह्या प्रकरणाची news चालणार नाही! 🙏🙏🙏
@dnyaneshwarbhutte6012Ай бұрын
त्या लहान लहान मुलीवर ज्यावेळेस बलात्कार झाला त्यावेळेस हा सोशल मीडिया आणि इतर समाजातील लोकांनी कधी प्रश्न नाही केला की हा बलात्कार कसा झाला कशामुळे झाला का झाला पण त्या गुन्हेगाराला गोळी घालून मारलं तर लोक एवढे प्रश्न का करता येत बरं झालं ना एका गुन्हेगाराला असेच शिक्षा पाहिजे
@shubha510-_Ай бұрын
जाळू द्या त्याला एकदाच tention जाईल 😒
@nivruttiatkari179Ай бұрын
अहो तो अक्षय शिंदे काय देशभक्त नव्हता लहान लेकरांवर अत्याचार केलाय त्याने हे प्रथम प्रत्येकाने लक्षात ठेवावे. शाळेतील संचालक मंडळाची चौकशी हि नक्कीच झाली पाहिजे.
@virendrapatil8518Ай бұрын
मग कसाब भारत देश भक्त होता का ..? त्याला जागेवरच किंवा पोलीस कस्टडी त का नाही मारलं ...
@akisfision5397Ай бұрын
Are bhava gunha purna siddha hoe paryant kahich nahi mhanun shakat jar udya tuzhya varti konta khota gunha dakhal karun tula marla tar??????? mag court aane chaukaahi kashala
@nivruttiatkari179Ай бұрын
@@akisfision5397 भाऊ असे कुणी आपल्या लहान मुलांची बदनामी करुन या थरापर्यंत नाय जाणार त्या पालकांची काही त्याच्या सोबत दुश्मनी थोडिच होती.
@Mumbai491Ай бұрын
भविष्यात तुझ्यावरती असाच खोटा आरोप होऊन.. तुझाही असाच अंत व्हायला हवा
@Mumbai491Ай бұрын
@@nivruttiatkari179 अक्षदा म्हात्रे यशश्री शिंदे दिशा सेलियन पूजा चव्हाण यांना बलात्कार करून हत्या केली आहे.. तरीही त्या गुन्हेगारांना शिक्षा करीत नाही ... परंतु या दोन्ही मुली जिवंत आहे त्यांना काही झालं नाही आणि अक्षय ने गुन्हा केला हे सिद्ध झालं नाही अक्षयला अडकून गेला आहे... खऱ्या आरोपी दुसरेच आहे.. परंतु या गरीब पोराला मारून टाकलं
@kumarghatage8135Ай бұрын
अक्षय शिंदेचं मागील रेकॉर्ड चांगल नाही. मग त्याची बाजू एवढी का घेतली जाते
@thealphaNАй бұрын
काय proof अजून कोणी आरोपी नाही म्हणून? ,१२ दिवस एका शाळेच्या शिपायांसाठी पोलिस प्रकरण दाबून ठेवतात का. थोडी तरी वापरा.डायरेक्ट मारला म्हणजे कोणीतरी मोठी हस्ती शामिल आहे ह्या गोष्टीत .
@akcreation9181Ай бұрын
कारण आपल्या देशात कायद्याचे राज्य आहे
@strengersfightsАй бұрын
म्हंजे संस्था चालक यांनी याला असे करायला सांगितले होते का , हा झवण्या विकृत होता त्याचा काम बरोबर केले पोलीस ने
@suryavanshiabhyuday8584Ай бұрын
Prajval Ravenna, kirit somaiya Hyanch record bagha
@rushidoke182kАй бұрын
याच कारणामुळे गुन्हेगारांना शिक्षा मिळत नाही 😢
@kalpeshghodke712Ай бұрын
Good Job Maharashtra Police
@sanb2023Ай бұрын
संत अक्षय शिंदे असे जाहिर केले तर आश्चर्य नको !
@PrajapatiSuryawanshiАй бұрын
संत आसाराम बापूला पण गोळ्या घातल्या पाहिजे ना साईला पण गोळ्या घातल्या पाहिजे राम रहीम ला पण गोळ्या घातल्या पाहिजे कलकत्त्यातल्या संजय ला पण गोळ्या घातल्या पाहिजेत
@PrajapatiSuryawanshiАй бұрын
त्यांना तर तुम्ही संत मानता महात्मा मानता ते चालतं तुम्हाला
@suryavanshiabhyuday8584Ай бұрын
संत अथवा सैतान हे गुन्हा सिद्ध झाला की कळते. कोर्टाच्या चौकटीत गुन्हा सिद्ध होतो, रेल्वे च्या पटरीवर नाही.
@dalitdandekar5574Ай бұрын
ही सजा नसून हा खून आहे सत्य लपिण्यासाठी केलेले कृते आहे...
@rajnadhatrak7467Ай бұрын
Barobar ahe
@Dharmik459Ай бұрын
विषय संपला आहे. फरार आरोपी वाचले आहे. अक्षय शिंदे गेला आहे. त्याच्या कुटुंबाची बाजू कोणी ऐकणार नाही आहे. गोष्ट संपली. 🙏
@tejasshindolkar8983Ай бұрын
Tumala Akshay sarkha mulga hava vatata, ekta pulka yet aahe
@onlyfails3097Ай бұрын
कोणी वाचणार नही... सत्य येणार बाहेर
@akisfision5397Ай бұрын
@@onlyfails3097 ya janami tari yenar nahi
@mihirjoshi8934Ай бұрын
@@onlyfails3097Sushant Singh Rajput chya babtit ala ka satya baher?
@Entertainment-hf5lfАй бұрын
Gunehgar koni dusra aahe bhau 😢
@PrajapatiSuryawanshiАй бұрын
बलात्कार बलात्कारच असतो मोठ्या मुलीवर असो या म्हाताऱ्या बाई वर असो या सर्वांच्या बाबतीत न्यायला येत असतो
@KalpanaGajbeАй бұрын
Barabar ahe❤❤❤❤❤
@HemalataMetkariАй бұрын
From tomorrow new topic of Pooja khedkar. Media is working for TRP.
@omkar.7843Ай бұрын
PI sanjay shinde chi inquiry kara tya police chi!
@tejasshindolkar8983Ай бұрын
Tumala Akshay cha pulka aalai vatata
@sandeepsalvi5524Ай бұрын
अशीच शिक्षा आसाराम बापू ला करायला पाहिजे होती
@laxmikamble6949Ай бұрын
Sharrdul.1 number.
@meethunghosh1892Ай бұрын
*READ एक रिपोर्टर म्हणून कृपया पाठपुरावा ठेवा आणि पोलिसांवर दबाव ठेवा,त्याच शाळेतून हरवलेली मुलगी का सापडत नाही आहे.. या शाळेत काहीतरी चुकीचे घडत आहे.READ*
@DurvaOmkarhawaldarАй бұрын
Chan
@as8401Ай бұрын
मीडियाला विनंती आहे की विषय संपवा उगाच ताणू नका भंगार लोकांच्या बातम्या समुद्रात फेकून द्या मृतदेह बस झाल आता पार 😡😡😡😡😡😡
@pramodkhairnar5130Ай бұрын
लाज वाटली पाहिजे अशा आई बापाला दोन चिमुकल्यान वर मुलगा आत्याचार करतो तरी न्याय मिळावा म्हणून अपेक्षा करतात आणि मीडिया वाले अजून किती मोठं करणार अश्या गुन्हेगारांना
@rajanpawar6332Ай бұрын
नराधमाला शिक्षा झालीच पाहीजे. पण शाळा संचालक आपटे कोतवाल फरार कसे.
@Ss-co1wqАй бұрын
खरे आरोपी फरार आहेत घटना घडली त्याच्या दुसऱ्या दिवशी अक्षय शिंदे ह्या व्यक्तीला कामाला घेतला आणि अडकवला असा मला वाटतं हे गरीब आहेत काय करू शकणार नाहीत अडकवा ह्याला असा प्रकार झाला असावा कारण शाळा प्रशासन काय बोलत नाहीत सगळया हालचाली सांशियत आहेत तिथं
@prasadpilankar5301Ай бұрын
थोडे दिवस हा विषय चालणार मग सगळे विसरून जाणार 😂 हे सर्वांना माहीत आहे 😅कटू आहे पण सत्य आहे😂
@जयमहाराष्ट्र-ब6बАй бұрын
यात नक्की च काहीतरी झोल आहे
@PrathmeshShere-n1yАй бұрын
आपल्या आई किंवा बहिणी तर समजलं असतं कशात काय झोल आहे तो
@जयमहाराष्ट्र-ब6बАй бұрын
@@PrathmeshShere-n1y sorry बहूतेक तूझ्या बहिणीसोबत असे घडलं असेल
@जयमहाराष्ट्र-ब6बАй бұрын
अरे लवड्या त्या अक्षय च समर्थन करत नाही अजिबात पण सगळा तपास होयाच्या आधी त्याला का मारलं जे फरार आहेत ते पण दोषी असतील ना ते जर दोषी नसते तर का फरार झाले आणि cctv footage का delate kele याचा तपास झाला पाहिजे ना सगळ्या दोषींवर कारवाई करा म्हणजे परत आपल्या मुलींना काही धोका नाही झाला पाहिजे पण तुझ्यासारख्या अंध भक्तांना नाही समजणार हे
@PrathmeshShere-n1yАй бұрын
@@जयमहाराष्ट्र-ब6ब या गोष्टीची मिरची लागण्यापेक्षा जे झाले ते समर्थन करा
@PrathmeshShere-n1yАй бұрын
@@जयमहाराष्ट्र-ब6बआमच्या बहिणी सोबत कसं करायची कोणी हिंमतही करणार नाही कारण तिचे भाऊ का मर्द आहेत तुमच्यासारखे नामर्द नाही
@gautampawar7878Ай бұрын
अक्षय गरीब म्हणुन उडवला पुणे येथील एकाने 2 जणांना चिरडले अजूनही तो जिवंत आहे अक्षय च्या एन्काऊंटर वर खुश होणाऱ्या मतिमंद लोकांना एवढच सांगणं आहे आसाराम बापू ला का सोडून दिले उद्या तुम्ही सुद्धा उडवले जाल कारण या देशात एन्काऊंटर हा bagraund बघून केला जातो जय शिवराय जय महाराष्ट्र
ह्याच धड समुद्रात टाकायला पाहिजे आणि एवढी गत चांगली वाटतं नाही त्यांनी आपल्या मुली बळी अश्या लोकांच्या घशात घालायला घरा समोर बॅनर लावावे
@rohitbansode2212Ай бұрын
त्या वकील च्या घरी अस झाल पाहिजे होत
@rohitsonawane9352Ай бұрын
जे म्हणतात आहे ना कि एन्काऊंटर नव्हता केला पाहिजे त्याची बॉडी त्याच्या घरं बाहेर पुरावा
@akashgopale8127Ай бұрын
आदमी खतम केसका लफडा खतम
@DOPEHEADSOFFICIALАй бұрын
🎉
@AshutoshKelkar-i2bАй бұрын
The gun was loaded. Hence to shoot wasn't difficult for anyone. The matter is under court hearing. Hence better not to comment.
@sudarshandhaigude8196Ай бұрын
सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे या गोष्टीचं राजकारण होणे अरे लोकांना खरंच लाज वाटली पाहिजे सदर अक्षय शिंदे हा काहीच दिवसांन पूर्वी कामाला लागला होता जेमतेम 10 ते 15 दिवस आणि एवढ्या कालावधी मध्ये कोणाचं कोणावर विश्वास ठेवत नाही जरी शाळा प्रशासन आत मध्ये काही करत असेल तर तो कामाला लागला त्याच्या मध्ये कोणती वासना होती त्यालाच माहीत एवढ्या लहान मुलींवर अत्याचार केले तसेच त्या लहान मुलींनी त्याला ओळखलं पण मग अजून काय त्याचा पाहुणचार केला पाहिजे का राहिला प्रश्न महाविकास आघाडी चा त्यांनी तर महाराष्ट्र संपवायला घेतला आहे अरे तुम्ही नक्की हिंदू म्हणून जन्माला आला आहेत का शरद पवार आणि शाहू महाराज यांच्या समोर आपल्या देवांची विटंबना केली जाते आणि हे दोघं हसतात अरे थोडी तरी लाज वाटू द्या मुब्र्याचा तो जिटुद्दिन अव्हाड बोलतो राम मांसाहारी होते अरे त्याच्या मागे चाटत फिरणारे हिंदू तुम्ही नक्की करत काय आहात आणि राहिली गोष्ट देश सविधान ने चालायची तर देश 2014 च्या आधी किती संविधान ने चालला ते बघितलं आहे आम्ही 🙏🚩💯 आता रामगिरी महाराज यांच्या अटकेची मागणी कोण करत आहे जो कधी निवडून पण आला नाही आणि आता पहिल्यांदा खासदार झाले ते बजरंग सोनवणे अरे चालू काय आहे या नस्तिकांच बांगलादेश च उदाहरण समोर आहे अजून तरी जागे व्हा 😞
@cmfshorts8629Ай бұрын
त्या मुली बद्दल थोडं बोललात आणि विषय कुठून कुठे घेऊन गेलात😂
@kedartarhalkar2513Ай бұрын
Sarv goshti mdhe virodhch krtil Ani vrun prasha hi vichartil
@gauravkhandare3869Ай бұрын
म्हणजे त्याने अत्याचार केले त्याचे काहीच नाही तो मारला गेला हे जास्त महत्त्वाचं वाटतंय लोकांना 😒😒😒😒😒😒😒😒😒 ज्या मुलींवर अत्याचार झाले त्यांचा बद्दल त्यांचा घरच्याबद्दल जरा विचार करा
@abentertainment9861Ай бұрын
🐦👉बोल भिडू सबसे पेहले बोलता हैं। Fastest News 🛩🛩
@dhiraj1857Ай бұрын
Tujya pora barobar zhala asta tar asach mhanla asta
@sandeepk846Ай бұрын
ममी बनवून ठेवा मग दफन करुन बाॅडी रहाणार आहे का
@akisfision5397Ай бұрын
👍👍👍AAROPI AKSHAY SHINDE GELA TE BARACH ZALA JAR TO KHARA GUNHE GAR ASEL TAR PAN KRUPYA MAHARASHTRA POLICE VA GOVERNMENT HICH HIMMAT SHRIMANT VA POWERFUL GUNHE GARANAVAR TI SUDHA DAKHVAVI..... PUNE PORSHE VALA TAR ASAH SUTLA AGRAWAL.... TYACHYA AAI BAPALA PAN AATA JAIL MADHE NAHI AE...
@vinayakjagdhane3529Ай бұрын
राजे तुमच्या स्वराज्यात काय चाललंय पाहात आहात ना तुम्ही कृपया परत या
@RK-yf1qgАй бұрын
Indian army ❤
@PrathmeshShere-n1yАй бұрын
Deva bhau
@sudarshanmali3843Ай бұрын
Bakryacha bali dila.
@akisfision5397Ай бұрын
Akshay ahinde gela vishay sampla jar to kharach aaropi asel tar barach zala pan mala nakki vatat aahe ki kona la tari vachavnya sathi tyala sampavla aahe....... To gela te barach zala pan jar to aaropi nasel tar mag???
@MYSELFSHUBHAMАй бұрын
same here
@suryavanshiabhyuday8584Ай бұрын
त्याचं जाऊदे रे उद्या तुझ्यावर कोणी असे आरोप लावले तर तुला स्वतःबद्दल बोलू सुद्धा दिले जाणार नाही
@namitaprabhu9577Ай бұрын
Please don't make culprit person a hero. Whatever he did was wrong!
@suryavanshiabhyuday8584Ай бұрын
He absolutely did wrong But proof?
@madhukarpatil3938Ай бұрын
विरोधी पक्षांना लहान बालीकांवर झालेल्या आत्याच्यारा पेक्षा अक्षय बद्दल सहानुभूती जास्त वाटते आहे काय
@sandippanmand3728Ай бұрын
तसे नाही re दादा, यामधे khup मोठाले लोक आत जाणारे आहेत, हे सगळे पुढे येऊ नये म्हणून त्याला मारलाय, pn मारला ते चांगल ch झालाय, पन कोणी कुठे कशा चुका केल्या हे सगळे पुढे आले पाहिजे होते
@kunalghosale2168Ай бұрын
त्याचा वरचा आरोप अजून सिद्ध झाला नव्हता म्हणुन तो आरोपी नाही तर त्याला का मारले हे भविष्यात तुमचा आमचा सामान्य माणसाला कुठे तरी लोकशाही cha दाबून टाकण्या cha प्रयत्न आहे असे तर मग कोणी कोणाला मारून टाकेल मग
@LACTICGAMERYTАй бұрын
सहानुभूती नाही, हा फक्त मोहरा होता, त्याच्या बॉस ला वाचायला याचा बळी देण्यात आला, मेन आरोपी सुटला
@nileshsuroshe2442Ай бұрын
Bhai mi ek bhajap karyakarta aahe pan ya mage khup jan aahe tyala bali cha bakra banval 😢😢
@Mumbai491Ай бұрын
त्या मुली जिवंत आहेत... परंतु अक्षदा म्हात्रे यशस्वी शिंदे दिशा सालियन पूजा चव्हाण आणि यांसारख्या अनेक मुलींची हत्या झालेली आहे बलात्कार करून मग त्यांच एन्काऊंटर का होत नाही... तुम्हाला फक्त गरीब माणूस दिसतो... अक्षय शिंदे ला अडकवले गेले.. आज तो निर्दोष असताना त्याच्यावर ही वेळ आली आहे... कारण तो मध्यम वर्गीय होता म्हणजे..I hope तू पण मध्ये असशील... इन फ्युचर भविष्यात तू निर्दोष असताना तुझ्यावर ही कोणीतरी खोटा रोख टाकून खोट्या केसमध्ये कोण तुझी ही अशीच अवस्था करायला पाहिजे.. तेव्हा तुला समजेल
@AmitKadam-it8kiАй бұрын
Je kel yogya kel maral tar maral ashyana asach hav
@VrushaliBabareАй бұрын
अरे त्याच्या बायकांनी पण त्याच्या विरोधात कंप्लेंट केले अजून काय पाहिजे तुम्हाला तो नराधम मेला ते बर झाल
@suryavanshiabhyuday8584Ай бұрын
Majority complex बोलतात ह्याला
@SiddhiChavan-ls6uiАй бұрын
Sunavni hoy paryant kahi mhana avghqd ahe 😭😟😑
@maheshgharat7Ай бұрын
Kay dya ne kiti janana phashi jali
@bhushanmelekar8629Ай бұрын
Encounter nahi. पापी राक्षसाचा वध केला आहे .
@TusharPuramАй бұрын
Daroche ka 2 video takshil ka?
@sudhakarshinde3444Ай бұрын
पुजा ला पन हा न्याय मिलनार का ?
@ashishpakhale5226Ай бұрын
Repist hota marle tr changle jhale
@sanb2023Ай бұрын
दफन हा कोणता शब्द काढलाय ?
@arrowxswapnil4624Ай бұрын
Cast kay aahi yachi hindi cha aahi na ha
@ankitakesarkar7645Ай бұрын
Ma tya 2 muli ka khota boltil? Tya 2 muli ni ch hycha naav sangitla hota na?
@amruta17wАй бұрын
Exactly
@suryavanshiabhyuday8584Ай бұрын
मला paul octopus ची आठवण आली ही कमेंट वाचून 😂 तो पण कोणती टीम football जिंकणार ते सांगायचा आणि तसचं व्हायचं किती गोड 😡
@ankitakesarkar7645Ай бұрын
@@suryavanshiabhyuday8584 ek min loka sagle murkha nhiye ki ektyala ch target karyla mulini dili tashi statement mhanun tyala pakla so ikde comment madhey tond ghalynapeksha tumhi tumcha kam kara
@suryavanshiabhyuday8584Ай бұрын
@@ankitakesarkar7645 narco test che result Kay aale? Te sanga.
@suryavanshiabhyuday8584Ай бұрын
@@ankitakesarkar7645 अक्षय ने ते केलं किंवा नाही ह्याचं कोडं आता शेवट पर्यंत सुलटनार नाही कारण जिथे suspect संपतो तिथे सगळंच संपत
@Guru-l4tАй бұрын
To pup g khela asal kya...?
@jokerthegamer3616Ай бұрын
Hya bolbhidu cha team la hamas la Pathwa..tyanchi layki timde jaychi ahe...khoon kay bhoot kay..tikde ajun vishay miltil😂
@akashbansode4189Ай бұрын
First comment ❤
@chandrakantsawant1493Ай бұрын
पोलिसांना अडकवलं.
@chandrakantjadhav2736Ай бұрын
आता झाले सगळे आता हा विषय संपला आहे
@swapnil2249Ай бұрын
आपटे कोतवाल मोकळे
@harshadsuryawanshi1471Ай бұрын
सडू दया रे
@sudarshanmali3843Ай бұрын
Kuch to hai babu bhaiya.
@abhijitmagare4363Ай бұрын
encounter should be ban
@IrfanAim7Ай бұрын
Sarkari hospital madhe firemachin aste tar mag tya machin madhe sanskar ka nahi kelay???
@sunilghatage5262Ай бұрын
वकील ची बायको आणि अक्षय मित्र असणार
@AmitDJ_90Ай бұрын
तुमचे डोकं आहे की नाही? काही पण बोलता.
@balaknathpatil8306Ай бұрын
नराधम अक्षय कर्नाटकातील नागरिक आहे. त्याला महाराष्ट्राच्या मातीत दफन नको😡😡😡😡😡
@jaymaharashtra1981Ай бұрын
तो मराठी नाही आहे का माहिती साठी वीचारतोय
@balaknathpatil8306Ай бұрын
@@jaymaharashtra1981 तो मराठी नाही.
@jaymaharashtra1981Ай бұрын
@@balaknathpatil8306 आड नाव तर शीदे कस काय मग🤔
@balaknathpatil8306Ай бұрын
@@jaymaharashtra1981 कर्नाटक, गुलबर्गा येथील मूळ रहिवासी कुटुंब
@pranaysawant7517Ай бұрын
जुलमी अफझलखान वधानंतर छत्रपती त्याची kabbar प्रतापगड वर बांधली हे राजमाता जिजाऊ अणि शिवरायांचे संस्कार.
@sudarshanmali3843Ай бұрын
Politics
@ankushchavanke3103Ай бұрын
उत्तर प्रदेश पॅटर्न 👍
@swapnil2249Ай бұрын
महाराष्ट्राचा UP करायला टपलेत आणि तुम्ही टाळ्या वाजवत बसा
@kshitijvartak9458Ай бұрын
Up sarkhi dasha nhi karychi amhala
@ankushchavanke3103Ай бұрын
सागर बंगल्यावर यांचा बाप बसला ए,.....
@swapnil2249Ай бұрын
तुझा तर नक्कीच
@Vilas-mo7cwАй бұрын
याचा दफन अजीबात करु नहे
@AmitDJ_90Ай бұрын
अक्षय ला संपवले, विषय संपला लोक टाळी वाजवली सरकारनें आपले ढोल वाजवले...बाकीचे आरोपींची काय? अजून का पकडलं नाही? शाळे ने पोलीस तक्रार का नाही केली ... मला या मध्ये खूप संशय आला आहे सरकार आपले निवडणूक आधी आपले इमेज सुधारायला केले आहे की काय?
@maheshgharat7Ай бұрын
Vakil balatakari ganstar aatangawadi posatat
@sagarmore7855Ай бұрын
SUSPEND KARA SARVANNA KAYMACH
@sudarshanmali3843Ай бұрын
SC madhe java.
@sudarshanmali3843Ай бұрын
Bali dila gela😂😂😂
@sudarshanmali3843Ай бұрын
To bakra tr hotach pn tyacha bali dila gela.
@MayurNRajeАй бұрын
ह्या गोष्टी कायदेशीर पद्धतीने झाल्या पाहिजे होत्या...उगाच कायदे सोडून पोलिसांनी मनमानी करुन अक्षय शिंदे मारले केले आहे...तसं जर फाशी दिली असती तरी वाटलं असत की अजून कायदे आहेत आणि आपल्या देशात चालतात...पण पोलिसानी कोर्टाकडे विषय चालू असताना ह्या गोष्टी करू नये ....कायदे आहेत पण... पण पोलिसांनी मनमानी नये.....
@pramodkhanvilkar1839Ай бұрын
संत आपटेलाच जाहीर करा
@Ss-co1wqАй бұрын
खरा आरोपी फरार गरीब माणसाचा बळी पैसा बोलता है सब
@nileshjadhav1347Ай бұрын
हा बळीचा बकरा केला अशी खूप शंका आहे
@sumedhbhau6845Ай бұрын
अब की बार सोयाबीन 7000 पार नाही तर महायुती ला करु सत्तेतून हद्दपार..
@MYSELFSHUBHAMАй бұрын
vishay kay...tu boltoy kay....yz
@DurvaOmkarhawaldarАй бұрын
🎉🎉
@pramodkhanvilkar1839Ай бұрын
फेक ईनकाऊनटर
@sudarshanmali3843Ай бұрын
BJP Shinde la matdan nahi
@SachinRauth-ho5uxАй бұрын
Bol bhidu tumchya asla mi hoto 😂 tumch jyam chukt 😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢🎉❤😂
@suryasurya-cr7lrАй бұрын
अक्षय शिंदे यांच्या एन्काऊंटर ने विरोधी दुःखाचे डोंगर उलटले आहे, त्यांना सुतक लागले आहे त्यामुळे त्यांचे मानसिक आरोग्य ढासळलेले आहे, ईश्वर त्यांना असे दुःख वारंवार द्यावे अशी प्रार्थना 😂😂😂😂😂