परभणी जिल्ह्यातले 100% या शक्तीपीठ महामार्गाला विरोध आहे एकच जिद्द शक्तीपीठ रद्द
@kisan-poltry_farm3 ай бұрын
दादांना बाराही जिल्ह्यामधू 100% लीड मिळणार आहे शक्तीपीठ महामार्ग रद्द झाला तर
@kisan-poltry_farm3 ай бұрын
एकच जिद्द शक्तिपीठ रद्द 12 जिल्ह्यातून 100% विरोध आहे
@vipinbhomle56533 ай бұрын
Ho 😊
@rahulkurde69683 ай бұрын
दादा ज्याची शेती जाणार त्यांचा विरोध नाही मग शक्तीपीठ रद्द कशासाठी
@kisan-poltry_farm3 ай бұрын
माझी शेती चालली तुझं काय ग*** दुखते का रे तू जर कमेंट टाकशील दादाच्या जवळ तुला घेऊन जाईन बर तू विचार करून कमेंट टाका नादी लागू नको इथं आमच्या रोड टच जमिनी चालल्यात तू आणि मी पुन्हा भेट
@dr.shrikantjoshi70864 ай бұрын
नेमका प्रश्न काय आहे?जमिनीला चार पट भरपाई मिळते.भागातील दळणवळण सुधारुन विकास होतो.ज्यांना धार्मिक ठिकाणी जायचे आहे त्यांच्यासाठी तर हा महामार्ग चांगलाच पण गोव्यात जाण्यासाठी पण उपयोगी.कामं करा यासाठी आंदोलने व्हायला हवी पण कामे थांबवण्यासाठी का बरं आंदोलन? मुंबई पुणे जुना रस्ता खुप चांगला आहे,पण त्याला एक्स्प्रेस वेळ ची सर नाही.लांबच्या प्रवासाला एक्स्प्रेस वे हाच बरा.