Genuine issue raised in the House. Perfect follow up by Bachchubhau. Thanks a lot. This train has a great future if it is extended through Melghat to Indore . It may be a helpful shortcut to Baitul & of course further to New Delhi also. Thanks for the honest effort.
@SureshPatil-do4dt Жыл бұрын
बचू भाऊ तुमचा नंबर पाहिजे हो खुप महत्वाचे काम आहे
@vidyanaik5733 Жыл бұрын
Nice work sir , nice arguments...🙏👍
@indiantravaling22 Жыл бұрын
साहेब ही शकुंतला रेल्वे लाइन मर्गाचे काम दोन पॅच करने गरजेचे आहे (एक पॅच हा डायरेक्ट यवतमाळ टू वाशिम किंवा बडनेरा रेल्वे स्टेशन ला जोडला पाहिजे व दुसरा पॅच हा चांदूरबाजार टू अकोट व्हाया अचलपूर असा जोडला पाहिजे. या मुळे या रेल्वे लाईन ला डायरेक्ट जिल्हा (वाशिम,अकोला,अमरावती) लेव्हल चे शहर जोडली जाणार यामुळे ही रेल्वे लाईन बिझी राहील व मुख्य रेल्वे लाईन(मुंबई टू कोलकाता) व (इंदोर टू हैदराबाद) पण जोडली जाणार.
@manoharbhande Жыл бұрын
Dhanyavaad bacchubhau
@abhibharsakle1698 Жыл бұрын
खर आहे दादा
@raviwankhade9258 Жыл бұрын
Dhanyavaad bacchu bhau🙏🙏🙏
@darshanpise4744 Жыл бұрын
💪ओन्ली भाऊ💪
@sunilumbarkar4171 Жыл бұрын
यवतमाळ मूर्तीजापूर रेल्वे चालू करावी
@prashanttandale3779 Жыл бұрын
साहेब ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे प्रश्नही कधीतरी मांडा ही विनंती
@Maharashtrachakastakar Жыл бұрын
मला घर कुल नाई मीढाल नाई दाहा वरश झाला माझी विनेती आहे मला पन मीढाव अशी इच्छा आहे आपले सरकार कढे🙏 मैं गरीब विदर्भ बाचा आहे
@jeevanfopasemarathivlogs3335 Жыл бұрын
Good
@SureshPatil-do4dt Жыл бұрын
खुप दिवस झाले मि शोधत आहे
@ramkukade384 Жыл бұрын
दादा भुसे तुमच्या उत्तराशी आम्ही सहमत नाही .जुनाच मार्ग आहे तो शकुंतला चालू झालीच पाहिजे
@maheshpatil5047 Жыл бұрын
साहेब त्यांच्यावर कठोर कारवाई करा त्यांचे लायसन लायसन सुद्धा नाहीत तरीही दूध धंदा करीत आहेत दूध भेसळ करून खाजगी संघांना घालत आहे कवठेमंकाळ तालुका व तासगाव तालुक्यातील मोठ्या प्रमाणात भेसळ चालू आहे
@ramkukade384 Жыл бұрын
तुमच्या पेक्ष्या इंग्रज पुरले त्यांनी आता पर्यंत चालूच होती मोदी सरकार यांच्या काळात बंद पडली
@ghanasham.thakare7854 Жыл бұрын
भाऊ घरकुल शाठी पाहा ओबीसी शाती घरकुल नाही अहेका
@rahulghanokar7687 Жыл бұрын
पण भाऊ मी तुम्हाला दिव्यांग कर्णबधिर मुलांच्या साठी लाखोंच्या माशीना पासून ते वंचित आहे,त्याच पहा पहिले, तुम्हाला बरेच दा निवेदने देऊन आपलंही तेच आहे त्याच काय करा । नुसत्या गप्पच
@inditechnician Жыл бұрын
Nusate danaanun sodun kaa hi faayadaa naahi-badal ghadala paahije
Achalpur cha prashn ajun sodawata aala nahi ,swatale hushar samajto faltu wat wat karati ka kendrala kam sur karnyakarita badya kela nahi nusat bombslyan kay hote ,bski kahi aadolan ka zale nahi ,gandu pana nahi ka ,yavatmsl to murtijapur andajprskat yawarshi aale ,achslpur ka nshi bacchu bhau nusati wat wat kay kamachi tumachyakadun ka hot nahi