दिव्यांगांच्या प्रश्नावरुन Bacchu Kadu आक्रमक, काय झालं सभागृहात? Bacchu Kadu | Shambhuraj Desai AB4

  Рет қаралды 219,157

Lokmat

Lokmat

Күн бұрын

Bacchu Kadu attack on Shambhuraj Desai over Handicap student दिव्यांग विद्यार्थ्यांचा प्रश्न बच्चू कडू आणि शिंदेंचे मंत्री भिडले... दिव्यांगांच्या प्रश्नावरुन बच्चू कडू आक्रमक, काय झालं सभागृहात? AB4
#BacchuKadu #ShambhurajDesai #maharashtraassembly
#maharashtrapolitics #lokmat
Subscribe to Our Channel 👉🏻
www.youtube.co...
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
Click Here For Latest News & Updates►www.lokmat.com
To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: bit.ly/LokmatApp
Like Us On Facebook ► / lokmat
Follow Us on Twitter ► / milokmat
Instagram ► / milokmat

Пікірлер: 58
@altafkazi7867
@altafkazi7867 Жыл бұрын
भाऊ सांगली मध्ये तुमचे कार्यकर्ते बोगस सर्टीफीकेट काढताय
@banti_nangare_patil
@banti_nangare_patil Жыл бұрын
कोण नाव सांगा
@hanmantdulawad2882
@hanmantdulawad2882 6 ай бұрын
आमचे दैवत आहे तबच्चूभाऊ तुम्ही
@nitinbarwade4264
@nitinbarwade4264 Жыл бұрын
नुसता टाईमपास चाललाय या पुरोगामी महाराष्ट्रात........ 🌱 शेतकरी जगला व टिकला पाहिजे 🌱
@MilanMehune
@MilanMehune Жыл бұрын
राहु दे तो बच्चा भाऊ तुमची नौटंकी बघितली सर्वानि
@narayanjadhav3309
@narayanjadhav3309 Жыл бұрын
हा 50 खोकेचा परिणाम आहे बच्चु भाऊ आता 2024 पर्यत गप्प रहाव लागेल गडबड करायची नाही
@swapnilbambole6171
@swapnilbambole6171 Жыл бұрын
मी special comments वाचायला आलो.😊😂
@dilipshinde5209
@dilipshinde5209 Жыл бұрын
तुम्ही कितीही सफेद कपडे घातले पण मन काळ आहे कपटी आहे त्याच काय.जनतेला भरवसा राहिलेला नाही.
@chandrakantgurav8189
@chandrakantgurav8189 Жыл бұрын
गुहाटी ला नाही गु हाटिला च पाठविले पाहीजे.
@bhaiyapatil5946
@bhaiyapatil5946 Жыл бұрын
😂😂😂
@samsommohite
@samsommohite Жыл бұрын
डबल गुहाटीला जाऊ 😂😂😂
@rajabhaugokulashtami780
@rajabhaugokulashtami780 Жыл бұрын
2016 च्या कायद्यानुसार मूल्यमापन करून अपंगाच्या शालाना अनुदानित करावे ही विनंती
@PavanShilar-ob9pw
@PavanShilar-ob9pw Жыл бұрын
Jante kade bhaga aamdr aahat imandari ne kam kra jnteche
@saadattar3242
@saadattar3242 Жыл бұрын
Bachu bhai. Age bado Hamm tumare sath hai....Marathi mavlha jai shivaji Maharaj ki Jai ❤❤❤
@-xs3mv
@-xs3mv Жыл бұрын
बच्चु तू पहिला पापी आहेस.लोकांच खूप खाल्ल आहे.50खोकी कमविली तेपण पाप च आहे कडू
@rajkkc2379
@rajkkc2379 Жыл бұрын
एक ही चांगल कम या अधिवेशन मध्ये झालेलं नाही नुसतं टाईमपास 🙏
@maheshshewate7382
@maheshshewate7382 Жыл бұрын
एवढे कळत तर 50 खोक्यासाठी साहेब यांचे बरोबर गदारी करून का गेलात guhatila
@santoshpaikrao770
@santoshpaikrao770 Жыл бұрын
दिव्यांगाचा शाळा किंवा योजनांवर जर राजकारण करसाल तर चप्पल बुट कमी पडतील भामट्यानो याद राखा.
@pandurangnagoraosontakke914
@pandurangnagoraosontakke914 Жыл бұрын
पाप पुण्य काय असतं ते तुम्हालाच माहित
@shrawanjamne7808
@shrawanjamne7808 Жыл бұрын
कडू साहेब खूपच गंभीर पणे विषय मांडले खूप खूप धन्यवाद
@JaywantJadhav-pb5ep
@JaywantJadhav-pb5ep Жыл бұрын
2013 ला अनुदान जाहिर केले होते परंतु ते जर अजून मिळत नाही आणी आता मंत्री सांगत आहे की 20% द्यायच का ? म्हणजे ते 100% होण्यासाठी किमान दहा वीस वर्षे लागतील तो पर्यंत काय,
@VinodDhurve-by6ep
@VinodDhurve-by6ep 11 ай бұрын
बच्चुभाऊ घरकुल झालंच पाहिजे अपंग यायचं 🙏
@thegeofactor6445
@thegeofactor6445 9 ай бұрын
Gulabrao Patil ek rang badalnara sarda aahe , jeethe paisa tithe ha Julabrao
@vilasbombatkar7886
@vilasbombatkar7886 Жыл бұрын
तुम्ही ही खूप पाप केले मंत्री असताना गेला गोहती
@gajanansuke1090
@gajanansuke1090 Жыл бұрын
Bachu tu faslas ya chortya sobat jaun tuza pan karykram hoil hyala Kay bolato
@sai_sai300
@sai_sai300 Жыл бұрын
झोपलेला व्यक्तीला उठवता येते पण झोपेचं सोंग घेतलेला व्यक्तीला उठवणे कठीण ..... सरकार ची परिस्थिती
@sambhajigiri1825
@sambhajigiri1825 Жыл бұрын
बच्छुभाऊ बरोबर आहे
@abhijeetjagtap8252
@abhijeetjagtap8252 Жыл бұрын
Fakeu nkos gp pad...😅
@PavanShilar-ob9pw
@PavanShilar-ob9pw Жыл бұрын
Bjp ne desh vikala aahe te kay denar tumhala
@awsomeyesim8959
@awsomeyesim8959 Жыл бұрын
मी 66 दिव्याग आहे खूप मेहनत करून इंजिीअरिंग केली पण काही जॉब नाही काही सुविधा नाही हे मंत्री लोक फक्त बोलता खऱ्या परिस्थिती आम्हला च माहित आहे
@SurajbhasmeBhasme-gy4yp
@SurajbhasmeBhasme-gy4yp Жыл бұрын
Sahi bhau
@mukundmangutkar6148
@mukundmangutkar6148 Жыл бұрын
खूप छान साहेब
@vilasbombatkar7886
@vilasbombatkar7886 Жыл бұрын
डबल तुला चानास नाही झाले ते झाले बचू
@NareshBhoir-fz7ib
@NareshBhoir-fz7ib Жыл бұрын
Pawar saaheb PM whayla pahijet.
@bhalchandrasabale5124
@bhalchandrasabale5124 Жыл бұрын
बच्चु तुमच राजकरण गेल
@ranjeetghatage2790
@ranjeetghatage2790 Жыл бұрын
Natki....gaddar😂
@sureshkamble8157
@sureshkamble8157 Жыл бұрын
बछु भाऊ तुम्हीं खुप मोठी चूक केली हैं, लोकं सतेसाठी गेली आहेत, यांना काही गेहन देणं नाही , लोकांशी हैं पेहले भी चोर होते आणि आता भी चोर आहे, आम्ही महाराष्ट्र मधी राहतो गदार महुणून कधीचं नाही मरणार ,🙏 जय भीम आणि कोणला घाबरत पण नाही ,एक च जीव आहे आज उद्या जाणार मग का भियाच कूनला तुम्हीं काही पण करा पण महारष्ट्र खराब करू नका🙏 😭
@kartikadhikari6125
@kartikadhikari6125 Жыл бұрын
Kahi denar nahi he log
@PavanShilar-ob9pw
@PavanShilar-ob9pw Жыл бұрын
Chay shekun viks
@ravikirankadam3306
@ravikirankadam3306 Жыл бұрын
फक्त संवेदना व्यक्त करू नये अंमलबजावणी केली पाहिजे आपले नेते मंत्री उत्तर खूप छान देतात परंतु अंमलबजावणी करण्यात अपयशी ठरतात असे मला वाटते
@rajughadge3659
@rajughadge3659 Жыл бұрын
सुरत,गोवा,गुहवाटी चा खर्च किती झाला .तेव्हा विचार नाही
@ankushjankar
@ankushjankar Жыл бұрын
काम नव्हत काय फक्त kamet वाचायला आलो होतो
@PavanShilar-ob9pw
@PavanShilar-ob9pw Жыл бұрын
😂😂
@anandchinicholkar8452
@anandchinicholkar8452 Жыл бұрын
मतीमंद ते मतीमंद
@pai5516
@pai5516 Жыл бұрын
Yevdeya divs satet hota tava kay sht uptt hota zatu
@prakashsawant9460
@prakashsawant9460 Жыл бұрын
शंभूराजे यांना मंत्रीपद दिले कोणी त्याना विधीमंडळात बोलता येत नाही.
@lalbalavate9284
@lalbalavate9284 Жыл бұрын
Dada ssa cha baga
@dimpalsharma6889
@dimpalsharma6889 Жыл бұрын
मोती शर्मा. देसाई ची पार चड्डी मढ़े हगवन झाली असी हालत झाली आहे
@arvindwaghchowre3279
@arvindwaghchowre3279 Жыл бұрын
फुसका बार
@RahulChavhan-ws7bi
@RahulChavhan-ws7bi Жыл бұрын
दिव्यांगांना अनुदान द्यायला तीन महिने कालावधी जर लागत असेल तर किती वाईट परिस्थिती
@aakashshinde1514
@aakashshinde1514 Жыл бұрын
फडणवीस ने तूला बच्चू बनवला
@balasahebdeshmukh2301
@balasahebdeshmukh2301 Жыл бұрын
आता कीतीही करा सुरत गुवाहाटी पण २०२४ ला जनता जनार्दन घालणार तुमच्या टाळक्यात काठी
@birdslover315
@birdslover315 Жыл бұрын
, सगळे जण 50पंनासवालेआहे
GIANT Gummy Worm Pt.6 #shorts
00:46
Mr DegrEE
Рет қаралды 105 МЛН
Win This Dodgeball Game or DIE…
00:36
Alan Chikin Chow
Рет қаралды 39 МЛН