Al jazeera banned in israel नेमकं काय घडलं? | Chandrashekhar Nene

  Рет қаралды 19,045

MahaMTB

MahaMTB

Күн бұрын

अल-जजीरावर इस्त्रायलमध्ये बंदी! नेमकं काय घडलं?
Al jazeera banned in israel नेमकं काय घडलं? | Chandrashekhar Nene
बातम्यां संदर्भात ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी भेट द्या www.mahamtb.com/
Website - www.mahamtb.com/
Facebook - / mahamtb
Twitter - / themahamtb
Instagram - / themahamtb
Telegram - t.me/MahaMTB_bot
Pinterest - / themahamtb
KZbin - / @mahamtb

Пікірлер: 107
@vinayakjuvekar9688
@vinayakjuvekar9688 5 ай бұрын
नेहरुंच्या गंभीर व घोडचुका मलाही ऐकायला आवडेल, धन्यवाद
@devdattapandit357
@devdattapandit357 5 ай бұрын
हिंदुद्वेषी व म्हणूनच हिंदुस्थानद्वेषी अशा गाझी नांव लपवून 67 वर्षे कारस्थानी सत्ता राबवणाऱ्या दलिंदरांची कातडी पुराव्यांच्या चाकून सोलली जात असतांना कमालीचा आनंद व आपल्या देशप्रेमी अभ्यासपूर्ण प्रसारणाबद्दल आपले अनंत आभार व्यक्त करत आहे. *जयशिख जयजैन जयबौद्ध जयलिंगायत जयसनातन* *जय हिंदुस्थान* 🚩 *II* *जय भवानी* *II* 🚩 🚩 *IIजयजिजाऊIIजयशिवबाIIजयशंभूराजेII* 🚩
@parasnathyadav3869
@parasnathyadav3869 5 ай бұрын
जय श्री राम 🌹💐🌹🙏🙏
@avdhutkushe8761
@avdhutkushe8761 5 ай бұрын
नेने सर आपले विवेचन अतिशय अभ्यासपूर्ण असते . आता भारतात सार्वत्रिक निवडणुका होत आहेत या निवडणूका सुरळीत पार पडू नयेत म्हणून परकीय शक्तींकडून घातपाती कारवायांची शक्यता नाकारता येत नाही अर्थात स्थानिक पाठिंबा असल्याशिवाय हे शक्य नाही यावरही लक्ष ठेवण्याची गरज आहे
@parasnathyadav3869
@parasnathyadav3869 5 ай бұрын
जय श्री राम 🌹💐🌹🌹🙏
@Lakshmikant1712
@Lakshmikant1712 5 ай бұрын
खूपच माहिती पूर्ण व्हिडिओ. आपण माझी नेहरू बद्दल ची सूचना " त्यांना पंडित म्हणू नका" ही ऐकली या बद्दल धन्यवाद. योग्य शब्दाच्या वापराबद्दल आपण जागृत असले पाहिजे. डावे लोक ह्यात खूप हुशार आहेत.
@vishalkothekar1523
@vishalkothekar1523 5 ай бұрын
डॉ मनमोहन सिंग आणि राहुल गांधी यांनी चीन मध्ये जाऊन कोणता करार केलेला आहे तो आजून भारतामध्ये गुपीत ठेवला गेला आहे.....याच्यावर कहीतरी माहीती दया
@sureshmasurekar8212
@sureshmasurekar8212 5 ай бұрын
नेने साहेब, मी तुमचा मोठा फॅन आहे. फारच सुंदर व details मध्ये विश्लेषण करता. ऐकायला छान वाटते व माहिती छान मिळते.आपल्या देशाने पण ह्या अल जज्जीर न्युज चॅनल वर कायमची बंदी घातली पाहिजे. तसेच इस्रायलने आता गाजा पट्टी वर मोठा हल्ला करून अधिकृत पणे गाजापट्टी ताब्यात घेऊन ही लढाई कायमची थांबवली पाहिजे. भारत देशातील जनतेचा पुर्णपणे इस्रायल देशावर पाठिंबा आहे.
@anjalichandavale3341
@anjalichandavale3341 5 ай бұрын
आपल्या देशात पण आशाच एकतर्फी बातम्या देतात सकाळ वृत्तपत्रात.
@virendradandekar7131
@virendradandekar7131 5 ай бұрын
" सकाळ" हे वृत्तपत्र पवारांच्या मालकीचे आहे.
@RavindraNeware-m5y
@RavindraNeware-m5y 5 ай бұрын
Ase vagere Kaahi nastey, Kaahi media channel pan ek tarfi baatmya dakhav taat deshaat sagle changle chaal ley aahet ase daakhavtaat tar duusri baaju pan kdl li paahije
@GreaterBharati
@GreaterBharati 5 ай бұрын
भारताने पण अल जजीरा, Bbc वर बंदी घातली पाहिजे
@dipakvanikar6254
@dipakvanikar6254 5 ай бұрын
बरोबर
@dnyanobabharekar3506
@dnyanobabharekar3506 5 ай бұрын
​@@dipakvanikar6254❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
@pinkmoon4328
@pinkmoon4328 5 ай бұрын
विवेकानंद - भास्कर सेतूपती anecdote अतिशय रोचक. उत्तम विश्लेषण.
@gajananaradhye8030
@gajananaradhye8030 5 ай бұрын
भारत सरकारने देखील अल-जझीरा वर बहिष्कार घालायला हवा. भारतीय बाबीत एकांगी बातम्या दाखवतो.
@sampadasohoni3059
@sampadasohoni3059 5 ай бұрын
नमस्कार चंद्रशेखरजी ! नेहरुंच्या ९७ चुका ऐकायला उत्सुक आहे.
@parasnathyadav3869
@parasnathyadav3869 5 ай бұрын
जय श्री राम 🌹💐🌹🙏
@madhavdesai2145
@madhavdesai2145 5 ай бұрын
नेने साहेब तुम्ही अतिशय सुंदर भाषेत सांगता त्यामुळे ते लहान मुलांनाही कळून आवड निर्माण होत आहे. असो तुम्ही राम सेतू बद्दल एक व्हिडिओ बनवा त्यामुळे खरी माहिती कळेल
@parasnathyadav3869
@parasnathyadav3869 5 ай бұрын
जय श्री राम 💐🌹💐🌹🙏
@vilasracharla8441
@vilasracharla8441 5 ай бұрын
सकाळ वृत्तपत्र.. पण असाच आहे. नेने साहेब फारच छान माहिती देत असतात. आभारी. जय हिंद!
@mukundlk
@mukundlk 5 ай бұрын
अमेरिकेला विचारले पाहिजे wikileaks वर का बंदी घातली. तेंव्हा अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे काय झाले?
@parasnathyadav3869
@parasnathyadav3869 5 ай бұрын
जय श्री राम 🌹💐🌹🙏
@ajaykulkarni5624
@ajaykulkarni5624 5 ай бұрын
Al Jazira त्यांच्या चॅनल वरून भारताची खूप निंदा करीत असतो. भारतीय वार्ताहर जैन म्हणून आहे तो मोठ्या डॉक्युमेंटरी बनवतो. कायमच.
@anilkamlajkar9049
@anilkamlajkar9049 5 ай бұрын
सर तुमचे सर्व विडिओ हे मुद्देसूदपणे असतात आणि जागतिक पातळीवर काय घडतंय ते आम्हाला समजते. तसेच तुम्ही स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जीवनावर अभ्यासपूर्ण माहिती द्यावी.
@parasnathyadav3869
@parasnathyadav3869 5 ай бұрын
जय श्री राम 🌹💐🌹🙏
@vinayakjuvekar9688
@vinayakjuvekar9688 5 ай бұрын
खुपच छान व अभ्यासपूर्ण माहिती सांगितली व सुंदर विवेचन केलेत . ऐकून मनाला समाधान झाले.अशीच छान छान माहिती ऐकायला मिळावी.ही ईश्वर चरणी विनम्र प्रार्थना
@shrikantkumthekar9559
@shrikantkumthekar9559 5 ай бұрын
अप्रतिम विश्लेषण करुन विषय सुंदर समजाऊन सांगता ....अभारी आहे❤
@user-dilip795
@user-dilip795 5 ай бұрын
फारच छान विश्लेषण फार महत्त्वाची माहिती तुमच्याकडून मिळते त्याबद्दल धन्यवाद
@sadashivsardesai7008
@sadashivsardesai7008 5 ай бұрын
खुप छान माहिती. भारत सरकार याबाबत नक्कीच योग्य ती खबरदारी घेईल याच खात्री आहे.
@sanjaydeshpandev
@sanjaydeshpandev 5 ай бұрын
अप्रतिम विश्लेषण , नेने सर...
@sanjayb2812
@sanjayb2812 5 ай бұрын
नमस्कार साहेब, 🙏🏼आपले विश्लेषण उत्कृष्ट दर्जाचे असते. त्याच बरोबर आपण नकाशे आणि संबंधित देशांची महत्वाची माहिती सांगता त्यामुळे ते फार परिणामकारक होते. शाळेत सुध्धा इतके उत्तम शिकविले जात नाही. धन्यवाद
@sagarmuddalkar4138
@sagarmuddalkar4138 5 ай бұрын
अतिशय सुंदर ❤
@subhashdeshpande4536
@subhashdeshpande4536 5 ай бұрын
भास्कर सेतू पती ची माहिती बाबत धन्यवाद
@jayawntbarge1713
@jayawntbarge1713 5 ай бұрын
नेने गुरुजी नमस्कार
@sudhirnaphade601
@sudhirnaphade601 5 ай бұрын
खुप छान व्हिडिओ,माहिती ऐकुन बरे वाटले.
@manishvispute6650
@manishvispute6650 5 ай бұрын
अमेरिका ची भुमिका ही नेहमीच दुटप्पीपणा ची असते त्यांनी केले कि योग्य इतर कोणी काही केले कि अयोग्य असते . ‌नेहरुंच्या चुकांवर एक तपशील वार vdo करा नेनेकाका .🙏
@parasnathyadav3869
@parasnathyadav3869 5 ай бұрын
जय श्री कृष्ण 🌹💐💐🌹🙏
@indian3274
@indian3274 5 ай бұрын
पेट्रोल खतम इस्लाम खतम
@paragsawant3054
@paragsawant3054 5 ай бұрын
धन्यवाद अतिशय माहितीपूर्ण Video
@subhashgadgil4379
@subhashgadgil4379 5 ай бұрын
सुंदर विवेचन
@raviraj1271
@raviraj1271 5 ай бұрын
THANK YOU SO MUCH GOOD INFORMATION FROM ISRAEL.
@umeshnadkarni8030
@umeshnadkarni8030 5 ай бұрын
Well done
@rashmisawant3413
@rashmisawant3413 5 ай бұрын
Atishay surekh mahiti🙏
@udayagnihotri2702
@udayagnihotri2702 5 ай бұрын
भारतात ही या वाहिनीवर बंदी आवश्यक आहे.
@rajendradhavalikar1388
@rajendradhavalikar1388 5 ай бұрын
नेने, नमस्कार. श्रीलंकेला दिलेलं बेट पुन्हा मिळवण्याचा प्रयत्न केंद्र सरकार करेल का ?
@gajananbidkar5448
@gajananbidkar5448 5 ай бұрын
नमस्कार एकदम सुंदर माहिती मिळाली आपणास धन्यवाद
@sanjeevsawal4392
@sanjeevsawal4392 5 ай бұрын
Love u nene sir. Sometimes talk about the dark world also. This people are responsibilie for all activities around the world.
@AaiJijaiShivShambhu
@AaiJijaiShivShambhu 5 ай бұрын
Al Jazeera, BBC , India Today, ABP all these channels have the same agenda.
@suhaskhare7415
@suhaskhare7415 5 ай бұрын
Photos which you are showing, please show it for longer time
@gajanannalavade4921
@gajanannalavade4921 5 ай бұрын
ॐ दत्त
@mahendranadkar4202
@mahendranadkar4202 Ай бұрын
Saheb tumchya videola adhi like karto nantar ikato 🙏
@SunilPatil-ul8hz
@SunilPatil-ul8hz 5 ай бұрын
आपल्या कडे मटा नावाचं वृत्तपत्र आहे. ते देखील कायम हिंदू विरोधी, जातियवादी व खानग्रेस धार्जिण बातम्या छापण्यात अग्रणी आहे.
@RavindraNeware-m5y
@RavindraNeware-m5y 5 ай бұрын
Ase vagere Kaahi naste duusri baaju pan samajli paahije
@parasnathyadav3869
@parasnathyadav3869 5 ай бұрын
जय श्री राम 🌹💐🌹🙏
@ganeshsawant555
@ganeshsawant555 5 ай бұрын
मटा लोकसत्ता सकाळ लोकमत ही वृत्तपत्रे हिन्दू विरोधी आहेत
@dilipnadkarni9687
@dilipnadkarni9687 5 ай бұрын
नेने सर तुमचे सर्व व्हिडिओ अभ्यासू असतात. कृपया पाकिस्तान अर्थव्यवस्थेवर 1 व्हिडिओ करावा.
@sanjaythengdi2393
@sanjaythengdi2393 5 ай бұрын
India must help Israel with arms , medical help , fuel .
@suhaschindarkar5169
@suhaschindarkar5169 5 ай бұрын
👍👍👍👍👍👍👍
@sushilgokhale9330
@sushilgokhale9330 5 ай бұрын
Excellent presentation. Also good new setting with top video and audio quality. Looking forward for more.
@parasnathyadav3869
@parasnathyadav3869 5 ай бұрын
जय श्री राम 🌹💐🌹🌹🙏
@abhaybhandari2033
@abhaybhandari2033 5 ай бұрын
India should follow
@ashwinipendharkar8417
@ashwinipendharkar8417 5 ай бұрын
नमस्कार आपण ..स्वातंत्र्यसंग्राम ज्ञात आणि अज्ञात... हे पुस्तक देखील आपल्याला आवडेल.... वि.स.वाळींबे लेखक आहेत.
@ChandraNene
@ChandraNene 5 ай бұрын
धन्यवाद, अश्विनी जी , मी जरूर ते मिळवून वाचीन 🙏😊💐
@sanjaythengdi2393
@sanjaythengdi2393 5 ай бұрын
All Indians with Israel.
@sunilgaikwad3415
@sunilgaikwad3415 5 ай бұрын
आप पार्टी मद्ये फक्त केजरीवाल च विषवल्ली (तुम्ही बोललात )आहे कि त्याच्या पार्टी मधील सर्वच नेते तसे आहेत. कि नेत्यांना केजरीवाल ची खेळी समजतं नाही ते त्यांना एकदम स्वच्छ नेता मानते
@sanjaythengdi2393
@sanjaythengdi2393 5 ай бұрын
Thanks Israel. Great decision. India to follow.
@shailaparab2309
@shailaparab2309 5 ай бұрын
Namaskar Nene sir, Tumhi nehmich changli informatn sangta, tike kade ignore kara
@makarandkher9582
@makarandkher9582 5 ай бұрын
I'm from Ahilynagar, Maharashtra.
@makarandkher9582
@makarandkher9582 5 ай бұрын
Ahilyanagar.
@ChandraNene
@ChandraNene 5 ай бұрын
मी पूजनीय अहिल्या देवींच्या इंदोर चा मूळ रहिवासी आहे 🙏😊💐
@makarandkher9582
@makarandkher9582 5 ай бұрын
'Hon'ble Sirjee, I'm Makarand Kher, Your sharings're always informative,which I'm extremely thankful for. Could you please share a detailed video on Kacchtiu?'
@ChandraNene
@ChandraNene 5 ай бұрын
It is here on the महा एमटीबी साईट, I did it a few days back
@sunilkulkarni5575
@sunilkulkarni5575 5 ай бұрын
BBC आणि अल जाजिरा या दोन वृत्त वाहिन्या मध्ये काय फरक आहे ते कृपया सर सांगावे.
@drarunjoshi2088
@drarunjoshi2088 5 ай бұрын
नेनेसाहेब, नेहमीप्रमाणे उत्तम व्हिडीओ. राहुल गांधी आणि चीन कोणता गुप्त करार झाला, हे समजण्यासाठी आपली किंवा मोसाद गुप्तचर संस्था एकत्रित काम करू शकते का? तसेच नेहरू, इंदिरा गांधी ह्यांनी केलेली कृत्ये उघड केली तर बऱ्याच गोष्टींचा उलगडा होईल, तुम्हाला काय वाटते?
@jagadishlambe9291
@jagadishlambe9291 5 ай бұрын
🏴❌👎मोदी च्या काळात लष्कराचे सर्वाधिक खच्चीकरण झाले👎❌🏴
@truenationalist2467
@truenationalist2467 5 ай бұрын
India needed much before
@jagadishlambe9291
@jagadishlambe9291 5 ай бұрын
⛳⛳अरे ईजिप्तवान ( चित्पावन ) भाऊ,, इस्त्राएल मधे EVM ऐवजी Ballot Paper ने निवडणूका होतात,,, आपल्या देशात आर्य मंडळी तशी मागणी कधी करतील❓
@PrahariUT
@PrahariUT 5 ай бұрын
यु ए ई देशाने सुद्धा कतारचे अल जझीरा चॅनेल ब्लॉक केले आहे.
@subhashdeshpande4536
@subhashdeshpande4536 5 ай бұрын
पुढील 3 अपराध कोण करतील
@eddycurrentsolutions607
@eddycurrentsolutions607 5 ай бұрын
Israel is doing a great job.
@sureshbodhe9986
@sureshbodhe9986 5 ай бұрын
राम सेतू बाबत सांगावे
@sanjaythengdi2393
@sanjaythengdi2393 5 ай бұрын
Long live Israel. God bless you . Best nation on the earth - Israel.
@rajendrabadve5289
@rajendrabadve5289 5 ай бұрын
नेहरू कधीही पंडीत नव्हते
@shitalgavade9493
@shitalgavade9493 5 ай бұрын
Why not Banne in 🤔💭 India 🇮🇳 ?
@jyotsnagore2364
@jyotsnagore2364 5 ай бұрын
कतार मध्ये हमास चे मुख्यालय व प्रमुख आहेत इकडे तर इस्राएल चे लक्ष /लक्ष्य नाही ना? कारण त्यांचे बंधक हमासच्या ताब्यात आहेत आपण इतके सुंदर विश्लेषण करता की ह्या जागतिक राजकारण उर्फ कावे ह्याबद्दल माझ्यासारख्या व्यक्तीला रस वाटतो
@bhagwanhume9854
@bhagwanhume9854 5 ай бұрын
अभ्यासक
@vishwasmarathe3241
@vishwasmarathe3241 5 ай бұрын
नेने तुम्हाला आंतरराष्ट्रीय राजकारणाचा काही अनुभव नाही.
@proudhindi3073
@proudhindi3073 5 ай бұрын
Israel la manla pan , kharach salute to Israel
@vijaychitnis275
@vijaychitnis275 5 ай бұрын
MahaMTB should change this presenter as he dwells n his analysis(mostly copies) r not with proper studies. He should listen to presentations of Palki Sharmajee on Firstpost. Its with proper stusy of the subject.
@mukundlk
@mukundlk 5 ай бұрын
Why do you compare with Palki Sharma. Compare with Arnav or may be Amin Sayani...😅
@sunitatakawale5615
@sunitatakawale5615 5 ай бұрын
मग palki Sharma कडेच पडीक राहायचे ना.... इथे यायचे नाही,आवडत नसेल तर...
@parasnathyadav3869
@parasnathyadav3869 5 ай бұрын
​@@sunitatakawale5615जय श्री राम 💐💐🙏
@Lakshmikant1712
@Lakshmikant1712 5 ай бұрын
अहो शहाणे, मराठी मध्ये व्हिडिओ करेल का palki Sharma ??
@vijaychitnis275
@vijaychitnis275 5 ай бұрын
@@Lakshmikant1712 are tula bhash kalat nahi. This gentlemen is late on the subject & copies n doesnt study in detail. His knowledge is half baked. If u like his prsentation who is stopping u. Enjoy.
Will A Guitar Boat Hold My Weight?
00:20
MrBeast
Рет қаралды 190 МЛН
POV: Your kids ask to play the claw machine
00:20
Hungry FAM
Рет қаралды 14 МЛН
ПРИКОЛЫ НАД БРАТОМ #shorts
00:23
Паша Осадчий
Рет қаралды 5 МЛН