What is AUKUS ? | अमेरिकेच्या खेळीनं चीनची डोकेदुखी वाढली | Chandrashekhar Nene Maha MTB

  Рет қаралды 15,853

MahaMTB

MahaMTB

Күн бұрын

Пікірлер: 67
@drarunjoshi2088
@drarunjoshi2088 7 ай бұрын
भारत, जपान, ऑस्ट्रेलिया हे तीन देश अमेरिकेच्या तुलनेत चीनपासून कमी अंतरावर आहेत, आता त्यात फिलिपाईन्स हा देश (लहान असला तरी) आपल्या गटात सामील होऊ शकतो, हे फार चांगले झाले आहे. व्हिएतनाम हा देशही चीन विरुद्ध असल्यामुळे त्याचेही सहकार्य नक्की मिळेल. हे सर्व करण्याची क्षमता मोदीजी आणि त्यांचे सहकारी ह्यांच्यात असल्यामुळे आपण येत्या निवडणुकीत शंभर टक्के मतदान करून मोदी सरकारच सत्तेवर येईल असे पाहावे. नेनेसाहेब तुम्हाला एक विनंती आहे की तुमचे व्हिडीओ असंख्य लोक पाहत असल्यामुळे तुम्हीही असे आवाहन करावे. धन्यवाद 🙏🙏🙏👍👍👍
@VijayManjrekar-xs9fe
@VijayManjrekar-xs9fe 7 ай бұрын
नेने साहेबांचे विडीओ म्हणजे मेजवानीच.
@darpandigitel7339
@darpandigitel7339 7 ай бұрын
नेने साहेब खूप सुंदर माहिती दिलात या माहितीच्या द्वारे असं लक्षात आलं की आज भारताची गरज पूर्ण देशांना आहे अशी परिस्थिती मोदी यांच्यामुळे आली याच ठिकाणी सोनिया गांधीचा विचार जर केला त्यांच्या म्हणण्यानुसार मुलाला राहुल गांधीला पंतप्रधान करावं राहुल गांधीकडून ही अपेक्षा आपण करू शकतोत का किंवा त्यांच्या कडून इतकं मोठं कार्य होऊ शकेल का? बरं झालं मोदी आले भेटले देशाचे नेतृत्व केले लोकांनी त्यांच्यावर विश्वास केला जर असं झालं नसतं आणि आजच्या परिस्थितीला तोंड द्यायची वेळ आली असती आणि राहुल गांधी जर पंतप्रधान झाले असते तर आपण कुठे असतो विचार करून अंगावर काटा येतो नको रे बाबा या गांधी परिवाराला सदैव विरोधी पक्षांमध्ये असू द्या सदैव.....
@padmakarjoshi1485
@padmakarjoshi1485 7 ай бұрын
नेने सर, आपण नेहरू खानदान, हमीद अन्सारी, गुजराल, मणिशंकर अय्यर अशा असंख्य देशद्रोही नेत्यांवर (?) व्हिडिओ बनवावे जेणेकरून आम्हाला माहित नसलेल्या अनेक गोष्टींचा उलगडा होईल तसेच पुढील पिढीला पण खराखुरा इतिहास समजेल. धन्यवाद !
@maheshkabade1561
@maheshkabade1561 7 ай бұрын
आपण प्रत्येक विषयाची मुद्देसूद मांडणी आणि त्याचे विश्लेषण सांगण्याची पद्धत खूप छान आहे आणि एखाद्या माहिती नसलेल्या वाक्याचा अर्थ सांगून त्याबद्दल माहिती देण्याची पद्धत खूप छान आहे
@pandurangkhedekar4274
@pandurangkhedekar4274 7 ай бұрын
नेने सर, जागतिक स्तरावर सतत ऊत्तम माहिती व ज्ञान देत असतात.
@gajanannalavade4921
@gajanannalavade4921 7 ай бұрын
ॐ दत्त 🙏🙏श्री नेने साहेबाना प्रणाम ॐ दत्त
@jaysingchindage6507
@jaysingchindage6507 7 ай бұрын
आताच्या सरकार मधील सर्व टिम योग्य आहे
@dharmadhikariamit14
@dharmadhikariamit14 7 ай бұрын
नेने साहेब तुमचे व्हिडिओ जय आम्ही सबस्क्राईब करतो त्यावेळी सर्वांचे येतात आम्हाला फक्त तुमचीच व्हिडिओ पाहिजे असल्यास काय करावे याचे मार्गदर्शन करावे
@arunchhatrapati7998
@arunchhatrapati7998 Ай бұрын
अभ्यासपूर्ण विश्लेषण! मराठी माणसाचे असे विश्वासपात्र विश्लेषण.
@DrSakharamGawhane
@DrSakharamGawhane 7 ай бұрын
नेने साहेब, आम्हाला नवीन माहिती मिळाली. त्या बद्दल मनःपूर्वक आभार. साहेब आपण "97 Blunders made by Neharu" यावर आपण एक सिरीज सुरू करावी अशी विनंती आहे.
@Gadaichatterjee
@Gadaichatterjee 7 ай бұрын
खूप माहिती पूर्ण व्हिडिओ आणि अतिशय छान विश्लेषण .
@ujwaladange6358
@ujwaladange6358 7 ай бұрын
Thanks to U tube ज्याच्या मुळे आम्हाला खूप छान माहीती सतत मिळत असते.
@rajeevacharya7457
@rajeevacharya7457 6 ай бұрын
नेनेंचे vedeo म्हणजे बौद्धिक आनंद .
@nitink15
@nitink15 7 ай бұрын
मला mhamtb च्या फक्त चंद्रशेखर नेने यांच्या प्लेलिस्टची bell reminder हवी आहे.
@vijayvader3357
@vijayvader3357 Ай бұрын
खूप छान माहिती नेनेसाहेब. आपल्या देशाविषयीचा अभिमान वाढविणारी...
@prashantchan77
@prashantchan77 7 ай бұрын
नेने सर चीन, जपान, तैवान आणि फिलिपाईन्स यांची खूप बेटं आहेत. त्यामुळे देशांच्या सागरी सीमारेषा एकमेकांच्या हद्दीत जातात. यातील जटील गोष्टींमुळे आणि चीन ने निर्माण केलेल्या कृत्रिम बेटांमुळे काय फरक पडतोय? कृपया या विषयावर थोड विश्लेषण कराल का? - प्रशांत
@shantaramholey6411
@shantaramholey6411 7 ай бұрын
I.k.गुजराल, सत्य माहिती दिली सर,vdo सत्य घटनेचा आहॆ.
@arunkulkarni9004
@arunkulkarni9004 7 ай бұрын
चंद्रशेखरजी तुमचे व्हिडिओ माहितीपूर्ण असतात.काही व्हिडिओ 40 ते 50 मी.झाले तरी चालतील पण आणखी detailing असावे असे वाटते.
@chetansharma2826
@chetansharma2826 7 ай бұрын
धन्यवाद नेने सर फारच उपयुक्त माहिती दिल्याबद्दल तुमचे व्हिडिओ आम्हाला खूप माहिती देतात सर एक व्हिडिओ पाकिस्तानची सद्य परिस्थिती बद्दल माहिती साठी करावा अशी विनंती 🙏
@sadashivsardesai7008
@sadashivsardesai7008 7 ай бұрын
अतीशय उत्कृष्ट आणि प्रामाणिक माहिती.
@suryakantkeshave8177
@suryakantkeshave8177 7 ай бұрын
खूप सुंदर विसलेशन नेने साहब 🙏🏼🙏🏼🙏🏼
@kiransharma2548
@kiransharma2548 7 ай бұрын
Chan mahiti. Sir Please make informative video on Iran and Israel conflict. Iran have threaten attact on Israel.
@jayawntbarge1713
@jayawntbarge1713 7 ай бұрын
नेने गुरुजी नमस्कार
@yashwantphadnis4135
@yashwantphadnis4135 7 ай бұрын
फारच समर्पक विवेचन.
@suresholdisbestpawar947
@suresholdisbestpawar947 7 ай бұрын
जय भारत
@chandrashekharmore8295
@chandrashekharmore8295 6 ай бұрын
Ge Nenesir, u hv specially mentioned AUSUS is nearly allow us as memember of the team n this is very good achievement for our nation ❤❤
@nitinshelke4508
@nitinshelke4508 7 ай бұрын
Excellent Analysis
@12241000
@12241000 7 ай бұрын
Simple,useful information
@rajendramandare6664
@rajendramandare6664 7 ай бұрын
Good information
@amolkolpec8371
@amolkolpec8371 7 ай бұрын
Great
@kishorpawar5511
@kishorpawar5511 7 ай бұрын
👍👍👍
@suhaschindarkar5169
@suhaschindarkar5169 7 ай бұрын
👍👍👍👍👍👍👍
@rahulpatade3401
@rahulpatade3401 7 ай бұрын
Mast
@narayanpedgaonkar8179
@narayanpedgaonkar8179 7 ай бұрын
Utkrushta vishleshan Pedgaonkar
@isha-e5i
@isha-e5i 7 ай бұрын
धन्यवाद! Uttam mahiti Israel and iran war has begun . please give update regarding it . How will it go ? Who will be benifitted from this war if Middle East gets unstable. Also India will suffer from Oil and gas crisis and hike in prices. So ultimately inflation will hit the country. LS elections are there in our country so will inflation impact our elections too ?
@mahamtb
@mahamtb 6 ай бұрын
Heartfelt Gratitude for Your Generous Super Thanks! We hope this message finds you in great spirits! we are writing to express my deepest gratitude for the incredibly generous Super Thanks you recently gave to my KZbin channel. Your support means the world to me, and we wanted to take a moment to convey my sincere appreciation. It's supporters like you who make running this channel such a rewarding experience. Your contribution not only helps in sustaining the channel but also motivates me to create more content that resonates with you and our community. Your kindness and generosity have not gone unnoticed, and we are truly touched by your support. If there's anything specific you'd like to see or if you have any suggestions, please feel free to share. we value your input, and we are here to create content that you find enjoyable and valuable. Once again, thank you from the bottom of my heart for your support. It inspires me to continue striving for excellence and delivering content that you find worthwhile.
@TukaramPawar-ii5df
@TukaramPawar-ii5df 7 ай бұрын
नेने सर आपण जवाहर लाल नेहरू बद्दल जरा सविस्तर माहिती द्या.कारण त्यांनी जो 48लाख चौ की मी. आपला भूभाग चीन ला दिला आहे त्याची काही ही माहिती भारतीय जनते समोर येत नाही त्यावर सविस्तर व्हिडिओ करा.
@proudculture8272
@proudculture8272 7 ай бұрын
एवढीच अपेक्षा की पानिपतचे नवे स्थान हे होऊ नये. 😢
@vijaykumarpednekar7129
@vijaykumarpednekar7129 7 ай бұрын
विरोधी पक्ष जिहादींचे तुष्टीकरण आणि साम्यवादी पक्षांची शेतकरी आणि कामगार धोरण यांचा आधार घेऊन भारतात देशविरोधी कारवाया करीत असतो.. तर यांचा बंदोबस्त कसा केला जाईल ?? हे पाहिले पाहिजे...
@nssonawane9311
@nssonawane9311 7 ай бұрын
Thanks
@mahamtb
@mahamtb 6 ай бұрын
Welcome Heartfelt Gratitude for Your Generous Super Thanks! We hope this message finds you in great spirits! we are writing to express my deepest gratitude for the incredibly generous Super Thanks you recently gave to my KZbin channel. Your support means the world to me, and we wanted to take a moment to convey my sincere appreciation. It's supporters like you who make running this channel such a rewarding experience. Your contribution not only helps in sustaining the channel but also motivates me to create more content that resonates with you and our community. Your kindness and generosity have not gone unnoticed, and we are truly touched by your support. If there's anything specific you'd like to see or if you have any suggestions, please feel free to share. we value your input, and we are here to create content that you find enjoyable and valuable. Once again, thank you from the bottom of my heart for your support. It inspires me to continue striving for excellence and delivering content that you find worthwhile.
@yogeshpvaidya
@yogeshpvaidya 7 ай бұрын
सुंदर मांडणी ! अभिमानास्पद प्रगती !
@hailydalvi
@hailydalvi 7 ай бұрын
Guardianचा उच्चार गार्डियन असाच आहे. गार्जियन नाही.
@mahendragarole8111
@mahendragarole8111 7 ай бұрын
तूमचे विश्लेषण खूप छान असतं... पण देशांतर्गतले पण सामान्य नागरिकांच्या मूलभूत प्रश्नाबद्दल तूम्ही बोलावे अशी अपेक्षा आहे.
@sunitatakawale5615
@sunitatakawale5615 7 ай бұрын
असे vdo करणारे बाकीचे आहेत,ते बघा.. नेने सर आंतरराष्ट्रीय विषयावर vdo बनवतात. ते या विषयातील तज्ज्ञ आहेत.
@hemanthb9723
@hemanthb9723 7 ай бұрын
We should tell China. : principle about Soufh China Sea is applocable for Indian Ocean.
@ramchandrapardikar3969
@ramchandrapardikar3969 4 ай бұрын
How many countries on the earth
@vasantnaik4723
@vasantnaik4723 7 ай бұрын
Bharat la pan submarine chi technology havi
@gajananaranake5814
@gajananaranake5814 7 ай бұрын
बेरुबाडी भाग पाकिस्तानला देऊन टाकला त्याबद्दल माहिती द्यावी.
@gajananaranake5814
@gajananaranake5814 7 ай бұрын
मोदी सरकारवर टीका करताना सुप्रीम कोर्टाचे जे कारनामे चालू आहेत त्याचा विचार करा.गांधी घराणे किती वर्षे जामिनावर आहे आणि खटल्याची सुनावणी सुध्दा होत नाही.
@user-y6h9v
@user-y6h9v 7 ай бұрын
जसा चीन दुसर्‍यांचा भूभाग बळकावतो तसं भारताने पण चीनचा भूभाग बळकावयाला सुरवात करावी. जशास तसे हीच वृत्ती हवी.
@shripadbehere5645
@shripadbehere5645 7 ай бұрын
भारताची शेपुट घालू वृत्ती मुळे शक्य नाही.
@uttamraodeshmukh7454
@uttamraodeshmukh7454 7 ай бұрын
मोबाईल मध्ये युट्युब मधील व्हिडीओतीळ कॉमेंट बॉक्समध्ये कॉमेंट करण्या एवढे सोपे नाही सर. फक्त प्रतिकार किंवा संरक्षण करण्यासाठी जे लष्करी बळ लागते त्याच्या तिप्पट बळ लागत असते आक्रमण करण्यासाठी.
@savitabhide260
@savitabhide260 7 ай бұрын
आक्रमणही सुरक्षाका सर्वोत्तम मार्ग है. स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर.
@deepakgatne9970
@deepakgatne9970 7 ай бұрын
​@@shripadbehere5645 भारताची शेपूट घालू 😡 वृत्ती अगोदरच्या काळात होती.... ....पण आता मोदी जी आहेत 🔥
@sunitatakawale5615
@sunitatakawale5615 7 ай бұрын
बळकावणे हा भारत धर्म नाही.
@mr.techno-era7474
@mr.techno-era7474 Ай бұрын
@9:18 भारताची AI वर संशोधन व विकास? सँम अल्टमनशी लावलेली चॉलेज पुर्ण झालेली दिसतेय! @9:40 बेगानी शादी मे विश्वगुरू दिवाना! 😂 उद्या भारत विकसित झाला की, अशीच नाकाबंदी आपल्याविरोधी होईल 😜
@jeevanberde3065
@jeevanberde3065 7 ай бұрын
ममता बॅनर्जी टोकाचा अत्याचार करतायत त्यांना राष्ट्रपती राजवट का लावली जात नाही ?
@arundhanve8911
@arundhanve8911 7 ай бұрын
राहुल च्या नादाला लागू नका , वेडे व्हा ल.त्यापेक्षा राहुल वर उपाय शोधा .
@mimubaikar2794
@mimubaikar2794 7 ай бұрын
नेने साहेब मोदी सरकार येऊन दहा वर्षे होत आहेत परंतू जनतेला सतत सांगितले की काॅंग्रेस राजवटी देश विरोधात कार्य करत होते परंतू यांच्या विरोधात कोणतीच ठोस कारवाई केली नाही गेली काही वर्षे सोनिया राहुल जामिना वर बाहेर असून सतत सरकार व पंतप्रधानांर उजळ माथ्याने टीका करत आहेत व हे सरकार आपली नपुंसकतेची पातळी दाखवतात.
@user-y6h9v
@user-y6h9v 7 ай бұрын
खरं आहे. यावर कारवाई होणे अपेक्षित.
@gajananaranake5814
@gajananaranake5814 7 ай бұрын
मोदी सरकारचे हातपाय सुप्रीम कोर्टाने बांधले आहेत.
Real Man relocate to Remote Controlled Car 👨🏻➡️🚙🕹️ #builderc
00:24
Disrespect or Respect 💔❤️
00:27
Thiago Productions
Рет қаралды 42 МЛН
The Singing Challenge #joker #Harriet Quinn
00:35
佐助与鸣人
Рет қаралды 41 МЛН