अलंग मदन कुलंग। सह्याद्रीचे मुकुट।AMK |alang madan kulang forts| the crown of sahyadri| drone shots|

  Рет қаралды 5,911

The Marathi Vlogger

The Marathi Vlogger

Күн бұрын

अलंग मदन कुलंग। सह्याद्रीचे मुकुट।AMK |alang madan kulang forts| the crown of sahyadri| drone shots|
तुम्ही बघितला आहे का सह्याद्रीचा मुकुट??
नाही ना?
प्रत्येक ट्रेकर च स्वप्न असलेला ट्रेक म्हणजे अलंग मदन कुलंग ट्रेक.
हा ट्रेक पूर्ण करायला १.५ दिवस लागतो, अतिशय खडतर मार्ग असल्याने, हा ट्रेक कठीण श्रेणीत गणला जातो तसेच खूप प्रसिद्ध आहे...
sahyadri rock adventure:-
follow on Instagram for latest updates:👇🏽
...
drone footage:-
gajanan gaikawad, vipin timande
special thanks to:- team SRA,
videography- suchit laad
अलंग -मदन - कुलंग (AMK - ALANG MADAN KULANG )
अलंग - मदन - कुलंग (AMK - ALANG MADAN KULANG FORTS)
आंबेवाडी गावातून दिसणारे अलंग - मदन - कुलंग दुर्ग त्रिकुट
अलंग - मदन - कुलंग
AMK म्हणजे अलंगगड -मदनगड आणि कुलंगगड ! हे दुर्ग त्रिकुट ट्रेकिंग वर्तुळात अतिशय प्रसिद्ध आहे. सह्याद्रीच्या कळसुबाई डोंगररांगेमध्ये हे किल्ले समुद्रसपाटी पासून ४८०० फूट उंचीवर आहेत . आपल्या सह्याद्रीने इतिहास पाहिला आणि जतन केला आहे. कधीकाळी वैभवसंपन्न अश्या राजवटीचे साक्षीदार अलंग मदन आणि कुलंग किल्ले आहेत. आज मात्र हे किल्ले सर करणे अतिशय कठीण आहेत . किल्ल्यावर जाणाऱ्या सोप्या वाटा आणि पायऱ्या ब्रिटिश सत्तेने सुरुंग लावून नष्ट केल्या आहेत. मराठी सत्तेच्या ह्या बलस्थानांना कमकुवत आणि पुन्हा जिंकण्यास कठीण करण्यासाठी हे उद्योग ब्रिटिश सत्तेने केले होते. हरलेले किल्ले मराठी साम्राज पुन्हा मिळवते हे ब्रिटिशांना माहिती होते . त्यामुळे गडावर जाणाऱ्या वाटा बिकट करणे , गडावरील पाण्याच्या टाक्यामधील झरे विझवणे असे प्रकार ब्रिटिश सत्तेने केले. १८१८ साली मराठे शाहीचा अंत करताना ब्रिटिशांनी अनेक किल्ल्यांची अशीच दुरावस्था करून ठेवली. अश्या कठीण आणि बिकट वाट असलेल्या किल्ल्यांमध्ये अलंग - मदन-कुलंग प्रसिद्ध असण्याचे कारण की पर्वतारोहण करताना तुम्हाला मूलभूत रॉक क्लाइंबिंगची साधने सुरक्षेची खात्री करण्यासाठी वापरावी लागतात. अलंगवर २५ आणि ५० फुटाचा रॉक पॅच आहे तर मदन वर ४० फुटांचा रॉक पॅच आहे . या सोबत गर्द आणि वाट चुकवणारे रस्ते ही येथे आहेत. गडमाथ्यावर जाणाऱ्या पायऱ्या कमी जास्त प्रमाणात धोकादायक आहेत. अश्या सर्व कारणाने हा ट्रेक कठीण प्रकारात मोडतो. शिस्तीने , धीराने आणि आवडीने हा ट्रेक केला तर तुमच्या गाठीला अविस्मरणीय अनुभव बांधला जाईल ह्यात शंका नाही.
all trek
how to reach amk?
alang madan kulang
amk dron shots
amk drone footage
amk marathi vlog
amk base village
how take time for complete the amk trek
the crown of sahyadri

Пікірлер: 46
@sanjaydamle6194
@sanjaydamle6194 10 ай бұрын
धमाल यात्रा आहे. तीस वर्षे होऊन गेली पण आजही सारी यात्रा डोळ्यांसमोर उभी राहते. सुरक्षिततेच्या साधनांचा किमान वापर करून ही यात्रा पूर्ण केली होती. मदन आणि अलंग ह्या दोन्ही ठिकाणी वाट चुकल्याने दोन्हीकडे रात्री उघड्यावर मुक्काम करायला लागला होता. गेलो होतो डिसेंबर अखेरीस. रात्री उघड्यावर मुक्काम आणि रात्री तुफान वारा व गोठवून टाकणारी थंडी. कायम लक्षात राहतील अशा दोन रात्री.
@Swapnilbhoir5888
@Swapnilbhoir5888 10 ай бұрын
नक्कीच पूर्ण मराठी बोलण्याचा प्रयत्न असेल सर
@sanjaydamle6194
@sanjaydamle6194 10 ай бұрын
नक्की करा. मातृभाषा आहे आपली. तिचा मान आपणच राखायला पाहिजे. स्पष्ट बोललो त्याबद्दल राग मानू नका.
@omwaman5480
@omwaman5480 2 жыл бұрын
युप छान विडीयो आहे मामा👌👌👌
@Swapnilbhoir5888
@Swapnilbhoir5888 2 жыл бұрын
Thanks om🥰
@shreeyashgharat8644
@shreeyashgharat8644 2 жыл бұрын
Jabardast…..
@Swapnilbhoir5888
@Swapnilbhoir5888 2 жыл бұрын
Thanks bhawa🥰
@Urankarvines
@Urankarvines 2 жыл бұрын
फीरस्ती सोप्या🥰.....bharich kam
@Swapnilbhoir5888
@Swapnilbhoir5888 2 жыл бұрын
Thanks a lot🥰
@प्रथमेशमाने-फ7ढ
@प्रथमेशमाने-फ7ढ 3 ай бұрын
Khup chhan mahiti dilis dada.. Tujhe khup khup dhanyavaad !! Asach firat raha, aanandi raha :)
@chandrahaspatil5419
@chandrahaspatil5419 2 жыл бұрын
🚩🚩👍खूप छान व्हिडिओ 👍🚩🚩
@Swapnilbhoir5888
@Swapnilbhoir5888 2 жыл бұрын
Thanks a lot🥰
@vipintimande3692
@vipintimande3692 2 жыл бұрын
Khupach sundar Swapnil dada❤️❤️
@Swapnilbhoir5888
@Swapnilbhoir5888 2 жыл бұрын
Thanks bhau, for drone shots🥰
@pranaymhatre911
@pranaymhatre911 2 жыл бұрын
Bhari re
@Swapnilbhoir5888
@Swapnilbhoir5888 2 жыл бұрын
Thanks bhawa🥰
@sameermengde2758
@sameermengde2758 2 жыл бұрын
Kadak bhava🔥
@Swapnilbhoir5888
@Swapnilbhoir5888 2 жыл бұрын
Thanks bhawa🥰
@bhushanpawar6595
@bhushanpawar6595 2 жыл бұрын
मस्त भावा
@Swapnilbhoir5888
@Swapnilbhoir5888 2 жыл бұрын
Thanks bhau🥰
@jitendravaze6020
@jitendravaze6020 Жыл бұрын
अतिशय छान..
@shamlimbore9406
@shamlimbore9406 Жыл бұрын
Dangerous..Treks..💞
@kalpeshbanotevlogs4837
@kalpeshbanotevlogs4837 2 жыл бұрын
❤️
@Swapnilbhoir5888
@Swapnilbhoir5888 2 жыл бұрын
Thank u bhawa🥰
@explorewithbhau3555
@explorewithbhau3555 2 жыл бұрын
Drone view ❤️😍😍😍😍😍
@Swapnilbhoir5888
@Swapnilbhoir5888 2 жыл бұрын
Thanks bhaus
@mahendrabhande775
@mahendrabhande775 2 жыл бұрын
Superb. 👌
@alambike425
@alambike425 2 жыл бұрын
Alam bike nice
@eprohoda
@eprohoda 2 жыл бұрын
hw u doing?, enjoyed.very incredible ~ The~ 📹
@Swapnilbhoir5888
@Swapnilbhoir5888 2 жыл бұрын
Hey, thanks
@drmukundpatil5569
@drmukundpatil5569 Жыл бұрын
Nice video 👌🏻👌🏻 Parat ambewadila utarle ka tumhi kulang gadawarun ?
@amar_patil_8514
@amar_patil_8514 2 жыл бұрын
😍😍😍
@Swapnilbhoir5888
@Swapnilbhoir5888 2 жыл бұрын
Thanks bhau🥰
@vrushabhpatil1691
@vrushabhpatil1691 2 жыл бұрын
👍
@Swapnilbhoir5888
@Swapnilbhoir5888 2 жыл бұрын
🥰
@abhayvechalekar7678
@abhayvechalekar7678 4 ай бұрын
३०-३१ वर्षे झाली आहेत. त्यावेळी वासळी फाटा येथून चालत आंबेवाडीला आलो. गावातून सकाळी हा ट्रेक सुरू केला. ... अजूनही आठवण ताजी आहे.
@sanjaydamle6194
@sanjaydamle6194 10 ай бұрын
अफाट दृष्य दिसते मदनच्या माथ्यावरून ृ
@sanjaydamle6194
@sanjaydamle6194 10 ай бұрын
मराठी सुधारावे. अकारण आलेले इंग्रजी शब्द खूपच खटकले. इंग्रजीचा अधिक वापर केला असता तर इंग्रजीत घुसडलेले मराठी शब्द फारच खटकले असे म्हणावे लागले असते.
@Janardankhadape1312
@Janardankhadape1312 2 жыл бұрын
A_M_K
@explorewithbhau3555
@explorewithbhau3555 2 жыл бұрын
Kon hai ye Ravi 😂😂
@Swapnilbhoir5888
@Swapnilbhoir5888 2 жыл бұрын
Hahahaaha
@sanjaydamle6194
@sanjaydamle6194 10 ай бұрын
मदनचा कातळकडा रात्रीच्या अंधारात चढलो होतो. खूप जास्त जोखमीचे होते ते पण काही पर्यायही नव्हता.
@vkmarathivlogger56
@vkmarathivlogger56 2 жыл бұрын
Khatarnak ❤️🤩
@Swapnilbhoir5888
@Swapnilbhoir5888 2 жыл бұрын
Thanks bhawa🥰
Strange dances 😂 Squid Game
00:22
عائلة ابو رعد Abo Raad family
Рет қаралды 29 МЛН
ماذا لو كانت الفواكه حية 🥥🍸😜 #قابل_للتعلق
00:42
Chill TheSoul Out Arabic
Рет қаралды 29 МЛН
Strange dances 😂 Squid Game
00:22
عائلة ابو رعد Abo Raad family
Рет қаралды 29 МЛН