शंभु पुत्र थोरले शाहु महाराज एवढे great होते ते आज कळले..खर तर शिव पुत्र राजाराम महाराज हे देखील खूप कष्टात जीवन गेले.. स्वातंत्र्य संघर्ष खूप वर्ष केला
@geetanjalichaudhari303210 ай бұрын
खूप खूप ओजस्वी झाली मुलाखत. श्री. केतन पुरी यांचा एवढ्या लहान वयात केवढा प्रचंड अभ्यास आहे!! अद्भुत आहे. आणि मुख्य - क्षमा नी घेतलेली मुलाखत तर एकदम लाजवाब, फार च छान, cherry on the cake. 👏👏👏
@kaverikute125810 ай бұрын
Ppp❤paqqqqqqqqqqq. -
@kshamadeshpande440010 ай бұрын
Thank you so much ❤
@sudhirjadhav47056 ай бұрын
शुक्रवार दिनांक-२८/६/२०२४ रोजी तरुण संशोधक केतन पुरी यांना ऐकले. खूपच डोळसपणे जगभरात अभ्यास📚✏️ केला आहे हे पदोपदी जाणवलं🎉He is Just great. मराठवाडा साधु संतांची जशी भूमी आहे तशी संशोधक शिवप्रेमींची आहे...
@rahul373710 ай бұрын
केतन दादा अनेक मुद्द्यांवर प्रकाशझोत टाकला. अजुनही महाराजांच्या इतिहासावर ऐकायला आवडेल. शुभेच्छा.
@sulbhawalimbe202010 ай бұрын
"केतन अभ्यासू वृत्तीला सलाम असाच रहा मनापामसून शुभेच्छा"
@snehalpatil15316 ай бұрын
शाहू महाराजांबद्दल चा इतिहास प्रथमच ऐकला...धन्यवाद.🙏🙏
@ankushmain4758 сағат бұрын
शाहू महाराज्यांन बद्दल ऐकला आवडेल शाहू महाराजांचा इतिहास समजेल.
@rahulshirsath16259 ай бұрын
अतिशय सुंदर.... अभिमानास्पद....केतन तुझा अभ्यास खूप छान आहे
@nishaaswale45848 ай бұрын
अधिक माहिती तर मिळालीच पण विशेष कौतुक श्री केतन यांचे..किती खोलवर अभ्यास ! Hats off !! 😮
@snehalpatil976710 ай бұрын
देव अवतरतात याच जिवंत उदाहरण म्हणजे शिवाजी महाराज आहेत, लहानपणापासून ऐकलेल्या आणि अनुभवलेल्या माहिती वरून राम कसे असतील तर ते शिवाजी महाराजांसारखे असतील असे मला खूप वाटते। देव मानवी रूपात येतात अस म्हटलं जातं पण एका माणसाचं त्याच्या कर्माने देवात कसं रूपांतरण होत याचं जिवंत उदाहरण महाराज आहेत।
@niteshdesai567210 ай бұрын
इतिहास म्हणजे रंजक कथा या परंपरेला छेद देणाऱ्या क्रांतीचे जनक म्हणून केतन दादा, मालोजीराव, तांदळे सर यांची दखल घ्यावी लागेल. केतन म्हणजे आजच्या काळातला हर्बर्ट डी यागरच म्हणावा लागेल, ज्याच्यामुळे आज शिवराय कसे दिसायचे, कसे राहायचे हे तरुणाईला कळले.
@shivajibagal61295 ай бұрын
केतन सर तुम्हाला त्रिवार मुजरा.तुम्ही ईतिहास, मंदिरं,त्यांची शैली पुरातत्व शास्त्र यांचा इतका सखोल अभ्यास एवढ्या कमी वयात केलात, इतकं सुंदर विवेचन केलं खरोखरच कौतुकास्पद व अभिमानास्पद बाब आहे.
@sukantg78469 ай бұрын
शिवाजी महाराज आणि संभाजी राजे यांना देवत्व बहाल करु पाहणाऱ्या.. मंदिरात बंदिस्त करु पाहणाऱ्या नवीन पिढीला आणि राजकारणी लोकांना खरा इतिहास समजला पाहिजे.. यासाठी आपण अनेक "केतन" तयार करणे भाग आहे.. लोकं बखरी आणि कादंबरी यांना सत्य मानून चालले आहेत.. अन् हे भविष्यकाळाच्या दृष्टीने धोक्याची बाब आहे.. आपल्या तिशीच्या पिढीने हे वेळीच आवरणे गरजेचं आहे.. अन्यथा शिवाजी महाराज केवळ मंदिरातच जाऊन बसतील
केतनजी खूपच सुंदर माहिती सांगितली. अभ्यासोनी प्रकटावे हे तुमच्या बोलण्यातून जाणवत. पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा
@shalikrammurkut569 ай бұрын
राम कृष्ण हरी एवढी सुंदर मुलाखत महाराजांचे जीवन चरित्रावर आपण घेतलीत आणि अभ्यासपूर्वक आणि प्रत्येक विषयाची सुंदर मांडणी मला अप्रतिम वाटली ऐतिहासिक संदर्भामध्ये बरेचसे खुलासे झाले एवढी सुंदर मुलाखत आपण यूट्यूब वर सादर केल्याबद्दल आपणा सर्वांचे मनःपूर्वक धन्यवाद केतन दादांचे धन्यवाद क्षमा ताईंचे सुद्धा धन्यवाद राम कृष्ण हरी
@TWIGmarathi9 ай бұрын
खूप खूप आभार आपले!
@_ricky_1310 ай бұрын
अप्रतिम पॉडकास्ट फारच आवडला केतन दादा ची knowledge ❤️ जय शिवराय 🚩🙏
@chandrakantdeshpande604010 ай бұрын
हेमाडपंती बांधकाम याबद्दल सुंदर खुलासा झाला
@SafarMarathi9 ай бұрын
15:50 जबरदस्तच ... आंग्रेशाही पर्व आहेच खूप प्रेरणादायी आणि रोमांचकारी ... केतन राव ..खूप खूप शुभेच्छा पुढील वाटचालीस ... तुमच्यासारख्या तरुण इतिहासकारांची फौजच उभी राहिली पाहिजे आता ज्यांचे प्रेरणास्थान तुम्हीच असाल... मस्त झाला पॉडकास्ट...👍
@gauravsanap15 ай бұрын
मुलाखत लवकर संपू नये असे वाटत होते , खूप छान माहिती सांगितली 🔥
@satishbhalekar263010 ай бұрын
केतन पुरी , महाराजांच्या चरित्राचा खूप खूप सखोल अभ्यास करून आज पर्यंत माहीत नसलेली माहिती मुलाखती मधून मिळाली,धन्यवाद,-- जय शिवराय .
@jayashahane106429 күн бұрын
वाघ नखं साताऱ्यात आली आहेत.आणि ती पाहण्याचे भाग्य आम्हाला लाभलं. खूप सुंदर आहे तुमची मुलाखत.
@kailasmali792226 күн бұрын
Salute u sir🎉🎉🎉
@anandmurumkar51909 ай бұрын
आज महाराजांबद्दल नवीन माहिती ऐकायला मिळाली त्याबद्दल धन्यवाद 🙏. "The Problem Of the Rupee It's Origin and It's Solution " या अर्थशास्त्र विषयावर एखादी चर्चा घडवून आना. विषय खूप महत्वाचा आहे.
@TWIGmarathi9 ай бұрын
Nakkich!
@qwerty-gl2ug9 ай бұрын
विराथु शरणं गच्छामि|
@जागोभारतप्यारे9 ай бұрын
थोरल्या शाहुं महाराजांबद्दल आम्हाला वाचायला आवडेल
@tejasnichit95806 ай бұрын
जय थोरले शाहु महाराज,सातारा
@HrishikeshBhujabal2 ай бұрын
संपूर्ण हिंदू्स्तान एकछत्री आणणारे स्वामी
@chotiphalke940116 күн бұрын
Very informative
@riderthakur2 ай бұрын
अतिशय सुंदर मुलाखत, केतन तुझ्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा..
@TWIGmarathi2 ай бұрын
केतन पुरी यांचा दुसरा पॉडकास्ट सुध्दा Twig Marathi वर आलेला आहे. नक्की बघा.
@Legalkattatech6 ай бұрын
दादा खूप सुंदर माहिती , अश्याच अप्रतिम अभ्यासा च्या जोरावर छत्रपती संभाजीराजे यांच्या आयुष्यावर थोडा प्रकाश टाका दादा
@sanjivpradhan94565 ай бұрын
अप्रतिमpodcast.दोघांचे धन्यवाद.खूप महत्चाचा,मौल्यवान इतिहास समजला.खूप आनंद झाला.
@abhinavpawar577910 ай бұрын
Great. अच्छा पिढीला या गोष्टी माहीत होतं. खूप आवश्यक आहे. 🙏🙏
@raviraj9Ай бұрын
नमस्कार … मी कॅनडा मधून बघतोय हा व्हिडीओ आणि आपण खूपच छान आणि विस्तृत अशी माहिती दिली 😀 जय हिंद जय महाराष्ट्र 🎉
@TWIGmarathiАй бұрын
खूप खूप धन्यवाद 🙏🏻
@baldevsuryawanshi92404 ай бұрын
Chhatrapati Shivaji Maharaj ki Jai !
@gangadharsaudagar90538 ай бұрын
जय जिजाऊ जय शिवाजी जय शंभुराजे जय महाराष्ट्र
@Abhayraj__9310 ай бұрын
दादा लई भारी माहिती, आणि नवीन माहिती जी सामान्य माणसांना माहित नसलेली माहिती पण दिलीत🔥
@manjilimahadeshwar41778 ай бұрын
खूप छान माहिती दिली सरांनी बऱ्याच माहीत नसलेल्या गोष्टींची माहिती मिळाली.अजून खूप माहिती सरांकडून मिळेल यासाठी अजून पॉडकास्ट करावेत.धन्यवाद🙏 जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभुराजे 🚩🚩🚩🙏🙏🙏
@rajshinde770910 ай бұрын
अतिशय सुंदर, उपयुक्त इतिहास सांगितला 💐💐👍
@jalindarkurhade-g5hАй бұрын
खुपच अप्रतिम माहिती मिळाली 🙏🙏👍😊
@shankardawle527710 ай бұрын
ज्ञानवर्धक मुलाखत
@SANTOSHGANDHI-w2q18 күн бұрын
जय भवानी जय शिवाजी
@prathameshpatil681723 күн бұрын
छान महत्त्वपूर्ण माहिती 👍
@DeccanWonderer9 ай бұрын
वाह किती information ❤ such content we. Want very knowledge full
@sunilpatil7019 ай бұрын
Very well elaborated history dear.keten🎉 keep it up , real explorer of shivaji maharaj.
@balajiagawane64429 ай бұрын
सामान्य माणसांना माहीत नसलेली माहिती...एवढ्या छान भाषेत ... केतन सर ...thank you 🙏
@meeradeshpande950610 ай бұрын
Apratim podcast, अनेक माहित नसलेल्या गोष्टी कळल्या
@AmitKulkarniRainmanАй бұрын
Interestingly, पेशव्यांचे नांव का येत नाही हा खरंच प्रश्न आला माझ्या डोक्यात. काहीतरी खास कारण असेल ना ? आंग्रे आले , थोरले शाहू आले .. मग हे का नाही ? बाकी, माहिती मस्त.. खूप नवीन. मजा आली. असेच काम करत रहा. 🙏
@AnkitUdawant10 ай бұрын
Pirates of the Caribbean movie mdhe Sambhaji Angria Navach character ahe...
@ShivrajLore-ed5br10 ай бұрын
छत्रपती शिवाजी महाराज कि जय 🚩✨❣️
@dnyaneshkawade546010 ай бұрын
Quality Podcast..👌
@vishnuborate30002 ай бұрын
सलाम आहे तुम्हाला सर ..एकदम मस्त माहिती सांगितली....👏👏
@TWIGmarathi2 ай бұрын
केतन पुरी यांचा दुसरा पॉडकास्ट सुध्दा आपल्या चॅनल वर आला आहे. नक्की बघा.
@vijayphadtare17910 ай бұрын
शाहूंच्या इस्तंबूल तुर्की जिंकण्याबाबतच्या आकांक्षेचा कुठे संदर्भ आहे काय? जाणून घ्यायला आवडेल.
@bandish-thesoundofmusic263010 ай бұрын
खूप चौफेर माहिती समजली आज 🙏🏻
@rasanesuyog33310 ай бұрын
Khup chhan dada…. Thorlya shahu maharajan varati pustak liha tumhi
@sanjaysarkale95916 ай бұрын
खुप चांगली माहिती दिली
@mohansakpal669 ай бұрын
केतन सर अतिशय गाढा अभ्यास आहे आपला .मुलाखत बघताना अतिशय भारावल्यासारखं झालंय. क्षमाजी आपण मस्त मुलाखत घेतली ,विशेषतः हसर्या चेहरा ठेवून संपूर्ण मुलाखत बघताना पण आनंद वाटला. आपणही इतिहासाचे चांगल्या अभ्यासक आहात हे जाणवत होतं. फक्त बर्याच वेळा केतन सरांचं बोलणं मधूनच आपल्या पुढच्या प्रश्नामुळे तुटल्यासारखं वाटलं. अन्यथा अगदी सुंदर झाली मुलाखत आणि खरोखर कितीतरी माहीत नसलेली माहिती कळली ,त्याबद्दल धन्यवाद. तसेच अजून एक श्री. प्रवीण भोसलेसर असेच पुरावे देऊन इतिहास सांगणारे इतिहास लेखक आहेत. ते मराठेशाही या नावाने यू ट्यूबवर व्हिडीओ सादर करुन आम्हां इतिहासप्रेमींना खूप अचूक माहिती देत असतात. जर शक्य झालं तर त्यांचीही अशी एखादी मुलाखत प्रसिद्ध केलीत तर आनंद होईल. केतनसरांच्या मुलाखतींची सिरीयल होउ शकेल एवढा खजिना त्यांच्याकडे असावाच. तर तेही केलंत तर नक्कीच आनंद होईल. धन्यवाद !!
तरूण वयात इतिहासावर बराच अभ्यास केला आहे, ते कौतुकास्पद आहे. बोलता बोलता पुरातत्वसंबंधी जे उल्लेख आले त्यावरून श्री. केतन यांचा पुरातत्वविषयक अभ्यास अधिक सखोल असल्याचे जाणवते. त्यावर एखादी चर्चा घडवून आणावी ही विनंती. इतिहासातील तपशीलाच्या काही उल्लेखांविषयी सूचना कराव्याशा वाटतात. उदा. खलिफा इजिप्तचा नसून तुर्की होता (Ottoman empire). काही शतके इस्लामवर अरब खलिफांचे वर्चस्व होते, तेव्हां कारभार बगदादहून चालत असे. पुढे तुर्कांचे वर्चस्व आल्यापासून इस्तंबूल. "रूम" म्हणजे तुर्कस्तान, "शाम" म्हणजे आजचा सिरीया. साताऱ्याचे शाहू महाराज (शंभूपुत्र शिवाजीमहाराज) अत्यंत धोरणी, व्यवहारकुशल होते यात शंका नाही. पण मुघलांसंबंधीच्या त्यांच्या राजकारणाबाबतीत इथे काही विपर्यास आणि अतिशयोक्ती दिसते आहे. शाहू महाराजांच्या काळात मराठ्यांनी मुघलांना संरक्षण देण्याचा 'अहमदिया करार' केला. म्हणजे मुघल साम्राज्याच्या रक्षणासाठी वेळप्रसंगी धावून येण्याची जबाबदारी स्वीकारली. मुघल कमजोर झाले होते. औरंगजेबानंतर दोन वर्षात नाही, तर बारा वर्षांच्या काळात पाच बादशाह झाले - ते दरबारातील पठाण आणि सय्यद सरदारांच्या मुजोरी आणि प्रतिस्पर्धेमुळे. अहमदशाह या बादशहाचे डोळे त्याच्या वजिराने - इमाद उल मुल्क ने - फोडले, फरूखसियारचे नव्हें. पुढे त्या वजिराला मराठ्यांनी शिक्षा केली. साम्राज्याचा विस्ताराच्या सीमा तुम्ही सांगता आहात त्यातही खूपच अतिशयोक्ती आहे. अगदी महाराष्ट्राचाही बराचसा भाग हैदराबादच्या निजामाच्या ताब्यात होता. बंगाल कायम मुस्लिम नबाबांच्या ताब्यात होता. नागपूरकर भोसल्यांनी ओरिसापर्यंतचा प्रदेश काही काळ नियंत्रणात आणला होता. आंग्रे कर्तबगार होते, यात शंका नाही. पण तत्कालिन सरंजामशाही वातावरणाप्रमाणे ते त्यांचे राजकारण करत होते. छत्रपती शाहूमहाराजांच्या आज्ञेप्रमाणे त्यांचा कारभार नव्हता - किंवा आंग्रे यांच्याकडून काही महसूल छत्रपतींना मिळत असल्याचेही दिसत नाही. शाहूमहाराजांच्या बोलणी करण्यासाठी गेलेल्या पंतप्रधानांनाही (बहिरोपंत पिंगळे) आंग्र्यांनी पकडून ठेवले होते - त्यांना सोडवून आणणाऱ्या बाळाजी विश्वनाथ यांची नियुक्ती शाहूमहाराजांनी प्रधानपदी केली. इतिहासाकडे कोण पहात आहे त्याला महत्व आहे हा उल्लेख आजच्या राजकारणग्रस्त वातावरणात महत्त्वाचा आहे. त्यामुळे समर्थ रामदासस्वामींचा उल्लेख श्री केतन यांनी केला, हेच मोठे विशेष आहे. पुढे त्यावर काही खुलासा प्रकारातील स्पष्टीकरण आले आहे ती आजच्या वातावरणाची गरज आहे - हे समजण्यासारखे आहे. औरंगजेबाचे आक्रमक असहिष्णु इस्लामी धोरण नसून केवळ राजकारणासाठीचे धोरण होते हे दर्शवणे - एकंदर सध्याच्या इष्ट-मित्रांना आणि प्रेरणास्त्रोतांना डाचू नये अशा प्रकारचे असणे साहजिक आहे. पण त्याने न पाडलेल्या त्याच्यापासून दूरवरच्या मंदिरांची यादी देऊन ते सिद्ध होत असेल तर हिटलरने न मारलेल्या जगातील ज्यूंची यादी करून "हिटलरने केले ते केवळ राजकारणापोटी केले" असेही म्हणता येईल.
@amitnikam69709 ай бұрын
धन्यवाद🚩
@Deva6393710 ай бұрын
Khoop zastch changla info ani knowledge...thank you
@tejasnichit95806 ай бұрын
खुप छान
@somilG4410 ай бұрын
Great ❤
@mininathjorvekar101310 ай бұрын
Ketan dada Salam
@sunilthorat79304 ай бұрын
केतन खूपच छान माहिती दिली शाहू महाराजांच्या बाबतीत पण आमचा एक प्रश्न आहे शाहू महाराज रायगडावर का गेले नाहीत आपले पराक्रमी आजोबा यांचे समाधीचे दर्शन घ्यावे असे का वाटले नाही कृपया प्रकाश टाकावा
@pratikindia2710 ай бұрын
Khup bhari, bring more interviews from him 🙏
@shamkeluskar9 ай бұрын
महाराजांच्या गोवळकोंडयाच्या भेटी मध्ये अक्कणा मादण्णा यांचे योगदान काय होते?
@sudershan946 ай бұрын
खुप छान ❤🎉
@ronitkekan31892 ай бұрын
Second part of this podcast plzz 🙂
@TWIGmarathi2 ай бұрын
या पॉडकास्टचा पुढचा पार्ट नक्की येईल. पण त्याआधी मंदिरे आणि लेण्यांवर केतन पुरी यांचा अजून एक पॉडकास्ट नुकताच रिलीज झाला आहे. तो ही नक्की पाहा. 🙏🏻😊
@krushnagawali10144 ай бұрын
खुप छान सांगितला दादा ❤️❤️
@TWIGmarathi3 ай бұрын
धन्यवाद!
@AaminaFaruki9 ай бұрын
great knwledge,study very well good i like very much i proud bhartiyya maharshtriyan muslim muslim mavla plz read plz study plz understanding
@dhawaldodal76254 ай бұрын
Sundar
@tatyasahebdaund543110 ай бұрын
छान माहिती दिलीत भाऊ.
@akashrumade90794 ай бұрын
Pustak kuthe bhetel? Amazon var currently unavailable ahe.
@sunilpatil7019 ай бұрын
Ketan sir , kindly explore about shivaji maharaj encester history, was they came from Rajasthan,was they r Rajput?
@yogeshsonawane419710 ай бұрын
अप्रतिम
@surajpaikekar4892 ай бұрын
या बद्दल नक्कीच लिखाण झालं पाहिजे. अशी माहिती लोकांपर्यंत नक्कीच गेली पाहिजे. मौखिकरित्या माहिती पोचते आहेच...पण वाचनातूनही अशी माहिती लोकांपर्यंत पोचली पाहिजे.
@TWIGmarathi2 ай бұрын
नक्किच. केतन पुरी यांचा दुसरा पॉडकास्ट सुध्दा Twig Marathi वर आला आहे. तो ही नक्की बघा.
@Pankajsangole-lq9xj10 ай бұрын
Amazing sir....🙏🙏🙏🙏
@milindarote151310 ай бұрын
खूप छान... आपल्याला भेटण्याचा योग जर आलतर नक्कीच आपली भेट घ्यायला आवडेल.
@rohitrameshkodere6619 ай бұрын
Nice
@rushikeshbahir3365Ай бұрын
केतन पुरी सर बीड मधील कोणत्या गावचे आहेत???
@ChetanChudhariy4 ай бұрын
Shiwaji mharaj chatrapati ❤❤
@nileshjadhav9419 ай бұрын
खूप छान, मागे music naslyamule video ajun changla zhala, ekdum hatke
@Swapnil90909 ай бұрын
Khup chan abhyas ....
@latestthoughts3297 ай бұрын
Very nice podcast ❤
@TWIGmarathi6 ай бұрын
Thank you! 😊
@mangeshmore43949 ай бұрын
केतन ❤👍
@preetiadhvaryu67883 ай бұрын
How did shivarai communicate with Henry? Was he knowing English ?
@ajinkyayadav875210 ай бұрын
आमचा खास केतु दादा खूप जबरदस्त मुलाखत🚩❤️
@balaSS32726 ай бұрын
Gr8
@Swapnil90909 ай бұрын
इतिहास हा शिकण्यासाठी घ्यावा...त्याचा उहापोह आणी धर्म कट्टरता आत्मसात करण्यासाठी नव्हे...समर्थांनी छान लिहुन ठेवलंय की शिवरायांचे कैसे चालणे,शिवरायांचे कैसे बोलणे,शिवरायांचे आठवावे रूप,शिवरायांचे आठवावा प्रताप...
@swapnilbsonu10 ай бұрын
Ajun parts ❤
@swapyfy6 ай бұрын
केतन दादा ❤
@Ajinkyachandanshiv74 ай бұрын
🚩महाराजांचे शेवटचे शब्द.. आम्ही जातो,आमचा काळ झाला, तुम्ही सप्तसिंधू, सप्तगंगा मुक्त करा. काशीचा श्री विश्वेश्वर सोडवा, बारा ज्योतिर्लिंग या यवनांच्या हातून मुक्त करा, हिंदवी स्वराज्यात आणा, चुकुर होऊ नका...
@diwakarpanchal10410 ай бұрын
🙏🙏🙏🙏👌👌
@vikaskharadekharade943910 ай бұрын
जय शिवराय ❤❤❤❤❤❤
@kaushikpatil969610 ай бұрын
उत्तम 💯
@nomad990810 ай бұрын
Shahu Maharajancha podcast ana
@Goastrider12Ай бұрын
dada kalbhairav aani bhairav yan madhi kay antar aahe