दहा मीटर अंतरावरती होता वाघ 🐯|जावळीच्या जंगलातील चित्त थरारक ट्रेकचा अनुभव|😱 अविस्मरणीय क्षण| Vasota

  Рет қаралды 38,621

The Firasta

The Firasta

Жыл бұрын

वासोटा ट्रेक, दिसला पट्टेरी वाघ आणि वन अधिकाऱ्याची तत्परता
कसबा बावड्यातील आम्ही मनोरंजन तरुण मंडळाचे 16 कार्यकर्ते वासोटा किल्ला ट्रेक करण्यासाठी रविवारी गेलो होतो. सोमवारी सकाळी 8 ला आम्ही कोयना dam बामणोली येथून बोटीतून वासोट्या करता रवाना झालो. दीड तासाच्या प्रवासानंतर आम्ही किल्याच्या पायथ्याशी पोचलो. तिथे वन खात्याचं office आहे. तिथे दोन कर्मचारी येणाऱ्या लोकांची नोंद घेत होते. आश्चर्याची गोष्ट ही तिथे चक्क प्लास्टिक bottle किती आहेत याचीही नोंद केली जात होती. किती bottle आहेत त्याच्यावर deposit ठेऊन घेतली जात होती. परत येताना त्या bottle घेऊन नाही आलात तर deposit जप्त. वाटेत कोठेही आम्हाला प्लास्टिक दिसले नाही.
अतिशय घनदाट जंगल, दुर्गम वाट खडा एकसारखा चड. दमछाक करणारी, आपल्या संयमाची परीक्षा घेणारी वाट. 2 तासाच्या अथक परिश्रम नंतर आम्ही कसेतरी पोचलो. अतिशय सुंदर नजारा. लहान किल्ला आहे. महादेवाचे मंदीर, मारुतीचे मंदीर एक पडलेला वाडा आणि पाण्याची 2 तलाव इतक्याच वास्तू आहेत.
किल्ला पाहून झालेनंतर आम्ही जेवण करून परतीच्या प्रवासाला लागलो. वर चालताना वाटत होते गड उतरताना त्रास नाही होणार, गड चढण बरं खर उतरण नको अशी म्हणायची वेळ. तीव्र उतार मातीवरून, खडीवरून पाय घसरून आमच्यातील बरेच जण पडले. माझी दोन वेळा विकेट पडली. 1 तास लागला गड उतरायला.
वनखात्याच्या office मध्ये नोंद करून deposit परत घेतली. आणि आम्ही परतीच्या प्रवासाला लागलो. आमच्या बरोबर वनरक्षक अर्जुन चव्हाण जे कागलचे आहेत 35 वर्षाचा तरुण ते ही आले. सगळे कंटाळलेले होते. त्यामुळे बोटीत शांतता होती. थोडे पुढे आलेवर अर्जुनला किनाऱ्याजवळ झाडाजवळ एक प्राणी बसलेला दिसला. साधारण 100 mtr अंतर असावे. त्या प्राण्याची बैठक वाघासारखी होती. मी अर्जुनला म्हणालो बहुतेक वाघ आहे. आम्हाला वाटले बिबट्या असावा. आम्ही बोट मागे फिरवून वाघाच्या दिशेने निघालो बोटीच्या आवाजाने वाघ आपल्या जागेवरून उठून दुसरीकडे चालू लागला. जवळ जाईल तसे वाघ स्पष्ट दिसू लागला. आणि चक्क तो पट्टेरी ढाण्या वाघ होता. त्या वनरक्षकचा आनंद गगनात मावेनासा झाला. आमच्या दंग्याने वाघ झुडपात निघून गेला. आम्हाला नीट व्हिडिओ नाही मिळाला. थोडा अंधुक मिळाला. त्यानंतर अर्जुन ने बोट किनाऱ्याला लावयला लावली आमची पाचावर धारण बसली. अर्जुन म्हणाला घाबरु नका तो परत नाही येणार. त्यांने खाली उतरून पायांचे ठसे फोटो घेतले.
त्यानंतर त्याने आम्हाला पट्टेरी वाघाचे अस्तित्व किती महत्त्वाचे असते याची माहिती दिली. कोयना अभयारण्य मध्ये आजपर्यंत कधीही पट्टेरी वाघाचे अस्तित्व आढळून आले नव्हते. वन खात्याने बरेच ट्रॅप कॅमेरे बसवले आहेत अस्वले, बिबट्या, गवे यासारखे बरेच प्राणी आहेत पण वाघ कधीच दिसला नव्हता. जैव विविधता, जैव संपदा ज्या जंगलात परिपूर्ण असते तिथेच या वाघांचे अस्तित्व आढळून येते. तो म्हणाला हे माझे जंगल आहे आणि माझ्या जंगलात वाघ आहे हे मला माझ्या टीम साठी खूप मोठी गोष्ट आहे. तुमच्यासाठी हा फक्त वाघ असेल पण आमच्या साठी हे जंगल आम्ही प्रचंड कष्टाने परिपूर्ण बनवले आहे. वाघांचे अस्तित्व ही जागतिक पातळीवर विषय आहे. कोयना अभयारण्य मध्ये पट्टेरी वाघ आहे ही बातमी केंद्र सरकार पर्यंत जाते. भारताच्या दृष्टीने खूप आनंदाची गोष्ट आहे.
Ignor Hashtags:
#vasotafort #vasota #tigerinforest #tiger #gadkille
vasota,
vasotafort,
vasotajungletrek,
jungle,
bamnoli,
tapola,
mahabaleshwar, minikashmir,
kothaligad,
kothaligadkilla,
kothaligad,
dhakbahiri,
thrillerfort,
hardestclimb, kundalikavalley, heavenonearth,
taminighat,
visapurfort,
lonavla,
lohagadfort,
hiddensahyadri,
taminighat,
secreteplace,
malshejghat,
naneghat,
jivdhan,
reversewaterfall,
naneghat,
jivdhanfort,
Thefirasta,
beautifulwaterfall, bestwaterfall, zenithwaterfall, waterfallnearpune, waterfallnearmumbai, hiddenwarerfall, waterfallnearlonavla,
devkund,
trending,
BeautifulWaterfall, bestwaterfallinmaharashtra,
mulshilake,
bestpicnicspot,
tamhini,
devkund,
beautifulplace, heavenonearth,
kataldhara,
Bestwaterfall, WaterfallNearMumbai, monsoontrekkingplace, trending,
trendingplace, besttouristplace, touristplacenearpune, besttouristplaceinmaharashtra,
beautiful,
palsewaterfall, beautifulwaterfall, adventure,
adventuroustrek,
katadhaar, katadharawaterfall, KataldhaarWaterfall,
padsewaterfall, zenithwaterfall, reversewaterfall, TrendingWaterfall, nageshwartrek,
‪@psychoprashil‬ ‪@thefirasta8532‬

Пікірлер: 83
@thefirasta8532
@thefirasta8532 Жыл бұрын
वासोटा हा ६ जून १६६० रोजी स्वराज्यामधे आला, मी चुकून १९६० म्हंटले आहे त्याबद्दल क्षमा असावी
@yuvrajtikone8221
@yuvrajtikone8221 Сағат бұрын
मस्तच ओंकार खूप छान 😊😊शब्दच नाहीत 👍👍👍👍👌all the best
@kdwild
@kdwild 11 ай бұрын
बिबट्या होता तो. वाघ मोठा असतो भरपूर. बिबट्या सर्वत्र आहेत च. जंगलात बिबट्याचे दर्शन ही सुद्धा खूप मोठी गोष्ट आहे. !!
@surajpatil4177
@surajpatil4177 Жыл бұрын
वाघांना वाघाची भेट झाली 🚩👌🏻🔥
@thefirasta8532
@thefirasta8532 Жыл бұрын
मनापासून धन्यवाद 🙏🙏 या विडिओ ला जास्तीत जास्त लोकांपर्यन्त Share करा... जेणे करून प्रत्येक व्यक्ती ला घरी बसल्या अश्या जागांना बघण्याचा आनंद घेता येणार... ❤❤❤
@user-us6gx7mr1x
@user-us6gx7mr1x 24 күн бұрын
अप्रतिम
@Aditya-vd6oi
@Aditya-vd6oi Жыл бұрын
😍😍🔥 मस्तच
@mayurpatil8357
@mayurpatil8357 Жыл бұрын
नशीबवान आहात... सुंदर संकलन... सुंदर व्हिडिओ 👌👌👌
@thefirasta8532
@thefirasta8532 Жыл бұрын
मनापासून धन्यवाद 🙏🙏 या विडिओ ला जास्तीत जास्त लोकांपर्यन्त Share करा... जेणे करून प्रत्येक व्यक्ती ला घरी बसल्या अश्या जागांना बघण्याचा आनंद घेता येणार... ❤❤❤
@Becreative195
@Becreative195 Жыл бұрын
Ek number omkar uncle
@Paragrandivefitness
@Paragrandivefitness Жыл бұрын
Ekdam bhari
@sachinmane3460
@sachinmane3460 Жыл бұрын
मला माहिती दिली ओंकार...अविस्मरणीय क्षण सुद्धा टिपला...ग्रेट...
@thefirasta8532
@thefirasta8532 Жыл бұрын
मनापासून धन्यवाद 🙏🙏 या विडिओ ला जास्तीत जास्त लोकांपर्यन्त Share करा... जेणे करून प्रत्येक व्यक्ती ला घरी बसल्या अश्या जागांना बघण्याचा आनंद घेता येणार... ❤❤❤
@shamlimbore9406
@shamlimbore9406 Жыл бұрын
Amazing.
@mansolanki9889
@mansolanki9889 Ай бұрын
Horibla experience mitra
@AMITASHOKBHONSALE
@AMITASHOKBHONSALE Жыл бұрын
मस्त.👌👌👌
@thefirasta8532
@thefirasta8532 Жыл бұрын
मनापासून धन्यवाद 🙏🙏 या विडिओ ला जास्तीत जास्त लोकांपर्यन्त Share करा... जेणे करून प्रत्येक व्यक्ती ला घरी बसल्या अश्या जागांना बघण्याचा आनंद घेता येणार... ❤❤❤
@-Sameer--Khan-
@-Sameer--Khan- Жыл бұрын
Best part, Vaghala bye bye 😂❤ Zabardast video bhava 👏🤟
@thefirasta8532
@thefirasta8532 Жыл бұрын
😂😂 मनापासून धन्यवाद 🙏🙏 या विडिओ ला जास्तीत जास्त लोकांपर्यन्त Share करा... जेणे करून प्रत्येक व्यक्ती ला घरी बसल्या अश्या जागांना बघण्याचा आनंद घेता येणार... ❤❤❤
@Rigved_IITGuwahati
@Rigved_IITGuwahati Жыл бұрын
Masta Omkar. 💯 Nicely Composed and Edited. Looking forward to more such videos!
@thefirasta8532
@thefirasta8532 Жыл бұрын
Yes thank u Bhai मनापासून धन्यवाद 🙏🙏 या विडिओ ला जास्तीत जास्त लोकांपर्यन्त Share करा... जेणे करून प्रत्येक व्यक्ती ला घरी बसल्या अश्या जागांना बघण्याचा आनंद घेता येणार... ❤❤❤
@anantpatil6863
@anantpatil6863 Жыл бұрын
Awesome video
@thefirasta8532
@thefirasta8532 Жыл бұрын
मनापासून धन्यवाद 🙏🙏 या विडिओ ला जास्तीत जास्त लोकांपर्यन्त Share करा... जेणे करून प्रत्येक व्यक्ती ला घरी बसल्या अश्या जागांना बघण्याचा आनंद घेता येणार... ❤❤❤
@MDIpersonalcartrainer
@MDIpersonalcartrainer Жыл бұрын
Superb
@thefirasta8532
@thefirasta8532 Жыл бұрын
मनापासून धन्यवाद 🙏🙏 या विडिओ ला जास्तीत जास्त लोकांपर्यन्त Share करा... जेणे करून प्रत्येक व्यक्ती ला घरी बसल्या अश्या जागांना बघण्याचा आनंद घेता येणार... ❤❤❤
@prasadpote5871
@prasadpote5871 Жыл бұрын
Mast jabardast thararak
@thefirasta8532
@thefirasta8532 Жыл бұрын
मनापासून धन्यवाद 🙏🙏 या विडिओ ला जास्तीत जास्त लोकांपर्यन्त Share करा... जेणे करून प्रत्येक व्यक्ती ला घरी बसल्या अश्या जागांना बघण्याचा आनंद घेता येणार... ❤❤❤
@niranjanpatil9112
@niranjanpatil9112 Жыл бұрын
🔥🔥🔥
@sachingojare769
@sachingojare769 Жыл бұрын
Amazing 👌👌👌👍
@thefirasta8532
@thefirasta8532 Жыл бұрын
मनापासून धन्यवाद 🙏🙏 या विडिओ ला जास्तीत जास्त लोकांपर्यन्त Share करा... जेणे करून प्रत्येक व्यक्ती ला घरी बसल्या अश्या जागांना बघण्याचा आनंद घेता येणार... ❤❤❤
@omkarpatil2002
@omkarpatil2002 4 ай бұрын
13:54 tiger 🐅✌️
@ECRSITSupport-xy8wb
@ECRSITSupport-xy8wb Жыл бұрын
❤❤❤❤❤
@snehakoli3156
@snehakoli3156 Жыл бұрын
🔥🔥
@akashpankar6907
@akashpankar6907 Жыл бұрын
👌👌👌
@thefirasta8532
@thefirasta8532 Жыл бұрын
मनापासून धन्यवाद 🙏🙏 या विडिओ ला जास्तीत जास्त लोकांपर्यन्त Share करा... जेणे करून प्रत्येक व्यक्ती ला घरी बसल्या अश्या जागांना बघण्याचा आनंद घेता येणार... ❤❤❤
@hrishikeshinamdar4382
@hrishikeshinamdar4382 Жыл бұрын
🔥🔥🔥 mast
@thefirasta8532
@thefirasta8532 Жыл бұрын
मनापासून धन्यवाद 🙏🙏 या विडिओ ला जास्तीत जास्त लोकांपर्यन्त Share करा... जेणे करून प्रत्येक व्यक्ती ला घरी बसल्या अश्या जागांना बघण्याचा आनंद घेता येणार... ❤❤❤
@ruturajmore2863
@ruturajmore2863 Жыл бұрын
😍😍🙌
@thefirasta8532
@thefirasta8532 Жыл бұрын
मनापासून धन्यवाद 🙏🙏 या विडिओ ला जास्तीत जास्त लोकांपर्यन्त Share करा... जेणे करून प्रत्येक व्यक्ती ला घरी बसल्या अश्या जागांना बघण्याचा आनंद घेता येणार... ❤❤❤
@maheshpatil6151
@maheshpatil6151 Жыл бұрын
Mast
@thefirasta8532
@thefirasta8532 Жыл бұрын
मनापासून धन्यवाद 🙏🙏 या विडिओ ला जास्तीत जास्त लोकांपर्यन्त Share करा... जेणे करून प्रत्येक व्यक्ती ला घरी बसल्या अश्या जागांना बघण्याचा आनंद घेता येणार... ❤❤❤
@vaishnavishinde1773
@vaishnavishinde1773 Жыл бұрын
🤩🤩🤩🤩
@thefirasta8532
@thefirasta8532 Жыл бұрын
मनापासून धन्यवाद 🙏🙏 या विडिओ ला जास्तीत जास्त लोकांपर्यन्त Share करा... जेणे करून प्रत्येक व्यक्ती ला घरी बसल्या अश्या जागांना बघण्याचा आनंद घेता येणार... ❤❤❤
@pratikpilaware422
@pratikpilaware422 11 ай бұрын
भावा मी चिपळूण चा आहे वासोटा किल्ल्यावर जायला माझ्या गावातून रस्ता आहे पण खुप चालत जायला लागतं
@aniketraikar97
@aniketraikar97 2 ай бұрын
चोरवणे नागेश्वर वरून आहेका दादा तो रोड ?
@khajasahebrankhambe739
@khajasahebrankhambe739 Жыл бұрын
🙏🙏🙏🙏
@thefirasta8532
@thefirasta8532 Жыл бұрын
मनापासून धन्यवाद 🙏🙏 या विडिओ ला जास्तीत जास्त लोकांपर्यन्त Share करा... जेणे करून प्रत्येक व्यक्ती ला घरी बसल्या अश्या जागांना बघण्याचा आनंद घेता येणार... ❤❤❤
@techneo2023
@techneo2023 Жыл бұрын
चांगला
@thefirasta8532
@thefirasta8532 Жыл бұрын
मनापासून धन्यवाद 🙏🙏 या विडिओ ला जास्तीत जास्त लोकांपर्यन्त Share करा... जेणे करून प्रत्येक व्यक्ती ला घरी बसल्या अश्या जागांना बघण्याचा आनंद घेता येणार... ❤❤❤
@akshaykhollam8988
@akshaykhollam8988 8 ай бұрын
मादी बिबटया ✨
@akshayhalande8763
@akshayhalande8763 Жыл бұрын
luck 😍✌
@thefirasta8532
@thefirasta8532 Жыл бұрын
मनापासून धन्यवाद 🙏🙏 या विडिओ ला जास्तीत जास्त लोकांपर्यन्त Share करा... जेणे करून प्रत्येक व्यक्ती ला घरी बसल्या अश्या जागांना बघण्याचा आनंद घेता येणार... ❤❤❤
@swapnilkhotvlogs2867
@swapnilkhotvlogs2867 Жыл бұрын
He bhari hota pora ahe mala dada
@pravinbhande845
@pravinbhande845 6 сағат бұрын
bibatya aahe to..
@tasteofindia1321
@tasteofindia1321 11 ай бұрын
Mtdc resort cha javal amhi vaghacha awaz aikla hota.
@niranjanpatil9112
@niranjanpatil9112 Жыл бұрын
👌🏻🐯🤏🏻🔥👏🏻💥
@pravinpawar5490
@pravinpawar5490 7 ай бұрын
महाबळेश्वर वरून जाता येतं का भावा ?
@sharadsanap8708
@sharadsanap8708 7 ай бұрын
हो
@kolhapurlifestyle580
@kolhapurlifestyle580 Жыл бұрын
MTM 🔥
@thefirasta8532
@thefirasta8532 Жыл бұрын
मनापासून धन्यवाद 🙏🙏 या विडिओ ला जास्तीत जास्त लोकांपर्यन्त Share करा... जेणे करून प्रत्येक व्यक्ती ला घरी बसल्या अश्या जागांना बघण्याचा आनंद घेता येणार... ❤❤❤
@sohamshinde7360
@sohamshinde7360 Жыл бұрын
Pugmarks tiger cha haa
@shamashinde4971
@shamashinde4971 Жыл бұрын
Gharat basun firayla milale .jungal safari. Chhan vatale.
@vivekkurade3259
@vivekkurade3259 Жыл бұрын
Khopoli जवळ आहे गांव..
@thefirasta8532
@thefirasta8532 Жыл бұрын
Barobr...मनापासून धन्यवाद 🙏🙏 या विडिओ ला जास्तीत जास्त लोकांपर्यन्त Share करा... जेणे करून प्रत्येक व्यक्ती ला घरी बसल्या अश्या जागांना बघण्याचा आनंद घेता येणार... ❤❤❤
@sohamshinde7360
@sohamshinde7360 Жыл бұрын
Haa bhava tiger hota toh
@akshayshelake3957
@akshayshelake3957 Жыл бұрын
Eka vaghala dusra vagh bghun palun Gela 😀😀😀
@thefirasta8532
@thefirasta8532 Жыл бұрын
मनापासून धन्यवाद 🙏🙏 या विडिओ ला जास्तीत जास्त लोकांपर्यन्त Share करा... जेणे करून प्रत्येक व्यक्ती ला घरी बसल्या अश्या जागांना बघण्याचा आनंद घेता येणार... ❤❤❤
@SunilChavan-vg1cz
@SunilChavan-vg1cz Жыл бұрын
Pugmark size is smaller than pen, it shud be lepord not tiger
@jaybhoite6466
@jaybhoite6466 Жыл бұрын
Kharch Vaag hay ki re tyo😂😂
@thefirasta8532
@thefirasta8532 Жыл бұрын
मनापासून धन्यवाद 🙏🙏 या विडिओ ला जास्तीत जास्त लोकांपर्यन्त Share करा... जेणे करून प्रत्येक व्यक्ती ला घरी बसल्या अश्या जागांना बघण्याचा आनंद घेता येणार... ❤❤❤
@sohamshinde7360
@sohamshinde7360 Жыл бұрын
Kaki me tadoba mada job la haa na
@thefirasta8532
@thefirasta8532 Жыл бұрын
मनापासून धन्यवाद 🙏🙏 या विडिओ ला जास्तीत जास्त लोकांपर्यन्त Share करा... जेणे करून प्रत्येक व्यक्ती ला घरी बसल्या अश्या जागांना बघण्याचा आनंद घेता येणार... ❤❤❤
@Blackk_Leopard
@Blackk_Leopard Жыл бұрын
Bibtya aahe..vagh nahi...
@ashokchougale9781
@ashokchougale9781 Жыл бұрын
बिबट्या होता तो
@thefirasta8532
@thefirasta8532 Жыл бұрын
Nahi dada , wagh च होता तो, १६ जणांनी पाहिला अगदी जवळून
@thefirasta8532
@thefirasta8532 Жыл бұрын
मनापासून धन्यवाद 🙏🙏 या विडिओ ला जास्तीत जास्त लोकांपर्यन्त Share करा... जेणे करून प्रत्येक व्यक्ती ला घरी बसल्या अश्या जागांना बघण्याचा आनंद घेता येणार... ❤❤❤
@akkipatil4658
@akkipatil4658 Жыл бұрын
Kasla thrill hota re
@thefirasta8532
@thefirasta8532 Жыл бұрын
मनापासून धन्यवाद 🙏🙏 या विडिओ ला जास्तीत जास्त लोकांपर्यन्त Share करा... जेणे करून प्रत्येक व्यक्ती ला घरी बसल्या अश्या जागांना बघण्याचा आनंद घेता येणार... ❤❤❤
@kolhapurlifestyle580
@kolhapurlifestyle580 Жыл бұрын
🔥🔥
I Can't Believe We Did This...
00:38
Stokes Twins
Рет қаралды 128 МЛН
아이스크림으로 체감되는 요즘 물가
00:16
진영민yeongmin
Рет қаралды 60 МЛН
TADOBA Jungle TIGER Safari 2021 | JKV Vidarbha Series Ep.8
19:05
JeevanKadamVlogs
Рет қаралды 863 М.
REPORTAGE : KOYNECHYA JUNGLE KATHA
19:14
News18 Lokmat
Рет қаралды 223 М.