खूपच सुंदर मिमिक्री. पवार साहेबांचा आवाज तर एकदम भारी काढला.
@kalpayogi47142 ай бұрын
खूपच सुंदर आहे सयाजीराव, असेच नेहमी मनोरंजन करीत रहा तुम्ही महाराष्ट्राचे आणि अस्सल मराठी माणसांचे.❤❤❤❤❤
@भारतमाताकीजय-थ3मАй бұрын
शेतकरी असून सुद्धा या वयात तुम्ही प्रत्येक क्षेत्रातील व्यक्तीचे हुबेहूब आवाज काढता , खूप खूप शुभेच्छा....मी ही दादा कोंडके यांचा आवाज चांगला काढतो असे मित्र म्हणतात...🎉🎉🎉🎉🎉
@vishwanathchavan34183 ай бұрын
सयाजी राव खूप म्हणजे खूपच छान मिमिक्री करता आपण,,आपण बोलतात सुद्धा छान आणि श्रवणीय,, अजुन भरपुर कला आणि कलाकार तुमच्यात दडलेले आहेत तुम्ही त्यांना नक्कीच न्याय द्याल,,
खूपच कौतुकास्पद.... अभिनंदन तुमचे सयाजीराव.... पण वेळ खुप घेता राव तुम्ही.
@bwpproflalitkhairnar74622 ай бұрын
मी पहिल्यांदाच तुम्हांला बघितले व मन प्रसन्न झाले.👍👍👍👍 तुमच्या कार्याला खुप शुभेच्छा
@valmikaher5352 ай бұрын
खूपच सुंदर कला आहे तुमच्याकडे आणि बोलण्याचे वकृत्व तुमच्या अंगी सरस्वतीचा वास आहे माऊली,
@Dhiru-ur6uzАй бұрын
शरद पवार साहेबांचा आवाज अत्यंत हुबेहुब काढला, निळु फुलेंचाही आवाज छान काढला, तसेच हालकी पण छान वाजवली, शिक्षक असून हा छंद जोपासला, नवल वाटले !
@rameshsalvi88822 ай бұрын
हुंनेरी, टॅलेंटेड कलाकार आहात तूम्ही... तुमच्या कलेची नक्कीच आहे.. आपण सार्वजनिक कार्यक्रम घ्यायलाच हवेत... U tube द्वारे ही तुम्हीं पोचलात... तुम्हांस यश नक्कीच मिळत राहिलं.. सलाम तुम्हांस..
@sureshsatpute75942 ай бұрын
सयाजीराव, आपण एक उत्तम मिमिक्री कलाकार आहात. आपल्यापुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा..
@imtiyazhamdule5479 күн бұрын
Waha waha sahab tumhi aawaz tar khup chan kadta tyat kai prashnach nahi pan tumhi shevti je vadhdy wazvala te must hota aani must aahe saheb parat punha aankhi kahi aamhi watt pahtoy sahab ha
@sureshbhise-g7e25 күн бұрын
खुप छान खरंच हुबेहूब आवाज काढले 👍👍👌👌
@bajrangredekar46703 ай бұрын
सयाजी सर, अतिशय उत्कृष्ट प्रयत्न आणि सफल मिमिक्री, तुमच्या कलेला वाव मिळावा ही मनापासून ईच्छा तुमच्या कलेला प्रोत्साहन मिळावे शुभेच्छा सहित रेडेकर सर
@sandippisal78692 ай бұрын
अप्रतिम सुंदर आवाज
@भारतमाताकीजय-थ3मАй бұрын
हलगी तर नादखुळा वाजविली आहे...जिंकलास भावा तू सर्वांचे मन...
@mohanbuchunde1199Ай бұрын
फारच छान प्रयत्न 👌👌
@हेचजीवन2 ай бұрын
सर फार छान आवाज आहे भावी वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा
@nagnathburungule91272 ай бұрын
अतिशय सुंदर मिमिक्री . हालगी तर नाद-खुळा !!!🎉🎉🎉
@SandeshBhor-nm2nf2 ай бұрын
एकच नंबर सयाजीमामा🎉🎉
@ZPHighschoolBarad2 ай бұрын
सयाजीराव खरंच खूप छान कला आहे आपल्याकडे मनःपूर्वक अभिनंदन आपले
@pratikkagalkar6802Ай бұрын
Jabardast 👏👏👏👏👏
@uddhavthote729416 күн бұрын
खूप छान अतिउत्तम
@vijaykumarchopade76553 ай бұрын
सुंदर कला आणि कलाकारही तुम्हाला शुभेच्छा
@AnantGhatvilkar3 ай бұрын
Khup khup chan mauli
@VitthalKulkarni-g9mАй бұрын
Khup. Sunder
@atulapte1219Ай бұрын
खुप सुंदर कला ❤
@ramchandrapatil63562 ай бұрын
मान. सयाजी साहेब, अप्रतिम आवाज शरद पवार, आठवले व कोंबडीचा ! धन्यवाद सर 🙏
@PrajktaThopate-z5i20 күн бұрын
खुप सुंदर आहे आवाज 👌👌❤❤
@satyawansakhare5872Ай бұрын
अतिशय सुंदर आणि हुबेहूब नक्कल करून दाखवली. अप्रतिम आवाज काढलेल्या आहेत. मी एक शिक्षक आहे. मला आपला अभिमान आहे. आपलं पोषक बघून वाटलं नाही कि आपण उच्च शिक्षण विभुषित आहात. खूप खूप धन्यवाद.❤
@manjulaashokpatil54212 ай бұрын
Very Very Good Wonderful And Great Voice Dada 🙏🙏🙏
@sanjayghule901Ай бұрын
सयाजीराव खूपच छान.... 🙏👌🌹❤️
@sampatkandekar70922 ай бұрын
खूप सुंदर ❤❤❤
@RamBansode-h5uАй бұрын
लय भारी 👌👌👌♥️
@Prashantpawar96Ай бұрын
Ek number pawar saheb
@LOLfestivalАй бұрын
फारच सुंदर. सयाजी राव, तुमची कला अभिनंदनीय आहे. 🎉🎉
@sanjayghate1471Ай бұрын
अति सुंदर, जबरदस्त कला आहे
@chandrashekharmeshram3585Ай бұрын
या वयातील हुन्नर सुंदर भन्नाट आवाजाच्या कलाकारला सलाम 🙏🏾🙏🏾🙏🏾
वा वा 👏👏सर्वच आवाज अप्रतिम हुबेहूब👏👏 एकदम एकदम झकास👌👌👌💐💐💐🙏🙏
@deepakgurav7369Ай бұрын
सयाजीराव प्राण्यांच्या बाबतीत तर एकदम तंतोतंत हुबेहूब ❤❤ खूप छान. धन्यवाद 🌹🌹🙏🏻
@shekharbadgujar3052Ай бұрын
मला खूप अभिमान आहे कारण एका मराठी माणसानं खूप सूंदर मिमीगरी केलीली आहे सलाम 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@amolgore1377Ай бұрын
अस्सल मराठी मातीत घडलेला माणुस सयाजीराव खरतर तुमच्यासारखे शिक्षक अध्यापन करताना पाहिजे, ज्यातुन खरा संवेदनशील आणि ज्ञात जगाचा विद्यार्थी घडला असता.. उच्च विद्याभुषित असताना देखील तुमचे राहणीमान जनसामान्य आहे,यातुनच तुमची आत्मीयता दिसते ग्रेट गुरु मान गये🙏
@narayandeshpande35363 ай бұрын
अतिशय सुंदर भावी आयुष्य उज्वल आहे ही इच्छा
@subhashjadhavoaa85992 ай бұрын
खूप छान अप्रतिम 👌 लय भारी
@nandkumarpatil7349Ай бұрын
वा छान अतिशय सुंदर, तुमचे सामाजिक विषयक व्हिडीओ मी आवडीने पाहतो कारण तुमच्यात ग्रामीण समाज प्रतिबिबींत होतो.
@sureshtate202 ай бұрын
अतिशय सुंदर
@SaeWorkid13 күн бұрын
Khupach bharii🔥🔥
@bhaskarjagtap2082Ай бұрын
अप्रतिम आवाजाची जादू निसर्गाने आपणस बहाल केलेली आहे. अशीच जादू या पुढे ही करत राहावी हीच सद्यईच्छा.
@atulkamat7410Ай бұрын
फार छान सयाजी भाऊ अतिशय सुंदर आवाज काढले हुबेहूब वाटले खूपच छान
@vitthalkattimani-11Ай бұрын
Ek number ❤❤
@ArvindOjhaOjha-u5h2 ай бұрын
अति सुन्दर है थोरात जी आपकी अलग अलग प्रकार की आवाज, भगवान् आपका भला करे ❤❤❤❤❤
@ravindramundhekar8210Ай бұрын
Atte sundar aavag aahey aabhar
@AnurathWaghmare-s3gАй бұрын
खुप छान.
@happyfamilystar43073 ай бұрын
कराच सर वाटलं नव्हतं अशी अप्रतिम कला आहॆ 😊
@rahul.2343 ай бұрын
खुप छान माऊली. ❤
@bharatkale9505Ай бұрын
Katrnak ch dada.. Ekdam hubehub voice
@kaustubhawatade1117Ай бұрын
Great Voice🎉❤🎉❤🎉❤🎉
@ajayingale81822 ай бұрын
खूपच छान ♥️♥️अप्रतिम 👌👌👌
@ashokthote21522 ай бұрын
अतिशय ओरिजिनल आवाज शरद पवार
@MadhavAmbhore-g1nАй бұрын
सयाजीराव खरंच खूप छान कला आहे आपल्याकडे ❤❤❤❤ ❤❤❤ ❤❤❤❤
@michaeltandel82Ай бұрын
निळू फुले, दादा कोंडके, आठवले यांचे आवाज मस्त काढले मी सुद्धा काढतो,,, तसेच हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा सुद्धा मला आवाज काढता येतो,,सलाम आहे त्या साहेबांच्या आवाजाला ...साहेबांचा आवाज म्हणजे वाघाची डरकाळीच...
@ismailshaikh9328Ай бұрын
शब्दांच्या पलीकडली कला कोणालाहि अवगत होत नाही फारच छान सर्वोत्तम सादरीकरण