चांगला प्रयत्न आहे. लहान सुधारणा वर्धनगड माण तालुक्यात नसून खटाव तालुक्यात आहे. तैसेच भूषणगड वडूज जवळ खटाव तालुक्यात आहे. वडूज ही खटाव तहसीलची राजधानी आहे.
@anilkasar9463 жыл бұрын
सुंदर माहिती दिल्याबद्दल धन्यवाद 🙏🙏👌👌👌👍👍✌️✌️✌️🚩🚩🚩🥰🥰🥰🌹🌹🌹🌹
@ashwini_the_explorer3 жыл бұрын
Tumchi hi mahiti amchya nehmi kamat yein...thank u Awesome yug🙌🏻🙌🏻🚩