यांच्या सारखे ग्रामीण कथा कार होणे नाही सर्व प्रसंग डोळ्या समोर उभे राहतात
@mahendrasingrathod593 ай бұрын
शंकर पाटील यांनी खूपच सुंदर शैलीत कथकथन केलं आहे.
@MrSumati2 ай бұрын
मी पण हे 100 वेळा नक्कीच ऐकलं असणारच
@dhananjayghadge3029Ай бұрын
आम्ही सर्वजण घरातील एकत्र बसून संध्याकाळी टेपरेकॉर्डर लावुन ऐकत असायचो १९७९, ते १९९० चा काळ होता. आजही हे लावल्या नंतर कोणीही जागेवरून हालत नाही. कितीही वेळा ऐका कंटाळा येत नाही. ग्रामीण भागातील भाषेचा ढब ऐकण्यासाठी आत्ता च्या पिढी ने ऐकावं असं मला वाटतं. मा.श्री.शंकर पाटील यांना मानाचा मुजरा. धन्यवाद
@avinashbahiwal92984 күн бұрын
अगदी बरोबर, आमच्या घरी सुध्दा.
@anuradhashinde266228 күн бұрын
पुन्हा ऐकताना तेवढाच आनंद झाला
@Bhel_Misal_0410 ай бұрын
शंकर पाटील यांच्या इतर काही कथांचे वाचन कथा व्हिडीओ टाकावेत हि नम्र विनंती 🙏🙏🙏🙏🚩
किती वेळा एकल तरी मन भरत नाही आवाजाचा चढ-उतार एकदम भारी समोर साऱ्या घडामोडी येतात 😊
@shirishsumant6190 Жыл бұрын
एक वेगळीच लज्जत आहे ... मनमुराद आनंद देणारी ...😊
@pandurangsatpute730615 күн бұрын
पाटील गुरुजी म्हणजे ❤🙏🏻
@bapuraoshelar3437 Жыл бұрын
अस्सल कोल्हापूरी बोली भाषेचा अभ्यासक प्राध्यापक गुरूजी कोटी कोटी प्रणाम बापुराव शेलार कांबरेकर
@manhimself654Ай бұрын
ही कोल्हापुरी भाषा नाही
@VishalThikane12 күн бұрын
@@manhimself654अय असल कोल्हापुरी सांगली कडची भाषा हाय.
@shaileshkulkarni65252 жыл бұрын
शंकर पाटलांचं कथाकथन एकमेवाद्वितीय या श्रेणीत मोडतं. सूक्ष्म निरीक्षण, अचूक शब्दफेक आणि इरसाल कथावस्तू या जोरावर त्यांनी मराठी जनतेला वेड लावलं. त्यांची कमी सतत जाणवते.
@AlurkarMusicHouse2 жыл бұрын
धन्यवाद् Shaileshji ! कृपया अपपल्यासारख्या इतर रसिकप्रेमीन बरोबर चैनल व कन्टेन्ट शेर करा ही नम्र विनंती !
@rajendrapailwan58712 жыл бұрын
Very.good
@jibhaubachhav9205Ай бұрын
खुप छान जसं समोर आपन चित्रपट बघतो आहोत असं वाटतं 😊
@AppasoPujari-r9o11 ай бұрын
आज पर्यंत दहा वेळा ऐकलंय एक नबर😅
@nehathakur94282 жыл бұрын
ग्रामीण भाषेतलं कथाकथन ऐकायला खूप आवडतं. त्यांच्या आवाजात ऐकायला मज्जा येते. खरंच मस्त आहे 👍👍👍👍👍
@vaishalithakare65362 жыл бұрын
Aavaj Madgulkarancha aahe
@sudhirtalegaonkar37202 жыл бұрын
@@vaishalithakare6536 नाही हो मी त्यांना प्रत्यक्ष ऐकलंय काहीही काय बोलताय! शंकर पाटीलच आहेत हे! व्यंकटेश माडगूळकर यांना तुम्ही परत एकदा ऐका!मी दोघांनाही प्रत्यक्ष समोर बसून ऐकलय!
@rrajkhandekar7815 Жыл бұрын
मि वयाच्या 13/14 वर्ष्याच्या वेळी आईकल्या आहेत. तेव्हा पासून आज पर्यंत सर्व पाटील साहेब यांच्या कथाकथन ऐकतो. आणि मन खूश राहायचा प्रयत्न करतो. खूप अनमोल आहेत ह्या जुन्या आठवणी.
@sudhirtalegaonkar37202 жыл бұрын
आजपर्यंत कमीतकमी शंभर वेळा ऐकलंय पण अजूनही ऐकू वाटतं
@AlurkarMusicHouse2 жыл бұрын
धन्यवाद् Sudhirji ! कृपया अपपल्यासारख्या इतर रसिकप्रेमीन बरोबर चैनल व कन्टेन्ट शेर करा ही नम्र विनंती
@sudhirtalegaonkar37202 жыл бұрын
@@AlurkarMusicHouse तुम्ही महाराष्ट्र बँकेच्या मदतीने केलेला सावनी शेंडेची कॅसेट मिळेल का?
@prveenshaikh1902 Жыл бұрын
Mi pn
@sohelrongikar274 Жыл бұрын
Same here
@sohelrongikar274 Жыл бұрын
Shankar patil sirache sagle kathakatan uploaded Kara pls
@tanmaymane9061 Жыл бұрын
गावात न जाता गावाला जाऊन येणे म्हणजे श्री शंकर पाटलांच्या कथा 😂🙌🤗
@BhagwatPatil-yh9gwАй бұрын
Valliv kathakathan
@avinashpathak81852 жыл бұрын
लहानपणी खूप ऐकायचो आठवण झाली तर search केला And I got the gold
@AlurkarMusicHouse2 жыл бұрын
धन्यवाद् Avinashji ! कृपया अपपल्यासारख्या इतर रसिकप्रेमीन बरोबर चैनल व कन्टेन्ट शेर करा ही नम्र विनंती ! kzbin.info/aero/PLtVoysWT7s1WsqhWR1ksUlZU1E_piehMj kzbin.info/aero/PLtVoysWT7s1XN2cM8gQSrNUNaXhP6hLB2 kzbin.info/aero/PLtVoysWT7s1UgqrwwMZGKZJwJvye25u6G kzbin.info/aero/PLtVoysWT7s1WpAlKGIFULTyzIjqHWGuvm kzbin.info/aero/PLtVoysWT7s1WXoy7mTaNOeTWBzYomECbw kzbin.info/aero/PLtVoysWT7s1XDbA4ROfIyQ2lWVtSds5cb
@Vichardhara303 Жыл бұрын
मराठी भाषेचा कोल्हापुरी बाज काही औरच आहे असेच म्हणावे लागेल.काय ठसका आहे ,एकदम भारी.
@सोनुहिंदुस्थानी2 жыл бұрын
माग मोहर ,माग मोहर..... झकास की व एकदम... चंपा परीट नीच्या घरी वो....👍👍👍☺️☺️👌👌👌
@dkmore7720 Жыл бұрын
एकदम झकास,अस्सल ग्रामीण बाज असलेली आणि आपल्याच गावात घडत असलेल्या घटना ऐकतोय असं वाटतं......!
@sujalsubhadrakoli192Ай бұрын
खूप सुंदर परत परत ऐकावंसं वाटतं 👍
@rajendrapatil25632 жыл бұрын
आपल्या आवाजात ग्रामीण बोली भाषेचा गोडवा आहे.एकदम झकास.👌👌👌
@suryakantbhosale37674 ай бұрын
नाद नाही करायचा ग्रामीण कथाकार शंकर पाटील यांचा अस्सल गावरान कथाकार
@AppasoPujari-r9o11 ай бұрын
एक नंबर शंकर पाटील साहेब
@vitthalphatangare90 Жыл бұрын
40 वर्षापूर्वी ऐकलेली कथा पुन्हा जिवंत झाली.
@sudhirtalegaonkar3720 Жыл бұрын
खरंय माझ्या लहानपणची आठवण येते
@shripadupalkar44946 ай бұрын
तुम्ही खूप नशीबवान आहात.
@sudhirtalegaonkar3720 Жыл бұрын
शंकर पाटील जरी गेले असले तरी आम्हा रसिकांच्या दृष्टीने अजूनही जिवंत आहेत
@sagarkungar18 Жыл бұрын
ग्रामीण माणसांचे जीवन पद्धती हुबेहूब यात दर्शनास येते
@nayansalunkhe7773 Жыл бұрын
ह्या आवाजात मोजकेच आहेत क्लिप अजून असतील तर कृपया अपलोड करा
30 वर्षांपूर्वी लहान असताना आम्ही हे केसेटवर ऐकलंय अजूनही तो टेप आठवतो
@AlurkarMusicHouse2 жыл бұрын
धन्यवाद् Sachinji ! कृपया अपपल्यासारख्या इतर रसिकप्रेमीन बरोबर चैनल व कन्टेन्ट शेर करा ही नम्र विनंती ! kzbin.info/aero/PLtVoysWT7s1WsqhWR1ksUlZU1E_piehMj kzbin.info/aero/PLtVoysWT7s1XN2cM8gQSrNUNaXhP6hLB2 kzbin.info/aero/PLtVoysWT7s1UgqrwwMZGKZJwJvye25u6G kzbin.info/aero/PLtVoysWT7s1WpAlKGIFULTyzIjqHWGuvm kzbin.info/aero/PLtVoysWT7s1WXoy7mTaNOeTWBzYomECbw kzbin.info/aero/PLtVoysWT7s1XDbA4ROfIyQ2lWVtSds5cb
@vandnapatil21902 ай бұрын
B.A f.y ला ही कथा मराठीच्या अभ्यासक्रमात समाविष्ट आहे
@sundaystories39078 күн бұрын
शंकर पाटील यांच्या कुठल्या पुस्तकात आहे ही कथा
@arunkagbatte7865 Жыл бұрын
शंकर पाटलांची भाषा आणि कथा खुलवत ठेवण्याची हातोटी ,या मुळे ते प्रसिद्ध आहेत
@parisakamble2976 Жыл бұрын
एकदम.छान.आशी.कथा.संवाद.परत.होणे.ना ही
@sainathdarekar772713 күн бұрын
Mast
@navanathpatil7612 жыл бұрын
एकदम मस्त
@AlurkarMusicHouse2 жыл бұрын
धन्यवाद् Navanathji ! कृपया अपपल्यासारख्या इतर रसिकप्रेमीन बरोबर चैनल व कन्टेन्ट शेर करा ही नम्र विनंती ! kzbin.info/aero/PLtVoysWT7s1WsqhWR1ksUlZU1E_piehMj kzbin.info/aero/PLtVoysWT7s1XN2cM8gQSrNUNaXhP6hLB2 kzbin.info/aero/PLtVoysWT7s1UgqrwwMZGKZJwJvye25u6G kzbin.info/aero/PLtVoysWT7s1WpAlKGIFULTyzIjqHWGuvm kzbin.info/aero/PLtVoysWT7s1WXoy7mTaNOeTWBzYomECbw kzbin.info/aero/PLtVoysWT7s1XDbA4ROfIyQ2lWVtSds5cb
@PratibhaDighe-hv9oy11 ай бұрын
खूप सुंदर कथन.छान वाटलं.
@manojkamble7683 Жыл бұрын
खूपच सुंदर कथा आहे
@mrguru-dh1du Жыл бұрын
शहाजी बापू काय डोंगर काय झाडी काय हॉटेल ,
@yogeshpvaidya Жыл бұрын
कमाल.. कमाल !
@suryakantbhosale37674 ай бұрын
फारच छा न कथा
@nitinkulkarni6465 Жыл бұрын
ग्रेट , खतरनाक
@dattatrayrajopadhye58705 ай бұрын
एकदम बेस्ट
@rkkk3002 жыл бұрын
kay te chhan diwas hote🙏😊💐PRANAM HON SHANKAR PATIL SIR.MISS YOU SO MUCH 💐🙏💐😭😪
@rajendrapailwan58712 жыл бұрын
Very.nice
@sunitasuryawanshi3017 Жыл бұрын
अरे व्वा छान आहे आवडले गोष्ट
@ramchandrabhalekar731 Жыл бұрын
🙏🚩शतशः नमन🚩🙏
@rkkk3002 жыл бұрын
HON SHANKAR PATIL SIR HON SHANKAR KHANDU PATIL SIR HON VYANKATESH MADGULKAR SIR HON MIRASDAR SIR HON PU LA DESHPANDE SIR WERE THE STALWARTS.SUCH PERSONALITIES WILL NEVER COME AGAIN PRANAM,🙏💐🙏🙏🙏🙏🙏🙏🙏💐😭😪😪😪😪😪😪
@sunilpatil78462 жыл бұрын
मस्तच👍🙏
@AlurkarMusicHouse2 жыл бұрын
धन्यवाद् Sunilji ! कृपया अपपल्यासारख्या इतर रसिकप्रेमीन बरोबर चैनल व कन्टेन्ट शेर करा ही नम्र विनंती ! kzbin.info/aero/PLtVoysWT7s1WsqhWR1ksUlZU1E_piehMj kzbin.info/aero/PLtVoysWT7s1XN2cM8gQSrNUNaXhP6hLB2 kzbin.info/aero/PLtVoysWT7s1UgqrwwMZGKZJwJvye25u6G kzbin.info/aero/PLtVoysWT7s1WpAlKGIFULTyzIjqHWGuvm kzbin.info/aero/PLtVoysWT7s1WXoy7mTaNOeTWBzYomECbw kzbin.info/aero/PLtVoysWT7s1XDbA4ROfIyQ2lWVtSds5cb
@rajnishwaydande22942 жыл бұрын
1 nambar
@harshhbtime22233 жыл бұрын
Natak katha upload kara Shankar Patil yanchya
@sumitlad-du3rr6 ай бұрын
जुने दिवस आठवले ❤❤❤😅
@mahindpatil9155 Жыл бұрын
शंकर पाटील म्हणजे ग्रामीण कथांचे भांडार
@mayachavan96362 жыл бұрын
Best kathakathan
@AlurkarMusicHouse2 жыл бұрын
धन्यवाद् Mayaji ! कृपया अपपल्यासारख्या इतर रसिकप्रेमीन बरोबर चैनल व कन्टेन्ट शेर करा ही नम्र विनंती ! kzbin.info/aero/PLtVoysWT7s1WsqhWR1ksUlZU1E_piehMj kzbin.info/aero/PLtVoysWT7s1XN2cM8gQSrNUNaXhP6hLB2 kzbin.info/aero/PLtVoysWT7s1UgqrwwMZGKZJwJvye25u6G kzbin.info/aero/PLtVoysWT7s1WpAlKGIFULTyzIjqHWGuvm kzbin.info/aero/PLtVoysWT7s1WXoy7mTaNOeTWBzYomECbw kzbin.info/aero/PLtVoysWT7s1XDbA4ROfIyQ2lWVtSds5cb
@shrutimane460810 ай бұрын
Piece of gold 🥇
@yogeshkakade7275 Жыл бұрын
हल्ली ऑफिस मध्ये बॉस ने मीटिंग बोलावली की यातील एक वाक्य नक्की आठवते आयलां मीटिंग काढली का😂😂😂 मराठी भाषा .. अप्रतिम
@vishwanathswami65292 жыл бұрын
ज्यांच वय साठचा पुढे आहे त्यांना या ग्रामीण भाषेचा आंनद जास्त मीळतो
@nigavedsuraj Жыл бұрын
Aami pan aata asach bolto baryapaiki
@shamkulkarni9278 Жыл бұрын
छान कथाआहे
@ktpatil12 жыл бұрын
Shankar patlanchya aavajatlya ajun gramin katha taka plz