अमोल कोल्हेंची लोकसभेत तुफान बॅटिंग, भाजपला जागीचं केलं गारं ! Amol Kolhe Speech In Loksabha On BJP

  Рет қаралды 300,740

Marathi Adda

Marathi Adda

Күн бұрын

अमोल कोल्हेंची लोकसभेत तुफान बॅटिंग, भाजपला जागीचं केलं गारं ! Amol Kolhe Speech In Loksabha On BJP
#amolkolhe #modisarkar #budgetsession2024 #marathinews
Music Credits :
www.bensound.com
Don't Forget to SUBSCRIBE to our KZbin Channel.
Marathi Adda is the Maharashtra's No.1 Most trusted and popular regional Marathi News channel brand since inception.
My Other Social Media Profile Links :
FACEBOOK : / gajanan.rathod.921
INSTAGRAM : / gajurthd_mgm
Hello friends, welcome to our youtube channel Marathi Adda. On this Marathi adda channel, we are bringing to you every day the latest political developments as well as information about famous people from Maharashtra, that is, some stories about politics as well as information about famous kirtankars.
We do not claim any copyright on the material used in this video including images, graphics, article, information and all other if any.
Copyright disclaimer under section 107 of the copyright act 1976, allowance is made for "fair use" for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research. Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing. Non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.
Disclaimer : The information is an archive based on internet search result from various websites. The current status may be different. We do not guarantee about truthfulness about this content. This is just for Education & Informational purpose.

Пікірлер: 547
@premanathdurunde3427
@premanathdurunde3427 7 ай бұрын
ग्रेट अमोल कोल्हे असेच भाषणाने धुतले पाहिजेत भाजपला खरा चेहरा समाजापुढे आला पाहिजे
@sampatkudale4519
@sampatkudale4519 7 ай бұрын
महाराष्ट्रातील छत्रपतींचा ऐकच मावळा मोदी भक्त खासदांना भारी पडला दैशाला सध्या आशा सुसंस्कृत सुक्षीक्षीत अभ्यासपूर्ण बोलणारै शेतकऱ्यांचा व्यथा मांडनारा छत्रपतींचा मावळा खुप खुप धन्यवाद डॉ आमोल कोल्है साहैब ‌🙏🙏🙏👍
@JivanChore
@JivanChore 7 ай бұрын
Amolji mazya shivbacha bana tya modi shahanna dakhawla.shabbas re marda.ha asto Marathi mansacha Marathi bana.samajlat shinde fadanvis Ajit pawar?
@nikhilburange4297
@nikhilburange4297 7 ай бұрын
BJP आवाज दाबण्याचा प्रयत्न करते ..... २०२४ ला महाराष्ट्र तुम्हाला तुमची जागा दाखवेल
@sureshpawar7022
@sureshpawar7022 7 ай бұрын
100 खासदाराला एक खासदार भारी डॉ अमोलजी कोल्हे साहेब
@संजयपवार-ण5ह
@संजयपवार-ण5ह 7 ай бұрын
भैय्या पवार साहेब हिरा ओळखण्यासाठी माहिर आहेत
@ganeshsonawane590
@ganeshsonawane590 7 ай бұрын
सुसंस्कृत व्यक्तिमत्व ऐसा भाषण देने वाला एमपी मैने आज तक नही देखा
@Ghadge
@Ghadge 7 ай бұрын
👍👍👍👌👌👌🙏
@NitinShinde-j6d
@NitinShinde-j6d 7 ай бұрын
धन्यवाद कोल्हे
@ashokgavade7754
@ashokgavade7754 7 ай бұрын
@SB_EDITS_2422
@SB_EDITS_2422 7 ай бұрын
मंचर ,जुन्नर ते शिरूर हडपसर, मंचर जुन्नर ते शिरूर हडपसर आले गेले किती शंभर .... गावागावांत. ..... गावागावांत आवाज घुमतोय अमोल कोल्हे 1नं देशाच्या संसदेत आवाज घुमतोय अमोल कोल्हे 1नं
@BaburaoWankhade-zz9sx
@BaburaoWankhade-zz9sx 7 ай бұрын
डॉ. कोल्हे खासही सुनाया!जय शिवराय!!!
@sopanpawar744
@sopanpawar744 7 ай бұрын
बिजेपी हटाव देश बचाव. खुपच छान साहेब.
@dadasahebdevkate2311
@dadasahebdevkate2311 7 ай бұрын
Very good अमोल कोल्हेजी ! सांसद हो तो ऐसे हो वरना .............!
@sanjaygaikwad9362
@sanjaygaikwad9362 7 ай бұрын
खूपच छान डॉ. कोल्हे. सर. मानाचा. मुजरा. जय. शिवराय
@vijaykumartekawade3374
@vijaykumartekawade3374 7 ай бұрын
👌👌कोहिनुर हिरा, श्री. अमोलजी कोल्हे साहेब 💐💐🙏🙏
@Ghadge
@Ghadge 7 ай бұрын
👍👍👍👌👌👌🙏
@sharadpatil6772
@sharadpatil6772 7 ай бұрын
BJP kade pan ahe Kohinoor hira Narayan Rane 😂😂
@RavindraBankarPatil2194
@RavindraBankarPatil2194 7 ай бұрын
आडनाव 'कोल्हे' असलं म्हणून काय झालं? नेता "सिंह"आहे आमचा❤ जय महाराष्ट्र ,जय शिवराय
@aslam4001
@aslam4001 7 ай бұрын
Kolhe Saheb,Awesome Speech..... Salute....🎉
@hemantsawant8289
@hemantsawant8289 7 ай бұрын
Salute Jabardast Speech. Jay Shivray Jay Maharashtra.
@discostation4539
@discostation4539 7 ай бұрын
Shana hu mc
@Balasahebsanap505
@Balasahebsanap505 7 ай бұрын
एक नंबर कोल्हे साहेब...BJP च्या तथाकथित 600 खासदाराला भारी आहे आमोल कोल्हे साहेब..
@unmeshkaustubh8432
@unmeshkaustubh8432 7 ай бұрын
‌कोल्हे साहेब सलाम तुम्हाला खरोखरच तुम्ही वर्मावर बोट ठेवून रामराज्य कशाला म्हणतात ते सर्वांना समजावले.व पुरोगामी महाराष्ट्राची ओळख काय आहे ते सर्वांना‌ समजावले .धन्यवाद 🙏
@uttammhatre1701
@uttammhatre1701 7 ай бұрын
एक नंबर कोल्हे साहेब असेच खासदार पुढील पाहीजेत महाराष्ट्र राज्याचे जे आपल्या महाराष्ट्राची छान, मान दिल्ली दरबारी ताठ मानेन सांगतात व त्याच्या दबावाला धुडकावून आपल्या छान वाढवतात. पुन्हा कोल्हे साहेब तुमचा आम्हा ला सार्थ अभिमान व तुमच्या पाठीशी सदैव महाराष्ट्राची जनता आहे. जय हिंद, जय शिवराय,जय महाराष्ट्र.
@navnathnaik8270
@navnathnaik8270 7 ай бұрын
खूप अभ्यासपूर्ण व प्रेरणादायी, भाषण महाराष्ट्राचं ,देशाचं कणखर नेतृत्व मा.कोल्हे shaeb तुमच्या शब्दात वास्तव परिवर्तनाची क्रांती दिसून येते👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍
@ramgore4333
@ramgore4333 7 ай бұрын
शिवनेरी चा छाण्या वाघ, जय श्रीराम, जय महाराष्ट्र जय संविधान जय हिंद जय भिम जय ज्योती 👌☝️👏
@sanjaykusumbe.2913
@sanjaykusumbe.2913 7 ай бұрын
कोल्हेसाहेब गर्व आहे आम्हाला तुम्ही महाराष्ट्राचे प्रतिनिधी आहात. मी संपूर्ण भारतीय मतदारांना विनंती करतो आपले प्रतिनिधी शिक्षित,सुसंस्कृत असावे
@shailajabangar1374
@shailajabangar1374 7 ай бұрын
शिवभूमीसुपूत्रा तथा सांसदरत्न आ.अमोलजी ..अब तेरी जबाॅं...भवानी तलवार जैसी लडती खेलती देखकर मुझे बडा नाज होता है.......है ..कोई माई का लाल जो इस कडी ,खडी जुबाॅं को...सही सही..जबाब दे सकें..देखो देशवासायों..सच्चाई को..कैसै भटका रहे है ......सलाम अमोलजी सलाम,,,,📢📢📢📢🎯🎯🎯🙏🙏🙏🙏
@ashapatil3789
@ashapatil3789 7 ай бұрын
Well done Amol sir...👌👌👌👍👍🙏💯
@charushilamohite6262
@charushilamohite6262 7 ай бұрын
फारच छान , डाॅ . अभिमान वाटतो तुमचा , हर हर महादेव ,जय शिवराय !!
@swapnilbhandari3427
@swapnilbhandari3427 7 ай бұрын
2024 ला पुन्हा चिन्ह कोणतेही असो फक्त नावानेच अमोल कोल्हे खासदार झाले पाहिजे
@SunitaSalgar-h1p
@SunitaSalgar-h1p 7 ай бұрын
अतिशय सुंदर भाषण कोल्हेजी 🙏🏼🙏🏼सलाम 👌👌👍🏽👍🏽🙏🏼🙏🏼
@sahadevgadekar3447
@sahadevgadekar3447 7 ай бұрын
शाब्बास ! अमोल कोल्हे . अभ्यासपूर्ण भाषण . असे प्रतिनिधी निवडून देणे हे आपले कर्तव्य आहे
@anilgaikar3830
@anilgaikar3830 7 ай бұрын
संसदेत पन विरोधकांचा आवाज दाबत आहेत जय महाराष्ट्र कोल्हे साहेब 🚩🔥🐅✌️💪👌👍💐
@bharatmohol7969
@bharatmohol7969 7 ай бұрын
अमोल कोल्हे साहेब सत्य हे सत्यच आहे तरी मावळाचा 🐅 वाघाला मानाचा जय शिवराय जय शंभुराजे जय हिंदुराष्ट्र जय महाराष्ट्र जय मराठा मावळा शिवरायाचा
@arunpisore8984
@arunpisore8984 7 ай бұрын
वा कोल्हे साहेब खूप छान विचार संसद मधे
@rameshdhotre560
@rameshdhotre560 7 ай бұрын
*ज्यांनी त्यांनी आपापल्या कार्यक्षेत्रात जबाबदार म्हणून कार्य करायचे असते, दरम्यान हीच जबाबदारी ची जाण जागृत असते जी जागृती सन्माननिय खा. डॉ अमोल कोल्हे साहेब हे कायम व्यक्त करत असतात. धन्यवाद 🙏*
@supriyaatkare3115
@supriyaatkare3115 7 ай бұрын
खूप सुंदर पद्धतीने सत्य परिस्थिती मांडलीत तुम्ही 🙏🙏🙏🙏 ,पण या लोकांनी कान बंद करून ठेवलेत यांना मतदानातून जागं केलं पाहिजे
@Govindpatil-ld5kg
@Govindpatil-ld5kg 7 ай бұрын
एक नंबर कोल्हे साहेब जय शिवाजी जय भवानी
@deepakdesale2979
@deepakdesale2979 7 ай бұрын
जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराज की जय, जबरदस्त विषय मांडला.
@anandkhandre7764
@anandkhandre7764 7 ай бұрын
काय सुंदर भाषण सर सॅल्युट जय शिवराय
@chandrakantgurav8189
@chandrakantgurav8189 7 ай бұрын
अती सुंदर धन्यावाद नमस्कार. जय महाराष्ट्र.
@krushnaagrofarm2023
@krushnaagrofarm2023 7 ай бұрын
8-10 दिवस अधिवेश बोलावतात, बोलू देत नाहीत, महिनाभर चालु द्या ना, सगळ्यांना संधी द्या, विचारलेल्या प्रश्नावर उत्तरे पण दिली पाहिजे.... Great amol kolhe saheb
@vilastendolkar5274
@vilastendolkar5274 7 ай бұрын
Proud of you, Amolji 🙏🙏
@VILLANGAMINGYT777
@VILLANGAMINGYT777 7 ай бұрын
1लाख%✓✓✓ जबरदस्त पीच कोल्हे जी
@Shiddharth-c4g
@Shiddharth-c4g 7 ай бұрын
कुठे कोल्हे साहेब अन कुठे आठवले साहेब... छान कविता
@ranjankheur9710
@ranjankheur9710 7 ай бұрын
एक नंबर कोल्हे साहेब 🌹
@vijayniras1773
@vijayniras1773 7 ай бұрын
अमोल कोल्हे साहेब तुम्हाला मनापासून अभिनंदन जय भवानी जय शिवराय
@संजयपवार-ण5ह
@संजयपवार-ण5ह 7 ай бұрын
भाजप खासदार फक्त टेबल वाजवण्यासाठी पाठवले आहेत जनतेचे प्रश्न विचारण्यासाठी नाही सलाम कोल्हे साहेब पण शहाण्याला शब्दाचा मार मुर्खाला काय समजणार आहे
@nivasnaik7555
@nivasnaik7555 7 ай бұрын
कोल्हे साहेब तुम्हाला आमच्या सलाम आहे खूप छान महाराष्ट्राचं जीवन सागितले...
@santoshkhanzode669
@santoshkhanzode669 7 ай бұрын
डॉ अमोल कोल्हे साहेब आम्ही तुम्हाला भावी पंतप्रधान म्हणून बघतो
@dayandsawant2061
@dayandsawant2061 7 ай бұрын
छानच आपण भाषण केले सगळे खासदार ऐकत राहिले
@indumatihowale4936
@indumatihowale4936 7 ай бұрын
खूप सुंदर शब्दरचना सहित मुद्दे मांडले.कोल्हे साहेब धन्यवाद.🙏💪✌️
@dadapatil6049
@dadapatil6049 7 ай бұрын
शहा तुमची अक्कल किती आहे ते सर्व राज्याला माहिती आहे शांत बसा अमोल कोल्हे जिंदाबाद
@nimbapatil8466
@nimbapatil8466 7 ай бұрын
कोल्हेजी अदभुत
@purushottambhusare832
@purushottambhusare832 7 ай бұрын
मा.कोल्हे जी महाराष्ट्राची शान
@arunamalwade5757
@arunamalwade5757 7 ай бұрын
खास सूनाया डॉ .अमोल कोल्हे धन्यवाद❤❤❤❤🎉🎉
@nitintambe7034
@nitintambe7034 7 ай бұрын
कोल्हे साहेब धन्यवाद आपण योग्य पध्दतीने बाजु मांडली जनतेला त्रास देऊन कोणी मोठा होत असेल तर एक दिवस त्याच्या वर असं संकटं येतात की ते कळतं देखील नाही दुसयाची घरं दारं मोडुन काय साध्य होणार आहे
@ShivajiKadam-c9n
@ShivajiKadam-c9n 7 ай бұрын
क्या बात आमोल दादा ग्रेट दादा ग्रेट छत्रपती शिवाजी माहाराज की जय
@ShekharKarpe-dh8sx
@ShekharKarpe-dh8sx 7 ай бұрын
२०२४ मतदान इव्हिएमवर नाही, तर बॅलेटपेपरवर घेण्यासाठी रस्त्यावर उतरून जनजागृती होण्यासाठी आंदोलन आवश्यक आहे!
@asmitasood652
@asmitasood652 7 ай бұрын
Amol Sir proud of you👍👌
@raghunath1098
@raghunath1098 7 ай бұрын
जय महाराष्ट्र साहेब
@kumudininikarge4882
@kumudininikarge4882 7 ай бұрын
Amolji mala tumcha abhiman aahe.tumala maze khup ashirvad.
@sanjaypawar5114
@sanjaypawar5114 7 ай бұрын
अमोलजी खुपच छान बोललात. तुमच्यासारखे नेतेच महाराष्ट्राला प्रगतीच्या पथावर नेऊ शकतात. शिवरायांचा खरा मावळा तुमच्यात दिसला. तुमच्या या नेतृत्वास खुप यश मिळो. 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩 जय जिजाऊ, जय शिवराय.
@PradeepSharma-im5nm
@PradeepSharma-im5nm 7 ай бұрын
अमोल कोल्हे जय हो. जय महाराष्ट्र जय शिवराय
@dattatrayagiri4958
@dattatrayagiri4958 7 ай бұрын
अभिनंदन .अप्रतिम.
@babanraozaware6483
@babanraozaware6483 7 ай бұрын
शाबास अमोल कोल्हे जी.महाराष्ट्र राज्याचे पाणी दाखवून दिले।
@AjayJadhav-m8h
@AjayJadhav-m8h 7 ай бұрын
जय शिवराय
@rameshpachorkar5977
@rameshpachorkar5977 7 ай бұрын
मावळ लोकसभा मतदारसंघातील मतदार भावांनो डाॅ अमोल कोल्हे. साहेब यांच्या सारखे खासदार मिळाले खरोखर भाग्यवान आहात तुम्ही. मी नासिक कर. जय जिजाऊ जय शिवराय जय महाराष्ट्र.
@nitinkanade8098
@nitinkanade8098 7 ай бұрын
शिरूर लोकसभा
@mab-cw2md
@mab-cw2md 7 ай бұрын
खूपच सुंदर स्पीच विरोधकांना घाम फोडला खरं विरोधकांना पटत नाही 1च नंबर अमोल कोल्हे साहेब
@ganeshzirpe7189
@ganeshzirpe7189 7 ай бұрын
एकच नंबर
@uttamkenjale541
@uttamkenjale541 7 ай бұрын
एकनंबर कोल्हेजी
@nilsir1976
@nilsir1976 7 ай бұрын
ग्रॉंड सॅल्यूट....जय महाराष्ट्र 🚩
@vishnudeshmukh8838
@vishnudeshmukh8838 7 ай бұрын
खुप छान विश्लेषण केले साहेब जय महाराष्ट्र 🙏🙏👏👏
@kiranlondhe6942
@kiranlondhe6942 7 ай бұрын
शिरूर लोकसभा. नाद अमोल कोल्हे जी
@sagarbendre8546
@sagarbendre8546 7 ай бұрын
गर्व आहे मला तुमचा कोल्हे साहेब. हा महाराष्ट्र असेच लोकांची वाढ बघतोय जो दिल्ली मध्ये खंभिर पणे लोकशाही कशी असावी ते सांगतात.
@rationalmarathi4027
@rationalmarathi4027 7 ай бұрын
Maharashtracha Dhanya Wagh Dr. Amol Kolhe ! 🔥👌👍🙏
@sharadpatil1197
@sharadpatil1197 7 ай бұрын
अभ्यासपूर्ण विवेचन.कोल्हे साहेब सलाम आपल्या विचाराला
@जयमहाराष्ट्र-घ4ड
@जयमहाराष्ट्र-घ4ड 7 ай бұрын
Khup chhan speech
@omkarsmitamestry1676
@omkarsmitamestry1676 7 ай бұрын
🚩🚩🙏🏻🙏🏻👍🏻👍🏻💪🏻💪🏻जय शिवराय जय महाराष्ट्र 🚩🚩खूप छान बॅटिंग केली अमोल साहेब 👍🏻👍🏻💪🏻💪🏻
@rnfr5360
@rnfr5360 7 ай бұрын
Great
@vijaykamble4237
@vijaykamble4237 7 ай бұрын
सच बात हैं घर के बाहर हाम सब भारतीय कब कहेगे
@vilas_patil
@vilas_patil 7 ай бұрын
क्या बात है। अमोल जी .
@santoshbankar444
@santoshbankar444 7 ай бұрын
Yek number saheb
@saomeone4u4ever
@saomeone4u4ever 7 ай бұрын
Jai shivray 🙏🙏🙏🙏🙏 jai Maharashtra
@rahuljejurkar45
@rahuljejurkar45 7 ай бұрын
अभिमान आहे साहेब तुमचा की तु्म्ही आमच्या मतदार संघाचे प्रतिनिधित्व करता
@pradeepmali6489
@pradeepmali6489 7 ай бұрын
Sir, Speech class 1,Class of it's own 💐❤
@nileshmergal4500
@nileshmergal4500 7 ай бұрын
Great saheb
@VijayaPokharkar
@VijayaPokharkar 7 ай бұрын
खुप सुंदर स्पिच अमोल सर भारी वाटत महाराष्ट्राचा छवा डर् काळी फोडतो ग्रेट
@dhananjayshinde2620
@dhananjayshinde2620 7 ай бұрын
डाॅ अमोल जी कोल्हे सर्वप्रथम धन्यवाद ईतके सुंदर भाषण व मुद्दे आपण मांडलेत तुमच्या सारखे लोकप्रतिनिधी जर प्रत्येक राज्याला मिळाले तर आपला देश खरच श्रीमंत छत्रपती महाराजांचे विचार व आपला देश खऱ्याअर्थाने पुढे घेऊन जाऊ शकाल.सार्थ अभिमान व कौतुक करावे तितके थोडेच आहे !!
@sureshbhamare5898
@sureshbhamare5898 7 ай бұрын
जय शिवराय याला म्हणतात शिवरायांचा मावळा 🚩🚩🚩🚩🚩
@nishasawant495
@nishasawant495 7 ай бұрын
ग्रेट अमोल कोल्हे तुम्हाला नमस्कार ❤❤🎉🎉
@vishwasbolij7792
@vishwasbolij7792 7 ай бұрын
II छत्रपती शिवाजी महाराज की जय II जय जिजाऊ जय शिवराय, जय शंभूराजे,जय जय महाराष्ट्र
@dharmeshpatil8223
@dharmeshpatil8223 7 ай бұрын
मोदी हटाव देश व किसान बचाव
@UbedTamboli-p2f
@UbedTamboli-p2f 7 ай бұрын
अमोल कोल्हे साहेब ऐकच नंबर तुम्हीं शेतकऱ्यांचा विषय छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाचा रोजगाराचा विषय गरीब जनतेला घरं देण्याचा विषय तुम्ही संसदेत मांडले आहे ❤
@MotiramBhosle-h6i
@MotiramBhosle-h6i 7 ай бұрын
लय भारी अमोल कोल्हे, एक नंबर साहेब
@sudampawar9280
@sudampawar9280 7 ай бұрын
Salute Dr.Amol kolhe saheb❤
@priyashrivardhankar7153
@priyashrivardhankar7153 7 ай бұрын
मुजरा राजे. त्रिवार मुजरा. आपण महान आहात. जय शिवराय. आपलं स्पीच लय भारी आहे. 🙏🙏🙏
@rameshgaikawad1269
@rameshgaikawad1269 7 ай бұрын
महाराष्ट्रातील फक्त अमोल कोल्हे, ओमराजे, व सुप्रिया ताई च तेवढे खासदार स्वाभिमानाने जनतेचे प्रश्न पोट तिडकीने मांडतात. बाकी सगळा खेळ माकडांचा ..... धन्यवाद कोल्हे साहेब
@yunusshaikh9303
@yunusshaikh9303 7 ай бұрын
Very nice thought speach thank argument speech of Dt Amol kolhye।
@mahadevlondhe1085
@mahadevlondhe1085 7 ай бұрын
एक नंबर साहेब जय शिवाजी जय भीम
@dnyandevtambe2777
@dnyandevtambe2777 7 ай бұрын
Great! Praud of you!!
@onlysaheb
@onlysaheb 7 ай бұрын
Wow great Khara Marathi Leader 🎉🎉
@AnnoyedCircuitBoard-um8bi
@AnnoyedCircuitBoard-um8bi 7 ай бұрын
Amolji kolhe ❤ Love U...intellutual Speech....jabardast....❤
@hanumantchoudhary2560
@hanumantchoudhary2560 7 ай бұрын
अप्रतिम👌👌👌
@Sanketgaykar07
@Sanketgaykar07 7 ай бұрын
We are always with u 💯❤️
@pappubhurkund3760
@pappubhurkund3760 7 ай бұрын
सलाम करतो तुम्हाला साहेब खुप चागले विचार मांडले
Do you choose Inside Out 2 or The Amazing World of Gumball? 🤔
00:19
Every parent is like this ❤️💚💚💜💙
00:10
Like Asiya
Рет қаралды 20 МЛН
Spongebob ate Patrick 😱 #meme #spongebob #gmod
00:15
Mr. LoLo
Рет қаралды 21 МЛН