निलेश लंके साहेब आम्ही सोबत आहोत जय भीम जय शिवराय जय संविधान
@Rajendra-tw2rj4 ай бұрын
डॉक्टर अमोल कोल्हे साहेब तुमचे खूप खूप आभार तुमच्या शब्द खरा होणार निलेश लंके दादाच खासदार होणार
@dattaerande90234 ай бұрын
Only Nilesh lanke saheb feex 💪💯💯💯
@sainathdarwade47553 ай бұрын
अमोल कोल्हे खासदार होणार आहे दोन लाख मतांनी विजयी होणार आहे आणि निलेश लंके साहेब खासदार होणार आहे दोन लाख मतांनी विजयी होणार आहे
@alipathan32574 ай бұрын
नगर कर तुम्ही फक्त निलेश लंके ना निवडून द्या आमचं अमोल कोल्हे आणि सुप्रिया ताई पण बरोबर घेऊन चालेल सगळे कामे होतील
@MASTERARTSChiku4 ай бұрын
लंके साहेब 100%✓ जिंकणार आहेत.
@sandipmurkute16234 ай бұрын
#फिक्स_खासदार_निलेश_लंके_साहेब❤❤
@sadashivghorpade9614 ай бұрын
जय श्रीराम
@ashokkurhe63114 ай бұрын
Only Lanke Shab
@bibhishanpawar1034 ай бұрын
महाराष्ट्रचा 🎉 शिरूर 🎉 अमोल कोल्हे खासदार होणार 🎉 बिभीषण सजेंराव पवार तुकाईनगर दिघिरोड भोसरी पुणे
@nileshpatil88914 ай бұрын
Only mahavikas aaghadi zindabad ✌️💯🚩🚩🚩🚩
@user-vp9dc2qb9j4 ай бұрын
❤ तुतारी ❤
@kacharulohakare21973 ай бұрын
निलेश लंके साहेब आम्ही सर्व चर्मकार समाज तुमच्या पाठीशी आहे जय शिवराय जय जय रोहिदास जय भीम जय संविधान
@user-tz2fn4ot1s4 ай бұрын
Dr Amol kolhe saheb 1no speech
@pujachaudhari53874 ай бұрын
Only Nilesh lanke 100 टक्के 1 टक्का पण कोणाला नाही मिळून द्यायचा नेते.....jai jawan jai kisan ....jai shivray Jai ...Jai lanke😊
@surajbadadhe52724 ай бұрын
शेवट पर्यंत काही पण होऊ शकते सावध रहा विखे पाटील कडे खूप पैसा आणि सत्ता आहे काही पण करू शकते शेवट पर्यंत
@dadg45494 ай бұрын
Really Amol kolhe is a great person. He is not only great leader but also hero.
@nileshpatil88914 ай бұрын
Only tutari 👌 original khari NCP only Sharad Pawar saheb zindabad mahavikas aaghadi zindabad ✌️💯🚩🚩
@ramkrishnatajane31543 ай бұрын
मा. अमोल कोल्हे साहेब व लंके साहेब आपण खासदार झालाय आता शेतकरी सुखी समाधानी होणार ही अपेक्षा वआई तुळजाभवानी मातेच्या चरणी नम्र प्रार्थना
@ravindramane90673 ай бұрын
But, Dr. Sir, you have not mentioned our Janata Raja in the beginning. Thorat sir, I am also your fan. What about our OROP-3 ? Jay Maharashtra, Jay Bharat. My best wishes to you all. Good Morning.
@ramnirmal97024 ай бұрын
Ekch 1 bhashan
@minakshisuryawanshi-er4nk3 ай бұрын
Nilesh lanke saheb जिंकणार ❤
@santoshpadwal39764 ай бұрын
101%तुतारी वाजणार
@Yhfvbbrg4 ай бұрын
अमोल साहेब तुम्ही व लंके साहेब नक्कीच निवडून येणार पण निवडून आल्यावर महाराजांच्या गड किल्ल्याचं सुशोभीकरण करण्यासाठी काम करा 👍🌹🙏
@ejajpathan14703 ай бұрын
Only one nilesh lanke saheb❤❤❤❤
@avikeval13203 ай бұрын
पारनेर साठी निलेश दादा लंके साहेब जुन्नर साठी अमोल दादा कोल्हे साहेब 100%फिक्स खासदार
@kaluugalmugale49984 ай бұрын
Nilesh lanke jinkanar
@ramdasugale69474 ай бұрын
1 च नंबर
@Vikas333114 ай бұрын
फिक्स लंके साहेब... 100%
@Lingoraj7504 ай бұрын
तुमच्या सारखे व्यक्ती जर सोबत असले तर मराठी माणूस त्याच बाजूला वजन वाढवणार.
@fariyadsayyed45073 ай бұрын
साहेब तुमची भविष्यवाणी खरी ठरली ❤❤
@user-tx9vg5yt3q4 ай бұрын
विजयी तुतारी होणार
@swpnilpathak45594 ай бұрын
lanke shab
@history_experts.4 ай бұрын
नेते तुम्ही डायरेक्ट कम से कम 2 लाख
@shivajipawar90993 ай бұрын
Amol dada great Jai shivrai Jai
@pravingore74414 ай бұрын
अभ्यासू सभ्य सुसंस्कृत आणि सुशिक्षित उमदेवार सुजयदादा विखे पाटील 🚩🚩🚩🎉🎉🎉🎉
कोल्हे साहेब तुमच्याकडून खूप अपेक्षा होती लोकांना तुम्ही सामान्य लोकांसाठी शेतकऱ्यांसाठी अख्ख्या पाच वर्षे लढतान असं वाटलं होतं पण तुम्ही फक्त निवडणूक आली तरच तरच पेटून उठता बाकी काहीच नाही तुम्हाला खरंच जनतेची कामे करायचे असेल तर अख्खे पाच वर्षे काम करत जा फक्त निवडणुकी पुरते नाटक करत जाऊ नका
@bapukadam76834 ай бұрын
शेतकऱ्यांसाठी कोण कोण खासदार संसदेत भांडत होते ते तरी सांगा साहेब
@shivajiraut-kd2pq4 ай бұрын
एक विनंती आपण भाषणं करताना मागे कुणीच नसावेत.
@user-oq8pt8fl1e4 ай бұрын
तुम्ही 5वषं काय केले हे सांगा कांदा काय भाव केले शेतकरी काय केले कोले साहेब विकास बोलत नाही उगाच टिका करतात आमाला विकास मत देवू
@prathameshgunjale4773 ай бұрын
Lanke saheb
@user-bt6zt9lt7v4 ай бұрын
सुजय दादा ❤️❤️❤️
@Vilaskale-hq4io4 ай бұрын
मॅया वासली जंगली रम वर
@sachindighe60924 ай бұрын
Only सुजय दादा विखे पाटील
@maheshkoli41233 ай бұрын
Zopa
@atulpawar38493 ай бұрын
Zop gari
@mahadevwaghamare41453 ай бұрын
😢😢😢
@user-hp9ec8hn8m4 ай бұрын
शिवाजीमहाराज. नाही. उंदीर. आहे
@sayajikokane81344 ай бұрын
Nilesh Lanke zindabad
@shivajishelke95584 ай бұрын
0
@user-or7iu5qw1p4 ай бұрын
फक्त सुजय दादा विखे पाटील 🎉🎉🎉😢
@santoshdeshmukh99104 ай бұрын
अरे हा पण निवडून येत नाही 😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
@purenagari10404 ай бұрын
Nilesh lanke kele ka ladhi Bhashan aaika ekdam meaning less
@michaeljagtap-nq2pz4 ай бұрын
Roj roj. Khota bolnarya modich thobad foda. Sara matdaan karuch naka.