अमेरिकेला येताना करा अशी तयारी | अमेरिकेतील वास्तव्याची सुरुवात | Get settled in America |

  Рет қаралды 79,420

A Amerikecha

A Amerikecha

Күн бұрын

इंस्टाग्राम लिंक
@a_amerikecha
...
#Marathivlog #VLOG #America #AAmerikecha
VLOG 59 :-अमेरिकेतील मराठमोळा झकास बेत
• अमेरिकेत मराठमोळा झक्क...
VLOG 58 :-थँक्सगिविंग ला टर्कीच का? ब्लॅक फ्रायडे ला इतकी गर्दी का?
• थँक्सगिविंगला टर्कीच क...
VLOG 57 :-बिल्लूचा वाढदिवस
• बिल्लूचा वाढदिवस | सबक...
VLOG 56 :-अमेरिकेतील कम्बोडियन बुद्ध विहार
• अमेरिकेतील कंबोडीयन बु...
VLOG 55 :-किस्से अमेरिकेचे live streaming
• किस्से अमेरिकेचे | अमे...
VLOG 55 :-अमेरिकेतील पोलीस आणि अग्निशमन दल
• अमेरिकेतील पोलीस आणि अ...
VLOG 54 :-अमेरिकेत उत्साहात साजरी झाली दिवाळी
• अमेरिकेत उत्साहात साजर...
VLOG 53 :-भारतातून आलं दिवाळीसाठी पार्सल
• भारतातून आलं दिवाळीसाठ...
VLOG 52 :-हॅलोविन म्हणजे नक्की काय
• हॅलोविन म्हणजे नक्की क...
VLOG 51 :-अमेरिकेतील घरसजावट
• अमेरिकेतील घरसजावट | ह...
VLOG 50 :-अमेरिकेत साजरा होतोय हॅलोविन
• अमेरिकेत साजरा होतोय ह...
VLOG 49 :-अमेरिकेतील सार्वजनिक स्वछतागृह
• अमेरिकेतील सार्वजनिक स...
VLOG 48 :-अमेरिकेतील नवरात्रोत्सव
• अमेरिकेतील नवरात्रोत्स...
VLOG 47 :-अमेरिकेतील पाहायलाच हवीत अशी ठिकाणे
• अमेरिकेतील पहायलाच हवी...
VLOG 46 :-अमेरिकेतील शेतकऱ्याचं घर
• अमेरिकेतील शेतकऱ्याचं ...
VLOG 45 :-माझ्याविषयी आणि चॅनलच्या प्रवासविषयी, प्रेक्षकांच्या प्रश्नांची उत्तरं आणि बिल्व-अविनाश यांची भेटही
• माझ्याविषयी आणि चॅनलच्...
VLOG 44 :- अमेरिकेतील फॉल (शिशिर) ऋतु
• अमेरिकेतील फॉल ऋतु | न...
VLOG 43 :-अमेरिकेतील सफरचंदाची बाग
• अमेरिकेतील सफरचंदाची ब...
VLOG 42 :-अमेरिकेतली प्रसिद्ध जत्रा
• अमेरिकेतली प्रसिद्ध जत...
VLOG 41 :-अमेरिकेतील लग्नसोहळा | चर्चमधील ख्रिश्चन लग्न
• अमेरिकेतील लग्नसोहळा |...
VLOG 40 :-अमेरिकेतील गणपती विसर्जन सोहळा
• अमेरिकेतील गणपती विसर्...
VLOG 37 :-सणांसाठी सजावट, मिठाई आणि टिश्यू पेपरचा गजरा
• सणांसाठी सजावट, मिठाई ...
VLOG 36 :-अमेरिकेतला आठवडी बाजार
• अमेरिकेतला आठवडी बाजार...
VLOG 35 :-अमेरिकेतली मंगळागौर, पारंपरिक खेळ, उखाणे आणि धमाल
• अमेरिकेतली मंगळागौर, प...
VLOG 34 :-अमेरिकेत साजरा झाला भारतीय स्वातंत्र्यदिन
• अमेरिकेत साजरा झाला भा...
VLOG 33 :- अमेरिकेतील शेती
• अमेरिकेतील शेती | Berr...
VLOG 32 :- अमेरिकेतील आलिशान अँटिक कार्स
• अमेरिकेतील अलिशान अँटि...
VLOG 31 :-अमेरिकेतील प्राणिसंग्रहालय आणि जॅपनीज गार्डन
• अमेरिकेतील प्राणिसंग्र...
VLOG 30 :- अमेरिकेतला फूड ट्रक फेस्टिव्हल
• अमेरिकेतला फूड ट्रक फे...
VLOG 29 :-वाढदिवसाच्या निमित्ताने केस केले दान
• वाढदिवसाच्या निमित्तान...
VLOG 28 :-अमेरिकेतील प्रसिद्ध आर्ट गॅलरी आणि शिल्पांची बाग
• अमेरिकेतील प्रसिद्ध आर...
VLOG 27 :- असा साजरा होतो अमेरिकेचा स्वातंत्र्यदिन
• अमेरिकेचा स्वातंत्र्यद...
VLOG 26 :-अमेरिकेतील घरसंसार सेल डॉलर ट्री
• अमेरिकेतील घरसंसार सेल...
VLOG 25 :-अमेरिकेतील वॉटरपार्क्सचं गाव
• अमेरिकेतील वॉटरपार्क्स...
VLOG 24 :-अमेरीकेतील सुसज्ज सोसायटी
• अमेरिकेतील सुसज्ज सोसा...
VLOG 23 :-अमेरिकेतील विकेंडची बार्बेक्यू पार्टी
• अमेरिकेतील वीकेंडची बा...
VLOG 22 :-अमेरिकेतही मिळतात भारतीय भाज्या आणि किराणा
• अमेरिकेतही मिळतात भारत...
VLOG 21 :-अमेरिकेतही लोकप्रिय आपला वडापाव अन् भेळ
• अमेरिकेतही लोकप्रिय आप...
VLOG 20 :-अमेरिकेतील सामाजिक संस्था गुडविल आणि अँनिव्हर्सरी सेलिब्रेशन
• अमेरिकेतील सामाजिक संस...
VLOG 19 :-अमेरिकेतील निसर्गाचा चमत्कार बॅडलँड्स्
• अमेरिकेतील निसर्गाचा च...
VLOG 18 :-जगातील सगळ्यात मोठे रेपटाइल गार्डन्स अमेरिकेत
• जगातील सगळ्यात मोठे रे...
VLOG 17 :-अमेरिकेतले जगप्रसिद्ध ठिकाण माउंट रशमोर
• अमेरिकेतील जगप्रसिद्ध ...
VLOG 16 :-अमेरिकेत आम्ही घेतली कोरोनाची लस
• अमेरिकेत आम्ही घेतली क...
VLOG 15 :-अमेरिकेत सहलीसाठी लाकडी घरे
• अमेरिकेतील सहलीसाठी ला...
VLOG 14 :- अमेरिकेतील ऑटोमॅटिक टचलेस कार वॉश
• अमेरिकेतील टचलेस ऑटोमॅ...
VLOG 13 :- अमेरिकेतील सुसज्ज लायब्ररी
• अमेरिकेतली सुसज्ज लायब...
VLOG 12 :- अमेरिकेत आम्ही बिल्लूचे केस कापतो घरीच!
• अमेरिकेत आम्ही बिल्लूच...
VLOG 11 :- अमेरिकेत महायुद्धातील विमानांचे संग्रहालय
• अमेरिकेत महायुद्धातील ...
VLOG 10 :- अमेरिकेतील वीकेंडची सहल
• अमेरिकेतील वीकेंडची सह...
VLOG 9 :- अमेरिकेतील भव्य मद्यालय
• अमेरिकेतील भव्य मद्याल...
VLOG 8 :- अमेरिकेतील बर्फाचा मिनेहाहा धबधबा
• अमेरिकेतील बर्फाचा मिन...
VLOG 7 :- अमेरिकेतील Valentine's डे
• अमेरिकेतील Valentine's...
VLOG 6 :- अमेरिकेतील आईस स्केटिंग चा रोमांचक अनुभव
• अमेरिकेतील आईस स्केटिं...
VLOG 5 :- अमेरिकेतला खेळाच्या साहित्याचा अवाढव्य मॉल
• अमेरिकेतला खेळाच्या सा...
VLOG 4 :- अमेरिकेतील वाहतुकीचे नियम आणि पेट्रोलची स्वस्ताई
• अमेरिकेतील वाहतुकीचे ...
VLOG 3 :- अमेरिकेतील पाळीव प्राण्यांचा मॉल (भाग २)
• अमेरिकेतील पाळीव प्राण...
VLOG 2 :- अमेरिकेतील पाळीव प्राण्यांचा मॉल (भाग १) • अमेरिकेतील पाळीव प्राण...
VLOG 1 :- अमेरिकेतली बर्फवृष्टी आणि काही रंजक गोष्टी
• अमेरिकेतली बर्फवृष्टी ...
Music credit :-
Wondershare Filmora
KZbin Audio Gallery
Jingle Bells 7 by Kevin MacLeod is licensed under a Creative Commons Attribution 4.0 license. creativecommon...
Artist: incompetech.com/

Пікірлер: 496
@aamerikecha1384
@aamerikecha1384 2 жыл бұрын
अमेरिकेत शिक्षण, नोकरी आणि व्यवसायासाठी यायचं असेल तर काय प्रक्रिया आहे याविषयी सध्या मी माहिती घेतेय. लवकर यातल्या अनुभवी व्यक्तींची भेट घेऊ आणि त्यांच्याकडूनच ही प्रक्रिया जाणून घेऊ.😊
@shashikantpatil685
@shashikantpatil685 2 жыл бұрын
Qqqqqqqq
@ishitasworld2430
@ishitasworld2430 2 жыл бұрын
Hello, tumhi khupach God bolata tumch boln khup aavadl mala tumche video mi pahate mast aahet.
@vidyakarande3302
@vidyakarande3302 Жыл бұрын
Tuja videos mala khup Avdhtat👍👍💞
@prathameshpatil545
@prathameshpatil545 2 жыл бұрын
आपल्या महाराष्ट्रीय लोकांच्या नसानसा मध्ये माणुसकी भरलेली आहे हे या व्हिडिओ च्या माध्यमातून सिद्ध होते. खूप खूप अभिनंदन गौरी ताई अशीच मदत प्रत्येक भारतीयांना करत रहा व आमचा कडून तुम्हाला व तुमच्या चॅनल ला शुभेच्छा.
@aamerikecha1384
@aamerikecha1384 2 жыл бұрын
Thank u😊
@vedantinikam4208
@vedantinikam4208 2 жыл бұрын
माझा पण मुलगा टेक्सास डार्लिंगटन तेथे शिकायला गेलेला आहे. येत्या मे -२३ कॉलेज पूर्ण होत आहे आमचा विचार येण्याचा आहे. पण अर्ध्या लोकांचं म्हणणं आहे की तिथे करमणार नाही. याबद्दल आपली प्रतिक्रिया काय आहे.
@sushamaagedighe4163
@sushamaagedighe4163 2 жыл бұрын
You are not only youtuber but also a great human being...salute for your helping nature 🙏कायम अशीच रहा .....अविचे पण खुप कौतुक...
@aamerikecha1384
@aamerikecha1384 2 жыл бұрын
धन्यवाद😊
@Travel_with_DevaDalvi
@Travel_with_DevaDalvi 2 жыл бұрын
मुलाखतीत ज्योती ताईंनी तीच अगदी प्रांजळ मत आणि अनुभव व्यक्त केलेत...आणि गौरी ताई तुमच्या सहकार्याला तर तोडच नाही..सलाम तुमच्या Support आणि मदतीला👍..अशीच भावना भारतातुन येणाऱ्या प्रत्येक नागरिकाबद्दल असुदे 🙏
@aamerikecha1384
@aamerikecha1384 2 жыл бұрын
धन्यवाद
@AdityarajPatil
@AdityarajPatil 2 жыл бұрын
मराठीचा झेंडा अमेरिकेपर्यंत फार आनंद वाटतो आपले फार फार आभारी आहोत अशीच मदत करत रहा शेवटी परदेशी तुम्ही सर्व भारतीय आहात याचा आम्हाला अभिमान आहे
@aamerikecha1384
@aamerikecha1384 2 жыл бұрын
धन्यवाद
@rajnilokhande9838
@rajnilokhande9838 2 жыл бұрын
आपले भारतीय लोक तिथे आले त्यांना मदत करणे गरजेचे असते ,खूप छान गौरी👌👌👍
@aamerikecha1384
@aamerikecha1384 2 жыл бұрын
एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ 😊
@smitabarve6703
@smitabarve6703 2 жыл бұрын
🙏भारतीयांमध्ये माणुसकी अजूनही जपून आहे‌. गौरी तूझ्या उत्साहाने बोलणे, वागणे, मदत करणे हे स्वभाव विशेष आहे जे प्रत्येकात नसते. छान सहकार्याबद्दल मनापासून खूप धन्यवाद! आणि हे पनवेलहून आलेल्या जोडप्यांचे अभिनंदन! तूम्हा दोघांच्या मदतीमुळे हे जोडपे निश्चिंत झाले.
@jyotibharati1065
@jyotibharati1065 2 жыл бұрын
Thank you Smita.खरंच आम्ही निश्चिंत झालोय या दोघांमुळे..😊
@santoshhadawale9023
@santoshhadawale9023 2 жыл бұрын
खूप छान वाटलं... मराठी माणूस एकमेकांना अमेरिकेत मदत करतोय.... खूपच समाधान वाटलं!!♥️♥️♥️
@sangitanageshkar2707
@sangitanageshkar2707 2 жыл бұрын
वाह !! शब्दच नाहीत माझ्याकडे तुमच्या दोघांचं कौतुक करण्यासाठी .आपल्या देशात पण कोणी एवढे नाही करत कोणासाठी .दोघेपण असेच राहा.
@aamerikecha1384
@aamerikecha1384 2 жыл бұрын
धन्यवाद😊
@dipakvanikar6254
@dipakvanikar6254 2 жыл бұрын
अशीच जगात कुठेही मराठी माणसाची एकमेका साहाय्य करत रहा,त्यातच सर्वांचं भलं होणार आहे.एकमेका साहाय्य करू अवघे धरू सुपंथ.गौरी आणि अविनाश तुम्ही ही गोष्ट खरी करून दख्वली.👌👌👍👍🙏🙏🇮🇳🇺🇲
@sonalichandane8434
@sonalichandane8434 2 жыл бұрын
प्रथम तुम्हा दोघाचे खूप आभारी गौरीताई आणि अविदादा..अमेरिकेमधील आठवडी बाजार विषयी you tube video पाहिला लगेच अमेरिका मधील शेती विषयक videoपाहिला त्या पाठोपाठ अमेरिका मधील होणाऱ्या लग्ना चाvideo पुढे इतकी उत्तकठा वाढली की मी भारतात असून अमेरिकेत असल्याचा भास तयार झाला ...आपली मराठी भाषे वरील बोलणं खूप छान .. असेच भारतीय संस्कृती आणि अमेरिकेतील संस्कृती यातील फरक संपूर्ण महाराष्ट्राला समजावा म्हणून वेगवेगळे विषयावर video तयार करून you tube वर पाठवा ते आम्ही पाहत राहीन . God bless you and family members . Thank.....you
@aamerikecha1384
@aamerikecha1384 2 жыл бұрын
खूप धन्यवाद सोनाली ताई😊😊😊
@sunita3550
@sunita3550 2 жыл бұрын
आपला मराठी माणूस प्रेमळ आणि आपल्या कडून होईल तेवढी मदत आपण करतोच हे आपले संस्कार महणा हेच गौरी आणि अविनाश तुम्ही येथे केलं.खूप छान
@vishakhapatole2304
@vishakhapatole2304 2 жыл бұрын
तुमच्या विडीओ मुळे ज्याना कोणाला काही अमेरिकेतील माहिती पाहिजे असल्यास तुम्ही दोघे जण आपले पणाने सर्व गोष्टी करता हेच यावरुन समजते की तुम्ही दोघे इतरांसाठी helpful अहात
@aamerikecha1384
@aamerikecha1384 2 жыл бұрын
धन्यवाद😊
@Patilp.
@Patilp. 2 жыл бұрын
तुमची मदत पाहून खूप छान वाटले तुम्ही खूप ग्रेट आहात
@aamerikecha1384
@aamerikecha1384 2 жыл бұрын
धन्यवाद😊
@rtcommonman
@rtcommonman 2 жыл бұрын
जिजाई ची लेक...मराठी झेंडा अटकेपार...अमेरिकेत राहून ही मराठी बाणा सोडला नाही... अभिमान वाटतो... जय शिवराय...खूप शुभेच्छा
@aamerikecha1384
@aamerikecha1384 2 жыл бұрын
धन्यवाद😊
@pandurangsontakke9731
@pandurangsontakke9731 2 жыл бұрын
खूपच मस्त... तुम्ही खूप मदत करत आहात... अशीच करत रहा...
@nareshshelke8843
@nareshshelke8843 2 жыл бұрын
गौरी ताई तुमच्य‍ा चॅनलचे विडिओ मि अधुन-मधून कुटूंबा समवेत बघत असतो. तुम्हि अगदी साध्या- सरळ भाषेत बोलता, त्यामुळे तुमचे विडिओ बघायला न ऐकायला खुपच छान वाटतात. ह्या विडिओ मधुन तुम्हि महाराष्ट्रातल्या अस्सल माणुसकीच दर्शन घडवल आहे. श्री आणि सौ.पाटील हे दोघेही माझे जवळचे मित्र-मैत्रिण आहेत.तुमच्या सारखे चांगले शेजारी त्यांना बाहेर देशात मिळाले हि आमच्या साठी खुपच चांगली बातमी आहे. तुमच्या अशाच चांगल्या विडिओ साठी तुमच्या चॅनल ला सुभेच्छा🌷, धन्यवाद🙏 काळजी घ्या सुरक्षित रहा.
@aamerikecha1384
@aamerikecha1384 2 жыл бұрын
Thank u so much😊
@kishankhandare9814
@kishankhandare9814 2 жыл бұрын
थन्यवाद ताई आपन खुप मदत करतात आपल्या भारतीय माणसाची मानुसकी आहे
@sanjaylahugovekar7105
@sanjaylahugovekar7105 2 жыл бұрын
व्वा , तुमच्या मुळे या दोघांना खूप सोपस्कर झाले. तुम्हाला धन्यवाद .
@aamerikecha1384
@aamerikecha1384 2 жыл бұрын
Thanks
@manthanbamane6763
@manthanbamane6763 2 жыл бұрын
आपल्या, (मराठी मोळ्या ) गप्पा ऐकून खूप छान वाटले All the best
@ramchandra9816
@ramchandra9816 2 жыл бұрын
ताई तुमचे विडीयो नेहमी बघतो खर तर यांना मदत करून तूम्ही आपली भारतीय असलेली सहृदयता जपली आहे ...👍🙏
@aamerikecha1384
@aamerikecha1384 2 жыл бұрын
धन्यवाद
@ramchandra9816
@ramchandra9816 2 жыл бұрын
@@aamerikecha1384 ताई तिकडची स्पर्धा परिक्षा कशी असते जस आपल्याकडे पोलीस, वनरक्षक, IAS IPS etc.याबाबत माहीती द्याल तर आमच्या ज्ञानात भर पडेल🙏
@marutimane2498
@marutimane2498 2 жыл бұрын
प्रिय गौरीजी‌नमस्कार खुप‌ छान आपल्या‌ दोघांची मदत त्याना‌ झाली तुझे‌आभार असो‌ तुला आता छान सोबत झाली सखे शेजारी‌ मिळाले विडीयो आवडला धन्यवाद।
@aamerikecha1384
@aamerikecha1384 2 жыл бұрын
🙏❤️😊
@kokatejayshree5370
@kokatejayshree5370 2 жыл бұрын
खूप मस्त काम केले जे त्यांना मदत केली आणि नेहमी गरजू लोकांना मदत करा आणि एखादा भारतीय जेव्हा परदेशात असतो आणि तो जेव्हा त्याच देशात दुसऱ्या भारतीय व्यक्ती ला बघतो तेव्हा तो आनंद वेगळाच असतो जसे की आपल्या माहेर चे कुणी आले आहे😇nice job आणि त्यांना पण खूप खूप शुभेच्छा पुढच्या वाटचालीसाठी.
@aamerikecha1384
@aamerikecha1384 2 жыл бұрын
खरंय.. खूप आनंद होतो असं कुणी आपलं भेटलं की😊
@vijaygunjal9050
@vijaygunjal9050 2 жыл бұрын
गौरी ताई तुमचा फार अभिमान वाटतो...असच आपल्या भारतीय लोकांना मदत करत राहा आणि आपल्या भारताचे नाव अमिरेकेत पण मोठे करत राहा खुप खुप शुभेच्छा....तुमचा आवाज फार गोड आहे आम्हाला आमच्या सर्व फॅमिली ला तुमचा आवाज फार आवडतो.... धन्यवाद..
@aamerikecha1384
@aamerikecha1384 2 жыл бұрын
धन्यवाद विजयजी😊
@swatimore1226
@swatimore1226 2 жыл бұрын
छान माहिती lucky guys गौरी ताई सारखी मैत्रीण मिळाली तुलाही ज्योती नावाची अजून 1 मैत्रीण भेटली ..😊
@aamerikecha1384
@aamerikecha1384 2 жыл бұрын
हो ना😊
@parikushali8107
@parikushali8107 2 жыл бұрын
Hii gauri ...tuza ha video mi aaaj pasuncha bghatey tr mala aajacha video baghun khup bolavese vatate karan evdhe helping Nature ne tu Kam keles .....tynchi kevdhi mothi madat zali ....great g....ashe khup Kami lok asatat ....aani tyatli tu ki ek ki Pramanik pane madat kartey...khup chan .....tuze kautuk aahe 👍👍👍
@aamerikecha1384
@aamerikecha1384 2 жыл бұрын
Thanks a lot
@vidyamhatre7405
@vidyamhatre7405 2 жыл бұрын
Hi Gauri, mala tuze ,video khup aavadtat, sarvana mad at kartes pahun khup chan varle, ase khupch kami Lok astat g, mazya mulakat tithe shikaayat yayche ahe
@pritimw
@pritimw 2 жыл бұрын
Very informative video as well as very best budies....हि माणुसकी आणि अशी माणस भरतातच काय पण आपल्या महाराष्ट्रात सुद्धा कमीच आहेत.
@prashantpatil5456
@prashantpatil5456 2 жыл бұрын
Amchya Dada and Vahini chi help kelyabddal khup khup aabhar Gauri Tai and Avi Dada 😊 Happy New Year 🥳 waiting for next video 😀
@aamerikecha1384
@aamerikecha1384 2 жыл бұрын
धन्यवाद😊
@ashfakdevalekar7898
@ashfakdevalekar7898 2 жыл бұрын
गौरी आणखीन एक ज्योती नावाची मैत्रीण मिळाली अभिनंदन आहे तुझं, आणि मराठी भाषा साता समुंदर पार घेऊन गेलीस त्याबद्दल धन्यवाद, पुढच्या व्हिडिओची वाट बघतो फक्त आणि फक्त मराठी धुरळा 😀👍
@aamerikecha1384
@aamerikecha1384 2 жыл бұрын
धन्यवाद😊😊
@subhashmore2544
@subhashmore2544 2 жыл бұрын
खूपच छान गौरी ताई .......तू आणि अवि दादा दोघांनी खूप मदत व सहकार्य केलय दिसतंय व्हिडिओस मध्ये........ आणि आणखीन १ अप्रतिम विडिओ सादर केल्याबद्दल खूप खूप आभार....अशीच मदत व सहकार्य नेहमी असू द्यात.....💐💐💐
@aamerikecha1384
@aamerikecha1384 2 жыл бұрын
Thank u so much subhash😊
@deepaksarode3764
@deepaksarode3764 2 жыл бұрын
फारच छान वाटल हा vlog..पाहुन अमेरिकेत नवीन वास्तव्याला आलेल्यांची मुलाखत घेऊन उपकृत केले . दिलखुलास संवाद मुळे बरीच नवनवीन माहिती मिळाली 👌... गौरी ताई व अविचा स्वभाव...एक मेका साह्य करू अवघे करु सुपंथ 🚩🚩🚩🚩 💐💐
@poojapawar9357
@poojapawar9357 2 жыл бұрын
गौरी तुझा खूप अभिमान वाटतो महाराष्ट्रा ची लेक शोबते तु आम्ही भारतात राहून आमेरिका बघून आले असे वाटते तुझे Video बघून पण तु तुझ्या सारख्या आपल्या महाराष्ट्रातील इतर लेकीने पण मदत करते खूप खूप छान 👌👌👌👌😘😘😘तुझी पूजा ताई नाशिक🥰😘💫
@aamerikecha1384
@aamerikecha1384 2 жыл бұрын
पूजा ताई खूप धन्यवाद😊
@pravinlonarkar4638
@pravinlonarkar4638 2 жыл бұрын
Khup chan, navin settele honecshathi upukt margdarshan👌👌👌
@aamerikecha1384
@aamerikecha1384 2 жыл бұрын
Thanks
@avadhutmaydeo8135
@avadhutmaydeo8135 2 жыл бұрын
Garuri khup chhan video hota.asech video dakhvat ja.navin manasanchi aashi olak zali ki khup aanand vatato.khup chhan mahiti detas.me tuze sarve video pahato.mi sadhya England madhe 6 months sathi mula kade aalo aahe.
@aamerikecha1384
@aamerikecha1384 2 жыл бұрын
खूप धन्यवाद काका😊
@yashgamingplatform1507
@yashgamingplatform1507 2 жыл бұрын
खूप भर वाटलं चैनल चं कौतुक होतय हे पाहताना . गौरी तुझा हा स्वभाव कायम असाच राहु दे
@aamerikecha1384
@aamerikecha1384 2 жыл бұрын
नक्कीच. Thanks😊
@bindasgiral6386
@bindasgiral6386 2 жыл бұрын
तुझ्या ह्या नवीन मैत्रिणीचा आवाज मराठी कन्या नावाच्या youtuber सारखा आहे
@pallavichaudhari2215
@pallavichaudhari2215 2 жыл бұрын
गौरी खूप अभिमान वाटतो तुझा👍👍👍तुम्ही दोघेही खूप चांगल्या मनाचे आहेत 👍👍👍
@aamerikecha1384
@aamerikecha1384 2 жыл бұрын
धन्यवाद😊
@rajendrapatil3287
@rajendrapatil3287 2 жыл бұрын
Gouri Khup chan.tula dhanywad.ya basic mahitichi garaj hoti,thx
@aamerikecha1384
@aamerikecha1384 2 жыл бұрын
धन्यवाद😊
@shitaljadhav4353
@shitaljadhav4353 2 жыл бұрын
Mi tumache 1 by 1 sarv video baghat ahe....tumach bolan khup khup god ahe.....mazi khup khup ichha ahe... tumhala bhetaychi 😊🙏
@pallavissimplerecipe5632
@pallavissimplerecipe5632 2 жыл бұрын
खुप छान व्हिडिओ परदेशात जाऊन आपले बस्तान बसवायचे म्हणजे खुपच टेन्शनचे काम तिथल्या चालीरीती माहीत नसतात पण तुमच्या सारखे मीत्र आहेत त्यामुळे अवघड काहीच नाही तुम्ही नवीन फॅमिलीला मदत करता हे बघुन फार छान वाटले असेच सहकार्य करत रहा व्हिडीओ खुप छान ताई
@aamerikecha1384
@aamerikecha1384 2 жыл бұрын
नक्कीच अशी मदत करत राहू. धन्यवाद😊
@mrs.shubhangipangarepune1137
@mrs.shubhangipangarepune1137 2 жыл бұрын
अविनाश आणि गौरी तुम्ही दोघे खरच खूप great आहात. तुमच्यातील माणुसकीला सलाम. 🙏👍
@aamerikecha1384
@aamerikecha1384 2 жыл бұрын
😊😊🥰🙏
@seemabagul7509
@seemabagul7509 2 жыл бұрын
गौरी खरच तु खुप छान आहेस शब्दच नाही आमच्या कडे you great👍👏😊
@aamerikecha1384
@aamerikecha1384 2 жыл бұрын
Skin care routine नियमितपणे व्यवस्थित पाळावं लागतं. नाहीतर स्किन खूप म्हणजे खूप ड्राय होते. यावर व्हिडीओ करेन
@harshalidesai7953
@harshalidesai7953 2 жыл бұрын
छान वाटत , अन् ओळखीच्या लोकांन मध्ये आपले हितचिंतक असतात ते आपल्या मदतीला धावून येतात तेव्हा खूप छान वाटत आणि मग साक्षात परमेश्वर आहे याची कल्पना येते खुप छान माहिती मिळाली.🎉🎉🙏🏻
@aamerikecha1384
@aamerikecha1384 2 жыл бұрын
धन्यवाद😊
@sampatsuryawanshi4096
@sampatsuryawanshi4096 2 жыл бұрын
तुमि अनुभव खूप छान शेयर केलात new गेस्ट 👌
@aamerikecha1384
@aamerikecha1384 2 жыл бұрын
धन्यवाद
@athrvaashokpatil372
@athrvaashokpatil372 2 жыл бұрын
1 number गौरी तुझे विडीओ बघून अमेरिकेला यावं वाटतं खुप छान आहे हा विडिओ 👌👌👌👌
@aamerikecha1384
@aamerikecha1384 2 жыл бұрын
नक्की या😊
@subhashoulkar1484
@subhashoulkar1484 Жыл бұрын
मस्त व्हिडिओ खूप छान माहिती समजली thanks again
@vaishalishelke7210
@vaishalishelke7210 2 жыл бұрын
Wow! Khup Chan Gauri Tai,Avi dada
@rajendrajadhav2982
@rajendrajadhav2982 2 жыл бұрын
अविनाश साहेब आणि गौरी ताई अतिशय प्रेमल व मनमिलावू आणि भाग्यवान जोडपे आहे म्हणून च तर अख्खा महाराष्ट्र त्यानां ओलखतो
@aamerikecha1384
@aamerikecha1384 2 жыл бұрын
धन्यवाद🙏😊
@geetabhosale46
@geetabhosale46 9 ай бұрын
Khup Chan mahiti milali Tai amchya panvel madhil loksudha tithe tuzyabrober ahet khup Chan vattl ❤
@tusharmahamuni4777
@tusharmahamuni4777 2 жыл бұрын
गौरी ताई तुम्ही IFS. सर्व्हिस मध्ये असायला हवं होतात. खुप खुप ग्रेट खुप helpful
@aamerikecha1384
@aamerikecha1384 2 жыл бұрын
खूप धन्यवाद😊😊
@ramadhavale4707
@ramadhavale4707 2 жыл бұрын
Very nice video tai khub chan information milali 😘👌👌👌
@aamerikecha1384
@aamerikecha1384 2 жыл бұрын
धन्यवाद
@ramadhavale4707
@ramadhavale4707 2 жыл бұрын
@@aamerikecha1384 😊😊
@sandipadhari1039
@sandipadhari1039 2 жыл бұрын
खूप छान ताई..तुम्ही लोकांना मदत करतात खूप भारी अशीच मदत करा..
@aamerikecha1384
@aamerikecha1384 2 жыл бұрын
जरूर. धन्यवाद
@sagarsurduse7277
@sagarsurduse7277 2 жыл бұрын
Gauri tai tumachi voice khup god ahe😇😍😊
@aamerikecha1384
@aamerikecha1384 2 жыл бұрын
🙏❤️😊
@किशोरपाटील-स8भ
@किशोरपाटील-स8भ 2 жыл бұрын
आपण छान माहिती दिलीत त्याबद्दल आभार
@swapnamarbate7402
@swapnamarbate7402 2 жыл бұрын
Khup chan mahiti dili tai thanks
@shivajishinde1678
@shivajishinde1678 2 жыл бұрын
Avi dada nehmich madatisathi agresar astat, mi 2017 pasun tyanchya parichayat ahe, tyanche bandhu vikrant sir ani amhi group health camp ghetla hota tyaveli amhi pahili bhet jhali hoti, great dada& vahini
@aamerikecha1384
@aamerikecha1384 2 жыл бұрын
धन्यवाद दादा😊
@prachilohakare3258
@prachilohakare3258 2 жыл бұрын
Khupach chhan tumhi mahiti dili
@aamerikecha1384
@aamerikecha1384 2 жыл бұрын
धन्यवाद😊
@Americamazyanajretun
@Americamazyanajretun 2 жыл бұрын
Experienced similar things in past 2-3 years but never recorded these reactions. Good job 👍🏻
@aamerikecha1384
@aamerikecha1384 2 жыл бұрын
Yes, we recorded this for the first time among multiple people we helped. This is an effort to make our viewers understand the process and challenges families face when they move to America. Thanks for your comment. 😊
@ghanshampatil7609
@ghanshampatil7609 2 жыл бұрын
Realy appreciate your support Gauri ji
@aamerikecha1384
@aamerikecha1384 2 жыл бұрын
धन्यवाद😊
@savitatambe7398
@savitatambe7398 2 жыл бұрын
गौरी ताई नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा पुढील कामासाठी अभिनंदन
@sureshmasurekar8212
@sureshmasurekar8212 2 жыл бұрын
आपल्या channel द्वारे छान माहीती मिळाली.
@aamerikecha1384
@aamerikecha1384 2 жыл бұрын
धन्यवाद😊
@dhananjaypatil3716
@dhananjaypatil3716 2 жыл бұрын
बोले तो एकदम... Zakasssssssssssssssssssssss... 👌👌👌
@aamerikecha1384
@aamerikecha1384 2 жыл бұрын
धन्यवाद😊
@sangitavivekkulkarni7543
@sangitavivekkulkarni7543 2 жыл бұрын
Khup chan video Gouri 👍🏼👍🏼
@nilushende8250
@nilushende8250 2 жыл бұрын
खरच गौरी कौतुकास्पद आहेस तु
@aamerikecha1384
@aamerikecha1384 2 жыл бұрын
धन्यवाद😊
@ujwalanigam450
@ujwalanigam450 2 жыл бұрын
Aap le khoop khoop Dhanyawad
@hemangideore4176
@hemangideore4176 2 жыл бұрын
Khup maja vatate jevha tumchi video uplod hote khup chan
@aamerikecha1384
@aamerikecha1384 2 жыл бұрын
धन्यवाद😊
@rajendrajagtap606
@rajendrajagtap606 2 жыл бұрын
मी राजेंद्र जगताप रा. नाशिक मी तुमचे व्हिडिओ नेहमी पाहतो मला ते फार आवडतात. माझा मुलगा अमेरिकेत ऑस्टिन मद्धे नोकरी करत आहे
@rajendrajagtap606
@rajendrajagtap606 2 жыл бұрын
त्याचे लग्न झाले आहे त्यांना तुमच्याशी संवाद साधता येईल का ? तुमचा मो. नं . पाठवा.
@aamerikecha1384
@aamerikecha1384 2 жыл бұрын
धन्यवाद काका. नक्कीच संवाद साधता येईल. पण मला मोबाईल नम्बर इथे देता येणार नाही. दादाला इंस्टाग्राम वर dm करायला सांगाल का? a_amerikecha हे आपलं इन्स्टा handle ahe
@leenat3023
@leenat3023 2 жыл бұрын
Great 👍 👌 खरच अशा video chi गरजच होती. Ekach question तिकडे rent kasa असत म्हणजे deposit?
@aamerikecha1384
@aamerikecha1384 2 жыл бұрын
आपण कोणत्या प्रकारचे घर घेऊ त्यानुसार घरभाडे असते. अगदी काहीशे डॉलर पासून ते हजारो डॉलर्स पर्यंत
@shitaljadhav4353
@shitaljadhav4353 2 жыл бұрын
Khup khup chhan vatal tumhi Ashi madat kartat.....mla khup ichha tumhala bhetaychi....mi punyala asate...
@prakashsuravase3667
@prakashsuravase3667 2 жыл бұрын
गोड ❤️❤️ मस्त छान मुलाखत मधून नवीन अनुभव भेटला ❤️❤️❤️
@aamerikecha1384
@aamerikecha1384 2 жыл бұрын
धन्यवाद😊
@shreyanshhomespecial9417
@shreyanshhomespecial9417 2 жыл бұрын
Khup chan ahe tuja channel ,
@ujwalarangnekar1021
@ujwalarangnekar1021 2 жыл бұрын
प्रिय गौरी! तू आणि अवि दोघंही खूपच ग्रेट आहात. किती छान मदत करताय तूम्ही विजय आणि ज्योतीला. खूप लकी आहेत दोघं, की ज्यांना परक्या देशात कोणतीही माहिती नसताना तूमच्या सारखे निर्मळ मनाचे मदत करणारे फ्रेंड्स भेटले. हे बघून आम्हाला पण हायसं वाटलं. बिल्लू राजाला पण छान मित्र मिळाला. तूझ्या मराठमोळ्या U Tube चॅनलचं, तूझ्या मेहनतीचं खर्या अर्थाने सार्थक झालं. तूम्हा सर्वांना नवीन वर्षाच्या खूप शुभेच्छा. मस्त ऐंजाॅय करा 👍💐❤️
@aamerikecha1384
@aamerikecha1384 2 жыл бұрын
खूप धन्यवाद😊😊 आम्हालाही अजूनही इथे लोक मदत करतात तीच सवय आम्हाला लागली आहे.
@nivruttiwaghmare5244
@nivruttiwaghmare5244 2 жыл бұрын
धन्यवाद
@pritimw
@pritimw 2 жыл бұрын
सलाम तुम्हा दोघांनाही, @gauri n avi
@tanajitate5023
@tanajitate5023 2 жыл бұрын
खूप छान माहिती...
@varshamokal7896
@varshamokal7896 2 жыл бұрын
Tai tu khup god ahes ani mahitiye tula tu khup god ani khup chan boltes.....Luv u di
@aamerikecha1384
@aamerikecha1384 2 жыл бұрын
Thank u so much😊❤️
@amol_gavit
@amol_gavit 2 жыл бұрын
Ase videos Indian sathi khup mahatvache ahe Tai foreign made rahun India ch kautuk Karn akdum zakkas ahe mind blowing
@aamerikecha1384
@aamerikecha1384 2 жыл бұрын
धन्यवाद
@rahulsuryavanshi419
@rahulsuryavanshi419 2 жыл бұрын
Khup chan vlog didi American life style amha Indians na ithe basun sagla bagayla miltay khup manje khup gr8.... Tqsm didi
@aamerikecha1384
@aamerikecha1384 2 жыл бұрын
धन्यवाद😊
@kirtigavit5675
@kirtigavit5675 2 жыл бұрын
Great work 💞 and असेच vedio share करत राहा खूप च छान माहिती देतात तुम्ही 💗💚❣️💞 💐
@sandhyabhosale4890
@sandhyabhosale4890 2 жыл бұрын
खूप खूप छान वाटत आहे
@Prerna786
@Prerna786 2 жыл бұрын
परदेशात मदत करणे खरच खूप कौतुकास्पद आहे , अवी आणि तू खुप ग्रेट आहात
@aamerikecha1384
@aamerikecha1384 2 жыл бұрын
धन्यवाद😊
@athrvaashokpatil372
@athrvaashokpatil372 2 жыл бұрын
गौरी बघीलस का मराठी माणसं आपली बसण्याची सवय जसं की विजय 😁😁
@mhatre9700
@mhatre9700 2 жыл бұрын
नमस्कार,,, माझा मुलगा एप्रिल21 मध्ये भारतात आला,, MS Texas मध्ये करून दोन वर्षे सर्व्हिस केली,,,, कोविड मुळे घरात बसुन कंटाळा आला म्हणून घरी आला,,, ईथे कंपनी मध्ये जॉइन पण झाला,,,, आता कोविड कमी झाले आहे का,,,, परत USA जायचे आहे,,,,,
@aamerikecha1384
@aamerikecha1384 2 жыл бұрын
कोविड केसेस इकडेही वाढलेल्या आहेत पण लोकांचे बूस्टर डोस झाल्यामुळं तेवढा धोका राहिलेला नाही. सर्व व्यवहार सुरू आहेत
@Swati-Shinde.0310
@Swati-Shinde.0310 2 жыл бұрын
गौरी ताई खूपच छान ..... खूप great आहात तुम्ही दोघे आणि बिल्लू पण....🤩
@aamerikecha1384
@aamerikecha1384 2 жыл бұрын
धन्यवाद
@rahulnaik2337
@rahulnaik2337 2 жыл бұрын
Khup chaan mahiti aahe.
@שולהצריקר
@שולהצריקר 2 жыл бұрын
खुप छान👌
@savitatambe7398
@savitatambe7398 2 жыл бұрын
धन्यवाद ताई खुप छान
@varshayadav9275
@varshayadav9275 2 жыл бұрын
Khou chan vlogs ahat tuza. Me Satara ch ahot. Mast , Khou bhari . Me aaj ch tuza vlogs baghtla. 👌👌😘😘
@aamerikecha1384
@aamerikecha1384 2 жыл бұрын
धन्यवाद😊
@meenakoli3734
@meenakoli3734 2 жыл бұрын
mazi mulgi Arizona srare Anuvercity madhye siket aahe tila mi tmche vidio baghyla sangte khup mahiti milte gauri 🙏
@aamerikecha1384
@aamerikecha1384 2 жыл бұрын
धन्यवाद ताई😊 तिला खूप शुभेच्छा😘
@sudhakarthorat4415
@sudhakarthorat4415 2 жыл бұрын
तुम्ही यांना जे सहकार्य केले आणि करत आहात त्याबद्दल धन्यवाद.सगळ्यांनी असंच सहकार्य आपल्या देशात एकमेकांना केलं तर आपलीही अजून झपाट्याने प्रगती होईल. धन्यवाद 🙏.
@aamerikecha1384
@aamerikecha1384 2 жыл бұрын
नक्कीच. धन्यवाद😊
@vishaljaigude5720
@vishaljaigude5720 2 жыл бұрын
Khup chan tai👍👌👍
@brunobelly579
@brunobelly579 2 жыл бұрын
Health insurance sudha kadhava asa mi suggestion krel...karan ithe alya vr vele var kahich facilities midat nhi so please make sure self care is must
@shilpakadam4288
@shilpakadam4288 2 жыл бұрын
Khup bhari zhala ahe ajca vedio😊😊😊
@aamerikecha1384
@aamerikecha1384 2 жыл бұрын
धन्यवाद😊
@archanapadalkar5410
@archanapadalkar5410 2 жыл бұрын
ताई तू खूप छान माहिती सांगितलीस
@sarveshkasekar8019
@sarveshkasekar8019 2 жыл бұрын
Joyti no 1and Joyoti no 2
@aamerikecha1384
@aamerikecha1384 2 жыл бұрын
हो🥰
@madhurishende5131
@madhurishende5131 2 жыл бұрын
Khup Chan video...
@ranikumbhar706
@ranikumbhar706 2 жыл бұрын
Khup छान ताई मस्तच
@maheshpore3013
@maheshpore3013 2 жыл бұрын
kup chan tai videos mi sarv videos bagnya sati vel kadto mi fouji madhe nokari karto ani north America one year peacekeeping Haiti country madhe hoto kup chan kam kart aahe aapla experience deta all the best thank you so much
@aamerikecha1384
@aamerikecha1384 2 жыл бұрын
धन्यवाद. आणि तुमच्या कार्याला सॅल्युट🙏😊
@ganeshnabajiraomujmule604
@ganeshnabajiraomujmule604 2 жыл бұрын
Gauri tai khup chan. Bappa bless you 🎊🥰
@vedikaaadhya1131
@vedikaaadhya1131 2 жыл бұрын
Nice mahiti ..mam
小蚂蚁会选到什么呢!#火影忍者 #佐助 #家庭
00:47
火影忍者一家
Рет қаралды 123 МЛН
Как не носить с собой вещи
00:31
Miracle
Рет қаралды 1,7 МЛН
How I Turned a Lolipop Into A New One 🤯🍭
00:19
Wian
Рет қаралды 12 МЛН
When mom gets home, but you're in rollerblades.
00:40
Daniel LaBelle
Рет қаралды 49 МЛН
OUR DREAM HOUSE in USA 🇺🇸 -  Indian Vlogger in USA | Home Tour
15:39
小蚂蚁会选到什么呢!#火影忍者 #佐助 #家庭
00:47
火影忍者一家
Рет қаралды 123 МЛН