'या' खडतर रस्त्यावरून अवि अमेरिकेत पोहोचलाय | तुम्ही निराश असाल तर ही गोष्ट ऐकाच | Avi's Life Story

  Рет қаралды 472,630

A Amerikecha

A Amerikecha

Күн бұрын

Пікірлер: 1 700
@aamerikecha1384
@aamerikecha1384 2 жыл бұрын
मनापासून आभार मंडळी. सगळ्यांनी मदतीचा हात दिल्यामुळं हा प्रवास शक्य झालाय. तुम्ही इतक्या भरभरून कमेंट्स केल्या आहेत की प्रत्येकाला स्वतंत्र रिप्लाय देणं शक्य होत नाहीये. सर्वांना अपार प्रेम ♥️♥️♥️
@viralduniya2305
@viralduniya2305 2 жыл бұрын
गौरीताई आजचा व्हिडिओ पाहून मला प्रेरणा मिळाली. खूप प्रश्न आहेत माझे मला रिप्लाय कराल का इनबॉक्स मध्ये Please❤️❤️Love from Nagpur Maharashtra😍😍
@आशाकदम-व3स
@आशाकदम-व3स 2 жыл бұрын
Asha kadam
@आशाकदम-व3स
@आशाकदम-व3स 2 жыл бұрын
Khup chan
@dattarayjejurkar5979
@dattarayjejurkar5979 2 жыл бұрын
Chan..... past days adhavale.....
@aamerikecha1384
@aamerikecha1384 2 жыл бұрын
@@viralduniya2305 you can dm on instagram @a_amerikecha
@SuluSarangkar
@SuluSarangkar Жыл бұрын
गौरी अवी कुठलाही खोटा आव न आणता तुम्ही तुमची गोष्ट सांगितली. मनाला खूप भावली .उगीच आपल्या अडचणींचा बाऊ न करता किती सहजपणे अविनाश तुम्ही बोलला आहात आणि समाजासाठी तुम्ही सहजतेने तुमच्या वाट्याचं काम करत आहात. तुम्हाला दोघांना पुढील आयुष्यासाठी मनापासून शभेच्छा आज-काल साधेपणा आणि सच्चेपणा असणारे लोक खूप दुर्मिळ झाले आहेत.
@prakashbaikar1402
@prakashbaikar1402 9 ай бұрын
खूपच गहिवरून आलं हे सर्व्ह ऐकून, प्रथम अवी भाऊ आणि गौरी ची तुम्हाला खुप खुप शुभेच्छा देतो खुप मोलाची माहिती दिली आपण, तुम्हा दोघांनाही खुप शुभेच्छा तुम्ही अमेरिकेत स्थायिक झाले आहात आणि खुप कष्टाने हे वैभव तुम्ही उभ केल आहे, तुमचे दोन तीन ब्लॉग आताच पाहिले, घर खरेदी, आणि 100 पाहुणे मित्र मंडळी पार्टी खुप छान वाटलं हे बगून, यात एक गर्व वाटलं आज आपले महाराष्ट्रीय संस्कृती तुम्ही जपत आहात, आणि आपला मराठी भाऊ वेल सेटल झाले आहेत खूपच छान वाटलं, तुमचे सर्व्ह आयुष्याची सुरुवात ते इथ पर्यंत झालेला प्रवास, खुप प्रेरणा देणारा आहे, तुमचे पुढचे वाटचालीस खुप खुप शुभेच्छा देतो, धन्यवाद तुम्हा दोघांनाही, अजून बरेच काही बोलावस वाटत पण शब्द सुचत नाही, धन्यवाद, छोटू लां खुप खुप शुभेच्छा, खुप पप्पा ची खुप काळजी करतो आता पाहिलं झाडावर लाईट करताना, आवाज देत होता, धन्यवाद भाऊ पुन्हा
@aamerikecha1384
@aamerikecha1384 9 ай бұрын
खूप धन्यवाद ♥️
@samruddhijangapalle5474
@samruddhijangapalle5474 2 жыл бұрын
आजच्या काळात जर कोणी छान आयुष्य जगत असेल तर त्यावर जळू नका, नाक मुरडु नका कारण त्या मागे त्यांची struggle, खड़तर प्रवास आणि बरेच काही असते 😞👍🏻very inspiring story अविनाश जी 👍🏻👍🏻
@maharashtrianineuropateswadesh
@maharashtrianineuropateswadesh 2 жыл бұрын
लाखात एक बोलल्या ताई तुम्हीं👍👍👌🏻👌🏻👌🏻👌🏻🙏🏻✅✅✅✅✅
@rashmirane6814
@rashmirane6814 2 жыл бұрын
Agadi barobar bolat Tai tumi 👌👍
@sonalikharat2271
@sonalikharat2271 2 жыл бұрын
Agdi barobar
@rekhakamble7921
@rekhakamble7921 2 жыл бұрын
00q
@suryakantpavitwar5153
@suryakantpavitwar5153 2 жыл бұрын
Avi chee kahani chan vatli, he kahai aankho dusryala pan kami yau shakte, Avi che Abinandan
@kishorlandge7720
@kishorlandge7720 2 жыл бұрын
मित्रा, हो मित्रच म्हणतो जरी मी आज 60 वर्षाचा आहे, सर्व कथा ऐकून ऊर भरून आला, खूप प्रामाणिकपणे साधेपणाने सहज सांगितले, तुला सलाम। कष्ट तर सर्वात महत्वाचे आहेतच पण ईश्वर कृपा आणि वडीलधाऱ्यांचे आशीर्वाद पण पाहिजे। एकच सांगतो अपार कष्ट करणारे आजही आहेत पण यश नाही असो पण ज्या ज्या व्यक्तींचे अश्रू पुसता येईल ते ते पूस तुला खूप दुवा मिळतील म्हणजे आयुष्यात " दवा" ची गरज पडणार नाही।
@rashmikadam5078
@rashmikadam5078 Ай бұрын
खुपच छान मनाला खूप भावले जरी अमेरीकेत गेलात तरी पाय जमीनीवरच ठेवले तूला मुळात जोडीदार पण निर्मळ मनाची भेटली म्हणून पुढील प्रवास योग्य निर्णय घेऊ शकलात असेच आनंदी रहा आपले मानस विसरू नका .
@serab2616
@serab2616 2 жыл бұрын
तुमची स्टोरी ऐकून मला त्या झाडाची आठवण आली, जे एका दगडाला फोडून बाहेर येते, आणि वटवृक्ष बनतो. त्याला आजूबाजूला जगायला माती नाही, पाणी नाही, खडकाळ जमिन आहे इ. याची काहीच खंत वाटत नाही, वटवृक्ष फक्त वाढतच जातो🙏🏻🙏🏻
@ravindradavari974
@ravindradavari974 2 жыл бұрын
गौरी...... अविनाशचा अमेरिका पर्यंतचा प्रवास स्वप्नवत होता....आहे.मराठी मुलांसाठी प्रेरणादायी आहे...... धन्यवाद....तुझे व्हीडीओ खूपच छान असतात..... तुम्ही दोघे इतरांसाठी आदर्शवत आहात....बिल्वला अनेक शुभेच्छा.
@chandrashekharbagade8379
@chandrashekharbagade8379 2 жыл бұрын
थोड्या फार कमी जास्त प्रमाणात बरेच जणांचा प्रवास हा असाच कठीण प्रसंगातून वाटचाल करत पुढे जात राहणे असा असतो कोन कुठे पोहोचतो हे थोडेसे त्याचा संपर्क आणि वाटचाल आणि थोडे नशीब यावर निगडित असते. मला तुमचे कौतुक या साठी वाटते की तुम्ही तेवढ्यातच थांबला नाहीत.तुम्ही ngo स्थापन करून इतरांनाही मदत करत आहात आणि कायम व्यस्त राहून नव्या नव्या गोष्टी करत आहात. यातून च तुमची उत्तरोत्तर प्रगती होत राहो आणि इतरांनीही असेच प्रयत्न करून आपले जगण्याचे इपसित जाणण्याचा प्रयत्न करावा. आपणांस व आपल्या जोडीदारास शुभेच्छा 🌹
@sharadkharge5359
@sharadkharge5359 2 жыл бұрын
अभि आणि गौरी तुमचे खूप खूप अभिनंदन. तुमची story ऐकूण मला सुद्धा माझे दिवस आठवले.मी पुण्यात राहतो.मी COEP चा विदयार्थी. माझ्याही विध्यार्थी परिस्थिती बेताची असल्याने मी सुद्धा रोज सकाळी पेपर टाकायचो,पुण्यातील JM रोड वरील मॉडर्न कॅफे हॉटेल समोर रोज सकाळी 5 वा येऊन पेपर घेऊन 5 ते 7 पर्यंत पेपर टाकायचो.आज मी Deputy Enginner आहे.माझा मुलगा BE computer झाला आहे व तो पुढील 5 महिन्यात US ला masters साठी येणार आहे.thank u.
@saipatil8480
@saipatil8480 Ай бұрын
खूप आदर्श मुलगा आहेस अवी तू |मी 69 वर्षांची असल्यामुळे आणि अगदी दुसराच विडिओ बघत असताना तुम्ही म्हणायच्याऐवजी तू म्हटले. खरंच खूप मोठा विश्वास मिळवलास. मित्र मंडळीना आणि इतर मदतकर्त्यांना श्रेय देत असताना मला हे सांगावेसे वाटते की गौरी ही तुझ्या आयुष्यातील turning पॉईंट आहे, तुझ्या आयुष्याला झालेला परिस स्पर्श आहे. असेच नेहमी down to earth रहा. तुम्हाला अजून खूप मोठा पल्ला गाठायचा आहे. "अनंत अमुची ध्येयासक्ती, अनंत असे अवकाश, किनारा तुला पामराला (सागरा ) Wish You All The Best ✌🏻
@Bayas11
@Bayas11 2 жыл бұрын
माझी आर्थिक परिस्थिति चांगली नाही. माझे वडील शेतकरी आहेत.मी आता राजर्षी शाहू महाविद्यालय, लातूर येथे B.COM शिकत आहे. मी मुळचा अहमदपूर चा आहे. मी ही अमेरिकेत नोकरी करण्यार आहे. Bank Sector मला सरची गोष्ट प्रेरणादायी वाटली. व मी नक्की अमेरिकेत येणार.
@kishorwarekar5869
@kishorwarekar5869 2 жыл бұрын
अवी बेटा तुझा हा व्हिडिओ पाहिला आणि डोळ्यात पाणी आले फार अभिमान आहे तुझ्यावर अशीच प्रगती करीत राहा आमच्या शुभेच्छा तुझ्या पाठीशी आहे जो कष्ट करतो त्याच्या सोबत परमेश्वर नेहमी असतो असेच मजेत राहा काळजी घ्या बिल्लू आणि गौरी शुभेच्छा
@sunitakapsikar6252
@sunitakapsikar6252 2 жыл бұрын
ऐकुन थक्कं झाल रे दादा लहानपणापासुनच किती धावाधाव मेहनत केलीस सोबतच college life मधे जी सगळीमुल करतात तेही केलस पण कुठेही हरला नाहीस सोशलवर्क सुध्दा कमाल आहे आणि त्याच मेहनतीच ईमानदारीच फळ आणि आशिर्वादाने आणी गौरीसारखी सोबतीण तुला मिळाली खुप खुप मोठा हो
@vasudeosawant6300
@vasudeosawant6300 5 ай бұрын
अविनाश जय महाराष्ट्र ! तुझा संघर्ष ऐकून सुन्न झालोच पण एक महाराष्ट्राची लेकर आज जगाच्या पाठीवर आपला वेगळा ठसा उमटवून आहेत याचा सार्थ अभिमानही वाटला. ईश्वर तुम्हा तिघांना आणि तुमच्या जिवलगाना ह्याही पेक्षा आनंदी आणि सुखात ठेवो.
@aamerikecha1384
@aamerikecha1384 5 ай бұрын
धन्यवाद ♥️
@hemanimhan2008
@hemanimhan2008 2 жыл бұрын
जिद्द आणि चिकाटी असेल तर माणूस सगळी स्वप्न साकार करू शकतो.हेच आजच्या व्हिडीओ चे तात्पर्य.well done 👍👍
@vidyanaik4564
@vidyanaik4564 2 жыл бұрын
तुमच्या बद्दलचा आदर आजचा तुमचा vdoबघून अजून द्विगुणीत झाला🙏🙏
@manu..6530
@manu..6530 2 жыл бұрын
Wovvv such a nice video dear diiiii
@satishlonkar6825
@satishlonkar6825 2 жыл бұрын
गौरी बेटा तुझा अ अमेरीकेचा फार आवडले .अवीनाशच्या कष्टाची सुध्दा दाद देतो .एकच नंबर .
@urmiladixit17
@urmiladixit17 2 жыл бұрын
Gre8 बेटा, हॅट्स ऑफ टू यू, तू अगदी माज्या मुलाच्याच वयाचा आहेस, म्हणून एकेरी "बेटा" असा उल्लेख केला, स्वामींची कृपा तुम्हाव्हर सदैव राहो, खूप शुभाशीर्वाद तुम्हा सर्वांना,तुझा प्रवास खूप प्रेरणादायी आहे.👍
@sanketkatkole269
@sanketkatkole269 2 жыл бұрын
खरंच आज पतूर कानानं फक्त आयकतं होतो कि माणूस शून्यातून खुप काय निर्माण करू शकतो जर जिद्द असेल तर पण कधीच या गोष्टी पटत नसतात कारण सर्वात मोठी गोष्ट या जगात काय असेल ती आहे पैसे ते जर नसेल तर काय करू शकत नाही असं बोलतात पण जी काही तुमची अवि दा जीवन कथा आहे ती खरंच त्या वरून एक गोष्ट नकी आहे माणसानं जिद्ध सोडली नाही पाहिजे कोणत्या ही गोष्टीत खचुन गेलं नाही पाहिजे आन्ही त्या हुन आधी कि न्यान ही सर्वात मोठी गोष्ट आहे जर माणूस पैसे नाहीत मी काय करू शकत नाही असं करत राहिला तर कधीच आपला मराठी माणूस पुढं जाऊ शकणार नाही 🙏🙏🙏👍
@vishakhapatole2304
@vishakhapatole2304 2 жыл бұрын
माणूस मेहनतीने व चांगल्या विचार करून खूप श्रम करून आपले ध्येय गाठू शकतो हेच अविनाशचे उदा हरण घेऊन पुढे जावे.
@rupalichavan8776
@rupalichavan8776 2 жыл бұрын
खरंच दादा कष्टाला फळ मिळतेच हे काही खोटे नाही. गरिबी आली तर लाजू नये, आणि श्रीमंती आली तर माजू नये. तुम्ही तुमच्या बाबतीत पाहायला मिळत. तुम्हाला ज्यांनी मदत केली. त्यांना आता तुम्ही विसरला नाहीत. त्याबद्दलची आमच्या मनातील तुमची‌ आत्मीयता अजून वाढलेली आहे. तुमचे व्हिडिओ पाहून आम्हाला देखील अमेरिकेत यावसं वाटतं. पण पाहू आता पुढे काय होते ते तुमच्या व्हिडिओतून आम्हाला बरीचशी अमेरिका पाहायला मिळाली त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार तुम्ही दोघे नेहमी आनंदी सुखी समाधानी रहा ही ईश्वरचरणी प्रार्थना बिल्लूला खूप खूप आशीर्वाद धन्यवाद.
@mumtazshaikh3409
@mumtazshaikh3409 2 жыл бұрын
लहरों से डर कर नौका पार नहीं होती कोशिश करने वाले की हार नहीं होती
@jayakandalkar3437
@jayakandalkar3437 2 жыл бұрын
बोर नाही झालो उलट खूपच प्रेरणादायी स्टोरी आहे अविनाश तुझी जिद्द आणि चिकाटी असेल तर माणूस शून्यतून विश्व निर्माण करू शकतो 👍सलाम तुझ्या कार्याला👏👏
@alkaadhikari6982
@alkaadhikari6982 2 жыл бұрын
खूप खूप अभिनंदन कौतुक आणि ह्यातून सगळ्या तरुणांना मार्गदर्शक आहे खूप लिहावे वाटतेतरीपण खूप कौतुक आहेच मी ऐक जेष्ठ आजी लिहीते .पुन्हा शुभाशीर्वाद असाच यशस्वी होत रहा .
@aamerikecha1384
@aamerikecha1384 2 жыл бұрын
खूप धन्यवाद आजी. थोरामोठ्यांची साथ आणि आशीर्वाद याचाही माझ्या प्रवासात मोठा वाटा आहे. 🙏🏻♥️
@akashraje2296
@akashraje2296 2 жыл бұрын
आयुष्यात कितीही संकटे आली तरी त्यावर *अवि दादा* तु कशी मात केलीस हे जवळुन पाहिले आहे आम्ही, तुझी हीच इच्छाशक्ती आम्हाला नेहमी प्रोत्साहित करत असते.. 👌👌 खुप छान व्हिडिओ सर्वांनी नक्की पहावा 🙏
@rajendraparkar8887
@rajendraparkar8887 2 жыл бұрын
खर्रच खूप प्रेरणादायी आहे तुमचं जीवन. इतक्या संकटांवर मात करून आज तुम्ही तुमच्या ध्येयापर्यंत पोहोचले हिच खूप कौतुकास्पद बाब आहे. सलाम तुम्हाला 🙏🙏🙏
@prajaktapol4536
@prajaktapol4536 2 жыл бұрын
तुम्ही दोघेही सर्वांना प्रेरणा देणारे आहात. कठीण काळात पण आनंदी राहून कष्ट केले तर त्याचे फळ नक्कीच मिळते.छान vlog .खूप मोठे व्हा ,यशस्वी व्हा हिच मनापासून शुभेच्छा....
@mita9713
@mita9713 2 жыл бұрын
Ha
@CelebsandGossipOfficial
@CelebsandGossipOfficial 2 жыл бұрын
अविनाश खरंच inspirational आहे तुझं आयुष्य. गौरीची सोबत हा तुझ्या आयुष्यातील turning point आहे. गौरी तू खरंच ग्रेट आहेस.
@vikrantdeshmukh3077
@vikrantdeshmukh3077 2 жыл бұрын
दादा तुमची मेहनत मी जवळून बगितली आहे आपला अभिमान आहे आम्हाला ...तुमच्या जिद्दीला व मेहनतीला सलाम 🙏👏👏
@Sasarmaherchi_manas.
@Sasarmaherchi_manas. 2 жыл бұрын
तुमच्या जीवनातील आत्तापर्यंतचा अनुभव , मेहनत जीवन जगण्याची आणि प्रत्येक परिस्थितीला तोंड देण्याची प्रेरणादायी स्टोरी खुप छान आहे आणि प्रत्येकाची काही ना काही स्टोरी असतेच सक्सेस होण्यामागे पण तुमच्यात एक वेगळ आहे ते म्हणजे की एक मुलगी तुमच्या जीवनात आली आणि तुम्ही अजुन चांगल्या प्रकारे जीवन घडवू शकले पण आत्ता सध्या तर तरुण पिढी मुलींच्या मागे जीवन भरकटलेलीच जास्त दिसतात आपण काय करावे हे समजत नाही त्यांना तसं हे तुमच्या बाबतीत अगदी उलट झाले हे या सक्सेस स्टोरी मध्ये खुप आवडले मला #अहमदनगर MH 16
@unnatiwagh9559
@unnatiwagh9559 2 жыл бұрын
student साठी खूप inspirational story आहे. छान वाटलं हा stragal ऐकून.
@dilipambavane4563
@dilipambavane4563 29 күн бұрын
अवी दा... You are great तुम्ही खूप संघर्ष करून आज इथवर आलात आणि आपण सुरु केलेली ngo आणि त्या माध्यमातून सुरु असलेली सेवा प्रशसनीय अशी आहि आताच्या तरुणांनी तुमच्या कडून खूप शिकण्यासारखे आहे after all Gaury ताई is your back hand great 🎉
@aamerikecha1384
@aamerikecha1384 29 күн бұрын
Thanks 😊
@lalitagovardhane1480
@lalitagovardhane1480 2 жыл бұрын
खूपच खडतर प्रवास करून तुम्ही इतकं साध्य केलं आहे,म्हणूनच तुमच्या दोघांच्याही वागण्या बोलण्यात खरोखरचा नम्रपणा आहे🙏💕
@radhikajaguste7193
@radhikajaguste7193 Ай бұрын
Kharach प्रेरणादायी आहे तुमचा struggle aaj kal chya mulani नक्कीच ह्यातून बोध घ्यावा
@rekhavaidya7784
@rekhavaidya7784 2 жыл бұрын
खूपच प्रेरणादायी स्टोरी आहे. असेच एकमेकांना साथ देत रहा आणि सुखी रहा.
@ravindraadsul4920
@ravindraadsul4920 2 жыл бұрын
खरच खुपच अप्रतिम व सुंदर प्रकारे जिवन प्रवास सांगितला...हे सगळे सत्य ऐकून नक्कीच आपल्यातील बर्याच जणांना स्फुर्ती व प्रेरणा मिळेल.... आपल्या दोघांना....👏
@suvaranasalvi3122
@suvaranasalvi3122 2 жыл бұрын
सच में काफी प्रेरणा दायक प्रवास है अवि का। उज्वल भविष्य लिए खुब सारी शुभकामनाएं।
@pikscooking1798
@pikscooking1798 2 жыл бұрын
हो ताई तू आणि अवी दादा खरच खूप मेहनत , परिश्रम करून इथपर्यंत आले आहेत , असाच तुमचा प्रवास मोठा होऊ आणि तूही अशीच प्रगती करत राहो
@nileshbhorkade4466
@nileshbhorkade4466 2 жыл бұрын
प्रत्येकाच्या आयुष्यात काही ना काही struggle असायला च हवा त्या शिवाय आयुष्याची मजा , येणाऱ्या सुखाची मजा घेत येणार नाही.....great life journey Avi.....👍👍👍👍👍 Keep always do good work🙏
@samarthshrushti5177
@samarthshrushti5177 2 жыл бұрын
खूप छान अविनाश मनःपूर्वक धन्यवाद आणि तुझ्या पुढच्या प्रवासासाठी आमच्या लाख लाख शुभेच्छा यश मिळाल्यानंतर तुझ्या गावासाठी देशासाठी आणि आपल्या लोकांसाठी काहीतरी महत्त्वाची गोष्ट करायची जबाबदारी अंगावर येते आणि त्याला पूर्णपणे न्याय द्यायची वेळ येते तेव्हा इतरांना काय मदत करू शकतो किंवा इतरांना काय हात देता येईल याचा विचार नक्की कर जगन दुसऱ्यासाठी तेच खरं जगणं असतं आपल्यासाठी आयुष्याच्या खडतर टप्पा संपला यशाचे दिवस आले तर आता त्यांना हात देण्याची वेळ असते ज्यांना खऱ्या अर्थाने मदतीची गरज आहे खूप खूप शुभेच्छा पुन्हा एकदा आणि जितकं होईल तितकं इतरांसाठी नक्की कर तीच खरी ईश्वर सेवा आहे.
@SuPrasVlogs
@SuPrasVlogs 2 жыл бұрын
Very inspiring...n तुम्ही कुठे आहात यावर नाही तर तुम्ही काय करता यावर तुमचा उद्या ठरलेला आहे...so true
@Geeta.bhagat...2131
@Geeta.bhagat...2131 Жыл бұрын
सगळ्या कामाची मजा घेतली.... राहिलेले बदाम काजू खाल्ले.... खरंच माणसाने असच आपले जीवन जगायला पाहिजे..... 😊😊😊
@rajeshpathak1560
@rajeshpathak1560 2 жыл бұрын
खूपच छान व्हिडिओ झाला ताई.खरंच अवि सरांचा हा खडतर प्रवास खूप प्रेरणादायी आहे.👍👍👍
@jyotideshmukh5697
@jyotideshmukh5697 2 жыл бұрын
खूप खडतर तरीही आनंद दाई असा प्रवास बघून आनंद आणि कौ तुक वाटतंय,जिद्दीला सलाम !!!
@smitabarve6703
@smitabarve6703 2 жыл бұрын
खूप प्रेरणादायी जीवनकहाणी 🙏खरे आहे आपण सतत कष्ट करण्याची तयारी ठेवली तर यशाचे दरवाजे उघडले जातात आणि गौरीजीमुळे आयुष्यात बदल झाले हे जाहीरपणे सांगण्यात अविनाशजींना फार मोकळेपणा वाटला. तसेच एका मेकांना सांभाळून कांही मिळवण्यासाठी प्रयत्न करत असल्याचे दिसून येते हे फार कमी लोकांना जमत. तूमच्या मेहनतीला अनेक शुभेच्छा! असेच आनंदातरहा 👍
@supriyasalunke4370
@supriyasalunke4370 2 жыл бұрын
Great तुमच्या सारखी जिद्द असायला पाहिजे तुमचा जीवनप्रवास खडतर असूनही तुम्ही यशस्वी झालात एक कर्तृत्ववान आणि अभिमानास्पद आपलं व्यक्तीमत्व आहात आपण. God bless you. खूप मोठे व्हा. ❤💐
@vikassawant6582
@vikassawant6582 2 жыл бұрын
तुम्ही खूप छान अनुभव सांगितला आहे आयुष्यातला, कारण मला खूप प्रेरणा मिळाली आहे या व्हिडीओ मधून, मी जेव्हा भविष्यात यशस्वी होईन तेव्हा केवळ याच मुलाखती मुळे यशस्वी झालोय हे आवर्जून सगळ्यांना सांगेन. गौरी ताई ला आणि अवि ला माझा मनापासून सप्रेम नमस्कार 🙏🙏🙏
@rahulsalunkhe7817
@rahulsalunkhe7817 11 ай бұрын
प्रत्येकाच्या आयुष्यात जो खडतर प्रवास येतो ते असं सर्वांच्या समोर सांगणं हि खूप मोठी गोष्ट आहे आणि त्या मध्ये दादा ने पहिले दिवस आजून विसरला नाही मी हि मेढा चा आहे बामणोली खूप छान दादा ताई
@ashokbhakerao
@ashokbhakerao 2 жыл бұрын
खूपच प्रेरणा देणारा व्हिडिओ होता... मी पण स्वतला कधी कधी खूप कमी लेखतो..कारण माझ्या ही आयुष्यात खूप दुखः आले... किंबहुना तुमच्या ही पेक्षा जास्त दुखः आलेत... आणि त्यात मी खूप गुडफडून गेलो होतो.... पण आता ते सगळ मागे विसरून मी एक नवीन जीवनाची जोमाने सुरुवात करणार आहे... Thank you for such a inspiring video.
@librarianrblule9819
@librarianrblule9819 2 жыл бұрын
अतिशय प्रेरणादायी जीवनप्रवास.... आयुष्यात जे कष्ट करून शिकतात तेच पुढे प्रगती करतात
@mohanvanikar2289
@mohanvanikar2289 2 жыл бұрын
अवि दादा आणि गौरीताई आजचा व्हिडिओ खूपच छान होता तुम्ही असेच पुढे जात रहा
@priyankamali5016
@priyankamali5016 2 жыл бұрын
हॅट्स ऑफ टू यू दादा 👏 खुप अभिमान वाटतो, आणि तेवढाच रेस्पेक्ट,अजिबात बोर नाही झालं.... You both deserve all the happiness in world 🌍 all the very best for your bright future....stay always happy together ✌️ forever
@RiddhiLomte
@RiddhiLomte Ай бұрын
आपलं हित झालं की चिंता वाटणारे हितचिंतक आपल्याला रोज भेटतात त्याच्या कडे दुर्लक्ष करून अविनाश सारख्या लोकांचा आदर्श समोर ठेवावा
@nilimabhor2947
@nilimabhor2947 2 жыл бұрын
अवि बाळा तु तर चांगलाच धुरंधर निघाला 😃😃 ते जाऊदे एम पी एस सी करूनच जनतेची सेवा करता येते असे काही नाही अशीही सेवा करता येते. तझे बालपण खुप खडतर गेले ना मग ते आता बिलवा बरोबर तुझे बालपणाची मजा घे तुला गौरी भेटली आणि गौरीला तु आता किती सुंदर आयुष्य भविष्य आहे. व्याजाला व्याज चक्रवाढ व्याज म्हणजे तुमच्या दोघांच एक गोड गोड पिल्लू अता सुंदर आयुष्य जगा तुम्ही दोघे आई बाबानां विसरु नका सर्वात मोठा आशिर्वाद त्यांचा आसतो. तुम्ही जगाच्या पाठीवर कुठेही जा त्यांचे आशिर्वाद तुमच्या पाठीशी आसतो स्वामी सगळे चांगले करतील बिलवा शेठला गोड गोड🥰🥰🥰🥰🥰🥰 तुम्हा दोघांना शुभाशिर्वाद गोड गोड🥰🥰🥰🥰🥰 🙏श्री स्वामी समर्थ🙏 ALL THE BEST👍💯👍💯👍💯 माफ करा बाळांनो जास्त काही लिहिले असेल तर SORRY 🍫🍫🍫🥰🥰🥰🥰🥰
@marutimane2498
@marutimane2498 2 жыл бұрын
नमस्कार निलीमाजी आपणं अत्यंत समर्पक शब्दात आपली प्रतिक्रिया दिल्या बदल धन्यवाद।
@rajendrajadhav9457
@rajendrajadhav9457 2 жыл бұрын
वास्तव कथन व खडतर प्रवासाला सलाम प्रेरणादायी विडियोबद्दल धन्यवाद गौरीताई
@kirtigavit5675
@kirtigavit5675 2 жыл бұрын
✨️खूपच inspiring गोष्ट आहे अवी दादा ची... proud of you dada ❣️👍👍👍
@mahendrakamble8278
@mahendrakamble8278 2 жыл бұрын
अविनाश आणि गौरी तुमचं मनापासून अभिनंदन अतिशय प्रेरणादायी खडतर प्रवास
@tusharbhaud2488
@tusharbhaud2488 2 жыл бұрын
दादा तुमचा प्रवास पाहता डोळ्यातून अश्रू अनावर झाले 💫 🥰 तुम्हा पूर्ण फॅमिली चे आभार पुढच्या वाटचाली साठी 🧡 जय शिवराय 🚩
@subhashpatil4526
@subhashpatil4526 2 жыл бұрын
🌹 जय जिजाऊ जय शिवराय राम राम 🌹 गौरी ताई तुम्ही केलेला हा व्हिडिओ फारच स्फूर्तिदायी आहे. मी सुभाष पाटील उस्मानाबाद 57 वर्षाचा तुम्ही दोघेही माझ्या मुलगा व मुलींचे वयl चे. पण तुमच्या या व्हिडीओ मधून मी जे चुकलो होतो त्याचि योग्य दिशा मला मिळाली आहे. तुमच्या दोघांचेही खूप खूपच आभार. तूमच्या भावी आयुष्यासाठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा.
@kavitapatil3602
@kavitapatil3602 2 жыл бұрын
खूप inspiring story आहे Avi. Gbu. Kay बोलाव समजत नाही. शब्द अपुरे पडतील 👌👌🙏तुझा प्रवास yekthna emotional झाले. Tuz कौतुक करावे तेवढे कमीच आहे 😊Great Work 👍👍
@TaxGuruPrakash
@TaxGuruPrakash Ай бұрын
खूप छान सातारा सूर विराचा जिल्हा आपण आपल्या कार्याचा ठसा अमेरिकेतही उठवला. तुमची अशीच प्रगती होत राहो ईश्वर चरणी प्रार्थना.
@proboy344
@proboy344 2 жыл бұрын
गाैरी मैम अन् सरांचा experience share केल्याबद्दल 1st Thanks a lots ! 17 days झालेत मला माझ्या जीवनसाथी ला सोडून. she has been pass away. तुमच्या या प्रेरणादायी आयुष्यामुळे मला जगण्याचे बळ मिळाले. सरांसारखाच खडतर प्रवास करुन आम्ही दोघे भावंडं आज पुढे जात आहोत. माझ्या घरात आज खुप च दु:खाचे वातारण असतांना, आमच्यासारख्या छान लोकांचे अनुभव ऐकून एक वेगळाच उत्साह तुम्ही दोघांनी दिलात त्याबद्दल मन:पूर्वक धन्यवाद !
@Mohit22youknow
@Mohit22youknow 5 ай бұрын
खरच तुमचा खडतर जीवन प्रवास ऐकून मी थक्क झाली माणसात जिद्द आणि चिकाटी असेल तर तो काहीही करू शकतो ह्याच उत्तम उदाहरण आपण आहात आपल्या पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा अभिनंदन❤🎉😊
@anaghadesai1755
@anaghadesai1755 Жыл бұрын
सांगताना कुठेही अहंकार नाही , इगो नाही. खूप प्रामाणिकपणे सगळं सांगितलयं ते खूप भावलं. खूप यश मिळू दे सर्व कामात
@rahulpatilvlogs12789
@rahulpatilvlogs12789 2 жыл бұрын
खूप अभिमान अवी बद्दल, खूप खूप पुढे जा..आणि मस्त आयुष्य जगा...
@nilimanale7270
@nilimanale7270 2 жыл бұрын
प्रेरणादायी.....जिद्द आणि चिकाटी असेल तर स्वप्न साकार होतात.👍खूप अभिमान आणि आदर वाटला.....👍 खूप प्रगती करा ... खूप शुभेच्छा 😍
@Jasmine_14357
@Jasmine_14357 2 ай бұрын
तुमच्या दोघांकडून खूप खूप शिकण्यासारखं आहे. निराश मनाला उभारी येईल. आयुष्य सुधारायला मदत होईल. 👌👌👌👌👌
@__dark_soal__2058
@__dark_soal__2058 Жыл бұрын
अवि दादा मी सुद्धा दोन्ही डोळ्यांनी अंध आहे. खूप मस्त वाटलं तुझा व्हिडिओ पाहून...😊❤
@latarane3550
@latarane3550 2 жыл бұрын
खूपच छान चॅनल. आजच subscribe केले चॅनलला. अविनाशचे कर्तुत्व लक्षात राहण्या सारखे. तुमच्या दोघांच्या परिश्रमाला सलाम.
@harshvardhanmaske8547
@harshvardhanmaske8547 2 жыл бұрын
Really inspiring avi true honest explanation Great Couple Love you brother
@smitaadval5137
@smitaadval5137 2 жыл бұрын
खूप प्रेरणादाई प्रवास आहे तुझा अविनाश. सगळ्या तरुण मुलं मुलींनी पहावा आणि बोध घ्यावा. खूप खडतर मेहनत करून तू हे मिळवला आहेस. तुला अनेक आशिर्वाद. अशीच प्रगती करत रहा.
@dilippatil3235
@dilippatil3235 2 жыл бұрын
Well done mitra I am proud of you. You are good example of how to overcome the bad situation. All the best for you and your family ☺️☺️☺️☺️
@harshwardhanpatil6965
@harshwardhanpatil6965 2 жыл бұрын
गौरी आणि अविनाश खरंच खूप प्रेरणादायी प्रवास आहे तुमचा.अविनाश च्या आयुष्यातून खूप घेण्यासारखं आहे, शिकण्यासारखा आहे. संकटं कोणाला नसतात, प्रत्येकाच्या आयुष्यात संकटं येतातच पण त्याच्यावर मात करून, कष्ट करून यश मिळवले पाहिजे असेच तात्पर्य या व्हिडिओतून मिळाले आहे.🙏🙏तुम्हा दोघांचे कराड मधून खूप खूप धन्यवाद👍🙏
@vaijayantimujumdar1883
@vaijayantimujumdar1883 Жыл бұрын
Gauri and Avinash. Your life journey is truly inspiring. Motivational video for all those who have lost hope due to many factors that are hurdles in their growth. Avinash ,your enthusiasm and dedicated efforts to win over all the odds, not bowing down to the situation and determination to deal with any problem is amazing. Gauri 's support as your life partner is the best gift the almighty has given you. Wishing you the best for scaling high and fulfilling your dreams. I have to acknowledge your support to the NGO you have started for the needy. You are really motivating the young generation by letting them know the purpose of one's birth. Keep it up. Lots of blessings and love to you , Gauri and Bilva
@DAbhijit_official
@DAbhijit_official Жыл бұрын
@SuhanaJamadar-u8m
@SuhanaJamadar-u8m 7 күн бұрын
खरंच ऐकुन खुप छान वाटलं.नवीन काहीतरी करण्याची इच्छा मनात जागृत झाली.❤
@suhaschitnis
@suhaschitnis 2 жыл бұрын
Gauri, we live in Florida and in US for 50+ years. Your husband’s story is very inspiring and great that you got it on your channel. It will undoubtedly very encouraging and influencing on many who hesitate in making BIG decisions. In many ways I could have given a very similar story that dates back to 1970 when we came to USA. I came from a tiny village called Vengurla in Konkan. It appears that your husband worked for TATAs where I also worked in late 1960s My sincere apologies for writing in English but I love watching your Vlogs with such a wonderful Marathi delivery of content. Keep it up and all the best to you !
@Matrabhumindia
@Matrabhumindia 2 жыл бұрын
Mi pan vengurla cha. ❤️ Best luck stay blessed.
@suhaschitnis
@suhaschitnis 2 жыл бұрын
@@Matrabhumindia Are you in US ? If so where are you ? A.T does not give a clue about your name but that’s your choice…
@aamerikecha1384
@aamerikecha1384 2 жыл бұрын
नमस्ते काका खूप छान वाटलं तुमची कमेंट वाचून. वेंगुर्ला खूप सुंदर आहे. मिनेसोटा ला नक्की या. खूप धन्यवाद 😊
@suhaschitnis
@suhaschitnis 2 жыл бұрын
@@aamerikecha1384 Thanks for your comment and invitation. If you are coming to Florida ( for Disney May be ), send us a note, if in town we meet.
@aamerikecha1384
@aamerikecha1384 2 жыл бұрын
@@suhaschitnis sure❤
@vedantkadam2209
@vedantkadam2209 5 ай бұрын
खुप खुप खुप छान👌👌👍 🥰एवढा खडतर प्रवास करून तुम्ही दोघे सुखी अणि आनंदी संसार करताy....👏👏👏👏 खरच मी पण inspire झाले 🥰🥰thanku so much अणि तुम्हाला पुढील आयुष्य असेच सुखात जावो हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना...श्री स्वामी समर्थ 🙏🙏🥰अणि माझे भरभरून प्रेम 👍
@aamerikecha1384
@aamerikecha1384 5 ай бұрын
Thank you ♥️
@atul2588
@atul2588 2 жыл бұрын
खूप motivate केलस अवि दादा तू..thank you so much..🙏
@marutimadane4126
@marutimadane4126 2 жыл бұрын
👌👌अप्रतिम,,, अविनाश एवढा खडतर प्रवास,,फक्त्त ऐकूनच आम्हाला फार एक ऊर्जा मिळाली आहे,,, अशीच माहिती तरुणांना द्यावी,, आणि असेच व्हीडिओ आम्हाला बघायला मिळतील हिच ईच्छा आहे,,, ऑल द बेस्ट,, यु अँड गौरी,,, 🌹🌹👌👌👌अभिनंदन 🌹आणि शुभेच्छा,,, बिल्लू ला अनेक अनेक आशीर्वाद,,,, ❤❤
@chitrasasane8237
@chitrasasane8237 2 жыл бұрын
Very Inspiring......👏👏👏👏👏 Hats. off .............👏👏👏👏👏 Both r Great.........👏👏👏👏👏
@poojaindulkar7097
@poojaindulkar7097 2 жыл бұрын
खरंच खुप inspiring journey आहे.... स्वतः वर विश्वास ठेवून कष्ट घेतले तर सर्व काही शक्य आहे हे जरी खरं असलं तरी अनुभवाचे बोल विश्वास मजबूत करायला मदत करतात... स्वतः घ्या जिवनानुभवातून इतरांना ताकद देण्याचा तुमचा हा प्रयत्न खरंच स्तुत्य आहे.... गौरी कुठे रहाता तुम्ही अमेरीकेत... always stay blessed.
@aamerikecha1384
@aamerikecha1384 2 жыл бұрын
Thanks. Amhi Minnesota mdhye rahato
@shravanitembare4272
@shravanitembare4272 2 жыл бұрын
Back in month of August I failed in the entrance exams. My all dreams were shattered and I also broke the trust of my parents. It felt like everything thing is over and nothing can be done. But then Mahesh Sir, Yash Dada and even my parents gave hope and confidence. It was Mahesh Sir only who suggested to watch your Vidoes. I must say Abhi Dada not only your story is inspiring but also it teaches life lessons. It feels good to know that your hardwork eventually pays off and these are some phases which soon will pass.. Still I have some doubts and concerns regarding what I'm doing is right or not. But one thing I know is for sure that with hadwork and consistency one will definitely reach Mars..❤✨ Thank you.
@shravanitembare4272
@shravanitembare4272 2 жыл бұрын
Also one thing you all three look so cute in frame. I totally loved the channel intro. Best wishes for the growth of channel 👏❤
@gamestar6390
@gamestar6390 Жыл бұрын
आयुष्य..........एक खडतर प्रवास!!! आयुष्य घडवत असताना कष्ट करण्याची तयारी... अविनाश तुझा कमालीचा आत्मविश्वासच तुला " राजा माणूस" बनवतं❤ आईवडीलांबददल तुला भावुक होताना पाहून तुझ्या आईवडिलांना अभिवादन करावसं वाटतं... तू मानलेले मित्रांचे आभार खूप काही सांगून जाते.... आणि गौरी सारखी सर्व गुण संपन्न सहचारिणी ❤❤.. खूपच प्रेरणादायी आहे तुझा प्रवास ❤ आणि सार्थ अभिमानच वाटतो...
@aamerikecha1384
@aamerikecha1384 Жыл бұрын
Thanks 😊
@sujatagurjar8424
@sujatagurjar8424 Жыл бұрын
अवि खरोखरच तुझी story inspiring , interesting आहे चांगलीच खडतर वाट चालून तू इथ पर्यंत पोचला आहेस तुझ्या जिद्दीला कडक salute तुझ्या या यशात , कष्टात तुझे आई बडील ही सहभागी होते , त्यांचीही योग्य ती काळजी घे आता कुठे त्यांना सुखाचे दिवस आले असतील तुझे फिजिकली फिट राहणयासाठी चे विचारही छान आहेत तुझी story इतर गरजू लोकांना मार्ग दर्शक ठरो तुला पुढील वाटचाली साठी खूप खूप शुभेच्छा
@aryan_pund
@aryan_pund 2 жыл бұрын
Here from Sahyadri Tutorials Mahesh Sir video❤️❤️🔥🔥 ❤️from pune
@shaileshzore9571
@shaileshzore9571 2 жыл бұрын
भावाची सगळी परिस्थिती ऐकून घेतली मी पण ह्याच गोष्टीतून गेलोय ,भले आज मी 4 लाख महिना व्यावसायिक नफा येत असला तरी तरी तुमची गोष्ट भारी आहे👍👍👍👌💐
@TejaswiniMulikPatil
@TejaswiniMulikPatil 2 жыл бұрын
Thank you avi for sharing your inspiring story with you...you both are very down to earth...n congratulations 💐 for achieving such great things...you have seen both the parts of your life and now you value things lot... getting all things with struggle means alot.. congratulations once again 💐 Goury also played very very important role😊😊
@RAJPADALKAR
@RAJPADALKAR 2 жыл бұрын
प्रथमतः खुप खुप धन्यवाद खुपच सुंदर व्हिडीयो अगदी खरी माहिती सहसा कोण देत नाही पण आपल्या कडून अशी माहिती दिली ही माहिती मि माझ्या दोन्ही मुलांना शेअर केली आहे त्यांना देखील याची प्रेरणा मिळू शकेल तसेच अन्य कोणालाही अशी माहिती देवून त्यांना सुद्धा प्रेरणा मिळेल मि आपले बरेच व्हिडीयो साधारणपणे वर्षापूर्वी पासून बघत आहे खुपच माहितीपुर्ण असतात मला खुप आवडतात प्रत्येक व्हिडीयो ला वेळेअभावी काॕमेंट करत नसलो तरी लाईक केले आहेत
@SaeesRecipes
@SaeesRecipes 2 жыл бұрын
Very Inspiring story Avinash... 👏 अजीबात बोर नाही झाल 🙂
@mrunalmanohar9230
@mrunalmanohar9230 Жыл бұрын
खूपच प्रेरणादायी video आहे. तुमची अशीच उत्तरोत्तर भरभराट होत जावी हीच देवाजवळ प्रार्थना
@chaitrali1304
@chaitrali1304 2 жыл бұрын
Khupach commendable achievement ahe Avinash chi. Gauri, kudos to you as well for steering him in the right direction. Love your blogs and writing. Keep it up!
@mangalaraneallisgood2182
@mangalaraneallisgood2182 2 жыл бұрын
👍👍👍👍👍
@Shivmydear
@Shivmydear Жыл бұрын
सुंदर... एवढ्या संघर्षमय प्रवासानंतर मिळवलेले हे यश वाखाणण्यासारखे आहे.👌
@mangalakirtawade6236
@mangalakirtawade6236 2 жыл бұрын
Very inspiring video tai. Avi Dada we are proud of you. May all your dreams come true.
@punambhere5344
@punambhere5344 Ай бұрын
खरंच.. मेहनत आणि आपल्या माणसांचा पाठिंबा खूप काही घडवू शकतो. अशीच प्रगती करत राहा आणि नेहमी खुश राहा. गौरी ताई तुजा पाठिंबा खरंच खूप महत्वाचा ठरला.
@aamerikecha1384
@aamerikecha1384 Ай бұрын
धन्यवाद 😊
@Mspreet1979
@Mspreet1979 2 жыл бұрын
Hello i saw ur vlog today and the story u shared about ur husband is exactly the same as my husband. As he was also a person who faced hardships, studies in night school, father was a mill worker and eldest in family. But mere hardwork and dedication and determination has landed him in USA and other European countries since last 14 years. He is currently residing in Ohio USA and is working in one of the top companies in USA. When I heard ur story it exactly resembles to my husband and coincidentally even i belong to Satara. It's all about grit and perseverance.
@dinkarraochavan4081
@dinkarraochavan4081 2 жыл бұрын
व्हॅट्सअप अवि. अमेरिकेत कोणत्या शहरात राहता. खूप आनंद वाटला. मी पाचगणी ला सर्विसला होतो त्यामुळे मेढा परिसर पूर्ण माहित आहे. गौरीच्या साथीमुळे आपण हे सर्व करू शकला. त्यांचेही हार्दिक अभिनंदन. बिल्वला खूप मोठा बनवा.
@bapumahale8571
@bapumahale8571 2 жыл бұрын
Great Avi. God bless you. Inspirational video to youngesters. ( I am a retired employee from lic of india. 65 + ). Gauri is also God gift for you. Enjoy.
@aamerikecha1384
@aamerikecha1384 2 жыл бұрын
Thank you kaka😊
@bapumahale8571
@bapumahale8571 2 жыл бұрын
I like ur videos. My schoolmate staying in america since last 37 yrs. We 10 schoolfriend met 5.9.22 at dadar rami Hotel. My nephew staying there since last 8 yrs. If my son wishes to work there I shall take ur advice.
@ujvalabobade20
@ujvalabobade20 2 жыл бұрын
Aapan. Kelele kast Aani prayatan ya Babat mee Barauan Gelo Aahe Aapali pudhehi. Pragati Hoial
@nitinpatil255
@nitinpatil255 Жыл бұрын
खरच ऐकून मन भरून आल मित्रा.❤आणि गौरी काय शब्द फेक आहे तुझी.आणि काय ते होकल ...किती गोड ❤. गॉड ब्लेस यू.
@anjalitapkire6468
@anjalitapkire6468 2 жыл бұрын
बाळा.मी पहिल्यांदा व्हिडिओ पहिला,तुझ नाव पण नाही माहिती.पण तुझ्या बोलण्यातला गोडवा ,आपलेपणा, खूप च आवडला तुमचं घर सुंदर आहे.. परमात्मा तुम्हाला सर्वांना सुखी देवू दे...stay blessed always dear
@aamerikecha1384
@aamerikecha1384 2 жыл бұрын
खूप धन्यवाद काकू. माझं नाव अविनाश देशमुख
@onkarthakur9335
@onkarthakur9335 2 жыл бұрын
तुमचे जिवनातील अनुभव जबरदस्त.आणखी खुपच प्रगति होतच राहणार.हे अगदी सत्य आहे.खुप खुप शुभेच्छा.
@aniljadhav703
@aniljadhav703 Жыл бұрын
तुमचा उद्या ठरलेला नाही ❤ हे वाक्य किंवा अमृतवाणी मला खूप खूप म्हणजे भयंकर आवडली🎉🎉🎉
@aamerikecha1384
@aamerikecha1384 Жыл бұрын
Thank you so much 😊
@deepikabhosale8743
@deepikabhosale8743 11 ай бұрын
जबरदस्त एक्स्पिरियन्स आहे..अनेकांना प्रेरणादायक आहे हे सत्य . परिस्थितीवर मात करत स्वतः खंबीरपणे कसे सावरायचे याचे योग्य मार्गदर्शक म्हणून गौरी आणि अवि दोघांचेही मनापासून खूप खूप अभिनंदन 🎉...असेच सदैव आनंदात रहा. बिल्वला गोड शुभाशिर्वाद ❤
@aamerikecha1384
@aamerikecha1384 11 ай бұрын
Thanks 😊
@kumaryogesh7662
@kumaryogesh7662 2 жыл бұрын
Congrats ! A hard & struggling life yields sweet fruits!!! Keep it up ..
@sangeetagaikwad9467
@sangeetagaikwad9467 2 жыл бұрын
खूपच प्रेरणादायी !!! तरूणांन चांगले मार्गदर्शन मिळेल. !!! Congratulations 🥳 All the best !! God bless you !!!!!!💐👍👍
Каха и дочка
00:28
К-Media
Рет қаралды 3,4 МЛН
To Brawl AND BEYOND!
00:51
Brawl Stars
Рет қаралды 17 МЛН
It’s all not real
00:15
V.A. show / Магика
Рет қаралды 20 МЛН