.. आम्ही कधी परदेशात नाही जाऊ शकत...पण तुमच्या मुळे.... तो आनंद घेता येत आहे.. Thanks... गौरी & अवी...!
@ranevivek95803 жыл бұрын
Ka nahi jau shakat
@ranevivek95803 жыл бұрын
Tumhi pn jau sakhata
@lifeart043 жыл бұрын
@@ranevivek9580 काय काय करावं लागतं ते सांगा.. एकदा तरी नक्की जावून येईन..👍
@sureshshingate70703 жыл бұрын
अमेरिका जगातला तसा खूप श्रीमंत देश त्यांची शेती तर अतिशय सुंदर. दाखवलं ते अतिशय सुंदर. आपला सूत्रसंचालन तोड नाही. अमेरिकेत राहूनही मराठी बोलणं जपला आहे याचा खूप मोठा अभिमान वाटतो. व्हिडिओ साताऱ्याचा उल्लेख आला. मी सातारचा असल्यामुळे मला खूप अभिमान वाटला.धन्यवाद.
@kalpanapatil763 жыл бұрын
दीदी आपण अमेरिकेत राहून किती चांगली मराठी बोलता तुमचे कौतुक करावे तितके थोडे
@ReshmasArtGallery3 жыл бұрын
लई भारी👌👌👌👌
@rajkumarpoul32023 жыл бұрын
छै
@psphotographyproduction20613 жыл бұрын
मुळात तु अमेरिकेत राहुन मराठी भाषा खुप छान बोलतेस बेटा.विडीयो बघताना वाटत नाही तु अमेरिकेतुन बोलतेस वेरी गुड बेटा असेही आपल्या मराठी माणसाचं स्वप्न स्वप्नच राहते .ते तुझ्या मारफत पुर्ण होताना दिसते.आभारी आहोत
@sharaddukare84923 жыл бұрын
गौरी...तुमच्यासोबतच आम्ही तिथल्या शेतात फिरतोय असाच फील आला,खूप चांगल्या प्रकारे अमेरिकेतील शेतीच दर्शन घडवलं.
@nivruttinyaharkar59703 жыл бұрын
धन्यवाद ताई महाराष्ट्रात बसून आम्ही शेतकरी तुमच्या महेनातीने.आम्ही.अमेरेका.दाखवली.धन्यवाद
@Vishnupange28562 жыл бұрын
सुंदर,अमेरीकेत ली शेती पाहुन चांगली माहिती मिळाली,आणि तुम्ही तीथेच आपली मराठी भाषा आवडीने बोलता त्या मुळे फार आमच्या सारख्या महाराष्ट्रीयनांसाठी अभीमानासपद आणखी गौरवांनकीत गोष्ट वाटली, आपले कौतुक करावे तेवढे कमी आहे. सातासमुद्रापार आमच्या मराठीचा झेंडा फडकवला असा आनंद झाला, आपल्या कुटुंबाचे हार्दिक अभिनंदन आणि हार्दिक शुभेच्छा,जय हिंद,जय महाराष्ट्र.जय अमेरिका.
@housewifehappylife46433 жыл бұрын
खुप सुंदर माहिती दिली. घर बसल्या अमेरिकेची शेती पाहायला मिळाली.
@poojachougule49193 жыл бұрын
खूपच छान ताई,तुझी बोलण्याची पद्धत,त्यातील साधेपणा,खूपच आवडला. व माहिती ही नेमक्या ,मोजक्या शब्दात देते,तिथे राहून देखील तुझी नाळ इथल्या संस्कृतीशी जोडली आहे हे दिसून येते.तुझा आम्हाला अभिमान वाटतो.
@sachinkadam62493 жыл бұрын
खूप छान विडिओ आहे, छान माहिती दिली अमेरिकेत राहून पन शेती विषयी च attraction आहे. दोघांनी मिळून खूप छान माहिती दिली
@chhaganbhoir45112 жыл бұрын
गौरीताई अमेरिकेची कोणती माहिती तुम्ही किती छान पद्धतीने देता . तेच आम्हाला नवल काय वाटते🙏🙏. विदिओ तर 👌👌👌👌👌👌 घरबसल्या आम्हाला अमेरिकेची माहिती मिळते . किती छान वाटते.
@amruta_093 жыл бұрын
फक्त tourism च नाही तर त्याचबरोबर खूप छान माहिती दिली आहे ते जास्त भावलं...तुझी बोलण्याची पद्धत खूप छान, साधी, सरळ आहे आणि मनाला भावणारी आहे गं... तू, vdo आणि घरचं जेवण तिन्हीही खूप छान 😊😊
@kamalkelkar71882 жыл бұрын
शुध्द मराठी.खूप बर वाटल.
@rajeshpotdar37293 жыл бұрын
गौरी ताई तुम्ही खूप छान बोलता अमेरिकेतील शेती विषयी मराठी भाषेतून अगदी साध्या सरळ सोप्या भाषेत तुम्ही देत असलेली माहिती मनाला भावते. आम्हाला असे वाटते की आम्हीच अमेरिकेतील शेतात फिरतोय. आपण महाराष्ट्रातील कुठल्या भागातून आहात आणि आपण दोघे तिथे जॉब काय करताय एवढे जाणून घ्यायचे आहे.
@nilimasurfare47433 жыл бұрын
खुप सुंदर विष्लेषण केलंय अमेरीकन शेती पहायला मिळाली. धन्यवाद.... धन्यवाद......
@vandanavitkar96593 жыл бұрын
खुप सुंदर फ्रेश वातावरण
@jaysingsarvade43653 ай бұрын
अभिमान वाटावा असा तुम्हा परीवाराचा ,तुझ्या मुळे अमेरीकन शेती पहायला मिळाली खूप खूप धन्यवाद गौरी आणि अवी व बिलवा 🌹🌹🌹🙏🙏🙏आपला शिक्षणप्रेमी jaysing babaso sarvade नागज सौ survna jaysing sarvade नागज ता कवठेमहांकाळ जि सांगली महाराष्ट्र सह परीवार शुभेच्छा सह नागज 🇮🇳🇮🇳🇮🇳 जयहिंद जय भारत
@aamerikecha13843 ай бұрын
खूप खूप धन्यवाद दादा 😊
@MadhukarDBudhe3 жыл бұрын
प्रत्ये देशात राहणीमान वेगवेगले असले तरी खानपान ला लागणार फलभाज्या सारखेच असतात आपल्या विडियोंने बरीच छान माहिती मिलाली ।भारतीय खानपान विदेशात मान आहे। हे कौतुकस्पद आहे। आभार आपले माहिती दिल्या बद्दल ।
@madhukarvedpathak17623 жыл бұрын
खुप सुंदर
@gorakhbhawal44113 жыл бұрын
,1117
@priyankabhoge27373 жыл бұрын
Ll m
@AshaMarekar21 күн бұрын
अतिशय सुंदर आम्हाला अमेरिकन शेत बघायला मिळाली खुप छान ❤❤❤
@babasaheblondhe99473 жыл бұрын
अमेरिकेत राहूनही...तुझ बोलण...अस्सल मराठी आहे...तुझ्या ऊत्तम निवेदनाला...आणी मराठी बाण्याला सलाम👏🤝🙏
@aamerikecha13843 жыл бұрын
धन्यवाद😊
@alkamatsagar22763 жыл бұрын
गौरी ताई खूप खूप धन्यवाद आम्हाला अमेरिकन संकृती व तेथील जीवन पध्दती किती छान आहे हे घर बसल्या यू ट्यूबवर पाहिले🙏🙏
@vikasnalawade35703 жыл бұрын
आभारी आहोत। भारतीय माणूस आमरीकेतल्याशेतात। धन्यवाद
@manudas_wheatgrass_powder2 жыл бұрын
खुपच छान,,,, टवटवीत आणि ताजी भाजी स्वतःच्या हाताने खोडून घ्यायची मज्जाच वेगळी असते,, तिथलं वातावरण हवेतला ऑक्सिजन लेव्हल मन खुश करून टाकतो 😍😍😍💕💕🌱🌱🌱
@shivamubaleubale38553 жыл бұрын
तू बोलतेस खूप छान तुझी शब्द उच्चारण्याची जी पद्धत आहे ती खुपच आवडते मला खूप छान माहिती मिळाली धन्यवाद🙏
@aamerikecha13843 жыл бұрын
धन्यवाद😊
@rameshwarchandanshiv90173 жыл бұрын
तू बोलतेस खूप छान
@nitinjadhav18223 жыл бұрын
सो स्वीट
@dilipgavit33094 ай бұрын
अमेरिकेतली शेती पिकांची माहिती खुप छान मिळाली
@vinodpisal893 жыл бұрын
तुम्ही खूप छान आहात दीदी ! आम्हाला मोठ्ठं जग दाखवल्या बद्दल खरंच thank you so much. तुम्हाला always शुभेच्छा 👍☺
@VinodKadam-yc6sp4 ай бұрын
खूप छान वाटलं व्हिडिओ बगून एवढी शेती असते अमेरिकेतल्या शेतकऱ्यांना हे आज समजलं खुपचं छान माहिती दिलीत त्याबद्दल तुमचे मनापासून आभार ❤🎉
@aamerikecha13844 ай бұрын
धन्यवाद ♥️
@ramdasmahangare55813 жыл бұрын
गौरी आपण खुप छानपैकी शेती दाखवली अमेरीकेची तुम्ही सुंदरच माहीती दिलित मज्जा आली शेत पाहुन अशीच इतर माहिती देत जा धन्यवाद
@bodkechandrakant51093 жыл бұрын
भाजीपाल्याचे मार्केट विषयी माहिती द्या
@yashwantgharat6946 Жыл бұрын
किती छान माहिती दिली आहे आणि किती सुंदर मळे येथे आहेत व मोठे सुधा आहेत धन्यवाद बेटा 🍎🍎🍓🍓🍉
@kiranaware16103 жыл бұрын
गौरी माहिती तर अप्रतिम आहेच पण निवेदन जबरदस्त
@vijaypendhari95083 жыл бұрын
ताई अमेरिकेतील शेती पद्धतीचा खुप छान प्रकार आहे . व ताई तुम्ही शेतीविषयी खुप माहिती देत आहात . व अमेरिकेत राहुन आपल्या महाराष्ट्राची आपली मराठी भाषा खुप छान प्रकारे समजून सांगत आहात .ताई आपण भारतामध्ये आल्यात कि great meetup ठेवा. मुंबई मध्ये ताई
@aamerikecha13843 жыл бұрын
धन्यवाद😊
@arunkulakarni84763 жыл бұрын
अप्रतिम ! निवेदन देखील खूप प्रांजळ आणि प्रामाणिक !!
@chinmay59823 жыл бұрын
Ho kharch....I like it....I am from kolhapur
@arunkulakarni84762 жыл бұрын
@@chinmay5982 आभारी आहे !
@MadhukarJadhav-t3lАй бұрын
खूप छान माहिती दिली गौरीताई तुझे धन्यवाद 1 नंबर ताई अशीच माहिती आम्हाला मिळू द्या
दी खुप छान वाटलं विडिओ पाहून तुझा विडिओ मी आज पहिल्यांदा पहिला 👌👌👌👌👌👌👌एक नंबर मस्त
@aamerikecha13842 жыл бұрын
धन्यवाद😊
@tanajighatage27073 жыл бұрын
ताई तुम्ही छान वर्णन करून सांगता. तुमचा व्हिडिओ खूप आवडला.
@vinayjagtap71263 жыл бұрын
ताई तुम्ही मन मोकळे पणानी खूप छान माहिती दिली आहे. खर तर एवढी खुलून कोणी माहिती देत नाही पन आपल्या येणाऱ्या पुढच्या पिढीला प्रेरणादायी आहे. हि माहिती. याचा मुळे नवीन पिढीला चांगले शिक्षण घेऊन दुसऱ्या देशात जाऊन आपले भविष्य घडविण्यस मदत होईल 🙏🏼👍🌹
@kalpanazine6033 жыл бұрын
खरंच अप्रतिम संचलन, आवाज छान आहे
@shyampentewad81453 жыл бұрын
खुप छान ताई आमाला भारतात राहून तिथल्या गोष्टींचा आनंद घेता येत आहे ते फक्त तुमच्या मुळे खूप छान ताई
@ranjanasagaonkar33823 жыл бұрын
खूपच छान आहे अमेरिकेतील शेती 😘😘
@aamerikecha13843 жыл бұрын
धन्यवाद❤️
@chandrakantpatil25543 жыл бұрын
खुप छान माहिती दिली आणि व्हिडिओ बघतांना असं वाटलं की आपण अमेरिकेत आहोत, आवाज पण छान आहे, धन्यवाद 🙏👍
@gopalkhopale52583 жыл бұрын
अ.... अमेरीका पाहील्या सारख वाटत आभार गौरी ताई
@dilipshapamohan93513 жыл бұрын
मस्त शेती आहे अमेरीकेची , माझ्या आवाची पण शेती आहे तीथे अमेरीकेत , मीशीगंध मधे अलपेना क्वॉन्टी मधे .आपन सुंदर शेती दाखवली आपल आभार
@sandiphire53793 жыл бұрын
छान गौरी आम्ही अमेरिकेत जाऊ शकत पण तुझ्या विडियो ने अमेरिका शेती दिसली आणि आपल्या महाराष्ट्रात कही भाज्या आनि फळ यांचे बीज आणू शकता का तुम्ही जेणे करून सेहत चांगली राहील अमेरिकेत सुद्धा मराठी विडियो बनवतात waaaaaa जय महाराष्ट्र 🚩🚩⛳⛳🚩🚩⛳⛳⛳🚩🚩⛳⛳⛳🚩
@advaitatharv11463 жыл бұрын
मस्तच आहे शेती👌👌
@aamerikecha13843 жыл бұрын
धन्यवाद😊
@balukamble73613 жыл бұрын
Mazi tri khup echha hoti ki ek veles usla jaychi ani tithli sheti baghnyachi so di tumhi dakhvli... Thanks di... 🙏
छान छान ताई.... जमीन कशी आहे.. काळी, पोयटा तसेच 😮पाणी भरपूर आहे का... शेतीत काम कोण करतो..
@Uttammohitkarayurveda3 жыл бұрын
धन्यवाद ताई अमेरिकेतील अतिशय सुंदर निसर्ग सौंदर्याने संपन्न शेत बघायला मिळालं
@sachinpukale88063 жыл бұрын
हॅलो मॅडम मस्त माहिती दिली आहे धन्यवाद अमेरिकेला येण्यासाठी काय करावे लागेल
@नादभजनाचाकोल्हापूर3 жыл бұрын
खरोखर व्हिडीओ खुपच छान आहे आपण सांगितलेली माहिती सुंदर आहे जैविक खताविषयी थोडक्यात माहिती फार छान सांगितली धन्यवाद
@dineshpawade61913 жыл бұрын
आपल्या भारतात पण अशी शेती पाहिजे
@gayatri_avhad26113 жыл бұрын
भोपळ्याच्या पानांची भाजी केली जाते ते आम्हांला आज कळाले ...खुपच छान मार्गदर्शक व्हिडीओ...शिवाजी आव्हाड नाशिक. ...
@dashrathwalke63983 жыл бұрын
आमच्या मराठवाड्यामध्ये अशी शेती केली तर पेकिंग कमी करतील इंटींग जास्त करतील, आणि नास्तधुस्त जास्त केली असती . त्यामुळं शेतकऱ्याला फायदा कमी आणि नुकसान जास्त झाल अस्त
Very nice farming when I was kid we had a farm around 29 acars but that time I was not in age and also in our school we had a farming subject I am from pali tak. Karhad dist. Satara
@bharatshelke57833 жыл бұрын
खुपच छान आहेत आणि अशी शेती आपल्याकडेसुद्धा करायला हवी त्यामुळे शेतकरी आणि ग्राहकांचा दोघांचाही फायदा होईल ग्राहाकांना ताज्या आणि केमिकल विरहित भाजीपाला व फळे मिळतील 🙏धन्यवाद ताई
@anujjj._.mh463 жыл бұрын
Love from Mumbai panvel 💖💖
@संतोषजाधवरभंडाराजाधवर3 жыл бұрын
ताई खूप छान व्हिडिओ बनवता तुम्ही असेच व्हिडिओ बनवत जा आणि महाराष्ट्रात महाराष्ट्रात शेतकर्यांनी काय केले पाहिजे विशेष म्हणजे उच्चशिक्षित तरुणांनी शेतीकडे वळावे का शेती हा व्यवसाय म्हणून कसा करावा याबद्दल व्हिडिओ तयार करा
@aamerikecha13843 жыл бұрын
जरूर जरूर
@arjunpatil60123 жыл бұрын
Very nice video and very amazing ur love about marathi language
@shri.subhashpitambare44033 жыл бұрын
खूप छान मॅडम.. पुण्यात बसून आम्ही अमेरिकेतील सर्व गोष्टी बघू शकतो.. हे फक्त तुमच्यामुळे शक्य होते.. धन्यवाद ! ☺️
@roneyathaide73473 жыл бұрын
Thank Gauri and Avi ,I like your program, खरंच आभारी 👍💐
@aamerikecha13843 жыл бұрын
Thanks
@Online_Learning_Centre3 жыл бұрын
खुप सुंदर शेती आणि त्याहून उत्तम तुमचं ज्ञान व संभाषण कौशल्य. गाव - कोळावडे, तालुका - मुळशी, जिल्हा - पुणे.
@aamerikecha13843 жыл бұрын
धन्यवाद😊
@yogita90963 жыл бұрын
खूपच सुंदर 💕
@aamerikecha13843 жыл бұрын
आभार
@dipaksonawane19703 жыл бұрын
तिकडे लोकं खूप प्रामाणिक आहेत त्यामुळे एवढा विश्वास ठेवतात ते दुसऱ्या लोकांवर.. आपल्याकडं फुकटे जास्त आहेत..
@monamidesuja75453 жыл бұрын
Very nice! never seen such a large organic farming.
@BapuDawarekonambe3 жыл бұрын
गौरी ताई खुप खूप धन्यवाद तुमचे... तुमच्या अस्सल मराठी पणा तुम्ही अमेरिकेत जाताय आणि आम्हाला कुतूहल असलेल्या अमेरिकन गोष्टी दाखवतात... माझी तुम्हाला एक विनंती आहे की तुम्ही अमेरिकी शेतीचे जास्तीत जास्त विडिओ बनवावे की जेणे करून महाराष्ट्रीयन शेतीला थोडी फार मदत होईल
@vishnumuley563 жыл бұрын
Barobar bolalat bapu bhau tumhi
@kishorkhaire10703 жыл бұрын
खुप छान सुंदर शेत दाखवले आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शेती केली जाते त्यामुळे मनुष्य बळ कमी लागते धन्यवाद गौरी जी
@वासकोदगामा-न1ड3 жыл бұрын
आपल्याकडे असे चालु केले तर लोक फळे शेतातच खाऊन जातील.....😂😂😂😂
@MH13Wale.pik-up.lovers3 жыл бұрын
हे मात्र खराय,,,, 😉😉😉
@जयभवानीजयशिवराय-ब8ह3 жыл бұрын
हे मात्र 100%खरय
@krishangshetty50713 жыл бұрын
😂😂😂
@narendrapatil89423 жыл бұрын
काय खरंय आपल्याकडे पन असच आहे
@sunilmane67673 жыл бұрын
😂😂
@maulidev3 жыл бұрын
गोरी खुप खुप सुंदर आहे सर्वच. अमेरिका शेती विषयक सल्ला देत होती खरंच मी तुला सांगतो
@rahulkhole88813 жыл бұрын
Keep uploading American farming video that help us to understand the American farming systems
@madhurasmelodies25122 жыл бұрын
अप्रतिम गौरी आणि अविनाश
@pratikshadagale19043 жыл бұрын
छान ❤️
@aamerikecha13843 жыл бұрын
धन्यवाद😊
@devramchaudhari11663 жыл бұрын
छान, तुमच्या मुळे अमेरिका शेती, भाज्या, दिसल्या.
@aamerikecha13843 жыл бұрын
धन्यवाद
@vinodkolhe19323 жыл бұрын
Thank you for making this video and sharing with us.
@aamerikecha13843 жыл бұрын
Thanks for ur comment
@prashantborse26803 жыл бұрын
@@aamerikecha1384 कौतुक करून काय सांगताय मॅडम किती लोकांचे जीव घेतलेत या तंत्रज्ञानाने माहिती आहे का. अमेरिकेचा इतिहास भूगोल काळा आहे.
@nandikanikam63173 жыл бұрын
Barich sundar mahiti milte !!mast !!
@aamerikecha13843 жыл бұрын
धन्यवाद😊
@hrushikeshagro77073 жыл бұрын
Very very nice 👍
@aamerikecha13843 жыл бұрын
Thanks a lot
@prakashsathe47183 жыл бұрын
फार छान सांगता. सुंदर अमेरिका भेट
@aamerikecha13843 жыл бұрын
धन्यवाद
@pralhadpatil42083 жыл бұрын
अमेरिकन शेतातील इतर पिके आणि शेती शेतकरी वेळ मिळाला तर दाखवा शेतकरी कोल्हापूर
@ankushjadhav32933 жыл бұрын
खुप छान व्हीडीओ वाटला सातारकर.
@geetapatil87043 жыл бұрын
शेती छान आहे ❤️❤️🎉
@aamerikecha13843 жыл бұрын
धन्यवाद
@bapushelake19103 жыл бұрын
Thanks गौरी दीदी खुप छान माहिती दिली, शेतकऱ्यांसाठी उपयुक्त माहिती मिळाली.
@uttambagul80462 жыл бұрын
ताई तुम्ही खूप चांगली माहिती देतात. तुम्हाला खूप काही माहिती आहे. तुमचा परिवार छान आहे.
@minalkiranbakshi9156 Жыл бұрын
Hope for best भारतात पण अशीच प्रगती बघायला मिळवी ❤❤ खूपच छान माहिती दिलीत 😊😊 and so innocent 😅 about you said about the toilet 😂😂😂
@sandipmali85893 жыл бұрын
ताई तुमचं सागन खूप सोपं आणि मजेशीर आहे तुमच्या व्हिडिओ द्वारे आम्हाला थेट अमेरिकेच्या शेतात जाता आल सो थँक्यु
@vilaschatarkar78183 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद गौरीताई तुमच्यामुळेच महाराष्ट्राच्या अत्यंत दुर्गम भागात राहूनही आम्हाला अमेरिका पाहायला मिळत आहे 🙏🙏🙏🙏🙏
@santoshkamble45663 жыл бұрын
खूप खूप छान वाटलं खूप छान भारी आहे तिकडे
@xkzkoe2 жыл бұрын
खूपच छान सुंदर आहे अमेरिका हे आम्ही आमच्या हॉटेलमध्ये बसून बघत आहोत हॉटेल अर्जुन माणगाव रायगड महाराष्ट्र इंडिया
@santoshpaygude72773 жыл бұрын
Kup Chan vatal America til sheti amala tumachyakadun pahayala milate ahe. Amhi America kadi pahiech nahi. Tumachya mule amala pahayala melali. Thank u 🙏 mam.
@deepikabhosale87433 жыл бұрын
खूप खूप मस्त वाटलं, अगदी आपल्या शेतात जाऊन आलो असे छान वर्णन केले आहेस तू, तुला निसर्गाची आवड असेल म्हणून हे सुंदर क्षण आम्हाला पण पहायला मिळाले .अमेरिकेतील शेतीचा तुझ्यामुळे आनंद घेता आला म्हणून एक लहान बहिण समजून तुझे कौतुक करावे तितके कमीच..!! विधात्याने हे सुंदर जग बनवून त्याचा आनंद आपल्यासाठी निर्माण केला असून आपण सर्वांनी ईश्वराचे वेळोवेळी उपकार मानायला हवेत. शिवाय अमेरिकेत राहूनही आपली संस्कृती जपली आहे व आपली मराठी कुटुंब परदेशात जाऊन आनंदाने बागडत आहेत याचा फार अभिमान वाटतो म्हणून विशेष कौतुक..!! ज्योती ताई वडापाव वाली त्यांचेही अभिनंदन. असेच मस्त आनंदात रहा आणि पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा ..!! आजच पासपोर्ट बनवून आले भ्रमंतीसाठी अमेरिकेला आले तर नक्कीच भेटायला आवडेल...!!
@aamerikecha13843 жыл бұрын
तुम्हा सर्वांचा पाठिंबा असाच राहुद्या.. मनापासून धन्यवाद🙏🙏
@bhauraothawari96023 жыл бұрын
खुप सुंदर अमेरिकेतील माहिती आणि मराठी मधे वहाँ खुप छान
@kalpanakadam68724 ай бұрын
खूप छान क्षणभर अमेरीकेत गेल्यासारखं वाटलं 👌👌👌👍🏼👍🏼👍🏼😊😊😊
@kalpanakadam68724 ай бұрын
आम्ही फलटणचे आहोत😊😊😊
@jayshreenandkhile11573 жыл бұрын
खूप छान गौरी अमेरिकेतील शेती
@dineshpatil27052 жыл бұрын
Br harbaryachi bhaji tula khudale sangitli hoti n tr mg tu zad uatli...khup mjedar kaam kel.mla khup hasa yeun rayla.
@deepakpatil14503 жыл бұрын
ताई हा व्हीडिओ सुद्धा खूप मस्त, व तेथील शेतात पीक आणि फक्त पीक च दिसतात,आपल्या कडे शतात बाकी गवताच्या जाती दिसतात,ते साफ करण्यातच भरपूर खर्च होतो,सफरचंदाची झाड पाहून खूप मजा आली माझी खूप इच्छा आहे,शेती करण्याची पण माझ्याकडे काहीच शेती नाही,व माझी ऐपत नाही आता,
@vandanavitkar96593 жыл бұрын
आग या घेवड्याच्या शेंगा आहेत त्या वेलाच्या तोडायलापण खुप मजा येते आनि खायला पण खुप सुदर लागते फक्त तेलामधे मोहरी कादांमसाला तिखट घालुन खुप छान लागते
@manikgaikwad5452 жыл бұрын
धन्यवाद ताई तुम्ही अमेरिकेतली शेती दाखवली खूप आवडली
@panditnareshpujarinashikad17313 жыл бұрын
खूपच मस्त... जे कल्पनेत नसते ते तुम्ही तंत्रज्ञान... दाखविले... धन्यवाद.
@aamerikecha13843 жыл бұрын
धन्यवाद
@satishsubnaval81593 жыл бұрын
गौरी ताई खूप छान वाटल तुझ नॉलेज पण खूप छान आहे मराठी पण छान आहे
@abhijadhav13983 жыл бұрын
खूप छान. ताई हे घरी बसून बघायला मिळतंय आपल्याकडे खूप कमी शेती असते. तिथे खूप जास्त शेती असते पण ते आपल्या पेक्षा जास्त सदन आहेत. पण त्यांना पण खूप अडचणी असतात हवामानाच्या .
@mumtajm47113 жыл бұрын
धपाटे ,चवळीची उसळ म्हणालात ना गौरी दिदी आमच्या पैकीच एक होवून गेलात अमेरिकेत गावरान पदार्थ केलात ,मस्तच
@akshaypandit25753 жыл бұрын
Chhan gauri tai asach kahi tari navin dakhawat raha
@trpatil62725 ай бұрын
शेती पाहून खूप छान वाटले. मी सोलापूर जिल्ह्यातील कुर्डुवाडी येथून पाहीले.