@@chachaop8267 Tith police force kay gajar vikayla bnvliy kay mg US ni
@pritamthakur3659 Жыл бұрын
Gouri tumche ghar khupach chhan aahe.shubh iaabh.
@smitachavan3350 Жыл бұрын
👌💖
@rajendragholap17802 жыл бұрын
गौरी सर्व प्रथम तर तुझे आणि पटिराजांचे मना पासून अभिनंदन. अमेरिकेत स्वतःचं इतकं चांगल घर घेऊन पण तुझ्यात attitude बिलकुल नाही. खूप down to earth आहेस. मला तुझा स्वभाव आणि प्रेझेंटेशन खूप खूप आवडले. पुन्हा एकदा अभिनंदन. अशेच मराठी पाऊल अमेरिकेत पडूदे हीच ईश्वर चरणी प्रार्थना. जय हिंद जय महाराष्ट्र
@sanjeevsamarth14032 жыл бұрын
मराठी माणूस अमेरिकेमध्ये स्वतःचा बंगला खरेदी करतो ही अभिमानाची गोष्ट आहे. अभिनंदन व पुढील वाटचालीसाठी तुम्हाला मनःपूर्वक शुभेच्छा!
@SampadaJog Жыл бұрын
Khar aahe.kahina ethe hi gheyla Jamal nahi
@__Michan__2411 ай бұрын
Khar aahe
@kishorpawar38592 жыл бұрын
तुमची मराठी अप्रतीम आहे , अमेरिकेत राहुन पन शुद्ध मराठी बोलणे हा खरच चमत्कार आहे...मराठी असण्याचा अभिमान आहे..🙏🙏🙏👌👌
@007vmj2 жыл бұрын
मराठी पाऊल पडती पुढे... खूप शुभेच्छा आणि अभिमान... एवढ लांब जाऊन नौकरी करून घर घेणं ही खूप मोठी कामगिरी आहे. 💐💐
@kanhayyalallakhe35302 жыл бұрын
खूपच छान घर अमेरिकेत जाऊन घर घेतलय एका मराठी फेमिलिने याचा अभिमान वाटतो अभिनंदन ताई .
@prakashgavanda82302 жыл бұрын
घरात तुळस ठेवलीस तिथंच आपल्या महाराष्ट्राची संस्कृती जपलीस , जय महाराष्ट्र , अशीच प्रगती करत रहा पण आपल्या संस्कृती विसरू नका
@abhijitmahadik30302 жыл бұрын
अमेरिका ही स्वप्न नगरी आहे हेच खरं... खरंच हे परम सुख आहे..हे सुख प्राप्त करण्यासाठी आपण प्रचंड कष्ट घेतले आहेत..खूप छान...खूप खूप अभिनंदन.. 👍
@jayantdeshpande25812 жыл бұрын
तुम्हा दोघांचेही अभिनंदन💐💐 घराचा प्लॉटचा एरिया सांगीतला किंमत सांगितली पण शहर, गांव नाही कळले. माझ्याही मुलानी आत्ताच घर घेतले ते नॉर्थ चेम्सफोर्ड येथे आहे. मेंटेनन्स ला खूप लक्ष द्यावे लागते बाकी काही प्रॉब्लेम नसतो. पुनश्च अभिनंदन 💐
@luckychaudhari50502 жыл бұрын
फारच आनंद होतो जेव्हा कोणी भारतीय व्यक्ती अमेरिकेत घर घेतो तेव्हा...🤗🤗 अतिशय सुंदर असे घर घेतले तुम्ही...👌👌 मी ईश्वर चरणी प्रार्थना करतो की तुमची अशीच प्रगती होत राहो...🙏🙏 पुनश् अभिनंदन 💐💐
@simplewaystocook50392 жыл бұрын
खूपच सुंदर👌 घर आहे तूझं गौरी..घर तर मोठं आहेच शिवाय इतक मोठं अंगण ..बापरे..! Interior पण मस्त simple and sober जास्त ताम जाम नाही..तरी सुंदर .👍
@manasideshpande77282 жыл бұрын
खूपच भारीय घर गौरी 👌👌😍..तू ते सजवले ही आहेस तितकाच छान या नवीन घरात तुमची सगळी स्वप्न पूर्ण होऊ दे हीच सदिच्छा
@army-ri5bf2 жыл бұрын
Kitty chan comments केली तुम्ही
@latadhanorkar66062 жыл бұрын
खूप छान,असेच खुश राहा. 🙏
@swatikamhatre94322 жыл бұрын
Chhan
@swatikamhatre94322 жыл бұрын
Chhan
@poonamskitchen75792 жыл бұрын
खुप खुप सुंदर घर गौरी तुझ्या नवीन घरात तुमची खुप भरभराट होवो हीच इच्छा. तु घरातल्या झाडांची निगा कशी ठेवते त्याचाही एक ब्लॉग बनवून आम्हालाही दाखव मलाही खुप आवडते अशी झाड घरात ठेवायला. Bye congratulations to u and ur family for your new Home 🏡
@supriyascreativityrangolia5372 жыл бұрын
U r the most luckiest girl , wife , daughter and mother in this whole world....keep smile & always b happy.
@harshalidesai79532 жыл бұрын
खूप भारी आहे घर मस्तच खूप छान वाटलं 🏠🏡🏡🏡 पाहून हार्दिक अभिनंदन अशीच प्रगती करत रहा.
@alkamatsagar22762 жыл бұрын
ताई ऐवढे सुंदर घर बघून खूप खूप आनंद झाला तुळस बघितली आणि आपली भारतीय संस्कृती जोपासली यातच सर्व आरोग्य व आनंद भरभरून मिळते छान👏✊👍
@wazkarritesh81492 жыл бұрын
खूप छान आहे, गौरी ताई, तुम्ही नवीन घेतलेले अमेरिकेतील स्वप्नातील घर. अभिनंदन, आम्हां सर्वांना अभिमान आहे, गौरी ताई तुम्ही भारतीय असल्याचा!🙏🙏👍👍
@chitrathakur8892 жыл бұрын
खूप अभिनंदन तुमचं तुमचा अस्थेटिक सेन्स ,निसर्गाबद्दल प्रेम, झाडांची काळजी ...खूप छान वाटतंय बघून !तुमची या घरात भरभराट हो
@nilimabhor29472 жыл бұрын
पहिले तुमच्या दोघांचे खुप खुप अभिनंदन🎉 घर तर खुप खुप सुंदर आहे. नजर न लागो बिलवा शेठला गोड🥰🥰🥰🥰 तुम्हा दोघांना शुभाशिर्वाद 🥰🥰🥰🥰🥰 श्री स्वामी समर्थ🙏 🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
@sivajikawde23822 жыл бұрын
गौरी बाळा अभिनंदन तुझे घर आणि आमिरीका पण दाखवली आम्हाला
@datewithdivine07 Жыл бұрын
Congratulations
@VishalPatil-wi2of6 ай бұрын
मराठी माणूस अमेरिकेमध्ये स्वतः चा बंगला खरेदी करतो ही खूप अभिमानाची गोष्ट आहे .👌 💐💐अभिनंदन 💐💐 🤗 असेच पुढे जात रहा अशी श्री बाप्पा चरणी प्रार्थना..!🙏
@pradeepshinde98722 жыл бұрын
ताई मी पुणे, बारामतीकर. ताई नवीन वास्तू, घर खूप छान आहे... तुम्हाला खूप खूप शुभेच्छा.. असेच व्हिडिओ पाटवत जा. आणि आनंद घेत चला... जय महाराष्ट्र..जय शिवराय ..🚩🚩🚩🚩
@vinittembhe63596 ай бұрын
लयभारी !स्वप्नातील घर . असाच आनंद लूट ! सामाजिक भान,देशप्रेम दिसते. अशीच हसत,आनंदी राहा ! शुभेच्छा ! सौ.स्नेहा टेंभे मॅडम
@saritajetithor80112 жыл бұрын
खरंच फार सुंदर घर आहे 👌👌👍.Congratulations 😊🤗
@Pn99fiirst3 ай бұрын
Tai flowers che plant naka lavu ...snake yetat smell ni
@prasadnamde57672 жыл бұрын
खूप सुंदर आहे घर अगदी स्वप्नातल्या सारख😊👌👌
@user-lv8kz8ep1u Жыл бұрын
Farach Chan ashich sankuti japat Raha .silebreshanala amhala nimatran dile aste tar amhi yenjoy kele asate
@vibhadeshpande41782 жыл бұрын
खूपच सुंदर घर , तुमच्या सर्व कामना इच्छा आशा या घरात सुफळ संपूर्ण होवोत , 🙏🌹🍫💐
@shardavasant63672 күн бұрын
गौरी मी ठाण्यातील राहणारी.अमेरिकितील तुझ्या घरात तुळस बघितली, खूप छान वाटले.आपल्या प्रत्येक मराठी घरात तुळस असते च .तुझ घर खूप छान आहे.अभिनंदन. आणि खूप शुभेच्छा.
@kirtigavit56752 жыл бұрын
✨️खूपच मस्त सजावट केली आहे गौरी दी आणि अवी दादा 🏡🏡 खरंच खूपच मनापासून सजवलं आहे आणि जे live plants जी concept आहे 🎋🎄🌱 ती खूपच छान आहे आणि आपण जी झाडे लावतो त्याला आज कोणती फुल आली आहे उद्या कोणती येतील आणि कोणत्या झाडाला पाणी पाहिजे ए की खत पाहिजे ए.. 🌱🍃🌿🎄 ते द्यायला खूप मज्जा येते आणि तितकाच आनंद पण भेटतो त्यातून खरंच... ❣️❣️💞 आणि मी मनापासून सांगते खूपच छान घर निवडले आहे तुम्ही.. आणि अशीच प्रगती होऊ दे तुम्हची ही प्रार्थना आणि हो बिल्वा ला खूप खूप गोड पापा ❣️💗😍😘😘😘😘
Really a Beautiful Home.......Nice Interior & nicely decorated...... Congratulations to both of you as your dream comes true.... Best wishes for you & your family 🙏🏻
@suryakantpatil59202 жыл бұрын
खूप खूप छान, जीवनामध्ये अशीच चांगली प्रगती करा ईश्वर तुमच्या पाठीशी आहे. धन्यवाद
@savitasaravade40942 жыл бұрын
Many Congratulations Gauri, Avinash n billu👏👏💐💐...खूप सुंदर आणि प्रशस्त घर आहे...हिरवाई ने नटलेल...सुंदर सजवलेल.....खूप आनंदी रहा सर्वजण ...पण evadh मोठ घर आणि त्याभोवती चा परिसर कस maintain करते ते पहायला आवडेल ..
@supriyasalunke43702 жыл бұрын
खूप छान घर अविनाश यांची जिद्द तुझी साथ आणि आपल्यातल दुसऱ्यांना देण सामाजिक भान आई वडिलांचे पुण्य देवांचे आशीर्वाद. मनःपूर्वक अभिनंदन दोघांचे 💐💐.
@prajalpawade29222 жыл бұрын
खूपच सुंदर आहे घर. आणि ते तुम्ही छान सजवल आहे.. 😍
@dattakelaskar61662 жыл бұрын
अप्रतिम घर विचारांच्या पंखाना प्रयत्नांची जोड दिली की आपली स्वप्नं साकार होतात. तुमच्या व्हिडिओतुन अनेकांना प्रेरणा मिळेल.
@sudha44302 жыл бұрын
ur house is so beautiful Gauri.Its full of positive vibes I really fell in love n proud of u n ur hubby ,A maharashtrian family well settled in America. I m watching ur video for the 1st time n now onwards will keep watching always already subscribed ur channel .stay blessed . ur new subscriber from Mumbai.
@hemantshinde91572 жыл бұрын
किती सुंदर घर आहे. तुमचा सत्यात उतरलेले हे घर, आमच्या स्वप्नातलं घर आहे. पण घर आणि त्याचा परिसर पाहून खूप आनंद झाला. God bless you both. Live happily.
@kaminikakade6402 жыл бұрын
congratulations Gauri Tai 🎉 I am in love with American homes ❤️
@jayshrithombare5246 Жыл бұрын
खूप छान स्वप्नातल घर प्रत्यक्षात मिळाल की तो आनंद खूप छान सुंदर सांगितला खूप खूप धन्यवाद मी सोलापूर करमाळा शेलगाव वांगी गाव तूमचे व्हिडिओ पाहते तू बोलत असताना ऐकत रहाव वाटत चेहरावरील आनंद आम्हाला उत्साहीत करतो आनंदी करतो बिल्व ही खूप छान आहे तुम्ही तिघ पण आनंदी रहा ही तुळजाभवानी चरणी प्रार्थना आम्ही अमेरीका प्रत्यक्षात नाही गेलो पण तूझ्यामुळे ते प्रत्यक्षात पाहत आहोत तेही भारतात राहून आमचा "निसर्गातील गाव 1260 "चॅनल नक्की बघ आम्ही अगोदर मुंबई 25 years होतो पण करोनामुळे गावी आलो असेच छान छान व्हिडिओ बनव गौरीताई
@kk71342 жыл бұрын
आपलं घर आणि त्याचा परिसर अतिशय सुंदर आणि अप्रतिम आहे...शब्दश: सकारात्मक उर्जेनं भरलेलं आहे... इतक्या सुंदर , आनंदी घरात सतत चांगल्याच गोष्टी घडत राहतील...तुमच्या संपुर्ण कुटुंबाला मन:पूर्वक शुभेच्छा्ं 💐 एक प्रश्नं : आपल्या घरातील कोणत्याच खिडकीला किंवा दरवाजाला आपल्या भारतात असतात तशी लोखंडाची सेफ्टी डोअर / ग्रील का नाहियेत ?
@kiranbarve10612 жыл бұрын
खरंय्!, पण अमेरिकेतल्या सगळ्याच घरांना अशाच खिडक्या बघायला मिळतात. ग्रिल नसतंच --
@rujutavedak34552 жыл бұрын
खुप छान घर तुझं आहे आनंदाने राहा
@ashishtalokar38422 жыл бұрын
ताई, घर तर खूपच छान आहे तुमचं, त्याही पेक्षा तुम्ही बोलता खूप छान, शब्द आणि शब्द अतिशय सुंदर पद्धतीने तुम्ही सादर करता
@shivajishinde16782 жыл бұрын
अभिनंदन अवि दादा , खूप सुंदर माहिती देत असता गौरी वहिनी, आपल्या चॅनेल ला खूप खूप शुभेच्छा
@magicalworldofartbyakshara15082 жыл бұрын
मला तुझे वीडीयो आवडतात मी ते आर्वजुन पाहते. तुझे घर खुप सुंदर आहे. तुझे नविन घराबद्दल अभीनंदन
@sunitanagare5641 Жыл бұрын
अप्रतिम घर आहेस गौरी तुझं घरं कितीतरी वेळ बघावस वाटत खूप खूप खूप सुंदर आहे घर आणि खूप छान व्हिडिओ होता आणि तु बोलतेस ना गौरी तेव्हा खूप छान दिसतेस तुझ्या पिल्लूला खूप खूप आशिर्वाद... अशीच खूष रहा गौरी...
@rajeshwaghmare68342 жыл бұрын
Hi, It's really awesome to visit your sweet home. It's really start pleasure within while visiting every cornor of the structure,even it's more pleasurable when your whole past journey running in background. Thanks for posting . Blessings and wishing peace,health and prosperity to you all
@padminidivekar2542 жыл бұрын
अतीशय सुंदर चित्रीकरण केलं आहात, परसदार, वसंत ॠतू असे सुरेख शब्द वापरून मराठीवरचं प्रभुत्व सिद्ध केलं आहात. तुम्ही Midwest मध्ये रहात असावात असं वाटतं. मी सुद्धा Midwest मध्ये असते. कधीतरी भेटायला आवडेल.
@sujatasable57002 жыл бұрын
तुमच्या जुन घराचं पण आठवण येतय गं ताई दादा 🙃 आणि हे घर खुपच भारीय ❤ सुखाच जावो 🌹🙏✌
@Patilp.2 жыл бұрын
तुझे घर खूपच सुंदर आहे,😊😊😊 तुझ्या घरातील रंगसंगती खूपच सुंदर आहे आणि ज्या पद्धतीने वस्तू लावलेल्या आहेत त्याही खूपच भावणाऱ्या आहेत सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे घराच्या आसपास भरपूर झाडे आहेत आणि खूप सारी रिकामी जागा आहे एकूणच खूपच सुंदर आहे
@manaliwagh39052 жыл бұрын
Congratulations to both of you..May God fulfill all your dreams.Khup khup Prem ❤️🙏
@niveditajoshi25902 жыл бұрын
Tai please give information about all the plants that you have choose?? The reason behind it. Amhala pan lavaila avdel plants. Mala Khup aavadtat.
@geetapatil70412 жыл бұрын
Congratulations both of you 💐 very beautiful house and back yard very nice video ❤️❤️
@vaishalijadhav46072 жыл бұрын
Khupach sundar
@surekhasankpal66792 жыл бұрын
खूपच छान गौरी घर खूपच छान आहे. आणि प्रत्येकाच्या मनातील प्रश्न तू बरोबर ओळखतेस व उत्तरही समाधानकारक देतेस.अशीच तुमची दिवसेंदिवस प्रगती वाढत जावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना 🙏🙏
@vinitagawade97292 жыл бұрын
Such a beautiful house. Feeling proud of both of you. May God bless you all fulfill your all dreams. Definitely you have achieved it with your dedication and hard work. Keep it up.
@sureshahire4536 Жыл бұрын
तुमच्या बोलण्यातून जाणवत होतं की तुम्ही किती विनयशील कृ तीतून माहिती देत होते, त्यातून असे वाटते की आपल्या भारतीय संस्कृतीत वाढलेल्या लोकान
@BharatPatel-zr4je2 жыл бұрын
A 🎵 Song for a Sweet-Healthy-Happy 🏡 Home : Film-Gharaonda, Actors-Gauri & Family singing ' Do diwane Shahar mein, Raat mein Dopahar mein , Ashiyanaa dhundte hai...(CONGRATS)
@sulbhakhanzode26072 жыл бұрын
Gauri… first time I am seeing your vlog…. Awesome house… very graceful…. Loved it… best luck…🤗❤️👌
Superb.. Ur home 🏠 sweet home is sooo beautiful..nice interior.. Nice greenary of beautiful plants 🌱.. All facilities r there.. It's a complete home 🏠.. Tnx tai for making this vlog to show ur beautiful house 🏠🏠
@manjuchikteabhyasjatra24682 жыл бұрын
अप्रतिम, गौरी तुझ्या घराचा वर्चुअल टूर मला खूप आवडला,🙏💐 मनःपूर्वक अभिनंदन नवीन घराबद्दल, आणि खूप खूप शुभेच्छा
@sangeetabhatte54222 жыл бұрын
Congratulations to you both very very beautiful house💐💐👌👌 and ofcourse it's backyard and surrounding 👍
So pretty house!!! I loved the Basement and the Backyard so so so very much!! Gharat lahan mul asel tar ashi mokali jaga asna is blessings!! Jar amhi ikde ghar pahayla gheu tar nakkich he structure lakshat theven mi!! Congratulations and Best wishes for the future also!!!
@SW-sb8gj Жыл бұрын
खूप छान सुंदर झाड लावली.. मला ही खूप आवडते झाडे लावायला... जिवंतपणा येतो खरं आहे ❤️🌹🥰खूप सुंदर घर
@chhayawagh49312 жыл бұрын
Wow Lovely Home Congratulations Dear Gauri-Avinash & Bilva💐 🎊🎉🥳
@rutujamohite60172 жыл бұрын
अभिनंदन तुम्ही दोघे सुखात रहाल अशी भगवंता चरणी प्रार्थना करते
@karuna63072 жыл бұрын
Congratulations for your new house gouri your home is awesome ❤️
@ranjanapadlekar95832 жыл бұрын
खुप छान!अभिनंदन आणि पुढील यशदाई वाटचालीसाठी शुभेच्छा!
@sunita63742 жыл бұрын
Heartiest Congratulations to both of you ♥️🥳 khup khup khup khup Chan Ghar ahe tai😍...Superb decoration 👌👌
@manishakher18562 жыл бұрын
तुमचे स्वप्नातले घर प्रत्यक्षात साकार झाले खूप खूप अभिनंदन घर खूपच सुरेख आहे
@jyotibhadale8712 Жыл бұрын
खूप छान आहे घर तुमचे अभिनंदन, पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा
@supriyapatil13422 жыл бұрын
It's wonderful home🏡 🥰🥰 God bless you gouri and family
@AT_lights_kolhapur2 жыл бұрын
Ghar bgun chan vatal
@shobhaauti6104 Жыл бұрын
फार सुंदर आहे तुझे घर आणि अभिनंदन 💐
@supi.more.52 жыл бұрын
Hii...i m watching your vdo for the first time...your selection n choice from every angle of your house is worth Appreciating... Overall it's an Amazing Home, Dream Come True... Wish you all the best regards....
@indrajitrakh75932 жыл бұрын
खरंच खूप छान घर आहे आणि एका मराठी माणसाने अमेरिकेत आपल्या कष्टाने आपल्या हक्काचं घर घेतल्याचा आनंद आहे.
@deepikabhosale87432 жыл бұрын
So proud of you Gauri... Heartiest congratulations both of you......Khup chhan and sundar ghar aahe .ashech Indian culture japa ,majet, anandat raha. Enjoy your everyday. .
@librarianrblule98192 жыл бұрын
आपले घर खूपच सुंदर आहे....स्वर्ग से सुंदर ...आपली अशीच उत्तरोत्तर अधिक प्रगती होवो हीच श्री गणपती चरणी प्रार्थना....
@parnikakulkarni2 жыл бұрын
What a beautiful house 🏡 ! Love the layout and garden! How old is the house ? Which city ?
@digitalabacusmath.8402 жыл бұрын
अभिनंदन खूप सुंदर आहे घर अन् खूप मनापासून शेयर केलेस तू पूर्ण घर खूप मेहनत असते प्रत्येक कामामागे as usual अमेरिका तुझ्यामुळे बघायला मिळाली..... बरेच video बनतात किंवा बनत असतील पन तू खूप knowledge share करत माहिती देतेस छान वाटते कदाचित कोणाला उपयोग होइल याचा.... छान पुना अभिनंदन Congrats to both of you......n tuzya camera person che pan jyamule tu video evde chan banvu shaktes disu shaktes....asech grow kara....thanks jar comment vachali tar...
@anjalishelar62182 жыл бұрын
Congratulations to both of you! Loved your beautiful house and decor ideas. Lots of love to Bilwa
@mangalmore2452 жыл бұрын
खुप सुंदर घर गोरी 👌👌👌
@varshasinkar87042 жыл бұрын
kuthe ahe tuze ghar
@aamerikecha13842 жыл бұрын
@@varshasinkar8704 Minnesota
@mrudusworld38632 жыл бұрын
Congratulations.... Price kiti ahe ya gharachi
@mrudusworld38632 жыл бұрын
@@healinghuman7134 मी गौरी ला विचारले होते....आणि यात वाईट काय आहे कोणत्याही चांगल्या गोष्टी ची,ती जर मनापासून आवडली तर किंमत उत्सुकता म्हणून विचारतोच...तुम्हाला काय अवघड वाटले यात
@MrSankalpsawant6 ай бұрын
Chan.. Mumbai te pan upnagarmadhe 2bhk cha flat yeil fakta ya kimtit to hi 780-800 sq ft cha... America mumbai peksha swasta mhanavi lagel
@manisharakte85702 жыл бұрын
खुप खूप अभिनंदन गौरी .तुझ नवीन घर खुपचं अप्रतिम आणि सुंदर आहे .अशीच खूप प्रगाती कर आणि मोठी हो.तुला खूप सदिच्छा.पुन्हा एकदा अभिनंदन 💐
@amoljagdale80992 жыл бұрын
खूप छान. या घराचे प्लॅन मिळतील का.plan & elevation मिळतील का
@bhalchandrashinde7525 ай бұрын
❤अतिसुंदर घर स्वप्नांची पूर्तता.बारामती वरून पाहत आहे.
खूपच छान 👌👌 मी आपल्या चॅनेलवर पहिल्यांदाच आलो.... अमेरिकेतील घर म्हटल्यावर मी व्हिडिओ पाहू लागलो... आपलं घर तर मला खूपच छान वाटलं आणि आवडलं, असं घर तर आपल्या भारतात ही असं शक्य होऊ शकत नाही... खूपच छान...आपली सारी स्वप्नं पूर्ण होवो, हीच बाप्पा चरणी प्रार्थना 🙏🙏
@pranitanarvekar2 жыл бұрын
तुमचं घर फार फार सुंदर आहे. तसेच तुमचे विचारही खूपच छान आहेत.जसे indian rupees नी american rupees मधले.नाहीतर काहीजण vdo मध्ये जर कोणती वस्तू घेतली तर लगेच indian rupees मध्ये सांगतात. 😀
@kokatejayshree53702 жыл бұрын
खूप सुंदर खुपचं जास्त लक्ष वेधून घेणारे असे घर आहे तुमचे मलातर खुपचं जास्त आवडले 👌👌👌 आणि खूप छान सुंदर अशी सजावट केली आहे घराची , finely तुमच्या स्वप्नातील घर भेटले तुम्हाला त्यासाठी अभिनंदन आणि गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा तुम्हा सर्वांना 🌺🌺🙏🙏🌺🌺
@pankajthorat91132 жыл бұрын
गौरी, तुझं घरं खूप छान आहे. कौतुक करावं तेवढं कमीच. खूप- खूप शुभेच्छा तुम्हा सर्वांना. सुखी राहा आनंदी राहा. God bless you and your family...
@swarupayadav45662 жыл бұрын
Khup chaan ahe 'GHAR' Congratulations both of you.... 1st time bgitla video
@ashokthakurdesai91892 жыл бұрын
खुपच सुंदर😍💓 आहे, आणि त्यापेक्षा महत्त्वाचे म्हणजे मनापासून माहिती सांगितली. नमस्कार!
@sumitpatil92642 жыл бұрын
Khup khup abhinandan.. Khup chan aahe navin ghar. Swapnatl ghar vatatay ani fula pahun tar man khup prassan zala. Ya navin gharat tumchi sarva swpana purn hovot hi Sadicha..
@suniteepotdar957111 ай бұрын
सर्वप्रथम तुमचे खूप खूप अभिनंदन 💐💐 खूप सुंदर, प्रशस्त मोजक्या फर्निचर सह असलेले तुमचे घर तुम्हाला लाभदायी होवो ही सदिच्छा 👍👍 तुमचे बोलणे तर नेहमीच आवडते. हा सुद्धा व्हिडिओ बोलण्यासाठीच ऐकला बघितला.. अमेरिकेतील घर कसे असते या उत्सुकतेपोटी 😂 त्याच बरोबर एव्हढे मोठे घर साफ करणे maintain करणे याचा पण विचार डोक्यात आला.... असो.. पुनःश्च अभिनंदन 💐💐
@abhi25772 жыл бұрын
2 गोष्टी mast watlyat 1 old tree give feelings of some 1 old nr to u. Live plant in home...congrats n best luck for ur journey in ur nu home..Jai Shree Krishna
@balkrishnachavan46812 жыл бұрын
प्रथम तुम्हा दोघांचेही खुप खुप अभिनंदन...!खुप सुंदर घर घेतले ,बघुन खुप छान वाटले.तुमच्या पुढील वाटचाली साठी खुप खुप शुभेच्छा...!
@sangramgaikwad7071 Жыл бұрын
Really inspiring backstory. Avi, you really set an example of scripting our own destiny with dedication, perseverance & hard work. Keep it up. All the best.
@mrunalmanohar9230 Жыл бұрын
घर फारच सुरेख, प्रशस्त आहे. Sajvile पण मस्त आहे. तुम्ही सगळे सुखात रहा. तुम्हाला खूप, खूप शुभेच्छा
@mamtapatil61172 жыл бұрын
खुप सुंदर घर आहे 👍👍खुप छान ♥️♥️मराठी आहात याचाच खुप अभिमान आहे असेच खुप खुश रहा 💐💐🌹🌹
@prasannasalvi60752 жыл бұрын
हार्दिक अभिनंदन...💐💐💐....फारच सुंदर घर आणि परिसर...अंतर्गत सुशोभीकरण छान विषेशतः फुलझाडे आणि शोभेची रोपे व फर्निचर अधिक आकर्षक वाटतात...👌💯❤✅👍......
@umakantghorpade11592 жыл бұрын
Khup Sunder ahe tumacha swapnatal pratyakshat asalela ghar.khup khup abhinandan.ek shanka hoti,tumachya khidakyana greel disat nahit.mag chori chi bhiti nahi ka.seftysathi kay vyavastha?baki video bagun amhalahi americet aslyasarkhe vatale 😊😊
@Sanikakadam0072 жыл бұрын
खूपच छान ताई घर तू सजवलेस आणि तू खूप छान बोलतेस अगदी अगदी मनापासून. खरंच तुमच्या दोघांच्या कष्टाचा चीज झाल्यासारखं झाल आहे ताई पिल्लूला पण आता खूप छान वाटत असेल खरच तुमच्या गोड फॅमिलीला कधी कुणाची दृष्ट लागू नये तुम्ही कायम असेच आनंदी राहा
@charukulkarni47582 жыл бұрын
Khupach chhan khup aanadiaaht tasecha raha .Ganesha festival cha hardik shubhechha mam!