Arin khup divsanee disla khup cute ahe. Mala kgup avadto
@JiyaBorse17 күн бұрын
Nice viedo ❤ And thank you for the information you provide to us 🙏 😊
@sagarsonawane900715 күн бұрын
Today I am in dhule for voting in maharashtra ❤
@hem35516 күн бұрын
Expensive aahe ka shoes
@mahabharat1118 күн бұрын
अमेरिकेतल्या दुकानात बहुतेक पादत्राणे चीन मध्ये बनवलेली अथवा इंडोनेशिया, वियतनाम,भारतात बनवलेली आढळतात कारण लेबर कॉस्ट त्या देशात कमी आसते असते. सर्व प्रसिद्ध ब्रँडचे शुज अशाच प्रकारचे असतात
@manasijoshi685718 күн бұрын
Kaku gelya ka parat india la pune la
@_viduladixit_18 күн бұрын
नाही
@ramraopatil-rd7hx15 күн бұрын
विदू मॅम, आपले धुयानी याद यस ना?
@kiran.singer741518 күн бұрын
तू म्हणतेस ते ताई की आपल्याला कोणी हेल्प करायला नसतं पण अंध व्यक्ती कसं विकत घेऊ शकतात या गोष्टी। कारण की मी स्वतः एक अंध व्यक्ती आहे यामुळे हा प्रश्न विचारवासा वाटला।
@_viduladixit_18 күн бұрын
तिथे असतात त्यांची माणसं फक्त आपल्याला त्यांना बोलवावं लागतं. ते एकदा विचारले की करतात आपल्याला मदत
@kiran.singer741518 күн бұрын
@_viduladixit_ मला तर असं वाटलं होतं की तिथे अंध व्यक्तींसाठी वेगळं कुठलं सेक्शन असतात की काय।