आमच्या सारख्या खेडेगावात रहणारे प्रत्यक्ष अमेरिका कधीच पाहू शकत नाही. म्हणून आपन या वीडियो द्वारे सुन्दर व स्वछ अस गाव दाखवल्या बद्दल खुप खुप आभार
@vasudeosalunke64402 жыл бұрын
गौरी ताई तुमच्या मुळे अमेरिकेतील एक गाव जवळून पाहिल्यासारखं वाटतंय किती स्वच्छ टापटीप असलेलं गाव हिरवाईने नटलेलं खूप छान व्हीडीओ बनवला धन्यवाद
@ranjanapadlekar95832 жыл бұрын
खुपच सुंदर गांव आहे. विशेषतः तुमचा आवाज सांगण्याची पद्धत, अतिशय शुद्ध मराठी बोलणं खुपच मनाला भावलं. अशा रम्य ठिकाणी राहण्याचं भाग्य तुम्हाला लाभलंय. खुप छान!
@chetanshinde67392 жыл бұрын
गौरी आपल्या मुळे अमेरिकेतील चास्का हे गाव बघता आले खूप खूप धन्यवाद💕
@chandrakantraje13512 жыл бұрын
जय जगदंब खूप छान माहिती
@vijaythorat3605 Жыл бұрын
खूप छान अरे तुझ्यामुळे अमेरिका बघायला मिळाले
@rushikumarsurayawanshi17152 жыл бұрын
🙏🙏🏻 श्री सन्माननिय ताई आपण अमेरिकीत राहुन शुद्धा आपणांस खुप सुंदर मराठी भाषा अवगत आहे आणि आपण अमेरिकीच खेड़ गांवाचे दर्शन घडवंल खुपच छान।।
@ganeshsathe99212 жыл бұрын
किती स्वच्छ आणि सुंदर गाव आहे. आपल्या व्हिडीओच्या माध्यमातून हे गाव पाहता आले. 👌👌👌👌👌
@manishakher18562 жыл бұрын
अग काय सुरेख गाव आहे गाव कसल सुरेख शहरच वाटतय केव्हढे मोठाले रस्ते मोठ्या बागा ट्युलिप चि फुले इतरही बरीच फुलझाडे हँगिंग झाडे अगदी नयन रम्य खूपच छान झालाय व्हिडीओ तुझा प्रत्येक व्हिडीओ चा अभ्यास वाखाणण्याजोगा आहे माहिती सांगण्याची पद्धत अगदी मना पासूनची आहे तुला खुप खुप शुभेच्छा बिल्व चि उणीव जाणवतेय त्याला अनेक शुभाशीर्वाद पुढील व्हिडिओची वाट पाहतेय
@sharvarikadam74412 жыл бұрын
प्रत्येकाचा सहभाग असल्याशिवाय इतकी स्वच्छता आणि टापटिपपणा दिसणार नाही खरच काही सवयी आत्मसातकरण्या सारख्या आहेत
@satishpatil7562 Жыл бұрын
खूपच सुंदर, अप्रतिम आहे. आपण अशा गावाचा विचार सुध्दा करू शकत नाही. भाग्यवान आहात तुम्ही अशा गावात राहात आहेत.
@yuvrajpawar77882 ай бұрын
खूप सुंदर मॅडम बघुन् समाधान झाले आपल्याकडे पण अशी गावामध्ये संवछता असावी .धन्यवाद
@deepaksarode37642 жыл бұрын
फारच छान अमेरिकेतील गावाची सफर घडवून आणली मन प्रसन्न झाले.... खरंच ऐवढ सुंदर गाव आणि आसत . स्वप्नातील गावा सारखं हे vdo मध्ये बघायला मिळाले ❤️👌👌👌👌👌
@manikraosadar17832 жыл бұрын
अमेरिकेतील या चास्का गावाच्या तुलनेत आम्ही भारतीय खूप मागे आहोत.खूपच प्रगती केली विदेशी लोकांनी.असो, व्हिडिओ बघून छान वाटले. धन्यवाद.🌹🌸🌸🌸🌹
@manikraosadar17832 жыл бұрын
धन्यवाद स्वाती ताई 🙏
@chetansonwal45012 жыл бұрын
अपने देश ने भी बहोत तरक्की किया जनसंख्या बढ़ाने में ।
@hiralalraut65912 жыл бұрын
@@chetansonwal4501 चायना की लोकसंख्या भी हमसे जादा है फिर भी वहाके गाव भी स्वच्छ, सुंदर, खूबसुरत है।
@AnilPatil-dm4gr2 жыл бұрын
Tai घर आतुन दाखवा. अमेरिकन लोक ही दाखवा. Plz.
@zzzzzz7989 Жыл бұрын
@@chetansonwal4501 apne desh mat bolo bhai muslim logone ki hai yesa bolo
@anitakheratkar78472 жыл бұрын
खूपच छान आणि स्वच्छ गाव आहे खूप छान व्हिडिओ आणि तुमची वर्णन शैली तर अप्रतिम
@ashokpalav69972 жыл бұрын
खूप छान व्हिडिओ 👌 आणि खूप छान गाव. तुमच्या मुळे अमेरिकेतील एक छान गाव मला बघता आल. धन्यवाद.👍👍
@anshu4540 Жыл бұрын
विषेशतः इकडल्यासारखी रस्त्यावर बोंबलत फिरणारी बिनकामाची लोक तिथे दिसत नाहीत.
@darshana22123 ай бұрын
Ho vinakaran bhatkat firat nahit. Ani ugachch nak khupsat nahit.
@jayashriwankhede5939 Жыл бұрын
अमेरिकेतला गाव दाखवल्या बद्दल खूप खूप धन्यवाद गौरीताई एक वेळ असे वाटले की मी गावामध्ये फिरतो आहे असा भास झाला खूप खूप धन्यवाद
@JaysingHande-v8o3 ай бұрын
Thanks गौरी, क्षणभर अमेरिकेत असल्यासारखे वाटले. आपल्याकडील लोकसंख्येचा आणि मर्यादित क्षेत्राचा विचार करता हे कल्पेनेच्या पलीकडे आहे. खूप सुंदर.... भाग्यवान आहात तुम्ही..... आमच्या सारखे ज्यांना परदेश सफर शक्य नाही त्यांच्यासाठी हे दाखवल्याबद्दल धन्यवाद.. 🙏
@aamerikecha13843 ай бұрын
धन्यवाद ♥️
@divakarshirsathe2946Ай бұрын
चालत संपूर्ण गाव फिरायला गेलो तर किती वेळ लागेल? एकूणच किती मैलाचा प्रवास होईल
@sushmarachkar8732 Жыл бұрын
खरेच ताई खुप च छान, सुंदर गाव पाहीले व तुझा आवाज पण चासका सारखे खुप सुंदर आठवणी दाखवले भारतीय लोकांना आमच्या ताई सरळ छान सुंदर वर्णन करून दाखवले अगदीं नावापासून, प्रतेक गोष्ट समजून व वाचून वर्णन दाखवले ,खुप सुंदर आठवणी व गावपातळीवर नवीन सुविधा हे खुप च सुंदर दाखवले , मस्त vidvo ,, खुप आवडले धन्यवाद नमस्कार ताई,......
@aamerikecha1384 Жыл бұрын
Khup dhanyavad 😊
@ujwalthamke79483 ай бұрын
किती छान गाव आहे... एकदम स्वप्नात बघितल्या सारखं.. खरंच आपण किती मागे आहोत त्यांच्या तुलनेत. सुंदर विडिओ बनविला.. थँक्स...
@jayshrithombare52462 жыл бұрын
अमेरीकेतील गाव सुध्दा किती स्वच्छ सुंदर आहेत ते पाहण शक्य झाल फक्त गौरी ताई तुझ्यामुळे शाळेचा व्हिडिओ पण लवकर बनव तू खूप मेहनत घेते म्हणून आम्ही घरी बसून अमेरीकेतील प्रत्येक ठीकाण छान पध्दतीने दाखवत आहेस तुझ खूप कौतुक😘
@ramhariambre66342 жыл бұрын
असाच भारत देश सुजला म सुफलाम हो हो
@vilasujgaonkar Жыл бұрын
अतिशय सुंदर अमेरिकेतील चास्का गाव. सुंदर दर्शन. मन आनंदी झाले. अमेरिकेला देशांचा देश असं का म्हटलं जातं हे या पराकोटीचा शांत, स्वच्छ, सुंदर, निसर्गरम्य, मनमोहक आणि शिस्तबद्ध चास्का गावावरून पदोपदी सिद्ध होते.
@dipakvanikar62542 жыл бұрын
खूपच छान,सुंदर,अमेरिकेतील गाव देखील चांगली स्वच्छ आणि प्रशस्त जागा,रस्ते, नयमनोहर आहे.👌👌👍🙏🚩🇮🇳🇺🇲
@श्रीसंतविचारधारा2 ай бұрын
आपण सर्व जण भारताची तुलना आमेरीके सोबत करत आहात आपण फक्त भारतीय सरकारला दोषी ठरवून मोकळे होतो पण भारतीयांची मानसिकता बदलणं गरजेचं आहे कारणं आम्ही भारतीय लोक म्हणजे सार्वजनिक ठिकाण दिसले की पचा पचा सुपारी व पान तंबाखू गुटखा खाऊन घाण करणे रिकाम्या जागी आतीक्रमण करणे बाथरूम असुन सुद्धा उघड्यावर शौचाला जाणे आंदोलन केले की सर्वप्रथम शासकीय मालमत्तेचे नुकसान करणे असे अनेक कारणे आहेत आपल्या प्रगतीला.
@harshalidesai79532 жыл бұрын
खूप छान आहे अमेरिकेतलं गाव इतके प्रशस्त स्वच्छ आणि सुंदर सोयीसुविधा असलेलं गाव आहे खूप खूप धन्यवाद.
@sulabhaghaisas29422 жыл бұрын
खूप छान माहिती दिलीस. सुरेख गाव आणि सुरेख व्हिडिओ. तू अजूनही असखलीत मराठी बोलतेस हे कौतुक आहे. अशीच रहा. Wish you good luck.
@ashishtalokar38422 жыл бұрын
अमेरिकेतील गावं सुद्धा आपल्याकडच्या शहरांपेक्षा अत्याधुनिक आणि स्वच्छ आहेत, हा व्हिडिओ बघून आपण किती मागे आहोत याची प्रचिती येत आहे
@NG-hj7zt2 жыл бұрын
अहो लोकसंख्या बघा आपली किती
@SK-ge3vi2 жыл бұрын
@@NG-hj7zt tyavar swachhta tharte ka?
@atulwankhade14692 жыл бұрын
आपण भारतीय कधी सुदरू..
@avatar34422 жыл бұрын
@@NG-hj7zt युट्यूब वरती चीनमधल्या शहरांची, गावांची सुद्धा भरपूर व्हिडिओज उपलब्ध आहेत ज्यांना बघून आपल्याला समजेल की स्वच्छतेचा आणि लोकसंख्येचा काहीही संबंध नाही. पण स्वच्छतेचा आणि संस्कारांचा नक्की संबंध आहे.
@vijayvairagade54272 жыл бұрын
99þ9
@dhanajijadhav63222 жыл бұрын
किती सांगू मी सांगू कुणाला, अमेरिकेतील अतिशय प्रगत "चास्का" गाव पाहून मनाला किती आनंदी आनंद झाला. नाहीतर आम्ही रहातोय 'सुंदर' आणि 'रमणीय' खड्ड्यांच्या डोंबिवली 'SMART CITY' मध्ये. Gauri धन्यवाद !
@pravinpatil52482 жыл бұрын
खुपच सुंदर माहिती दिलीत आणि तुम्ही वास्तव्य करत आहात ते शहर या गांव जे असेल ते खुपच सुंदर आहे
@vaishnavisankpal93662 жыл бұрын
खुप छान गाव आहे, आपल्या देशात अनेक धर्मीय लोक एकत्र राहतात त्यामुळे सर्वांची विचार सरणी वेगवेगळी आहे, गौरी तुझ्या कार्याला खूप खूप शुभेच्छा,तु मराठीतून व्हिडिओ बनविल्या बद्दल धन्यवाद अशीच माहिती देत जा.एक भारतीय नारी भारतीय पेहरावात छान दिसते तसा पेहराव कधी कधी करत जा हि अपेक्षा आहे. 🙏❤️😘
@buldozarplus37192 жыл бұрын
!! *सबका मालिक एक*!! 🤷🏽♂️😎😂😎🤷🏽♂️ वर्तमान समय मे ,,,,,, विवाह समारोह,,,,,, Marriage जन्मदिन ,,, , ,,, Birthday विवाह की वर्षगांठ वर्षगाठ ,,,,,Marriageday अथवा अन्य भोजन समारोह ,,, मेन्यू Card मे ऐसे वानगी ओ के नाम घुसेडदिए है ,,, जो बोलने मे ऊस के पीछे मांसाहारी आहार की भावनिक विकास हो ,,,,, *होट डोगं* * *हराभरा कबाब* * *पनीर टिका कबाब ** *हैद्राबादी बिर्याणी* * *छैनंआ वेज मुर्गी* * *फनी चिल्ली ** *कस्तुरी कबाब* *पोटैटो एग रोल ** **वेजिटेरियन फीश* *🤣 ऐसा नाम रखकर शाकाहारी वानगी बेचने का *षड्यंत्र* शुरु हुआ है !, नवी पिढी का माँसाहार का अपराधी भावना दुर करना और धीमी गती से माँसाहार का शुरूआत करवाना !!, विवाह समारोह अथवा मित्र , परिवार के प्रसंग मे ऐसी द्विअर्थी नाम की डिश लेना कठोर निर्णय लेकर बंद करना चाहिए !!! यह बात सभी को बताकर प्रचार प्रसार करो यह विनंती !!! अधिकांश होटल ,,,, (( **श्रद्धा **सबुरी *,,,,*,,,, सबका मालिक एक के नाम से गठबंधन और उनके *फोटो *भी** *होटल* *मे रखकर*))
@yogirajghumare6150Ай бұрын
गाव जर इतकं प्रगत व स्वच्छ असेल तर आपण फारच मागे आहे . तुमच्या मुळे एक अमेरिकन गाव पाहाण्याची संधी मिळाली . धन्यवाद .
@prashantdusanevlogs86132 жыл бұрын
गौरी अतिशय सुंदर व्हिडिओ ग्राफी व एडिटिंग समलोचान ला तर तोडच नाही...I like us n I have dream to go there atleast onces in life
@krishnanarsale71382 жыл бұрын
मलाही या गीष्टी खुप भावतात यांच्यामधील. आपण त्या अधोरेखित केलात, मी सहमत आहे आपल्याशी. 👍💐💐
@pandharinathtathe61862 жыл бұрын
फारच छान आहेत अमेरीकेतले गाव
@maharashtrianineuropateswadesh2 жыл бұрын
wowwwww i was waiting for this video and i requested it too👍😊खुप म्हणजे खुपच छान आहे आजचा सुद्धा vlog👌🏻👌🏻👌🏻👌🏻मज़ा आली तुमचे गाव पाहायला आणि तुमच्या तोंडुन ऐकायला🙏🏻अलभ्य लाभ🤗🤗🤗🥳
@ramj45572 жыл бұрын
आईला, एक बी टपरी आणि गुटखा खाऊन थुकणारी तरणी कार्टी कुठं दिसली न्हाईत ।विनोदाचा भाग सोडा पण chaska सारख निमशहरी गावात एवढ सर्व सुवीधा, वाहतूक ,रस्ते ,अग्निशमन, सुंदर शाळा,हॉस्पिटल,बॅंक्स!मला वाटत आपण एक शतक तरी मागे आहोत यांच्या।
@paragbadle93513 ай бұрын
INDIA IS BACKWORD NATION
@nayabghule57862 ай бұрын
आपल्या देशातील राजकारणी नेत्यांची कृपा.❤
@santoshbahikar44892 ай бұрын
छान
@santoshbahikar44892 ай бұрын
भारतात अशी गावे पाहीजेत
@santoshbahikar44892 ай бұрын
पैसे खाणारी माणसे नाहीत
@swapnilkulthe93332 жыл бұрын
किती सोयी सुविधा आहेत ह्या गावात, तुलनेने आपला देश अजून खूप मागे आहे.
@annasahebpingale77012 жыл бұрын
खूपच छान माहिती... आमचीही सफर झाली अमेरिकेतील गावातून..... 🙏 धन्यवाद
@pratimaoturkar5152 жыл бұрын
गौरी छान गाव आहे गाव वाटत नाही. तुझ्या मुळे आम्हाला छान बघायला मिळालं.😍
@nandkumarbele4450 Жыл бұрын
अमेरीकन गावचा फेरफटका आणि खुपचं सुंदर अस समालोचन खुपचं छान
@technop.t.50222 жыл бұрын
गौरी खूप छान माहीती दिली.अमेरीकेच्या मानाने आपण खूप मागे आहोत.
@nnnj4679 Жыл бұрын
काय ते निसर्ग सौंदर्य काय ते रस्ते काय त्या सुविधा काय ते नियम काय ते औदयोगिक करण शिस्त बध्द सर्वांगीण आर्थिक विकास अशा अनंत सुधारणा कधी होणार होतील आपल्या देशात
@abhaywale12702 жыл бұрын
खुप छान आहे गाव व स्वच्छता आहे सुटसुटीतपणा आहे
@marutimane24982 жыл бұрын
नमस्कार गौरीजी छान मस्त आजच्या विडीयोच वैशिष्टय़ महणजे आपली ड्राइविंग मस्त आवडलं आपल्याला सुसाट गाडी हाणली की राव छान गांव आवडलं मजा आली विडीयो बघताना असो. धन्यवाद।
@aamerikecha13842 жыл бұрын
Thank you kaka.. shiktey gadi haluhalu 😊
@yashwantnakashe67352 жыл бұрын
2009 पासून 2022 पर्यंत आम्ही( पत्नी व मी ) 6 वेळा अमेरिकेची ट्रिप केली,लास वेगास,सॅन फ्रांसिस्को,न्यू यॉर्क,सॅन डिअगो अशी अनेक शहर आम्ही अनेक वेळा पुन्हा पुन्हा पहिली,अनेक गावं पहिली,आपली भारतीय मंदिर पहिली,सर्वात कोणती गोष्ट आवडली असेल तर ती म्हणजे स्वच्छता,रस्ते,शिस्त,आणि हिरवीगार झाडी,ऑक्टोबर मध्ये झाडांच्या पानांना येणारे विविध रंग पाहिले,ते अगदी नेत्रदिपक असतं अगदी डोळ्यात कायम साठवून ठेवावं,विशेष म्हणजे कोणीच सिग्नल तोडीत नाही,सर्व जीवनावश्यक वस्तू ऑरगॅनिक मिळतात,व विशेष म्हणजे पॅक मिळत,कुठेच धूळ दिसणार नाही,सर्वत्र हिरवळ असते
@prashantgatlewar6842 Жыл бұрын
खरं तर गौरी ताई आपल्या माध्यमातून हे सर्व बघायला मिळालं, स्वप्नात बघितल्या सारखं वाटतं. आमची अमेरिकेला जायची लायकी नाही. आपल्या माध्यमातून बघता येते हे आमचं भाग्य आहे. मराठी भाषेवर किती प्रभुत्व आहे आहे आपलं. खूप छान वर्णन. ताई सलाम बार बार.....
@pallavichaudhari22152 жыл бұрын
खूप छान गाव,आणि ते तुझ्या शब्दात वर्णन एकताना खूप छान वाटले.
@divakarshirsathe2946Ай бұрын
खूप खूप धन्यवाद आभार जी भारतात असं होऊ शकेल का? हा प्रश्न मला पडला आहे. त्यासाठी शिक्षण पध्दतीत बदल झाला पाहिजे असे मत व्यक्त करतो. लोक संख्या नियंत्रण सक्तीचे करावे लागेल. अत्यंत जरुरीचे आहे.
@shekharshinde80182 жыл бұрын
आपल्याकडील राजधानींच्या शहरांपेक्षाही अमेरिकेतील गावं जास्त सुखसोईयुक्त आहेत.
@pravinmhapankar61092 жыл бұрын
अमेरिकेत शिक्षणाला महत्त्व दिले जाते, आपल्या महाराष्ट्रात शिक्षणाचा बाजार मांडला जातो.
@shekharshinde80182 жыл бұрын
@@pravinmhapankar6109 अगदी बरोबर ताई...पण याला सर्वस्वी सरकारच जबाबदार आहे असं नाही, आपली जनता ही जबाबदार आहे, किंबहुना सरकारपेक्षा जनताच जास्त जबाबदार आहे. राजकीय इव्हेंट जनतेलाच खुप आवडतात. सभा,मेळावे जातीय मोर्चे यातच जनता धन्यता मानत आहे. कामाविषयी राज्यकर्त्यांना जाबच विचारला जात नसेल तर कशा होतील सुधारणा. आणि आपल्याकडे श्रमप्रतिष्ठा नाहीशी होत आहे. स्वयंशिस्त तर अजिबात नाही, जर सामाजिक शिस्त नसेल तर living standard ही develop होत नसत. सामाजिक शिस्त, discipline या गोष्टी त्या त्या देशाचा happiness index ठरवत असतात, हे बदल माणूस स्वत:च करू शकतो यात सरकार काहीच करू शकत नसत.
@madhavpawar6167 Жыл бұрын
अमेरिकेतल गांव दाखवल्लबद्दल धन्यवाद !!!! आपल्या भारतात या गावासारखे शहर नाहीत असे म्हणायला हरकत नाही 👍
@madhavpawar6167 Жыл бұрын
जर आपल्या भारतातल्या लोकांना अशा प्रकारच्या सुख सुविधा सरकारने पुरविल्या तर मग त्याला जगात तोडच रहाणार नाही हा माझा आत्मविश्वास आहे
@tanajinangare67492 жыл бұрын
अतिशय सुंदर गांव आहे बघून छान वाटले धन्यवाद 👌👌👌👌👌
@rajlingswamy81152 жыл бұрын
खूप छान व्हिडीओ. निवेदन स्पष्ट व मधुर आवाजात भरपूर माहिती असलेले आहे. अभिनंदन !
@aamerikecha13842 жыл бұрын
Thank you so much 😊
@rajnikantkhardikar33742 жыл бұрын
आवडला तुझा व्हिडिओ, छान माहीती दिलीस, तुझी मराठी चांगली आहे, मुलिलाही मराठी बोलण्याची, लिहीण्या,वाचण्याची सवय लाव.
@maharashtrianineuropateswadesh2 жыл бұрын
आणि तुमचे driving कौशल्य पण पाहुन मस्त वाटले👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻
@shahajiraopatil7182 жыл бұрын
फारच सुंदर गांव असून भारतातील शहर सुध्दा अस नाही हे राजकारण्यानी लक्षात घ्यावं
@sunitabarve94892 ай бұрын
आधी आपल्या सवयी बदलाव्या मग आपण सरकारला नाव ठेवू शकतो
@rekhaborkar5176Ай бұрын
खूप सुंदर आहे गाव. आवडले.तुम्ही छान पद्धतीने सर्वच कव्हर केले.
@digamberhadap14012 жыл бұрын
गौरी मैडम --तुम्ही विना वीज़ा चे आम्हाला अमेरिका दर्शन करून देतात, त्या बद्दल तुमचे आभार. माझ्या मते चास्का एक टाउनशिप असली पाहिजे. विडियो गुणवत्ता फार सुरेख आहे. अमेरिका फार सुंदर, भरपूर हिरवळ असलेला देश आहे. अशीच आणखी जागा दाखवत राहावे,अशी तुमच्या कडून अपेक्षा. आपल्या देशात पण सर्व सोयी युक्त टाउनशिप असल्या पाहिजेत.🙏🇮🇳🕉️🚩जय माता दी।
@pravinchinche25292 ай бұрын
Nice briefing & tour of your village chaska. Very clean and neat village. Waiting for next video. All the best.
@vandanabelote58802 жыл бұрын
ताई मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा होता जसं आपल्याकडे दहावी बारावी हे महत्त्वाचं वर्ष असतं तसंच अमेरिकेमध्ये सुद्धा असतं का किंवा तिकडची शिक्षण पद्धती कशी असते हे सांगा
@umeshgawade31952 жыл бұрын
अतिशय सुंदर आहे आणि तुमची चित्रफीत सुध्दा अप्रतिम आहे 👍❤️
@ajitraonimbalkar3767 Жыл бұрын
खुप सुंदर गाव अशी गावे भारतात पण व्हावीत ही अपेक्षा तुमची मराठी पण छान आहे
@sakinathavale10122 жыл бұрын
आपला देश खूपच मागं आहे.. म्हणून भारतीय लोक developed countries मध्ये जाऊन settled होतात..
@buldozarplus37192 жыл бұрын
👩🏼🎤 जब मोगलो ने पूछा आप लोग किस भगवान को मानते हो ,,,?तो हम लोग ने सोचा कहीं अब हमारा दी एण्ड न हो जाए ,, तो डरकर कह दिया ,,, # सबका मालिक एक #
@vijaythorat3605 Жыл бұрын
लवकर लवकर व्हिडिओ
@vijaythorat3605 Жыл бұрын
पाठवा
@ashokvhanakaware4298 Жыл бұрын
खूपच छान आहे video, अतिशय सविस्तर माहिती दिली आहे , खूप आवडला video. Many many thanks.
@JyotiSHegde2 жыл бұрын
We have been living in Cincinnati, Ohio for the last 40 years & of course it’s similar to whatever u have been showing on ur vlogs. Appreciate ur showing the country & ur lifestyle in a very positive manner. Thanks & best wishes 👍🏽
@aamerikecha13842 жыл бұрын
Thank you so much jyoti tai. 😊
@buldozarplus37192 жыл бұрын
गठबंधन की कमजोर सरकार तो होती है लेकिन गठबंधन के ,,, फिल्मी भगवान ,,,,,? अमर अकबर एन्थोनी ,,, अमेरीकन विजा लेकर वहा भी कंपनी ,,, Joint ventures गठबंधन के भगवान ,,,, ,साई और राम ,,,,? क्या कनेक्शन है ,,,,,,,,,???😅😅😅😅 परंतु *Sai Ram* ,,,,,?😇🤷🏽♂️ कैसे घुस गया ,,,,? किसने घुसा दियाहै ,,,,? क्यों घुसा दिया है ,,,,,? 🤷🏽♂️😇🤷🏽♂️😇🤷🏽♂️ [ और इतनी घुसखोरी भी कम हो गई और ,,,,,, महान और अतिशहाणा कौन हैं,,,,? जो श्रीराम के साथ ,,,,,, साई को भी घुसा देता है ,,,,,? और ,,,, *साई राम *,,,,, 🤷🏽♂️😎🤷🏽♂️ और भी बुद्धिमान,,,, साई की जॉइन्ट ventures Company बनाकर,,,,,, ओम साई हमारे जैसै aati महान कौन ,,,,?😇😝😜🤣 लेकिन क्यो ,,,,? गठबंधन वाले भगवान ,,,,,,?!!;! सांई सांई +नाथ सांई +बाबा ओम +साई श्री साईं,,,,,???😇😇😇😅 सांई+ राम सांई +भोले सांई +शिव सांई+ दत्त सांई +गजानन सांई+ ब्रम्हा सांई +दुर्गा+ दत्त = ,,,,,,,?🤣🤣 सांई +गणेश सांई +बालाजी ये सब के साथ गठबंधन कौन कर रहा है ,,,? क्यो कर रहे हैं और इसका परीणाम क्या ?? 😎🤷🏽♂️😎🤷🏽♂️😎🤷🏽♂️ 👉शिरडी साई मुस्लिम था ? हाँ 👉शिरडी साई बीड़ी पीता था ? हां 👉शिरडी साई मांस खाता था ? हं|in 👉शिरडी साई अल्लाह मालिक बोलता था ? हाँ 👉शिरडी साई मस्जिद में रहता था ? हाँ 👉शिरडी साई कुरान सुनता था ? हाँ 👉शिरडी साई खतना करता था ? हाँ 👉शिरडी साई को कबर में गाड़े थे ? हां 🔻🔻🔻 👉शिरडी साई हिन्दुओं का मंदिर में कैसे आ गया ? पता नही ! 👉शिरडी साई के साथ हिन्दू देवता कैसे जोड़े गए ? पता नही ! 👉शिरडी साई हिन्दू भगवान कैसे बना ? पता नही ! 👉साई गायत्री मंत्र कैसे बना ? पता नही ! 👉शिरडी साई किसके कुल देवता है ? पता नही ! 👉शिरडी साई ने मुग़लों को भगाया ? पता नही ! 👉शिरडी साई ने अंग्रेजों को भगाया ? पता नही ! 👉शिरडी साई में राम, शंकर, कृष्ण हैं ? पता नही ! *😡तो पता करो ना, अंध भक्ति बंद करो... *🚩क्या सनातन धर्म मे देवी देवता कम है !* Vs.
@jyotsnajadhav97432 жыл бұрын
Khupach sundar ahe Chaska!👌👌👌 Ani tuzi information pan 🥰🥰🥰
@bhartishinde15422 жыл бұрын
खूपच छान आहे चस्का गाव , खूप छान माहिती दिली ग्रेट
@rajaramfarne9752 ай бұрын
खूपच छान गाव आहे हे आमच्या राजकारण्यांना कधी कळणार धन्यवाद ताई,
@shubnim5078 Жыл бұрын
खुप सुंदर ताई, आम्हाला नवीन नवीन गाव शहरे दाखवत जा. धन्यवाद ताई.
@rameshwarsawant3090 Жыл бұрын
खुपच छान गांव आहे, सर्व सुविधायुक्त असं हे गांव आहे.गौरी तुला शुभेच्छा .
@pratikshinde90342 жыл бұрын
Tumche sarv video mala khup avadtat 🤗🤗🤗 nice video 👍👍
@shubhankarshete10982 жыл бұрын
खूपच छान आहे गाव आणि स्वच्छता. पाहून खूप छान वाटले, धन्यवाद एवढी छान माहिती दिली त्याबद्दल. मागील आठवड्यात तुमचं घर पाहिले व पूजेच्या निमित्ताने गेट टुगेदर पाहिले. छान वाटले.
@madhukarbendre7092Ай бұрын
खूप छान वाटल प्रत्यक्ष गावात गेल्याचा अनुभव घेतला आहे धन्यवाद
@rajraje58 Жыл бұрын
ताई अजून छोट गाव पण दाखवा जे की 2 ते5 हजार लोक राहत असलेली गाव अजून जाणून घेण्याची उत्सूकता लागली आहे आम्हाला ताई सर्व माहिती छान असते
@sunitatendulkar19252 ай бұрын
खुप सुंदर व्हिडीओ खुप छान माहिती मिळाली आहे आपण सुद्धा आपले गाव सुंदर करण्याचा प्रयत्न करू या
@dhanashreekamble56782 жыл бұрын
Really, Truly amazing town! I am not wonder how America is a Superpower.. Because they have the basis but well maintained qualities and those are Discipline, Cleanliness and impartiality in all manner. I wish my country will get these basic yet needy qualities soon to become at least a Developed country in the world. Another great job and informative video. Thanks for showing your beautiful village 🌹🙂
@dhanashreekamble56782 жыл бұрын
Thanks
@sanjaysawant71172 жыл бұрын
Mast Beta khup chagli mahiti milali thanks
@pundlikpendam47362 жыл бұрын
सुंदर
@sureshhindurao6233 Жыл бұрын
खूप छान व्हीडिओ baghayala मिळाला. धन्यवाद.
@maiskarsheetal2 жыл бұрын
Superb!! Too good!!🙂👌👌
@archanakonde75212 ай бұрын
खुपच सुंदर आहे हे अमेरिकेतील चासका गांव आणि त्या पेक्षा ही तूं खुप छान माहिती दिलीस त्या बद्दल धन्यवाद
@aamerikecha13842 ай бұрын
Thanks 😊
@abhijitchhaganpatil2 жыл бұрын
I live in Minnesota too! So nice to see a Marathi KZbinr from MN :)
छान आहे तुमचा व्हिडिओ. तुम्हाला शुभेच्छा. भारता मधील गावां मधे इतक्या सोयी सुविधा नाहीत, त्या असाव्यातच आणि भविष्यात होतील देखील. पण एक समाधान मात्र आजही भारतातील गावकऱ्यां मधे भरून आहे असे समाधान तुम्हालां देखील लाभो ही सदिच्छा. 🙏👌❤️
@gitamore56872 жыл бұрын
तिथलं गाव पण एखाद्या शहरासारख वाटतंय 😍😍 ताई तू खुप मेहनत घेतेस व्हिडीओ करण्यासाठी आणि ती तुझ्या प्रत्येक व्हिडीओ मधून दिसते 🤩🤩 बिल्व ला मिस केलं
@uddhavubale9769 Жыл бұрын
Good
@rajendraindrale25202 ай бұрын
खुपच छान माहिती दिलीय मॅडम आम्ही महाराष्ट्रातून अमेरिका पाहिली खुप खुप धन्यवाद !!!
@aamerikecha13842 ай бұрын
धन्यवाद ♥️
@vaibhavikavle98302 жыл бұрын
गौरी खरच चसका गाव खूप सुंदर आहे.
@pankajshinde10272 жыл бұрын
खूपच छान व्हिडिओ बनवला आहे
@jsjironekar37982 жыл бұрын
खुपच छान गाव.भारत देशात असे इतके स्वछ नसते.जेवणाचे दर नाही सांगितले. वीडियो चा क्लोज़ अप वाढवा,जवळून बघीतलं तर अजून प्रभावी होईल.🙏🙏
@vaibhavshende18982 жыл бұрын
Wow khup chan mahiti dili ani dakhwal tu tuz gaw ....proude of you indian
मी तुमचे व्हिडिओ शिर्डी मधून पाहत असतो खूप मस्त छान वाटत तत ...
@sanjivkeskar25472 жыл бұрын
Very nice clean, well maintained village Chaska. What about public transport system ? Visit some more villages if possible. Thanks for sharing.
@jalandarpatil45552 жыл бұрын
आपल्या येथील गावांपेक्सा येथील गाव स्वच्छ व नीटनेटकी वाटतात. इकडे गावात रस्त्यावर कोणीही माणसे दिसत नाहीत. लोकसंख्या इकडे कमी दिसते. गाव सुंदर नीटनेटके वाटते.
@shriramkadu Жыл бұрын
@@jalandarpatil4555 tu TV
@seemasali30592 жыл бұрын
Khup sunder gaon,kiti cleanliness, discipline, systematic aahe,tikadchi common laundry system pan dakhava.khup chhan videography ani tyasobatchi sunder commentry,ase vatat video sampuch naye.
@ashokpower61812 жыл бұрын
खूप मस्त गाव आहे सगळीकडे स्वच्छता आहे
@appasahebmullamulla8234 Жыл бұрын
Kacharkute
@vijaymeshram1726Ай бұрын
ताई तुमच्या कडून आम्हाला अमेरिकेत ल गाव दाखवल खुप च स्वच्छ आणी सुंदर गाव आहे याचा अर्थ आपण किती मागे आहोत ताई तुमचे खुप खुप आभार अशीच माहित देत रहा
@lalitagovardhane14802 жыл бұрын
खूप छान आहे गाव तूमचं 💗
@kulbhushansalave68572 жыл бұрын
खूप छान माहिती दिली ताई घरात बसून अमेरिकेमधील भाग बघायला मिळाला
@sachinkadam71392 жыл бұрын
खूप छान 👌👌
@dr.ramdaskadam27832 ай бұрын
i like this video because ,since long time i was thinking on this subject that you explore in this event today
@aamerikecha13842 ай бұрын
धन्यवाद ♥️
@madhuribhore51042 жыл бұрын
Very nice chaska City.
@bhausahebbhosale96683 ай бұрын
❤❤❤❤❤ AWESOME.
@aamerikecha13843 ай бұрын
Thank you!!
@chintamansanap77382 жыл бұрын
खूप छान आहे हे गाव 👍👍👍
@appasahebmullamulla8234 Жыл бұрын
Bharat mahan
@ratnakarmanikwar59962 жыл бұрын
सुंदर असं चास का अमेरिकेतील गाव खूप छान गावाचे दर्शन आणि मार्गदर्शन या व्हिडिओतून आम्हाला मिळाला अमेरिकेतील सुंदरता या निमित्ताने बघायला मिळाली भारतातल्या मेट्रो सिटी पेक्षा अमेरिकेतील गाव सुद्धा छान आहेत
@jayantdeshpande71512 жыл бұрын
Wonderful,your efforts to show us are worthy of praising,you are in heaven on earth.
@hinalad41592 жыл бұрын
नेहमीप्रमाणेच छान व्हिडीयो. तझ ड्राइविंग एकदम भन्नाट. खुप सुंदर स्वछ गावआहे.