Hello friends!! Please subscribe our channel and check out other vedios on channel ❤❤
@Prakashabajishinde17 күн бұрын
@nikhilinusa01 I am also from sinnar, wanted to thank you for making such videos
@rajgondapatil458914 күн бұрын
Very wonderful village with nice presentation! Thanks a lot!
@B-NutanPawarАй бұрын
मी श्री अशोक पवार उंबर्डे तालुका खटाव जिल्हा सातारा आपण अमेरिकेतील खेडेगाव शहर तिथले सुंदर प्रशस्त स्वच्छ रस्ते आपण आपल्या मायभूमी मराठीतून अतिशय शांतपणे सुंदर पद्धतीने मांडणी करून आमच्या हृदयापर्यंत पोहोचवत आहात त्याबद्दल निखिल साहेब आपले खूप खूप मनापासून धन्यवाद.
@anitabhagwat68804 күн бұрын
Hi निखिल कसे आहात आज मी तुमचा व्हिडिओ पहिला खूप छान वाटल अगदी आपण त्या ठिकाणी फिरत आहोत असेच वाटलं. थोडे वेळेसाठी विसरली की मी पण नाशिककर आहे. तुमचे व्हिडिओ मार्फत अमेरिकेची ट्रीप करायला आवडेल.thank u😊
@aparnajoshi5055Ай бұрын
खूपच सुंदर दादा तुझ्या मुळे आम्हाला अमेरिकेतले खेडेगाव पहायला मिळाले धन्यवाद 🎉🎉
@nikhilinusa0127 күн бұрын
❤
@yt-bo3zc16 күн бұрын
खूप छान आहे. दादा अमेरिका खेड्यांत khedcaddar thanks
@harishyawale198326 күн бұрын
तुमचं खरंच भारतावर प्रेम आहे एवढा दूर जाऊन सुद्धा तुम्ही आपल्या भारतीय आणि मराठी लोकांसाठी हा व्हिडिओ बनवला... धन्यवाद
@Nikhil978114 күн бұрын
Tithe jagayla madat hote tyala hymule
@ravimhamane53817 күн бұрын
Ho khar aahe
@BhagwanHume-n5vАй бұрын
निखील जी आपणांस शुभेच्छा. अप्रतीम...अभिनंदन..... नम्रता....साधे सरळ..मधाळ मवाळ दूधाळ वाणी......गांवात राहता एक नंबर आहे.
@nikhilinusa01Ай бұрын
Ty
@sambhajigodasheАй бұрын
Mast video zala
@nikhilinusa01Ай бұрын
@@sambhajigodasheTy 😊
@shrikantmogal5649Ай бұрын
Nice❤🎉
@nikhilinusa0127 күн бұрын
@@shrikantmogal5649Ty
@भारतमाताकीजय-थ3म25 күн бұрын
मला तर हे खेडेगाव वाटले नाही...आपल्याकडे शहरे ही अशी नाहीत...कोणताही देश स्वच्छता ठेवणाऱ्या लोकांमुळे महान बनतो...🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
@pl987721 күн бұрын
@@भारतमाताकीजय-थ3म आपल्याकडे फक्त राजकारण आणि राजकारण
@noober891617 күн бұрын
@@pl9877 राजकारण आणि जात धर्म आहे Fkt आपल्या देशात
@MyEverythingpreet15 күн бұрын
भावांनो तिकडची लोकसंख्या आणि आपल्या लोकसंख्येत खूप जमीन-अस्मानचा फरक आहे, त्यामुळे त्यांना मेंटेन ठेवायला सोपं जातं
@भारतमाताकीजय-थ3म15 күн бұрын
@MyEverythingpreet आपल्याकडे तंबाखू, गुटखा,लेज पाकीट विक्री बंद करा, कसा देश स्वच्छ राहतो बघा..
आपण अमेरिकेतील खेडे गाव दाखवल्यावर खूप आनंद झाला आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या कडे आणावे,👍👍
@ravindrapawar400016 күн бұрын
खूप खूप छान वाटत तुम्हाला भेटून खूप खूप छान वाटलं आणि खास करून नाशिकच्या हात सर्व खेड्या गावात बद्दल तुम्हाला माहिती आहे आणि अमेरिकेतील गावा पण तुम्ही दाखवत आहे तिथले सुंदरता स्वच्छता पण आपल्या देशात यावी हे व्हिडिओ तुम्ही आणल्याबद्दल खूपच मनाला समाधान वाटले. तसेच आपल्या इंडियातील पॉलिटिशन आणि सर्वांनी बघावे आणि गावागावात स्वच्छ आणि सुंदर बनवावी काहीतरी इंडियात प्रोग्रेस आणावं त्यामुळे तुम्ही हे व्हिडिओ दाखवल्याबद्दल खूप खूप धन्यवाद मी पण नाशिकलाच आहे आणि तुम्ही पण नाशिकच आहे त्याबद्दल सुद्धा खूपच आनंद वाटला असेच अमेरिकेतील सुंदर सुंदर गाव तुम्ही दाखवा आणि इंडियातील मंत्री पॉलिटिशन लोकांना पण हे बघितले पाहिजे आणि आपल्या इंडियातील गाव सुद्धा सुंदर केले पाहिजे अजून सुद्धा आपल्या इंडियातील काही गावात गेले रस्ते सुद्धा चांगले नाहीये वीज नाही आहे तसेच स्वच्छता नाहीये
@nikhilinusa0116 күн бұрын
Thank you sir
@ravichakotkar29052 күн бұрын
खूपच छान दादा. घरी बसल्या माहिती मिळते. मला खूप आवडते असे पाहणे
@LkBansod28 күн бұрын
आमच्या भारतात पण ही सुविधा आहे महाराष्ट्रातील सर्व लाभलेल्या सर्व नेत्यांनी स्वतःच्या नावावर करून खूप मोठे अनुदान लागतात कोणी याच्याबद्दल आवाज उठवत नाही
@श्री-व1य29 күн бұрын
खूपच सुंदर, आम्ही पण नाशिकला रहातो.
@nikhilinusa0127 күн бұрын
Mast
@ChhayaBorse-t5p27 күн бұрын
जळगाव चे लोक अर्धे पापी आहेत
@avinashdesai34411 күн бұрын
खूपच छान..! 👌🏼 खरंतर आपण भारतीय त्यातही महाराष्ट्रियन आहात त्यामुळे आपणां बद्दल नक्कीच अभिमान वाटतो कारण आपणां कडील खेडेगांवे पाहतो. दोन्ही मध्ये खूप तफावत आढळून येते. धन्यवाद !
@nitinsawant619225 күн бұрын
खूप सुंदर मित्र ब्लॉक बनविला तुझ्यामुळे आम्ही अमेरिकेतील सुंदर खेडी पाहू शकतो धन्यवाद 🙏 नवीन ,ब्लॉक साठी शुभेच्छा 💐
@majhyakavitechyajagatКүн бұрын
खूप खूप छान वाटल पाहून. मी पुणे येथून पाहत होतो. काही काळ अमेरिकेत असल्याच फिल झालं. आपल्या पुढील VDOs साठी शुभेच्छा.
@nikhilinusa01Күн бұрын
❤️
@rahulkulkarni406114 күн бұрын
खुपच छान भावा सुंदर व्हिडीओ व विश्लेषण
@jpaher76189 сағат бұрын
खूप छान आहे अमेरिकेतील खेडे स्वच्छता तर वाखाणण्याजोगी आहे ❤
@DEVIDASINGALE-u8t9 күн бұрын
खूपच छान ! खूप उत्सुकता होती युरोप-अमेरिकेतील खेडी कशी असतील या संबंधाने. फार समाधान वाटले. धन्यवाद बंधो ! आपल्या अफलातुन उपक्रमास शुभेच्छा ! 😮
@dowhatyou_loveАй бұрын
Kontyach angle ni village watat nahi.... Khupch chan. Mind-blowing.
@sujatabhide6593Ай бұрын
वाढती लोकसंख्या आणि भ्रष्टाचार ही महत्त्वाची कारणे आहेत आपल्या अधोगतीला. तुम्ही दाखवलेली अमेरिका खूप छान दिसतेय.सर्वत्र नियमाने योग्य पद्धतीने माणसं वागली तर आपल्याकडेही सारं काही छान दिसेल.
@nikhilinusa01Ай бұрын
😊😊
@rucharanade3771Ай бұрын
अगदी खरे आहे. लोकसंख्या आणि भ्रष्टाचार यामुळे खूप कठीण होते आहे. आपल्या देशात.US मध्ये प्रामाणिकपणा आहे.
@crm6326Ай бұрын
मुळात देशा बदल प्रेम आहे, आपल्या लोकांमध्ये जेव्हा हे प्रेम येईल तेव्हा आपण असे होऊ. प्रेम नसल्यामुळेच भ्रष्टाचार आणि लूट आपल्या देशात आहे.
@devendramandlik4568Ай бұрын
अगदी खरे आहे
@babasahebkhandare285126 күн бұрын
पब्लिक काय कुठे दिसत नाही सर्व शांत आहे
@vaishalidhabugade2308Ай бұрын
छान माहिती दिली किती छान व्यवस्था आहे खूप छान वाटलं व्हिडिओ पाहून
@nikhilinusa01Ай бұрын
Ho
@RajendraPawar-g4fАй бұрын
असेच अमेरिकेचे vdos दाखवत रहा मित्रा.आनंद मिळतो.❤👍
@nikhilinusa01Ай бұрын
Ho
@AmolPatil-h4k14 күн бұрын
खूपच सुंदर निखिलजी अप्रतिम घरी बसल्या आपण अमेरिकेची मजा घेऊ शकतो हे तुम्ही सिद्ध करत आहेत परंतु तिथलं स्वच्छता बघून आम्हाला स्वतःला आमची स्वतःची लाज वाटते की आम्ही आमचा परिसर स्वच्छ ठेवू शकतो परंतु त्यासाठी आपण किती प्रयत्न करतो
@gyansagar10213 күн бұрын
Khup chan blog hota dada. Thnx us che khede gav dakhavle
@nikhilinusa013 күн бұрын
Thanks
@nirmalathakare7309Ай бұрын
निखिल खुप छान व्हिडिओ केला.आम्ही थोड्या वेळापुरते. तुझ्या सोबत फिरलो. आम्हाला तिकडची माहिती दिली त्याबद्दल तुझे अभिनंदन,,💐💐
@nikhilinusa01Ай бұрын
Thanks
@dileepkendre330517 күн бұрын
खूप छान आहे दादा हे सगळंतुमची मेहनत कामाला आली आम्हाला घरी बसून अमेरिका बघायला मिळालीखरंच तुम्ही चांगलं आयुष्य जगत आहात असे मला वाटते
@ShubhamPatil-lf8ow14 күн бұрын
Every thing is so beautiful and clean now we know we just need to make our cities clean to make them beautiful. Nice and very informative btw ❤
@ramdasmagar873623 күн бұрын
छान! निखिल व्हिडिओ तयार कर आमच्यासाठी. छान वाटल. मी मंचरचा आहे नाशिकला फिरायला जातो.
@dattatoraskar98714 күн бұрын
अतिशय उत्तम माहिती पोहोचवताय दादा जय जगदंब
@USeeIT050516 күн бұрын
is this real khede gaon.. this is call real super power, there people does not vote for basic need, road light, water, while in india we are still make voting for these basic needs
@rameshbhosale45513 күн бұрын
They have printing machine. You do not have.😂
@jayshreebamrah480718 күн бұрын
खुप छान माहिती दिली.किती सुंदर गाव आहे माझी मुलगी न्यु हेवन येथे शिकायला गेली आहे त्यामुळे हा विडियो उपयोगी वाटतो ती अशा प्रकारे राहत असावी अशी कल्पना करू शकते.थैंक्यू
@ROFAN4515 күн бұрын
चांगल आहे आपल्या vlogs च्या माध्यमातून सर्वांना घरबसल्या अमेरिकन गावे पाहायला मिळतात 😊
@भारतमाताकीजय-थ3म25 күн бұрын
खूप छान मित्रा, तुझ्यामुळे अमेरिकन खेडे पाहायला मिळाले..
@shivchandvarat34927 күн бұрын
माहिती अप्रतिम आहे....nice
@Krushnat_Kamble_110328 күн бұрын
भारतात असा विकास व्हायला अजुन 100 वर्षे लागतील 😂😂😂
@sureshjadhav912119 күн бұрын
आपल्याकडे पण विकास होईल जर भ्रष्टाचार केला नाही तर😂
@edwindisouzakonkani8 күн бұрын
almost most of the building, infrastructures are very very old more than 100 years old and still in good position, intact.
@vibhassatpute408020 күн бұрын
निखिल दादा खुप सुंदर माहिती , धन्यवाद !
@MANGESHLONDHE-y3z19 күн бұрын
Khup Chhan Video, Dhanyawad Bhau
@taramarathe1635Ай бұрын
तुम्ही किती छान बोलता आणि अमेरिका तेथून दाखवतात व आम्ही इथून बघतोय खूप छान...
@nikhilinusa01Ай бұрын
Ty 😊
@elizabethdias7964Ай бұрын
Khoop chaan mahiti Mitra, maza mulga pan US Arizona madhye kamala aahe, last year me pan 10 months trachea kadevrahun aali aahe ,tu je sagitle te sarve khare aahe , God bless you ❤
@nikhilinusa01Ай бұрын
Ty😊
@motirammunde22 күн бұрын
एकदम न. 1 दादा व्हिडीओ बनवला दादा मी आजपर्यँत कोणत्या ही चायनल ला सब्क्राईब केल नाही आज तुमच्या चायनल केल आहे 🙏
@nikhilinusa0122 күн бұрын
Thank you 😊
@nikhilinusa0122 күн бұрын
❤️
@babudukare834018 күн бұрын
मित्रा तुज्या मुळे मी अमेरिका बघितलं अभिनंदन तू ब्लॉक एवढं चांगलं बनवतो थँक्स काळजी गे जय महाराष्ट्र
@LaxmikantBhumkar8 күн бұрын
अमेरिकेतल्या खेड्या प्रमाणे आपली शहरे जरी झाली तरी आपण स्वतःला खूप भाग्यवान समजू 😊
@GovindBhople-f4n7 күн бұрын
तुमच्या मुळे आम्हाला अमेरिका बघायला मीळाली धन्यवाद भाऊ
@JagannathMore-n6b14 күн бұрын
खुप सुंदर आहे अमेरिका खेडे विभाग आणि आपण भारतीय आहोत जन भावना ठेवून सर्व सामान्य माणसाकरीता अमेरिकन ग्रामीण भागात असलेल्या सुविथा दाखविल्या त्या बदल धन्यवाद
@DilipPatki-d9r17 күн бұрын
निखिलजी व्हिडीओ खूपच आवडला. Have a nice day !
@thevideoeditor884817 күн бұрын
खूप च छान सुंदर तुम्हच्या मूळे आम्हाला अमेरिकेततले खेडेगांव बघायला मिळाले खूप छान धन्यवाद🎉🎉
@amrutdesai4613 күн бұрын
🌹👍🏻🌹छान माहिती धन्यवाद सर 🌹
@rucharanade3771Ай бұрын
तुझे कौतुक आहे. छान आहे माहिती.👌👌 सोपे नाही आहे US मध्ये राहणे. एकटेपणा खूप आहे US मध्ये.
@nikhilinusa01Ай бұрын
Thanks
@bhaskarvhargar8521Ай бұрын
भैय्या मुंबई ते अमेरिका तिकीट आणि किती व एक आठवडा राहण्यासाठी किती खर्च येईल सांगा
@nikhilinusa0127 күн бұрын
@@bhaskarvhargar8521vlog takla ahe
@bhaskarvhargar852127 күн бұрын
अंदाजे खर्च जाणे येणे विमान तिकीट व आठवडा भर राहणे टोटल किती खर्च येईल सांगा
अमेरिकेत खेडे गाव इतक स्वच्छ सुंदर आहे कुठे ही कचरा नाही आणि आपल्या शहरात जिकडे तिकडे कचरा च कचरा 🙏🙏
@dnyaneshwarkulkarni5412Ай бұрын
जसे नागरिक तशी व्यवस्था, प्रशासन
@appasomohite450319 күн бұрын
सर आपण खूप छान माहिती दिलीत आपण अमेरिकेत स्थायिक झालेले आहे काय पूर्वी आम्ही फक्त स्वामी विवेकानंदांची अमेरिका यात्रा ऐकली होती जय शिवराय जय शंभुराजे
@rekhasave887821 күн бұрын
पालघर जिल्हा डहाणू गांव मधून अमेरिका बघीतली फार छान
@kashinaththorat792416 күн бұрын
खूप छान माहिती आहे संगमनेर
@ShivrajShinde-t5y4 күн бұрын
भारतीय जनता वाचनालय पुस्तके भरपूर प्रमाणात उपलब्ध असतात मनःशांती धार्मिक व ऐतिहासिक प्रसंग कर्तव्य पार पाडतात
@edwindisouzakonkani8 күн бұрын
no one seen walking on the road, no plastic bags in the river...so sad. i like village and i had wish to see village in America or England. You completed my wish. Thanks Nikhil.
@baliramsalunkhe4993 күн бұрын
घर बसल्या अमेरिकेतील एका खेड्यात फेरफटका मारून आल्या सारखे वाटते. अमेरिकेतील 100 वर्षा पूर्वी च्या इमारती उभ्या पाहून आश्चर्य वाटले. व्हिडी ओ बदल धन्यवाद.
@udaymali512724 күн бұрын
खूप छान माहिती दिली
@ArunGupta-c6x17 күн бұрын
🎉🎉😂 khob mast soundar mivasai
@chandrashekharpatil525317 күн бұрын
खूप छान नाशिकचे लोक पाहून आनंद झाला
@भारतमाताकीजय-थ3म25 күн бұрын
स्टार, गुटखा, पान मसाला खाणारे आपल्या भारतीय लोकांना लाज वाटली पाहिजे येथील स्वच्छता पाहून...
@ravindrapawar400016 күн бұрын
Lakh pate ki bat तुम्ही बोलले आहेत इंडियातील गुटखा आणि तंबाखू खाणारे घाणेरडे लोक त्यांच्यावर मोठी कारवाई केली पाहिजे कारण गंध गीत जास्तीत जास्त फायदा होतात इंडियातील रस्ते बिल्डिंग यांमधील कॉरिडोर शिड्या घरांसमोर जागे जागेवर गंधही करणारे गुटके आणि तंबाखू खाणार आहेत घाणेरडे लोक आहेत
@mahadeokshirsagar523927 күн бұрын
नमस्कार निखिल सर, मी महादेव क्षिरसागर, पंढरपूर(जि. सोलापूर)येथून आपली व्हिडिओ क्लिप पाहिली आहे, आपल्या देशाच्या मानाने नैसर्गिक साधनसंपत्ती भरपूर आहे परंतु सर लोकसंख्या खूपच विरळ आहे. धन्यवाद सर👍
@ajaysankhe470811 күн бұрын
मित्रा, खुपच छान. मला घरी बसल्या जागी अमेरिकेत फिरल्या सारख वाटलं, धन्यवाद
@sudarshanjadhavmh105626 күн бұрын
जय महाराष्ट्र भावा
@capmultiplier808614 күн бұрын
@sudarshanjadhavmh1056 Pratyek lahan sahan goshitisathi Jai Maharashtra mahnayachi kai garaj ahe...?
@UPSCianTRADER_27 күн бұрын
Khup Chan Bhava....Ek number...Baghu Kadhi Yayla Milte...
@nikhilinusa0127 күн бұрын
❤️
@angelingle394017 күн бұрын
धन्यवाद तुमच्या सेवेबद्दल दुर्मिळ माहिती दिली प्रत्यक्षात अमेरिकेत आल्यासारखं वाटलं आगळावेगळा व्हिडिओ पाहून मनाला खूप आनंद झाला हा एक प्रकारचा मनोपचारच आहे खेडे असूनही प्लॅन सिटी सारखं वाटलं महत्त्वाचं म्हणजे तुम्ही चर्च मात्र दाखवलं नाही कुत्रे सुद्धा दाखवायला पाहिजे होती छान व्हिडिओ खूप मनोरंजन झालं आनंद झाला सुखद वाटल तुम्ही रसिक असल्यामुळे हे शक्य झालं तुमच्या अनमोल प्रयत्नाबद्दल धन्यवाद डेव्हिड इंगळे अकोला महाराष्ट्र
@nikhilinusa0117 күн бұрын
Thanks
@gargi43615 күн бұрын
मराठीतून व्हिडीओ …सुंदर💖💖💖
@atulthegamechanger977929 күн бұрын
Congratulations Nikhilji, you gave us Interesting Information. JAI SHRIRAM JAI SHIVRAI. THANK YOU.