मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या सर्व अटी रद्द ❌ | Mukhyamantri Majhi Bahin Ladki Yojana

  Рет қаралды 1,170,155

Aman Mohanawale

Aman Mohanawale

Күн бұрын

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या सर्व अटी रद्द ❌ | Mukhyamantri Mazi Bahin Ladki Yojana | Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana

Пікірлер: 699
@suvarnamahule5251
@suvarnamahule5251 3 ай бұрын
खुप खुप धन्यवाद एकनाथ दादा वेळ वाढवून दिला व नियमातही बदल केल्या बद्दल खूप खूप धन्यवाद धन्यवाद धन्यवाद धन्यवाद सर
@sagarbari4834
@sagarbari4834 3 ай бұрын
सर आमच्या कडे चार चाकी गाडी आहे पण आमचे सरव काही गाडी आमच पोट भरतो आधिच आपण अधटिकीट केले आहे ताचासाठी महीला गाडीत बसतच नाही वर तुम्ही चार चाकी गाडी अट माप करावी दीड दोन लाख गाडी नाही आणि दाह लाखांपेक्षा टकटर होय😢
@namdeonarhire8012
@namdeonarhire8012 3 ай бұрын
पागल चार चाकीचा काय समद फुकट चार चाक्या वाटायच्या का रे येड्या
@anandjadhav5690
@anandjadhav5690 3 ай бұрын
मुख्यमंत्री साहेब वयाची अट रद्द करुन सरसकट सर्व महिलांना योजनेचा लाभ द्या.
@chandrakalashirtar1671
@chandrakalashirtar1671 3 ай бұрын
खरी गरज आहे 65 वर्षा वरील महिलाना आणि त्यातल्या त्यात ज्या निराधार आहे त्यांना.
@Mohinisingh-lp09
@Mohinisingh-lp09 3 ай бұрын
महिलांसाठी खूप छान काम केले तुम्ही आभार 🙏🙏
@uttamjondhale8386
@uttamjondhale8386 3 ай бұрын
अहो साहेब सर्वच वयोगटातील महिला मतदार आहेत . त्यामुळे वयाची अट रद्द करावी कारण वयस्कर व्यक्तींना सांभाळायला बरेच परिवार तयार नाही. तरी सर्व वृद्धांना सरसकट पेन्शन योजना लागू करावी
@venkatmane3615
@venkatmane3615 3 ай бұрын
65 वर्षींचा पुढील महिलांचा पण विचार करावा..कारण ते शारीरिक काम करू शकत नाही, त्यांना फार गरज आहे...साहेब विनंती आपण यांचा पण समावेश करा हो...
@PirajiIngole-k8r
@PirajiIngole-k8r 3 ай бұрын
सर तुम्ही अश्या योजना लागू करण्या ऐवजी आपल्या महाराष्ट्रात आरोग्य सेवा आणि शिक्षण पुर्ण:तहा मोफत करावे ही नम्र विनंती
@ArchanaPagare-n6g
@ArchanaPagare-n6g 3 ай бұрын
अगदी बरोबर आहे तर आम्ही मतदान करणार
@sunandasuryavanshi5334
@sunandasuryavanshi5334 3 ай бұрын
❤खरच अगदी बरोबर बोललात मग कुणी नाराज राहणार नाही
@krushndeoathawale3948
@krushndeoathawale3948 3 ай бұрын
Right
@rakeshjani6199
@rakeshjani6199 3 ай бұрын
मोफ़त आहे
@madanh9999
@madanh9999 3 ай бұрын
विनाअनुदानित शाळा, कॉलेज मध्येही kg to pg मोफत शिक्षण करावे. सर्वांना आरोग्यसेवा मोफत द्याव्यात.
@healthykids1272
@healthykids1272 3 ай бұрын
यापेक्षा ज्या महिला शिकलेल्या आहेत त्यांना रोजगार उपलब्ध करून द्या असे पैसे देऊन कोणाचं भागणार नाही. आणि अशे किती पैसे वाटणार.. भरती चालू करा आधी.. सरकारला त्यांच्या माता भगिनींना असे पैसे वाटायची वेळ आली हे सरकारचे failure ahe.. याचा विचार व्हावा.. माता भगिनींना काम द्या पैसे नको
@Bhaivlogs0714
@Bhaivlogs0714 3 ай бұрын
1numbers 🎉
@PranaliKarale-uv4ir
@PranaliKarale-uv4ir 2 ай бұрын
100%
@pranjaljadhav9690
@pranjaljadhav9690 2 ай бұрын
100 takke barobar
@balajirawale8199
@balajirawale8199 3 ай бұрын
31ऑगस्ट नाही तर महाराष्ट्रातील शेवटच्या स्तरातील महिलांना जो पर्यंत याचा लाभ मिळत नाही तो पर्यंत ही योजना चालू ठेवावी.
@kisanl.sahane8623
@kisanl.sahane8623 3 ай бұрын
आजीआजोबा योजनासुरु करा खरी गरज तर त़यांनाच आहे
@santoshwaghmare9538
@santoshwaghmare9538 3 ай бұрын
मा मुख्यमंत्री साहेब तुम्हला कोणती महीला तुमची लाडकी बहीण १५०० रु मागाला आली आहो साहेब तुमच्या लाडक्या बहानी च्या मुला मुलींना शिक्षण पूर्ण मोफत वैद्यकीय सेवा मोफत उपलब्ध करून द्या
@ganeshgaonkar922
@ganeshgaonkar922 3 ай бұрын
ही योजना चांगली आणली आहे .खूप खूपधन्यवाद👌👌👍👍🙏🙏
@MangalMedankar
@MangalMedankar 3 ай бұрын
माननीय मुख्यमंत्री साहेब यांना एक विनंती आहे ह्या योजनांची ज्या बहिणींनी खरच गरज आहे अशांनाच द्या पण आपल्या राज्यातील बंधूंसाठी एक कळवळीची विनंती आहे की आपलया राज्यातील खूप कंपन्या दुसऱ्या राज्यात जाण्यापासून रोखा .तरच आपला महाराष्ट्रातील बंधू सुखावले
@sandeep_shelke07
@sandeep_shelke07 3 ай бұрын
15 वर्ष जुने रेशन कार्ड वर नाव कसे असेल , ज्या मुलीचे लग्न झाले त्या सासरी गेल्या तेव्हा रेशन कार्ड वर नाव जाऊन 1 , 2 ,3 वर्ष झालेले आहेत त्यांनी काय करायचे ? एवढ्या अटी असतात का
@akshaynijlewar4718
@akshaynijlewar4718 2 ай бұрын
Mg tumi form bharu nka
@ashaghadling9809
@ashaghadling9809 2 ай бұрын
G​km@@akshaynijlewar4718😅 😊
@sandhyayelwatkar6325
@sandhyayelwatkar6325 2 ай бұрын
​@@akshaynijlewar4718😊
@yogeshKurane-mf8rd
@yogeshKurane-mf8rd 3 ай бұрын
चारचाकी मध्ये मालवाहतूक वाहनांची अट शिथिल करावी
@nireshchaudhari4121
@nireshchaudhari4121 3 ай бұрын
बरोबर आहे
@SandipshankarBandepatte
@SandipshankarBandepatte 3 ай бұрын
Barobar ahe
@samikshamanjarekar
@samikshamanjarekar 3 ай бұрын
बरोबर आहे
@ganeshsonawane4201
@ganeshsonawane4201 3 ай бұрын
चार चाकी गाडीची अट कमी करावी साहेब
@MamtaThakur-cm9ie
@MamtaThakur-cm9ie 3 ай бұрын
खरच
@SandipshankarBandepatte
@SandipshankarBandepatte 3 ай бұрын
Barobar ahe
@umeshbhoir8582
@umeshbhoir8582 2 ай бұрын
Ho
@nandinikomb5485
@nandinikomb5485 3 ай бұрын
सगळ्या महिलांना लाभ मिळाला पाहिजे सरकारी नोकर दाराच्या बायकोला का नको ती घरात काम करते मग तिला का नको ती पण नोकरी करत असेल तर तिला फॉर्म नाही भरता येणार पण ती जर घरीच असेल तर तिला का नको तिला पण ह्या योजनेचा लाभ मिळायलाच हवा
@NatthuramKurwade
@NatthuramKurwade 3 ай бұрын
काही सरकारी कर्मचारी नोकरीत सेवा निवृत झाले आहे....त्यांना पेन्शन मिळत नाही.... त्याचे पत्नी ला १५०० रू. का नको.... हे अन्याय आहे
@rakeshjani6199
@rakeshjani6199 3 ай бұрын
किती पन् दिला तरी भिक चालू राहनार् आहे
@pallavirajput2903
@pallavirajput2903 3 ай бұрын
सर गाडी वर तर धंदा करतो आणि शाळेला गाडीचालते गाडी च रद करा
@PournimaKawde-o5u
@PournimaKawde-o5u 3 ай бұрын
😂😂😂😂😂😂😂
@umeshbhoir8582
@umeshbhoir8582 2 ай бұрын
Ho gadi chya jiva var aamchi ghar Chal to nay tr tumhi nokrya dya gadi chi at radd kara
@sujatasonawane3782
@sujatasonawane3782 3 ай бұрын
Ho income tax अट कॅन्सल करा टॅक्स नवरा भरतो पण वायेक्तिक आम्हाला काही मिळत नाही फक्त कामच करावे लागते.
@PushpaGholap-wv1ir
@PushpaGholap-wv1ir 3 ай бұрын
हे खरे आहे मत तर सगळ्या लेडीज कडून घेणार
@honey2023-f9j
@honey2023-f9j 3 ай бұрын
उपाशी ठेवलं काय नवऱ्यानं.
@payalghodvinde7784
@payalghodvinde7784 3 ай бұрын
Ho khare ahe
@umeshyelawade1604
@umeshyelawade1604 3 ай бұрын
काही लोकांनी आपल्या गरजा मारून चारचाकी गाड्या राबून घेतल्या आहेत. तरी गाडीची अट रद्द करावी
@akshaynijlewar4718
@akshaynijlewar4718 2 ай бұрын
Jyachya javal gadi ahe tyala yachi garaj naji
@kalpanamandale
@kalpanamandale 2 ай бұрын
अगदी बरोबर
@kalpanamandale
@kalpanamandale 2 ай бұрын
पोटाची खडगी भरासाठी मुलांना फोव्हीलर घेऊन दिली तर त्यांची बायको अपात्र ठरते बिचारे लोन वर गाड्या घेतल्या तर त्यांना नाही का
@darshangadhe8967
@darshangadhe8967 3 ай бұрын
आपण चार चाकीचा हे केलेले ते आम्ही पोट भरण्यासाठी गाडी घेतलेले आहे आम्ही चार चाकी कमर्शियल वाहन घेतले आहे त्याचे आम्ही हप्ते भरतो नियमित आमच्यासाठी काही फायदा नाही का
@SheshraoKhandekar-oj5cw
@SheshraoKhandekar-oj5cw 2 ай бұрын
एम
@DhdhWbhw
@DhdhWbhw 2 ай бұрын
चार चाकी ची आठ रद्द केली का
@namratajadhav3691
@namratajadhav3691 5 сағат бұрын
अगदी बरोबर आमची ही same condition आहे
@Vins.automotive
@Vins.automotive Ай бұрын
1500रू पे ने काय होनान कीराना बी नाय ऐत कमीत कमी 4000 ते6000 रू पे देयाला पाजेल शिंदे सरा नी होते लोकानी आवाज ऊठवला पाजेल
@AaradhyaPatil-lw7gp
@AaradhyaPatil-lw7gp 3 ай бұрын
दुचाकी मुळे ऍक्सिडेंट होतात म्हणून लोकांनी चारचाकी घेतली. चारचाकी गाड्या आहेत त्यांना सुद्धा परवानगी पाहिजेत.
@vasantjoshi6894
@vasantjoshi6894 3 ай бұрын
६५वरील महिलांसाठी काय योजना करणार ते सांगा त्यांना पण खरंच गरज आहे सौ,सुधा जोशी दखल घ्यावी
@Aashwiniscookingvlogs
@Aashwiniscookingvlogs 3 ай бұрын
tyana milte pension dar mahinyala
@maheshbhorde3044
@maheshbhorde3044 3 ай бұрын
त्यांना अट आहे, त्यांचा मुलगा अठरा वर्ष पूर्ण नसावा, त्या निराधार असाव्यात,अश्या जाचक अटी आहेत.
@ShrirangNiware
@ShrirangNiware 3 ай бұрын
By Dr😅😅😅​@@maheshbhorde3044
@ashwinfulbandhe7316
@ashwinfulbandhe7316 3 ай бұрын
Shrawan bad yojana suru ahe n 65 year nantar
@madanh9999
@madanh9999 3 ай бұрын
निराधार योजना, श्रावण बाळ योजना सर्वांना नाही.
@divyajadhav5095
@divyajadhav5095 3 ай бұрын
आय टी रिटर्न ची अट रद्द करावी, घरासाठी लोन घेण्यासाठी आम्हाला आय टी रिटर्न भरावा लागते आहे प्लिज 🙏🙏
@srushtilandsurveyor5047
@srushtilandsurveyor5047 3 ай бұрын
चारचकीची अट शिथिल करा. हे चुकीचे आहे. आम्ही मतदान करणार नाही. दुचाकी च्या किमतीत चारचाकी मिळत आहे.
@SupriyaNilkanth
@SupriyaNilkanth 3 ай бұрын
Hoy.. he at cancel kray hvi
@Vpakhale
@Vpakhale 3 ай бұрын
फुकटाची सवय लावू नका... गरजवत बाजूला राहतील..
@ANKUSH-PANDE.M
@ANKUSH-PANDE.M 3 ай бұрын
फक्त आधार ठेवायला पाहिजे होते 15वर्षा चे डॉकॉमेन्ड कसला पाहिजे 🫣
@akshaydarekar7577
@akshaydarekar7577 3 ай бұрын
4Wheeler mahila kade naste hi at radda karavi
@SangharshAkhade-ne9tj
@SangharshAkhade-ne9tj 3 ай бұрын
ज्या महिलांना संजय गांधी निराधार पगार आहे त्यांना डबल लाभ घेता येईल का
@rajuchikhale6309
@rajuchikhale6309 3 ай бұрын
No
@पंढरीनाथकोळेकर
@पंढरीनाथकोळेकर 3 ай бұрын
ट्रॅक्टर येतोय 10-15 लाखाला डम डम चार चाकी येते लाका दीड लाखात
@PanduranPhad
@PanduranPhad 3 ай бұрын
मुख्यमंत्री साहेब माननीय एकनाथ रावजी शिंदे सर तुम्हाला मी विचारू इच्छितो अत्यंत अल्पभूधारक शेतकऱ्यासाठी त्याचं कुटुंब चालवण्यासाठी तुम्ही त्याला प्रति महिना फक्त ₹5000 चालू ठेवावा
@dnayashwardeshmukh3213
@dnayashwardeshmukh3213 3 ай бұрын
Sarkar vikav lagel sagl
@MarutiWakde-sg7cb
@MarutiWakde-sg7cb 3 ай бұрын
जर विवाह होऊन दोन वर्षे किंवा चार वर्षे पूर्ण झाली असून राशन कार्ड मध्ये नाव मग काय😢हे पण रद्द करण्यात आलं पाहिजे
@nageshtorase982
@nageshtorase982 3 ай бұрын
चार चाकी वाहन अट चुकीची आहे कारण अनेक लोक आपल्या उदरिर्वाहासाठी अशी वाहने भाड्याने चालवून आपला संसार चालवत आहेत, कृपया मुख्यमंत्री महोदय आपण या अटी बाबत सहनभुती पूर्वक विचार करून योग्य तो निर्णय घेण्यात यावा
@AshokGopal-z3x
@AshokGopal-z3x 3 ай бұрын
चार चाकी अट काढून टाका
@gautampatil3236
@gautampatil3236 3 ай бұрын
Fukatchand😂
@bapumali7786
@bapumali7786 3 ай бұрын
आमच्या गावातील तलाठी ₹500 मागते उत्पन्नाच्या दाखल्याला राहणार घोटी तालुका माढा जिल्हा सोलापूर
@sharadpawar5579
@sharadpawar5579 2 ай бұрын
जोड्याने मारा त्या भाडखाऊला
@Lata_Ithape10
@Lata_Ithape10 3 ай бұрын
ज्यांचे रेशीन कार्ड आणि वोटिंग कार्ड नसेल तर त्यांचे काय
@Shital83
@Shital83 3 ай бұрын
चार चाकी गाडीची अट रद्द करावी
@deepako9564
@deepako9564 9 күн бұрын
महिलांसाठी खूप छान काम केले आहे धन्यवाद मुख्यमंत्री साहेब 🎉🎉
@Arihant_belkire7
@Arihant_belkire7 3 ай бұрын
फॉर्म भरण्याची मुदत दिवाळीपर्यंत वाढवून दिली पाहिजे
@yam668
@yam668 3 ай бұрын
Diwali nantar ha mukhyamatri rahanar nahi he sarva Election purata Amish aahe.
@PournimaKawde-o5u
@PournimaKawde-o5u 3 ай бұрын
Right 👍
@vinayaksutar9393
@vinayaksutar9393 3 ай бұрын
काही लोक या योजनेत सहभागी होणे साठी आपल्या फोर व्हीलर ट्रान्स्फर करायला लागलेत याचीही चोकशी करावी
@honey2023-f9j
@honey2023-f9j 3 ай бұрын
तुझेच हिंदू बांधव ना. प्रामाणिक, देश भक्त लोक.
@samarthphoke756
@samarthphoke756 3 ай бұрын
कोणा कडे जमीन नसेल आणी गाडी आसन तर त्याला पण द्याईला पाजेन करण की त्याचं गर जर गाडी चालून होत आसन मग त्यांनी काय करायचं सर
@shantaramchaudhary1129
@shantaramchaudhary1129 3 ай бұрын
या अशा योजनांचा पाऊस पाडूच नये आपल्याला माहीत आहे की सोशल मीडिया नेटवर्क आज काल चार वर्षांच्या मुलाला पण् कळतं यापासून दूर रहा यांमध्ये पिढिन पिढी महाराष्ट्रातील महीला या लाभापासून वंचित राहणार आजूबाजूच्या राज्यांतील लोकच अर्थ पूर्ण टक्के वारीत लाभ घेणार
@sushmadhotkar8256
@sushmadhotkar8256 3 ай бұрын
2 3 महीने वा ड वा। कारण आमचे कागद पत्र तयार नाही तर अजून vadva तारीख
@kacharudhage2989
@kacharudhage2989 3 ай бұрын
चार चाकी गाडी ची अट कमी करा साहेब
@gautampatil3236
@gautampatil3236 3 ай бұрын
Fukatchand😂
@SuwarnmalaKale
@SuwarnmalaKale 3 ай бұрын
राशन कार्डाची 15 वर्षाची अट रद्द करावी . गोर गरिबाना कार्ड काढायला पैसे नसल्या मुळे काही लोकाना वेळ लागला सर्व लोकांचे कार्ड 15 वर्षाच नसणार वय बसत असल तर कार्डची अट म्हणून कितीही वर्षाचे कार्ड असु द्या त्याला अट नको . फक्त राशनकार्ड जोडा अस सांगा
@sakharampawar4273
@sakharampawar4273 2 ай бұрын
होय अगदी खरं आहे रेशन कार्ड 15 साल अगोदर च नाही राहील तर त्यांना मिळणार नाही मग काय करायचं ही अट नको आहे
@मच्छिंद्रगिरीगिरी
@मच्छिंद्रगिरीगिरी 2 ай бұрын
जे पुरावे असतील ते द्यावे फक्त ती व्यक्ती महाराष्ट्र असावी
@golesunita8453
@golesunita8453 2 ай бұрын
सर आरोग्य सेविका हि देखील तुमची बहिण आहे ती आपल्या भावाची आझाद मैदानावर किती दिवस झाले वाट बघत आहे किती दिवस झालेआंदोलन करत आहे तुम्ही आपल्या बहिणी लाभेटण्यासाठी यावे तिच्या काय मागण्या आहेत ते तरी बघा तुम्हाला कळकळीची विनंती आहे या
@VasantMalche-ee2eu
@VasantMalche-ee2eu 3 ай бұрын
भूमिहीन लोक शेत मजदूरी करणारे लोक काय करना?
@ChetnaGandhi-ri2mj
@ChetnaGandhi-ri2mj 3 ай бұрын
एकनाथजी साहेब रेशन कार्डची अट आणि उत्पन्न दाखला ह्या दोन अटी रद्द करा काही लाडक्या बहिणी भाड्याने राहतात त्याच्याकडे r रेशनिंग कार्ड नाही मग त्या लाडक्या बहिणींना लाभ मिळणार नाही तेव्हा विनंती करते साहेब रेशन कार्डची अट रद्द करा प्लिज
@HasanShaikh-o9b
@HasanShaikh-o9b 3 ай бұрын
नविन रेशनकार्ड काढणे साठी कुठलेही पैशाचा खर्च नको आहे आणि आठ दिवसांत मिळाला पाहीजे
@samarthphoke756
@samarthphoke756 3 ай бұрын
गाडी चा नियेम वग्लुन टाका
@SupriyaNilkanth
@SupriyaNilkanth 3 ай бұрын
4 Wheeler chi at kaday hvi
@sunilingle4643
@sunilingle4643 3 ай бұрын
अर्ज सबमिट करताना ही सेवा केंद्र वाले खूप पैसे मागतात
@SunitaChikane-y8i
@SunitaChikane-y8i 3 ай бұрын
शिंदे भाऊ मी पण दऱ्याची आहे तुमचे पण गाव दरेच आहे एकच गव असून मला कोनतीच मदत मिळत नाही
@KhanduJadhav-sf3lm
@KhanduJadhav-sf3lm 3 ай бұрын
धन्यवाद मुख्यमंञीसाहेब
@ashwinimhatre2742
@ashwinimhatre2742 3 ай бұрын
शिंदे दादा तुम्हाला अनेक आशीर्वाद
@yashwantsurwase6611
@yashwantsurwase6611 3 ай бұрын
ज्या लोकांकडे पीवळी पाटीची चार चाकी गाडी आहे त्यांचं पोट ती गाडी चालऊन भरतात,त्यांनी लोन करुण ती गाडी घेऊन व्यावसाय करतात त्यांना त्याचा लाभ मीळाला पाहीजे
@KayaChavan
@KayaChavan 2 ай бұрын
राशन कार्ड.. मतदान कार्ड.. नाहीयेत त्यांनी काय करायचं..
@rekhagaikwad5981
@rekhagaikwad5981 2 ай бұрын
65 वय कशाला टाकले मरेपर्यंत चालू पाहिजे वयाची अट पूर्ण रद्द करा
@AjitaHande
@AjitaHande 3 ай бұрын
Ekhadi mahila married ahe pn documents ajun vadilancha navacha astil tr te form bharushktaka
@vinayaksutar9393
@vinayaksutar9393 3 ай бұрын
जेणेकरून पेन्शन धारक, शासकीय कर्मचारी, शालेय शिक्षण विभाग यातील कोणत्याही कर्मचाऱ्यांना यांचा लाभ घेता येणार नाही याचा विचार करावा , तसेच हि योजना खरंच केंद्रीय व शासकीय लोकांना मिळणार का हे तपासून सांगावे तसेच यांचा लाभ निमशासकीय लोकांना मिळणार का हे सांगावे
@SadhanaSalekar-dn7nz
@SadhanaSalekar-dn7nz 3 ай бұрын
Ajun kiti gheta rav
@mirakashid8831
@mirakashid8831 3 ай бұрын
याऐवजी विनाअनुदानित शाळांना अनुदान द्या हजारो विद्यार्थ्यांना लाभ होईल
@ganeshpalaskar4530
@ganeshpalaskar4530 3 ай бұрын
सर एखाद्या महिलेचा वडिलांकडचे मत दान कार्ड नसेल आणी राशन कार्ड वर jar समजा पूजा नाव आहे आणी t. C वर पण पूजा नाव आहे आणी पती कडे रुपाली नाव आहे तर काय करावे
@vandanalendghar1714
@vandanalendghar1714 3 ай бұрын
धन्यवाद साहेब खुप खुप आभारी आहे
@pandurangshelarproduction7504
@pandurangshelarproduction7504 3 ай бұрын
Va
@narendranidhekar4058
@narendranidhekar4058 3 ай бұрын
धन्यवाद सर
@iakiapanwan
@iakiapanwan 2 ай бұрын
सरसकट सर्व महिलाना या योजनेचा लाभ मिळाला पाहिजे
@kishordudhe4811
@kishordudhe4811 3 ай бұрын
चार चकी गाडीची अट बंद करा साहेब
@RekhaMainkar1
@RekhaMainkar1 3 ай бұрын
गाडीची अट रद्द करावी.
@nandinikomb5485
@nandinikomb5485 3 ай бұрын
योजना सुरू केली पण भेदभाव केला जातो सर्व महिला बहिणी आहेत मग सर्वनाच मिळाली पाहिजे
@milindtambatkar2512
@milindtambatkar2512 3 ай бұрын
बरोबर
@AlkaHandge
@AlkaHandge 25 күн бұрын
मोठ्या बहिणीला मिळाली गरीब कागदपत्रे राहिले होईना काय करावे कळेना शिंदे साहेब
@shantaramchaudhary1129
@shantaramchaudhary1129 3 ай бұрын
फक्त आणि फक्त राज्य सरकारी महसूल विभागातील अधिकारी कर्मचारी शिपाई गब्बर होणार बघत रहा फक्त
@ArunaJadhav-op4mr
@ArunaJadhav-op4mr 2 күн бұрын
नमस्कार शिंदे साहेब मी श्रीमती अरुणा अरुण जाधव 😃जुलै मध्ये फॉर्म भरला होता अपलोड पण झाला होता माझा बँक ला मोबाईल नंबर आधार कार्ड लिंक आहे परंतु अजूनही मला एकही आता आलेला नाही तर मी खूप नाराज आहे तरी आपण याची दखल घ्यावी ही नम्र विनंती धन्यवाद
@govindsutar1853
@govindsutar1853 3 ай бұрын
खुप खुप धन्यवाद साहेब
@sunitaghadage4492
@sunitaghadage4492 3 ай бұрын
दादा मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण या योजनेत साठी जे काही डॉकोमॅन काढण्यासाठी ते लोक वाटेल ते पैसे मागतात
@sanjayagharkar6421
@sanjayagharkar6421 3 ай бұрын
Gadi chi at dur kara barech shetkari kade vahane aahet mala sathi 10 lakha varil for viller la at taka
@KomalPawar-ks3si
@KomalPawar-ks3si 3 ай бұрын
Four whiler mdhe chota htti asel tr chalel ka
@satishmahajan884
@satishmahajan884 2 ай бұрын
माननीय मुख्यमंत्री साहेबांना विनंती आहे ज्यांच्याकडे फोर व्हीलर चार चाकी गाडी आहे त्यांना पण या योजनेचा लाभ मिळाला पाहिजे
@mhictbhn291
@mhictbhn291 3 ай бұрын
यापेक्षा प्रत्येक घरी रोजगार द्या कुणीही अशी फुकट मागणी करणार नाही रोजगार मिळेल तर उदरनिर्वाह आरोग्य आणी शिक्षण पूर्ण होईल कीमन् एवढे करा
@kishordudhe4811
@kishordudhe4811 3 ай бұрын
सर फोर व्हीलर ची अट पण मागे gayla पाहिजे सर
@rekhagaikwad5981
@rekhagaikwad5981 2 ай бұрын
अभिनंदन दादा तुमचे मुख्यमंत्री दादा कायमस्वरूपी चालू ठेवा नाहीतर मधूनच बंद कर चाल जसे इंदिरा गांधी चे पगार चालू आहे ना सगळ्या बायकांना मी लहान असल्यापासून 50 वर्षापासून तशी हे पण चालूच ठेवा कायमस्वरूपी
@manojchaudhari7202
@manojchaudhari7202 3 ай бұрын
घरकुलचे पहिले पैसे देण्यात यावे, लोक घर पाडुन उघड्यार संसार थाटले आहे ,नंतरच नविन योजना याण्याव्या
@Nishap739
@Nishap739 3 ай бұрын
Sir mazh navryachya reshan card vr naav nahi,utpanna dakhlyachi at cancel karavi please 🙏
@businessswot1003
@businessswot1003 3 ай бұрын
Car also has top up LOAN
@ManishLolam-j2i
@ManishLolam-j2i 2 ай бұрын
माननीय मंत्री साहेब अशे फॉम भरण्या पेक्षा डायरेक्ट खात्यात जमा करा मग प्रश्नच नाही
@VishrantiParab-sp6fr
@VishrantiParab-sp6fr 3 ай бұрын
Thank you sarakar
@rajeshjadhav4906
@rajeshjadhav4906 3 ай бұрын
चार चाकी वाहन ही अट रद्द करावी बाकी सर्व ठीक
@nagarkedgaonrecipesandothe6002
@nagarkedgaonrecipesandothe6002 3 ай бұрын
सर ज्या महिलांना कधी कोणी हक्काचे पैसे दिले नाही. त्या महिलांना 1500 रू. तुम्ही देणार आहे .ही खूप छान केलं सर .
@sangitapatil-gb2we
@sangitapatil-gb2we 2 ай бұрын
धन्यवाद साहेब तुमच्यासारख्या योजना कोणीच काढल्या नाही आज पर्यंत
@ramdassalunke3308
@ramdassalunke3308 3 ай бұрын
शिंदे साहेब जे ज्या ची उपजीविकेचे ओला उबर पॅसेंजर गाडी असेल तर आशा बहिण काय करणार या वर सर्वांनीच प्रयत्न केला पाहिजे परत विचार करावा
@shriniwaschukkawar8770
@shriniwaschukkawar8770 3 ай бұрын
कर्मचारीचे बायका सोड सिट्टी घेऊन जाते म्हणत आहे या योजनेचा लाभ नाही दिला तर जरूर जाणार आहे
@SadhanaKulkarni-i3f
@SadhanaKulkarni-i3f 6 күн бұрын
धन्यवाद मुख्यमंत्री साहेब यापुढे आम्ही हे व्हिडिओ पाहणार नाही
@DDAAnk
@DDAAnk 22 күн бұрын
ऑनलाईन अर्ज कधी सुरू होणार. अंगणवाडीत फॉम भरत नाही.
@vasantlangote5465
@vasantlangote5465 3 ай бұрын
हे खर्च पुन्हा आमच्या माथ्यावर मारा पेट्रोल तेल वाढवून अगोदर शेतकऱ्यांना मदत करा
@shitaltayade465
@shitaltayade465 3 ай бұрын
Kahi muli post graduate asun nokri chya shodhat age 30-35 zalay ani ajun pn unmarried ahet. Tya tr kontyach atit basat nahi tyan ch ky CM saheb
@vinayakpawar8123
@vinayakpawar8123 2 ай бұрын
महिला साठी जी योजना सुरू केली आहे ती म्हणजे.महिला साठी एक वरदान आहे. मा. मुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे साहेब यांना खुप खुप धन्यवाद 🎉🎉🎉🎉🎉 आणि शुभेच्छा 🎉🎉
@mayakapkar3377
@mayakapkar3377 3 ай бұрын
Income tax ch pn cancel kara ...kahi lok lone ghenyasathi pn ITR BHARTAT ....😢
@ozal6388
@ozal6388 3 ай бұрын
Ho kharch income tax cancel kara
@amarsndluniya7389
@amarsndluniya7389 3 ай бұрын
HO cancel kara plz
@bhushan8393
@bhushan8393 3 ай бұрын
Jast doka vaparla ki asa hota 😂
@poojalawte646
@poojalawte646 3 ай бұрын
Ho barobar
@godstatus9060
@godstatus9060 3 ай бұрын
Ho Right ahe. Mi tar nemka last year lach first time ITR bharla ahe
@nirmalawagh936
@nirmalawagh936 3 ай бұрын
Four wheeler chi at kadhun taka Saheb
@RamesorSabale
@RamesorSabale 3 ай бұрын
Thank you Shinde Saheb
@SunitaPund-vn4ec
@SunitaPund-vn4ec 3 ай бұрын
धन्यवाद सर, अंगणवाडी पर्यवेक्षीका पदोन्नतीसाठी परीक्षेत अगोदर 55 वय वर्ष होते आणि आपण ते 45 केले ,त्यात मध्ये 14 वर्ष भरती केली नाहि हा त्या सेविकावर अन्याय आहे तरी 55 वयोमर्यादा कायम ठेवून तात्काळ भरती करावी ही नम्र विनंती
@nitinrathod12345
@nitinrathod12345 3 ай бұрын
लाडक्या बहिणी फक्त त्याच आहेत... ज्या अटी पुर्ण करतील... ज्यांच्याकडे हि कागदपत्रे नाहित... त्या काय तुमच्या दुश्मन आहेत का?? कि करोडपती आहेत.... हि कागदपत्रे जमा करण्यासाठी त्यांची किती परेशानी होत आहे... हे तुम्हा भावांना काय कळणार... AC मध्ये बसून 😢
@deepagosavi6450
@deepagosavi6450 2 ай бұрын
Tya peksha ghari kahi kaam karta yetil mahilana asai kahi tari karyala pahije hote
哈哈大家为了进去也是想尽办法!#火影忍者 #佐助 #家庭
00:33
Good teacher wows kids with practical examples #shorts
00:32
I migliori trucchetti di Fabiosa
Рет қаралды 6 МЛН
Shahrukh Khan romantic dance with Madhuri Dixit in award show
6:26
देवेश भैया जी
Рет қаралды 1,7 МЛН
哈哈大家为了进去也是想尽办法!#火影忍者 #佐助 #家庭
00:33