सुंदर शेठ ने खूप कमविले आहे मला सार्थ अभिमान आहे मी सप्त हिंद केसरी सुंदर शेठ चा फॅन आहे 🔥🔥🔥 🥰🥰
@amarjitpatil10504 ай бұрын
छान मुलाखत घेतली सँडी भाऊ... छान गाडी पळवली अमर ड्राइव्हर नी सुंदर आणि सुंदर ची ....मी बैलगाडा हा नाद सुंदर मुळे लागला .... एकनिष्ठ सप्त हिंदकेसरी सुंदर प्रेमी ❤❤🎉🎉
@rameshranjane27025 ай бұрын
मस्त गाडी हाणली भाऊ तुम्ही सुंदर आणि सुंदर ची खूप भारी दादा सप्तहिंद केसरी सुंदर प्रेमी ❤
@sanjaymohite50225 ай бұрын
अमर अतिशय शांत संयमी ड्रायवर आहे
@txigthrne95714 ай бұрын
Boss सुंदर ❤💯👑
@भाव-थ9ट4 ай бұрын
प्रामाणिक आणि एकनिष्ठ माणूस ❤ .. अमर ड्रायव्हर ❤..
@SaiBarge-ce6ju4 ай бұрын
Nav taych सप्त हिंदकेसरी सुंदर देव ❤❤
@txigthrne95714 ай бұрын
Dev सुंदर boss❤️💯👑
@MonojJathar4 ай бұрын
स्पत हिंद केसरी दिलीप ड्राइवर यांची मुलाखात घ्या
@kunaldesai75595 ай бұрын
हिंदकेसरी एकनिष्ठ आणि दोस्ती चा दुनियातील राजा माणूस अमर ड्रायव्हर ❤
@rushikesh5445 ай бұрын
बरेच ड्रायव्हर आणि मालक दिलीप ड्रायव्हर च नाव घेतात,गुरू मानतात,गौतम भैय्या बैल घेताना त्यांचा सल्ला घेतात..sandy दादा दिलीप ड्रायव्हर ची मुलाखत घ्या घरी जावून...
@bajiraothorat10075 ай бұрын
महाराष्ट्र केसरी अमर ड्राइवर ओंडकर
@BiraGorad-xi6sr4 ай бұрын
महाराष्ट्र केसरी अमर ड्रायवर ओडकर❤
@anshjadhav71815 ай бұрын
म्हासोलीच्या श्री चा फिक्स ड्रायव्हर ❤❤❤❤
@sohamsalvi75044 ай бұрын
भारतकेसरी🚩 विशाल ड्रायवर येवलेवाडी यांची मुलाखत घ्या🎉❤
@shubhamthorat13705 ай бұрын
अमर ड्रायव्हर ओंडकर ❤👑💥
@AniketKale-v7v5 күн бұрын
भाऊ balmachya घोट्याव जाऊन एक मुलाखत घ्या नवीन खरेदी पण केली आहे
@adinathpaygude75905 ай бұрын
सचिन मामा पिंपोडे यांची मुलाखत घ्या
@rahulmohite15815 ай бұрын
महाराष्ट्रातील एकमेव ड्रायव्हर संभा आबा
@pritammore81575 ай бұрын
महाराष्ट्र केसरी अमर ड्राइव्हर ओंडकर ❤❤
@namdevjadhav87195 ай бұрын
मुश्रीफ ड्रायवर ची मुलाखत घ्या...
@पै.रमेशथोरातओङथोरात5 ай бұрын
ओंड गाव चा महाराष्ट्र केसरी बैलगाडी ड्रायव्हर अमर माळी आपले हार्दिक हार्दिक अभिनंदन पुसेगाव बैलगाडा शर्यती 2025 मैदानातील नंबर एक ची बैलजोडी नंबर एक चा मानकरी ड्रायव्हर म्हणून तुम्हाला मान मिळावा या मनस्वी शुभेच्छा🎉 शुभेच्छुक- पैलवान रमेश थोरात सर अध्यक्ष क्रीडालक्ष महाराष्ट्र
@aniketghorpade27425 ай бұрын
आमचा लाडका अमर ड्रायव्हर ओंडकर ❤
@sanjaymohite50225 ай бұрын
माझी सळशीरंबे मैदानात मुलाखत घेतली चांगला मुलगा आहे
@djaadya015 ай бұрын
ओंडचा हिंदकेसरी अमर ड्रायव्हर 👑❤️🔥
@jeevankokare95464 ай бұрын
Bablu chcha chi mulakat ghya
@manojtupe20975 ай бұрын
सोन्याची मुलाखत घ्या दादा सोन्या शर्यत शेत्रातून निवृत्त झाला १५ वर्ष घोगवणारे एक वादळं थांबल💔