Hajrat Pir shekhfarid Sahab Gad MashaAllah kaya Sin bataya Shukirya Thanks.
@sahayogmarathi-brand5415 Жыл бұрын
20:41 कोणता तलाव किंवा back water दिसतो, भिगवण तलाव असावा.. दोन बोगदे आणि एक पूल छान आहे, पावसाळ्यात याचे सौंदर्य अजून छान दिसत असेल... दौंड कॉर्ड लाईन त्याबाजूला असल्याने दिसली नाही..असो! भाडे जे सांगितले ते परळी ते पुणे असे आहे का? पिवळ्या रंगाची जुनाट गाडी असल्याने,शिवाय अमरावती पर्यंतच असल्याने first ac मध्ये बसून फार कोणी प्रवास करत नसावे, म्हणूनच कुपे रिकामे आहेत बहुतेक, त्याऐवजी रेल्वेने एखादा स्लीपर किंवा 2ac or 3ac जोडायला हवा.. धाराशिव( उस्मानाबाद)पेक्षा बार्शी टाऊन स्टेशन व्यवस्थित दिसत आहे शिवाय लातूर रोड वरील स्टेशनची स्वच्छता रेल्वेने करायला हवी!! बाकी, व्हिडिओ चांगला आहे👌👌 पुढील व्हिडीओची प्रतीक्षा आहे!
@MarathiRailTell Жыл бұрын
बार्शी टाऊन हे नाव का दिल्या गेलं ह्याच काही माहिती आहे का
@prasadjoshi7373 Жыл бұрын
उजनी धरणाचे back water आहे ते
@prasadjoshi7373 Жыл бұрын
@@MarathiRailTell मुंबई चेन्नई लाईन निर्माण केली गेली तेव्हा सुरुवातीला कुर्डूवाडी स्तेशन ला बार्शी रोड नाव दिले गेले होते. नंतर लातूर मिरज narrow gauge line तयार झाल्यावर बार्शी शहारा जवळ chya स्टेशन ला वेगळे नाव देण्यासाठी बार्शी टाऊन असे नाव तेव्हा दिले गेले.
@MarathiRailTell Жыл бұрын
माझा अंदाज बरोबर निघाला धन्यवाद
@sunilrajderkar3430 Жыл бұрын
खरेतर एसी चेअर कारच असायला हवी.
@Lakhan1989 Жыл бұрын
kurduwadi junction pn Maharashtra तील मोठ्या स्टेशन मधे आहे त्या वर पण एक सेपरेट vdo kara
@mukundagnihotri5209 Жыл бұрын
13:19
@prasadjoshi7373 Жыл бұрын
लातूर कुर्डूवाडी मिरज narrow gauge असताना येडशी हून मिरज कडे जाताना रामलिंग हे स्टेशन होते. आणि त्या भागात सुंदर घाट होता. नंतर broad gauge करताना धाराशिव मार्गे असा बदल केला गेला. त्यामुळे तो मोठा बोगदा आणि पूल निर्माण करावा लागला. जो narrow gauge ला नव्हता
@MarathiRailTell Жыл бұрын
जुन्या लाईन ची alignment आहे का आपल्याकडे
@prasadjoshi7373 Жыл бұрын
@@MarathiRailTell need to check
@MarathiRailTell Жыл бұрын
Tya sobat tya line cha juna kal kasa hota hyachi kahi mahiti pan asel tar baghu apan
@saurabh6814 Жыл бұрын
लातूर रोड ते मिरज जंक्शन अशी जुनी(narrow gauge) ब्रिटिश कालीन 'बार्शी लाईट house' नावाची रेल्वे लाईन होती.या गाडीला देवाची गाडी म्हटल जायचं.ही रेल्वे लाईन ब्रिटिश कालीन होती त्यामुळे आपल्याला रामलिंग च्या वणात छान अस गेस्ट हाऊस पाहायला मिळेल जे इंग्रज अधिकारी ने बांधले आहे, बहुतेक खूप लोकांना या बद्दल माहीत नसेल. या गाडीच जर वाफेवरील इंजिन पाहायचे असेल तर आपण पंढरपूर स्टेशन वर पाहू शकता.त्या गाडीचे नाव 'रुक्मिणी एक्स्प्रेस' अस होत.
@shashankparanjape17006 күн бұрын
छान माहिती. म्हणजे पूर्वी नॅरो गेज असताना धाराशिवला रेल्वेच नव्हती का? की येडशी हून ब्रांच लाईन होती? मला काही तरी शाळेत नकाशावर पाहिल्यासारखं आठवतं आहे.
Kurduwadi la new station building hot ahe with new platform. Just like Big stations. It has been included in amrit stations scheme to constricr that building. Cover it too. Amrit stations scheme
@Techtips200 Жыл бұрын
Are they converting existing station or its a new facility altogether ??
@pradipchandanshive1577 Жыл бұрын
जुनी लातुर येडशी बार्शी कुर्डूवाडी रेल्वे खुपच छान होती (देवाची गाडी) प्रवास करायला खूप मजा येत होती निसर्ग खूप छान दिसत होते कोकणात गेल्या सारखे वाटत होते
@abs3793 Жыл бұрын
If im not wrong it was known as barshi light rail also, similar to the historic and iconic Trams of mumbai splly in dadar,girgaon
@abs3793 Жыл бұрын
Are bhau aple nagar,marathwada kokna peksha 100 patinne sundar ahe,pan kokan la fakta hype milale
@railfanmustakim10 Жыл бұрын
Marathi railfan ❤❤❤
@railfanmustakim10 Жыл бұрын
BHAVA kothun aahe???
@Gestapo13 Жыл бұрын
Kindly cover Daund - Manmad section.
@RudraDhakneVlogs Жыл бұрын
दौंड ला electrical locomotive चा रख रखाव होत नाही का
@santoshsahasrabudhe450 Жыл бұрын
Ha किती लांबीचा आहे?
@maheshpathak2321 Жыл бұрын
लांबी जवळपास 2 km ( 1.8 km )
@santoshsahasrabudhe450 Жыл бұрын
@@maheshpathak2321 ok
@Gestapo13 Жыл бұрын
Lot of doubling work is going on in Belapur to Belwandi area of DD MMR section. Also electrification of Nagar -Ashti is going in.Request you to kindly cover this section.Thanks.
@railfanvsk_123 Жыл бұрын
Bro Navin konti train chalu honar aahe ka
@MarathiRailTell Жыл бұрын
Kontya route var
@railfanvsk_123 Жыл бұрын
Vikarabad parli vaijnath
@sayyadimran1985 Жыл бұрын
Keep it up bro 👍
@smore3633 Жыл бұрын
ह्या गाडीची वेळ व वार सांगा
@gyhhuu7621 Жыл бұрын
Nice latur road station
@umeshpotdar8257 Жыл бұрын
परळी Station ला Junction नसतांना देखील loco revercial का होतो
@MarathiRailTell Жыл бұрын
Karan V akarat tithe don track yeun miltatat
@akashdhembre7695 Жыл бұрын
You are doing great job bro..👍🙏
@shashankwadjikar3737 Жыл бұрын
Please improve your mic quality, noise is unbearable
@sapankulwal1115 Жыл бұрын
इस गाड़ी का एवरेज स्पीड 40 KMPH है इसकी एवरेज स्पीड बढाकर 50 KMPH करना चाहिए
@theanimationstation-g7v Жыл бұрын
Mi Pan Osmanabad Cha Aahe
@montyachare2882 Жыл бұрын
तुम्ही जास्तीत जास्त ट्रैन journey करा आणि मराठी
@ashoksonar2063 Жыл бұрын
I M FROM AMRAVATI AND I M NOT RECOMMEND THIS TRAIN AND ROUTE FOR ANY PERSON WHO GOES THROUGH AKOLA BADNERA NAGPUR OR AMRAVATI
@balajimaddewad2879 Жыл бұрын
From latur road station...
@travelingandentertainment5155 Жыл бұрын
1st view
@mohangawali8300 Жыл бұрын
लातूर रोड अंनाऊंसिंग मध्ये प्लॅटफॉर्म क्रमांक दोन असे म्हटले पण बिदर गाडी एक नंबर वर आली, तर ती अनाऊंसिंग चुकीची आहे.
@rahulvarhade9971 Жыл бұрын
Amravati To Pune Summer Madhe Nahi Pahijet Daily Pahijet Travels Peksha Railway Cha Pravas Changala🛤️🚂🇮🇳🚩
@sahayogmarathi-brand5415 Жыл бұрын
पुणे- लातूर-अमरावती ही गाडी आठवड्यातून दोनदा धावते. नुकतीच १६ डिसेंबर २०२२ पासून ही गाडी पुन्हा सुरू करण्यात आली आहे.
@mit368 Жыл бұрын
Puuuuuuune
@kaps7627 Жыл бұрын
Jalna to mudkhed electric fiction update 😮
@mohsinsheikh6778 Жыл бұрын
please make video on before and after 2014 Railway electrification,specially for Marathwada region. People should get to know what govt is doing for railway infra
@rahulvarhade9971 Жыл бұрын
Khamgaon To Jalna Broadgauge Railway Line Project Baddal Video 🇮🇳🚩
@sahayogmarathi-brand5415 Жыл бұрын
यंदाच्या बजेट मध्ये यामार्गासाठी कोणतीही तरतूद करण्यात आलेली नाही..
@pradipchandanshive1577 Жыл бұрын
उस्मानाबाद बोगदा वरती जुने शेख फरीद साहेब चा दर्गा आहे