खुप छान महेश भाऊ अंबाईची इरकल तुझ्या कडुन नेहमी नवीन काहीतरी ऐकायला भेटत धन्यवाद 🙏 पुढच्या वाटचालीसाठी खुप खुप शुभेच्छा 🙏
@ShivaniShinde-i2uАй бұрын
एकच नंबर लिखाण आणि गायनचा तर काय विषयच नाही ❤️❤️मस्त
@deepakbirhade59943 ай бұрын
अतिशय सुंदर❤❤❤❤❤ चंदन गुरूजी असल्या नंतर... काही कमी पडत नाही... आई साहेब सदैव तुमच्या पाठीशी उभी राहो... हिच आई साहेब चरणी प्रार्थना🙌👏🙏🙇 सदैव नवनवीन गीत घेऊन यावे... आणि आम्हा रसिकांना मंत्रमुग्ध करावे..... ❤❤❤❤❤
@SurajMagar_3 ай бұрын
गीतामध्ये शृंगार रस आढळून येतो अतिशय उत्तम असे गायले अप्रतिम..!❤
@vishalZombade12343 ай бұрын
महेश भाऊच लिखान आणि वस्तादांचा आवाज अप्रतिम.. गीत 🥰❤️🤩🙏😍
@singeromkaradmaneofficial72463 ай бұрын
महेश भावां काय भारी विषय आणलाय,मस्त गायकी💯😍👌🏻🎤🔥🙏🏻
@akshayjadhavofficial3 ай бұрын
सुपर महेश भाऊ 🎉
@sanjaybhangareofficial99063 ай бұрын
काय गीत गेले गुरुजी ❤❤❤❤म्हणून शतशः नमन करतोय सारे
@ARYANCRIATIANOFFICIAL3 ай бұрын
एकच नंबर लिखाण महेश भाऊ 😍🤩💫🙌🏻
@rohanadagale9233 ай бұрын
मस्त लेखनी महेश दादा ❤ 👌👌👌
@Abhijeetlondhe19993 ай бұрын
Ek number Chandan ji Guruji 👌🔥😍
@KRUSHNAPATOLEOFICIAL2 ай бұрын
Wa re mahi..❤
@rajkumarwaghmare84523 ай бұрын
Khup Chan guruji
@ArvindShendage-do2lh2 ай бұрын
Mahiii कडक्क song nice❤️❤️
@Rutuja-pune75173 ай бұрын
1 nambar ❤❤❤
@AkashSonke313 ай бұрын
👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻
@mahindragatir23943 ай бұрын
❤ जय भवानी ❤
@PriyaShinde-fe7ww3 ай бұрын
Sundar
@BhaveshBorkar-wv4yv2 ай бұрын
❤
@Newashishthorat3 ай бұрын
❤❤❤❤
@ganeshmane19473 ай бұрын
🙏🙏❤❤
@vijaydedev.d75183 ай бұрын
महेशा वळी चंदणा सुरी सुरानं फिरकलं..... सोशल मीडिया नव्हती तेव्हा संतोषा नं भिरकवलं ... अजरामर ते राहील गाणं अंबाबाईचं तुळजापूर....... नको जाऊ येडू सोडुनी ही तर काळजाचा उंतर..... जोग व्याच्या पिठाची चव लय न्यारी अंबा बसलीय तुळजापूरी गं.... येडामाई तु जेवन कर गं भोळ्या भक्तांच्या तु घरी गं..... जी काय सुचलय ती लिहीलय अंतरया मधी गं..... कशी काय वाटली भावा कमेंट अंबाबाईच्या इरकली वरी गं....